Pune Porsche Car Accident Updates : कारमधील अल्पवयीन आरोपीच्या मित्रांची कबुली | Marathi News

  Рет қаралды 86,826

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

पुण्याच्या कल्याणीनगरातील कार अपघात प्रकरण
अपघातावेळी कारच्या मागील सीटवर दोघं उपस्थित
पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांचे जबाब नोंदवले
'कार चालक अल्पवयीन आरोपीनं मद्यपान केलं होतं'
कारमधील अल्पवयीन आरोपीच्या मित्रांची कबुली
दोन्ही मुलांना या खटल्यात साक्षीदार करणार - सूत्र
#LokSabhaResult #MaharashtraPolitics #PuneAccident #CMEknathShinde #UddhavThackeray #DevendraFadnavis #SharadPawar #AjitPawar #News18Lokmat
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well. n180c_elections
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 152
@mayurchaudhari2022
@mayurchaudhari2022 7 ай бұрын
त्या आरोपीच्या मित्रांना पोलीस साक्षीदार बनून मूर्ख बनवीत आहे. जेव्हा ही केस पुराव्यावर येईल तेव्हा ते साक्षीदार साक्षच देणार नाही.😂😂😂
@shobhadongare4654
@shobhadongare4654 7 ай бұрын
बरोबर,
@sadanandgote5544
@sadanandgote5544 7 ай бұрын
मित्र साक्षिदार उटलले तर त्यांच्या विरुद्ध खोटी साक्ष दिली म्हणून कारवाई करावी.
@shivajiraobarge3928
@shivajiraobarge3928 7 ай бұрын
❤.​@@shobhadongare4654
@sunilkharat8525
@sunilkharat8525 7 ай бұрын
बरोबर साक्षीदार नको ते मित्र
@gurunathvernekar4705
@gurunathvernekar4705 7 ай бұрын
They are focusing only on those points where WITNESS can be tempered in future when case will stand in court...this is just to fool public at present bcos topic is hot but in future they will pressurize these witnesses and relieve the culprit
@shantaramchaudhary1129
@shantaramchaudhary1129 7 ай бұрын
वेदांत अगरवाल चे शाळेतील वागणूक कशी होती त्याचा तातडीने मुख्याध्यापक कडून लेखी रिपोर्ट घ्यावा
@drbharatgyn
@drbharatgyn 7 ай бұрын
कशाला? सीबीएसई /ISC बोर्डाच्या मार्कलिस्ट /सर्टिफिकेट वर मुख्याध्यापकाचा वागणूकीबाबत शेरा असतो, पार्टी बारावीचा निकाल साजरा करण्यासाठी केली असेल तर आता तो शेरा मुख्याध्यापक बदलणार आहेत का? उलट आता त्याच प्रमाणपत्रातील शे-याचा उपयोग हे तीन ही मुलांची वागणूक संत परंपरेला साजेशी होती हे कोर्टात सांगण्यासाठी अग्रवाल कंपनी करेल. या मुलांचे दहावी बारावीचे प्रमाणपत्राचे फोटो नाव झाकून मिडीया लोकांना दाखवेल का?
@Maharashtra1437
@Maharashtra1437 7 ай бұрын
टिंगरे चा मुलगा होता म्हणे
@kittu3533
@kittu3533 7 ай бұрын
definitely
@sharadkarande5746
@sharadkarande5746 7 ай бұрын
म्हणून रात्रीचे तीन वाजता गेला होता..
@88zzxbc33
@88zzxbc33 7 ай бұрын
ॐ टिंगरे त्याच वयाचा आहे त्याने पोलिसांना ओळख सांगून मारहाण थांबवली नाहीतरा पोरांच्या गोटया कपाळात गेल्या असत्या
@MrChandrakant26
@MrChandrakant26 7 ай бұрын
वकील साहेब ने बरोबर म्हटले ज्याचा अपघात झाला आहे त्यांच्या विषयी काहीच बोलतं नाही घरात किती भयानक आक्रोश असेल .भयानक पोकळी निर्माण झाली असेल ह्या विषयी कोणीही आत्मीयता दाखवत नाही .
@snigdhapandit2352
@snigdhapandit2352 7 ай бұрын
अगदी खरं मिलिंद सर! केसला वेगळंच वळण दिलं जातंय.मुख्य विषय बाजूला पडलाय.उद्या विधानसभेचा निर्णय जाहीर झाला की सगळं बाजूला पडेल.
@rushikeshdhore2292
@rushikeshdhore2292 7 ай бұрын
दारू पब चारचाकी अपघात तरी अल्प वयीन ,,,काय न्याय
@Iyersab
@Iyersab 7 ай бұрын
Forget blood reports or a drunken driver, but the fact that even though a minor Vedant was behind the wheels and his rash driving killed two innocent people. Isn’t that sufficient to put him behind bars?
@pratibhathube
@pratibhathube 7 ай бұрын
या साक्षीला काहीच अर्थ नाही
@नानासाहेबदेशमुख-ब1ध
@नानासाहेबदेशमुख-ब1ध 7 ай бұрын
हे अल्पवयीन मुले आहेत कोण त्यांची नावे डिक्लेअर करा
@29232
@29232 7 ай бұрын
Kaida aahe navan ghenara jail madhe jaiel
@MrChandrakant26
@MrChandrakant26 7 ай бұрын
पुणेकरांनी एकत्रित व्हा.पुणे बरबाद होत आहे एका वेळेस विद्येचे माहेर घर होते.
@geetapatale9657
@geetapatale9657 7 ай бұрын
तो टिंगरेचा तर मुलगा नाही कारण तो पोलीस स्टेशन ला गेला
@pranitakadam934
@pranitakadam934 7 ай бұрын
पुणे वाले मराठेशाही जतन करा एक व्हा आवाज उठवा नाहीतर वेळ निघून जाईल पुढील पीढी कदापि माफ करणार नाही.
@NIRBHAY-nm3kx
@NIRBHAY-nm3kx 7 ай бұрын
पोलिस स्टेशन मध्ये घेतलेले जबाब न्यायलायात टिकत नाहीत....न्यायालयात 100 टक्के त्याची मित्र पैसे घेऊन जबाब फिरवणार .....त्यामुळे वस्तुनिष्ठ पुरावे हे मजबूत बनवावेत ही विनंती....
@jagjivankale6921
@jagjivankale6921 7 ай бұрын
दोन मृत्यू झाले आहेत . दारु पिऊन अपघात झाला की दारु न पिता झाला . दोन मृत्यू झाले आहेत हे मात्र नक्की . पैश्याच्या जीवावर गुन्हेगार सोडणार का ?
@MaheshPimpalkhare
@MaheshPimpalkhare 7 ай бұрын
मिलिंद सर तुम्ही फार चांगली माहिती दिली
@Yehpublicsabjantihai
@Yehpublicsabjantihai 7 ай бұрын
अल्पवयीन हा शब्द आम्हा समस्त पुणेकरांसाठी एक शिवी आहे दारू पिताना वय चालते गाडी चालवताना वय चालते सजा भोगताना का अल्पवयीन म्हणता त्या मुजोर समस्त अगरवाल कुटुंबांना जन्मठेप द्या तरच जनतेचा न्यायव्यवस्थेवर विश्वास राहील अन्यथा विश्वास उडेल
@sujatagurjar8424
@sujatagurjar8424 7 ай бұрын
अल्पवयीन ची व्याख्या बदलायला हवी , दारू पिताना चे अल्प वय , गाडी चालवणे चे वय , accdent केला तरचे वय निश्चित करा
@ashokpurigosavi1584
@ashokpurigosavi1584 7 ай бұрын
हा खुलासा मानवीय न्यायधीश यांचे समोर दोन्ही अल्पवयीन मुलांनी नोंदविला तरच मदय घेतला की नाही हे स्पष्ट होईल ,अन्यथा मुले साक्ष बदलु शकतात।
@trambakpawar9345
@trambakpawar9345 7 ай бұрын
तो मुलगा गाडीचालवतहोतादारूपिलाअथवानपिलापरंतूतोजोरातगाडीचालवूनबाईकऊडवलीबाईवरचेमुलगामुलगीजागीचठारझालेतहेसत्यआहे, व्हॉट इज धिस न्याय धन्यवाद
@subhashlakhole3451
@subhashlakhole3451 7 ай бұрын
Medical evidance मोठ्या चतुराईने नष्ट करण्यात आले. केस मध्ये दमच राहिला नाही. आरोपीला याचा फायदा होईल.
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 7 ай бұрын
पुरावे नष्ट झाले म्हणून तुम्ही उड्या मारू नका. पुरावे नष्ट झाले हे सिद्ध झाले, तर ते तुम्हाला आणखीन त्रासदायक आहे.
@sadanandgote5544
@sadanandgote5544 7 ай бұрын
पोलिसांनी ससून कडे रक्त तपासणी साठी पाठवले तसेच त्यांनी दुसऱ्या औंध लॅब कडे देखील रक्त पाठवण्याची खबरदारी घेतली होती. म्हणून तर रक्त ससूनच्या डॉक्टर उघडे पडले आहेत. पुरावा नष्ट झालेला नाही
@shahajishinde8492
@shahajishinde8492 7 ай бұрын
अल्पवयीन मुलाची नावं का सांगत नाहीत
@ramdaskadam1782
@ramdaskadam1782 7 ай бұрын
भारतीय राज्यघटना खरोखरच इतर देशापेक्षा सक्षम आहे परंतु असं आहे देशातील ढिसाळ कामकाजामुळे त्याची योग्य अंमलबजावणी होताना दिसत नाही त्याच मुळ कारण म्हणजे राजकीय दबाव व भ्रष्टाचार त्यामुळे जनतेला न्याय मिळण्यास फार विलंब होतो
@sanketkolhe8587
@sanketkolhe8587 7 ай бұрын
यामध्ये वकिलाची सुद्धा चौकशी केली पाहिजे,
@rjcreations1215
@rjcreations1215 7 ай бұрын
कोर्ट निबंध लिहायला सांगतो म्हणजे समजून जा काय निकाल लागेल तो 😂😂😂😂
@shantaramchaudhary1129
@shantaramchaudhary1129 7 ай бұрын
लोकमत 18 चॅनल बंद करावा आपले कडे मिडिया कर्मी पत्रकार या सर्वांना मराठी भाषेची कोचीग क्लास ची जरूरत आहे
@Vivas_OMI
@Vivas_OMI 7 ай бұрын
शांताराम तुम्ही दुसरे चॅनल बघू शकता अनावश्यक सल्ले कृपया तुमच्याकडे ठेवले तर नक्की चांगल होईल.
@MLTR-1995
@MLTR-1995 7 ай бұрын
भारतीय दंड विधान कायद्यानुसार पोलिसांना दिलेले कबुली जबाब ग्राह्य नाहीत. Magistrate समोर जबाब दिला तरच तो ग्राह्य धरला जातो
@saheejawab1437
@saheejawab1437 7 ай бұрын
सुपर एक्सक्लुझिव्ह बातमी कशाला म्हणतात....अडाणी कुठले
@amw4288
@amw4288 7 ай бұрын
कायद्यातील loophole शोधून हे पुढे सुटतील पण....यांना बाहेर आले की असा ठोका कि परत माज नाही करायला पाहिजे
@milindkamble1868
@milindkamble1868 7 ай бұрын
Interpretation view is right by Milind Sir 12:38
@ganapti-l1q
@ganapti-l1q 7 ай бұрын
पुरावे नाही मिळाले तर त्याचा सलमान खान होणार चांगले आहे योग्य न्याय चालू आहे
@drbharatgyn
@drbharatgyn 7 ай бұрын
मुलाच्या आई सोबत आणखी दोघा वृद्धांचे ब्लड सैंपल घेतले म्हणतात त्यांचा शोध पोलीस का घेत नाहीत?
@sukhdeoware2703
@sukhdeoware2703 7 ай бұрын
अल्पवईन मुलांचा शाळेचा Tc तपासावा
@saurabhbhagwat2180
@saurabhbhagwat2180 7 ай бұрын
Agarwal chya vakil patra ghya Milind saheb tumhi 😢😢😢
@sharadchandra7937
@sharadchandra7937 7 ай бұрын
Tingare अणि अजित पवार connection आहे.
@sharadchandra7937
@sharadchandra7937 7 ай бұрын
म्हणुनच अजित पवार मूग gilun गप्प बसला होता.
@shamuvelshendge6253
@shamuvelshendge6253 7 ай бұрын
वेदांत च नांव जाहीर केले मग मित्रांचं नांव का जाहीर करत नाहीत. टिंगरेचा मुलगा तर नाही ना?
@MAYA1111-AAA
@MAYA1111-AAA 7 ай бұрын
4 मुले दिसत आहेत....... पवार, टिंगरे यांच्यातीलच कुणीतरी........
@shamuvelshendge6253
@shamuvelshendge6253 7 ай бұрын
@@MAYA1111-AAA बरोबर आहे.
@bhushandahanukar7386
@bhushandahanukar7386 7 ай бұрын
Good evidence.
@ganapti-l1q
@ganapti-l1q 7 ай бұрын
दारू पीऊ न पीऊ 2 जणांचा बळी गेला आहे मग शिक्षा झाली पाहिजे
@NilimaKap
@NilimaKap 7 ай бұрын
Ho na
@bharatiya804
@bharatiya804 7 ай бұрын
दारू न पिताही वेगाने गाडी चालवून अपघात करतात लोकं. या केसमध्ये वेगाने गाडी चालवून दोघांना मारलं गेलय. त्याची शिक्षा अगरवालच्या मुलाला मिळाली पाहिजे
@akhileshshete4328
@akhileshshete4328 7 ай бұрын
हो पण दारू नाही प्यायले आणि तो मुलगा अल्पवयीन आणि नंतर driver ला सांगतील घे अंगावर आरोप
@sswakle1190
@sswakle1190 7 ай бұрын
Who says , he is unmature??? Give proof first? Birth certificate???? Etc
@ramdaskadam1782
@ramdaskadam1782 7 ай бұрын
सुनील टिंगरेला अद्याप अटक का करित नाही तसेच त्याचा मुलगा हि होता पोलीस प्रशासनाचा ढिसाळ कामकाज सुरू आहे पोलीस प्रशासन राजकीय दबावाला बळी पडले आहे वकील साहेब अल्पवयीन मुलाने अपघात केला आहे मग कलम 304(अ) खाली निष्काळजीपणे चालवत होता म्हणून मुलाला शिक्षा होणार आहे
@felixtauro7618
@felixtauro7618 7 ай бұрын
Statement should be taken before Magistrate if minor is arrested than why minors Statement is not admissable in court, the Advocate Milind who is giving bite is corrupt like Dr. Tawre
@vishnupitekar3058
@vishnupitekar3058 7 ай бұрын
कोलडीग च बील 48000 होइल का
@AbhimanShelake-fr6rd
@AbhimanShelake-fr6rd 7 ай бұрын
Declare their names..... We want to know who these are....
@sharadchandra7937
@sharadchandra7937 7 ай бұрын
66 B नाही 65 B certificate लागते ,वकील साहेब.
@Ginies120
@Ginies120 7 ай бұрын
नशा करताना तो अल्पवयीन नाही फक्त गुन्हा केला की अल्पवयीन आहे हा कोणता न्याय. आता कायद्याच्या खाली सगळे दारूडे हे गुन्हा केले की त्यांना अटक केली पाहिजे
@vijaysonde1671
@vijaysonde1671 7 ай бұрын
साथीदार श्रीमंत बापाची आहेत त्यामुळे त्यांची नावे घेत नाही
@drbharatgyn
@drbharatgyn 7 ай бұрын
मागच्या सीटवरील दोन मुले अल्पवयीन असतील आणि बार /पब मधे मुख्य आरोपी सोबत मद्य पिल्याचे CCTV वर दिसत असेल तर त्यांची alcohol साठी ब्लड टेस्ट केली होती का?
@gunlover64
@gunlover64 7 ай бұрын
पैशाच्या ज़ोरावर सगळे सुखरूप सुटणार 😢
@Antique000-d5h
@Antique000-d5h 7 ай бұрын
Sgle vikle gele
@aparnaparanjape2927
@aparnaparanjape2927 7 ай бұрын
यात काय नवीन सांगितले
@sswakle1190
@sswakle1190 7 ай бұрын
Who says , that guy unmature??? Birth certificate????
@sujatagurjar8424
@sujatagurjar8424 7 ай бұрын
सुशांतchya case मध्येही असेच सगळे पुरावे नष्ट केले होते
@vikaskadam3949
@vikaskadam3949 7 ай бұрын
वेंदातचा खरा जन्म दाखला शोध कसुन घेतला पाहिजे शाळेच्या दाखला ग्रह मानु नये
@happy4981
@happy4981 7 ай бұрын
साशीदार बंद दरवाजा गायब होणार 😂😂😂
@rajendrajagtap9664
@rajendrajagtap9664 7 ай бұрын
आपणच एकदा ही बातमी नीट ऐका पहा काय वाटतय
@ssksandeep
@ssksandeep 7 ай бұрын
Ya case madhe kaya honar nahi ani ha Agrawal cha mulga parat baher yenar
@SBS6160
@SBS6160 7 ай бұрын
इंग्रजांचे कायदे बदलले पाहिजे
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 7 ай бұрын
Nahi jamat tr nigh Pakistan la
@sujatagurjar8424
@sujatagurjar8424 7 ай бұрын
ही agarwal famly शाळेचा दाखला देखील ( स्वत:ला हवा तसा ) विकत घेऊ शकतात
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 7 ай бұрын
मित्राची नावे आणखीन आपल्याला समजली नाहीत का ...??
@atulchavan8525
@atulchavan8525 7 ай бұрын
Mitranchi nawe kalu dya,janatela.
@29232
@29232 7 ай бұрын
Under age aahet kaida aahe navan nahi gheu shakt
@laddhasun5964
@laddhasun5964 7 ай бұрын
नंतर दोघे पलटतील, क्रिमिनल सुटेल
@kisanl.sahane8623
@kisanl.sahane8623 7 ай бұрын
आथी त़या मुलांचे शाळेतील जऩम दाखले काढा आणि त़यावरून ठरवा हे अल़पवयीन आहेत का सऱव शोकपाणी करायला अल़पयीन नाहीत फकत केसमधून सुटण़याकरता अल़पवयीन आहे
@rjcreations1215
@rjcreations1215 7 ай бұрын
साक्षीदाराच्या जीवाला धोका वाढू शकतो त्यांना जास्तीत जास्त संरक्षण दिलं पाहिजे चॅनल वाले एवढं सगळ सांगतात पण त्या आरोपीचा एक फोटो पण नाही का त्यांच्या जवळ तुम्ही आरोपीचा चेहरा का लपवत आहे
@kale-fx9ew
@kale-fx9ew 7 ай бұрын
या पत्रकाराची भाषा समजत नाही त्याला व्यवस्थित बोलता येत नाही दुसरा पत्रकार बोलवा
@Kvk73
@Kvk73 7 ай бұрын
पवार साहेब खुप छान माहिती
@rajput5611
@rajput5611 7 ай бұрын
Te pan daru pilele hote te pan gunhegar aahet
@Scamartist__356
@Scamartist__356 7 ай бұрын
Chalvat navte tye gaadi
@ranendrabhaip9660
@ranendrabhaip9660 7 ай бұрын
मित्रांना पण अटक करा
@sahebdada8164
@sahebdada8164 7 ай бұрын
अल्पवईन मुले कोणाची आहेत ते सांगा,
@rjcreations1215
@rjcreations1215 7 ай бұрын
ते पण नेत्यांचे आहेत सर्व एका माळेचे मणी आहेत
@88zzxbc33
@88zzxbc33 7 ай бұрын
दोन मुल हागायला गेली होती
@nileshnavandar1771
@nileshnavandar1771 7 ай бұрын
One of the mla son can u show I r name
@AnilBansude
@AnilBansude 7 ай бұрын
Alpavin mule kon hoti???????
@abhishekmhatre8899
@abhishekmhatre8899 7 ай бұрын
Hyat dhakka dakak kay ? Te saglyana mahiti aahe
@sunandakothari3030
@sunandakothari3030 7 ай бұрын
Hi news well-known aahe
@nilampansare8220
@nilampansare8220 7 ай бұрын
2 mele tyach kay
@JoeRodrigues-jp3pf
@JoeRodrigues-jp3pf 7 ай бұрын
Dr Tawre is corrupt he should be removed from Job
@dmb8536
@dmb8536 7 ай бұрын
खूनी वेदांत अग्रवाल चे वय तपासले पाहिजे. पोलिस व सर्व चॅनल वाले त्याचे नावं लपवत आहेत नी तो अल्पवयीन आहे सांगून त्याला जन्मठेप वा ७ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा होऊ नाही हा प्रयत्न करीत आहेत.
@ajitpurohit3167
@ajitpurohit3167 7 ай бұрын
As usual Vitamin M will win the case.
@raghujskshdbcmz
@raghujskshdbcmz 7 ай бұрын
Lavkar jammathep dya vedant agrawala la
@raghujskshdbcmz
@raghujskshdbcmz 7 ай бұрын
Tingre chi pan chaukashi vhayalach pahije 😡
@JoeRodrigues-jp3pf
@JoeRodrigues-jp3pf 7 ай бұрын
Who says. that guy immature just because police is curcrupt
@nileshnavandar1771
@nileshnavandar1771 7 ай бұрын
If u show all name of all accused then u told, either don't publicity u r show Blood sample test ka kya hua
@chandrakantkadam7778
@chandrakantkadam7778 7 ай бұрын
बेकार भाजप सरकार आणि मोदी, शहा आणि शिंदे, फडणवीस सरकार.
@MaheshPimpalkhare
@MaheshPimpalkhare 7 ай бұрын
या मैत्रांची नावे का सांगत नाही
@88zzxbc33
@88zzxbc33 7 ай бұрын
टिंगरे चा मुलगा
@SC-vd4kp
@SC-vd4kp 7 ай бұрын
Police can take hair samples to know if person has been drinking alcohol in past 90 days....
@sarangag
@sarangag 7 ай бұрын
Minor ne Drinks kele tari aatak nahin???
@SharadMapari-q5r
@SharadMapari-q5r 7 ай бұрын
कोण आहे ते दोन मुले
@AshalataKshirsagar
@AshalataKshirsagar 7 ай бұрын
Alpa vain mulala madhy (wine) 4weelar gadi 2 nahak lokacha maraycha hey kitpat yogya.tyavar Rajnity karenge soda tya mulala Kafka shiksha kara pudhe asa gunha koni karnar nahi.
@HeidouMeng
@HeidouMeng 7 ай бұрын
Absolutely shameful. Shame on Maharashtra, shame on India. And after all this the entire judiciary stands by silently as these people destroy our democracy. The day is not far away when Maharashtra will be ranked the worst state in India.
@keshavvhadage2749
@keshavvhadage2749 7 ай бұрын
Police are suspected.
@DRK-b3p
@DRK-b3p 7 ай бұрын
Ani nit bola madam te 2 mutra bolta tumhi😂
@lokeshbankar
@lokeshbankar 7 ай бұрын
Bharat rahanya sarkhi jaga rahili nahiye
@abhijitdolas7944
@abhijitdolas7944 7 ай бұрын
Dhakka dayak nahi te Je khar ahe te sangitala aahe fact Baki sagale te dabnyacha praytanat hote Mhanun tumhala dhakka dayak vatat
@Antique000-d5h
@Antique000-d5h 7 ай бұрын
Vikle gele sgle
@akshaythakur3678
@akshaythakur3678 7 ай бұрын
Cctv ani party bilach kay ?? Ani bar che loka minors nahit tyanch kay ?
@sunilkharat8525
@sunilkharat8525 7 ай бұрын
टिंगरे मेन आरोपी आहे
@sunilkharat8525
@sunilkharat8525 7 ай бұрын
मुलाची नावे जाहीर करा बाल सुधार गृहा मध्ये टाका निबंध लिहायला सांगा वाहतुकीचे प्रशिक्षण चौकात उभे करा. तर पुढची पिढी सुधारेल.
@sunilkharat8525
@sunilkharat8525 7 ай бұрын
---- संगत चांगली नसेल तर हे भोगायला लागते.
@MunavvarHusain-fd2eo
@MunavvarHusain-fd2eo 7 ай бұрын
Time pass news
@prititembhekar5478
@prititembhekar5478 7 ай бұрын
Te jaudya pile hotenki nhavte...pn accident tra tyanich kela na....cctv madhe driving seat varun toch mulga khali utarla..aani to chalvat astana dogh zhan meli aahet he tar kharr aahe na...mg te daru peu de kiva noko peu det accident tar kelach mg ya basisi var shiksa kara tyana..ek tar minor mhanun pn driving keli aahe..😡😡😡😡😡
@HouseFlatsPlots
@HouseFlatsPlots 7 ай бұрын
Bass kara dusrya batmya nhit ka
@rahultharewal.2472
@rahultharewal.2472 7 ай бұрын
17 years cha mulga doshi anne 24 years old Salman khan baher 😂😂
@chandrakantkadam7778
@chandrakantkadam7778 7 ай бұрын
सगळीच बाद आहेत.
@DRK-b3p
@DRK-b3p 7 ай бұрын
Teya doghancheya jivala dhoka hou shakto tumcheya eka batmi mule teya mule kahi gosti secret thevayla shika
@arjunpandhare8874
@arjunpandhare8874 7 ай бұрын
Court manage hoel parat😂
@rjcreations1215
@rjcreations1215 7 ай бұрын
कोर्ट निबंध लिहायला सांगतो म्हणजे समजून जा काय निकाल लागेल तो 😂😂😂😂
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.
The Pune Porsche Crash | Rich People vs Aam Aadmi | Dhruv Rathee
17:32
Dhruv Rathee
Рет қаралды 15 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН