सर्व प्रथम या सदगृहस्थांचे मनापासून आभार 🙏🙏 त्यांनी कैमेरा समोर येऊन हा प्रकार सांगितला , तसेच सर्वांनी आशा कॉल पासून एवढं राहा. अलीकडे हे प्रमाण खूप जास्त वाढले आहे.
@aakashbhosale69772 жыл бұрын
Bhau mala pan msg ala hota, mi tyachi dang marun thevli
@amarbuchade90992 жыл бұрын
पहिल्यांदा या भावाला धन्यवाद देतो कारन या भावाच्या बाबतीत आसा भयंकर प्रकार घडुन सुध्दा तो एक जबाबदार नागरिक या नात्याने आपल्या समोर ऊभा आहे ही लोकं किती खालच्या पातळीवर जातील याची कल्पना सुध्दा नसेल सामान्य माणसाला या बाबतीत प्रत्येकाने सावध राहायला हवे
@capital2542 жыл бұрын
गर्व आहे मित्रा तुझा 👍
@kavikatta-36972 жыл бұрын
खूप महत्वाची माहिती... धन्यवाद मित्रा... यातून महाराष्ट्रातील बरेच तरुण... सावध होतील 🙏
@Kiyansh_Shaha2 жыл бұрын
कर नाही त्याला डर कशाला….काही होत नाही…बदनामी वगैरे अस काही नसत….you are very bold & one step ahead of them….keep it up 🙏🏻
@peteck0072 жыл бұрын
हो तेच तर, आपल्या भारतात किती अडाणी लोक आहेत विचार करा! अमेरिकेत आणि पश्चिमात्य देशात लहानपणापासूनच शाळेत संगणक विषयात हे वेळोवेळी नमूद केलेले असते की इंटरनेटवर खूप घोटाळे असतात आणि चुकीचे लोकही असतात, त्यामुळे पूर्णपणे खात्री नसल्याशिवाय अशा कुठल्याही व्यक्तीला आपला खाजगी संपर्क क्रमांक तसेच आपल्या घरचा पत्ताही देऊ नये. त्यामुळे तिकडे लोकं अशा स्कॅमला फसत नाहीत. आणि त्या उलट आपल्या भारतातील बराच मोठा इंटरनेट वापरकर्ता वर्ग इंटरनेट शिष्टाचाराबद्दल *(इंटरनेट प्रभावीपणे कसे वापरायचे, कसे स्वतःला एखाद्या स्कॅम पासून वाचवायचे, इंटरनेटवर कसे वागायचे ई)* अजूनही अडाणी आहे. काही महाभाग तर असे आहेत जे फेसबुक वर मुलींच्या नावाने फेक अकाउंट्स ज्यावर मुलींचे फोटो अपलोड होत असतात, ते फोटो पाहून हुरळून जातात. आणि प्रत्यक्षात हे अकाउंट मुलं किंवा तरुण चालवत असतात, त्यातल्या त्यात हे फोटो कुठल्याही वेबसाईटवरून एखादा मॉडेलचे वगैरे उचलतात. आणि आपल्याकडच्या काका लोकांना वाटते की त्या खऱ्याखुऱ्या जवान मुली आहेत, जे या काका लोकांशी मैत्री करण्यासाठी उत्सुकतेने आपले फोटो टाकतात.🤣 मग नंतर अशा पोस्टच्या कमेंट सेक्शन मध्ये ही काका लोक आपला फोन नंबर टाकतात. मग तिथून त्यांचा खेळ चालू होतो...😬
@snehalkumarkamble6292 жыл бұрын
हे पटलं भावा
@vidyadharshankarbhave27182 жыл бұрын
शाळेत दहावीत ही माहीती तज्ञ लोकांकडून शिकविण्यात यावी.
@ajitbhapkar092 жыл бұрын
पैसे उकळण्याचे कामे आहेत ही. अनोळखी व्यक्ती चे विडिओ कॉल घेवु नका. पैसे मागितले तर अजिबात देऊ नये. काही बदनामी होत नाही. तुम्ही समोर येवुन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करू नये जवळच्या मित्रांना सांगा कुणालाही रुपया देवू नका.
@pritamsadawarte13122 жыл бұрын
Brobr dada
@Analysis5652 жыл бұрын
माझा म्हण काय आहे तुम्ही निर्लाज झाला ना कर तुला काय करायचं ते .. ते काही ही करू शकत नाही... तु येड्या... भो... आहे... दुसर काही नाही...Telegram वापरा... सेफ आहे
@ravindrarewale35772 жыл бұрын
बरोबर आहे साहेब कोण काही वाकड करत नाही...
@vidyadharshankarbhave27182 жыл бұрын
कर नाहीतर डर कशाला
@ruyaminrakluk2 жыл бұрын
ओ भोसले ! सगळ्यात पहिले तुमचे अभिनंदन, ताठ मानेने समोर येऊन या अवघड विषयाला वाचा फोडलीत. काही घाबरू नका, काही बदनामी वगैरे होत नाही. तुमच्या कडून प्रेरणा घेऊन अनेक लोक पुढे येतील आणि ह्या प्रकाराला आळा बसेल.
@ashokhajare90782 жыл бұрын
हे माझ्या बरोबर पन झालेल 8/9 महीन्या पूरी
@ashokhajare90782 жыл бұрын
फेसबुक ला जर आपला नंबर अड आसेल तर हे लोक फेसबुक ला अपल्या मिञाना sent करतात
@ashokhajare90782 жыл бұрын
अस्या टाईमला जर का आपण 4/5 मिञानी मिळुन त्या फेसबूक ला रिपोर्ट मारल तर ते sent kru shkt nhi
@drsantoshbhagwantpatil20222 жыл бұрын
Salute your courage Bhosale Sir. समाज्यासाठी तुम्ही पुढे येऊन याला वाचा फोडली त्या बद्दल तुमचे अभिनंदन ़police has to take strict action about these girls ,Arrest them so next this will not happened with anybody
@ranganathkanhere84722 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली सर तुम्ही आणी मिडीयासमोर आले,तुमच्या या धाडसामुळे अनेकजण सुरक्षीत व सावध होतील
@jayshrishirsat281 Жыл бұрын
👍
@eknathgavande66852 ай бұрын
माझ्या मित्राला पण खूपच त्रास झालाय, आपण खरंच खूप चांगलं काम केलाय साहेब, या मुळे बऱ्याच फॅमिली यांनी उधावास्त केल्या 🙏
@monikadumbre84772 жыл бұрын
Great work 🙏 हा व्हिडिओ पाहून लोक सावध होतील
@rameshvaze54962 жыл бұрын
Thank you mr Bhosale for coming forward and making people aware about this crime
@rohanmedicobuddy49772 жыл бұрын
Tu sachin vaze cha bhau kay?🤣🤣🤣
@sagarshinde94662 жыл бұрын
Bhau aambat shoukin distahet
@yashkulkarni29412 жыл бұрын
@@sagarshinde9466 😀😀😀😀😀
@vaibhavkarande28492 жыл бұрын
@@sagarshinde9466 kashavarun judge krto tu
@wildlifeentertainment.2 жыл бұрын
Tumhi he camara samor yeun sangat aahe yala khup मोठ धाडस लागते Great
@sadanandshinde632 жыл бұрын
धन्यवाद दादा आणि चॅनल,असेच समाज उपयोगी विषय हाताळणी करा ,लोकांना जागे करा,खूप मोठे व्हाल.
@Kalidasdavari2 жыл бұрын
मंदार यांना विनंती आहे की समोरच्या व्यक्तीला बोलू देत जावा उत्तर पुर्ण द्यायला सांगा 🙏
@khatalraju2 жыл бұрын
मनातले बोलले
@arunmore42052 жыл бұрын
Correct
@ChahulUdyogachi_Laghu-Udyog2 жыл бұрын
आपण पुढे येऊन योग्य माहिती दिली सर मला असा मेसेज आला होता मी नंबर बॉक्ल केला
@shailendra68882 жыл бұрын
हे अत्यंत धक्कादायक आहे. हि माहिती सांगितली बद्दल धन्यवाद.
@laxmichopda64222 жыл бұрын
कोणी तरी समोर येऊन हे सांगितले हे खूप आहे,यामुळे किमान इतरांना थोडा दिलासा मिळेल, कुटुंबाला विश्वासात घ्या,थोडा विरोध hoeal पण support नक्की मिळेल, शक्य तो वाहवत जाऊ नका, त्यांच्या आग्रहाला बळी पडू नका,आणि आर्थिक चा फटका घेऊ नका,काही viral केले तरी लोकांना माहीत आहे ashya trik करून Balck mail hote ,savra स्वतःला, Nice share
@anandgujrathi4412 жыл бұрын
ABP maza मित्रांना विनंती ....यांच्या आयाला चांगला घोडा लावा....खूप जन परेशन केले या कॉलर्स नी
@Maxindia-o2c2 жыл бұрын
काळ्या रंगाचा घोडा वापरा
@changdevdube43392 жыл бұрын
बरोबर
@ganeshagawane20092 жыл бұрын
आमच्या भोसले भावाच्या धाडसाला कोटी कोटी प्रणाम.
@pravinjanjal12092 жыл бұрын
धन्यवाद मंदार साहेब तुम्ही हा विषय घेतल्या बद्दल मला ही आशा प्रकार चे call आले होते 🙏🙏
@kumarbhor86802 жыл бұрын
मंदार साहेबांचे नं मिळेल का?
@swapnilpatil30442 жыл бұрын
मी ,एक पोलीस आहे , माझ्या दोन मित्रांना मी यातून बाहेर काढले आहे
@dineshkumbhar75392 жыл бұрын
Saheb Mazhya mittr sobhat ascha zhal tyane payshe bharle gp tar parat milvayche astil tar Kay Krav lagel gp kinsot aahe tyachkte tar hohu sahkt ka kahi asel riple kara tyala fasvl gel plz
@bilalfaki9432 жыл бұрын
Thanks swapnil patil
@Analysis5652 жыл бұрын
@Online Report काही ही करत नाही ... आणि कुठ ही टाकत नाही फक्तं एवढंच आहे तुला काय करायच ते कर... आणि टाकल्यावर कुठं टाकलं ते सांग माझ्या मित्रांना पण बघ्यचा असं म्हण तो स्वतः तुला ब्लॉक करेल ..१००%.. काहीही दम नाही हया न्युज मधे... काय जग बघितलं तु मग ... टिकणार नाही पुणे मुंबई मधे ...
@rameshwankhede76092 жыл бұрын
मला पण याचा खुपच अनुभव आला आहे. मलासुद्धा ब्लॅकमेल करण्यासाठी cbi navane call ala mi reply dila nahi mi block kela
@Measurement_metrology2 жыл бұрын
भाऊ पोलिस च काम सर्व जनतेला मदत करणे असते फक्त मित्रांना नाही🙏🙏🙏
@pandharinathkhandekar28642 жыл бұрын
असा फोन मलाही आला होता अनोळखी म्हणून मी सुरवातीला उचलला नाही.परंतू तो पुन्हा पुन्हा येत आहे म्हणून मी उचलला तर समोर एक मुलगी अंगावरील कपडे काढून टाकत होती. मला तो प्रकार विचीत्र वाटला म्हणून मी फोन बंद केला.नंतर मात्र तसाफोन आला नाही आपण सावध केलेत आभार
@rajebhukarad85512 жыл бұрын
सर आपण समोर येऊन माहिती दिली बरं झालं
@prakashpawar55312 ай бұрын
भोसले साहेब तुमचे तुमच्या कुटुंबांचे आणि महत्त्वाचे तुमच्या निष्कलंक चारित्र्याचे हे फळ आहे कि तुम्ही संपुर्ण महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण केला आहात🎉🎉🎉
@kirankavit2 жыл бұрын
This interview is for benifit of Normal person and awareness for common males. Be carful and and protect your personal life.
@pravingholap16272 жыл бұрын
Right
@swarsandhyaorchestra2 жыл бұрын
एबीपी चे खुप धन्यवाद
@prashant140912 жыл бұрын
खूप वाईट आहे हे..... अनुभव आहे ..... परंतू दुर्दैवी आहे की यांना अजून पोलिस किव्वा महाराष्ट्र police शोध नाही घेऊ शकत याच वाईट वाटत
@amitpatil83092 жыл бұрын
Out of state call असतात आणि हे सगळे record call राहतात
@Patilvikas2 жыл бұрын
Out of country call astat ya madhe central government ni laksh ghatle pahije
Firstly u shouldn't fall prey to such calls demands. U urself get into a trap. Why u can't hv ctrl over ur feelings? That's why porn addiction, multiple relationship is a curse. Earlier people used to be loyal to their wedded partner. These things have increased since Globalisation. Instead of giving an advice to block such numbers, how many numbers will u block! Instead look into urself & ctrl ur sex feelings through meditation, yoga. Why such frauds aren't happening with women? Bcz we hv ctrl over our emotions. And most of the ladies still have cultural roots in them
@FEN4232 жыл бұрын
पुरुषांना जगणे मुशकिल केलेय, पोलीप्रमुख फसले तरच काही शोध लागेल सामान्य माणसानं मरून जायचं, घरच्यांनी रडत बसायच
@sureshkandge81832 жыл бұрын
सरकारने साधे फोन वापरण्याचा कायदा करावा...डिजिटल मोबाईल बंद करावे...75% गुन्हेगारी भारतातील कमी होईल...
@SRP98972 жыл бұрын
माझ्या मित्रांसोबत हि असा प्रकार घडला आहे त्याने सुसाईट चा हि प्रयत्न केला मला हि भरपूर वेळा कॉल आलेत पण मला त्यासंदर्भात माहिती असल्याने मी वेळीच सावध राहिलो
@kumarbhor86802 жыл бұрын
मित्रा माझ्या सोबत असेच घडत आहे 🙏
@SRP98972 жыл бұрын
@@kumarbhor8680 सावध रहा आणि वाईट विचार मनात आणू नको काही होणार नाही
@sampatpawar73822 жыл бұрын
पुणे सायबर सेल खूप स्ट्रॉंग आहे. समक्ष cp सर यांना भेटून प्रथम गुन्हा नोंद करा,
@mangeshghule68232 жыл бұрын
नंबर मीळेल का सर
@psm47272 жыл бұрын
मंदार ,भोसले तुमचे अभिनंदन असे उघड केल्या बद्दल
@prakashraut31952 жыл бұрын
Hats off to you.
@Dilraj8382 жыл бұрын
साधारण बटणाचा फोन वापरणे.... Only for calling.... परत दुनिया तिथेच येणार आहे.
@krish98022 жыл бұрын
Right
@kirankavit2 жыл бұрын
Right internet is hipe and risky
@Suniana0852 жыл бұрын
Firstly u shouldn't fall prey to such calls demands. U urself get into a trap. Why u can't hv ctrl over ur feelings? That's why porn addiction, multiple relationship is a curse. Earlier people used to be loyal to their wedded partner. These things have increased since Globalisation. Instead of giving an advice to block such numbers, how many numbers will u block! Instead look into urself & ctrl ur sex feelings through meditation, yoga. Why such frauds aren't happening with women? Bcz we hv ctrl over our emotions. And most of the ladies still have cultural roots in them
@nilkanth70482 жыл бұрын
Ekach Number Mitra🤣😀😀🤣🤣
@vidyadharpote53362 жыл бұрын
Thank you Mr Bhosle for showing boldness . & also to ABP & police for nice direction .
@manojnaiknaware35872 жыл бұрын
हे सगळे खरोखरच आहे
@murlidhartembe16302 жыл бұрын
Good job sir thanks
@nayannanaware59172 жыл бұрын
भाऊ डेअरिंग केल्याबद्दल अभिनंदन
@sandipvartha46292 жыл бұрын
धन्यवाद भाऊ....आता मीही जागृत झालो
@vidyagangal41872 жыл бұрын
Thanks Bhosale sir
@Bruce_wayne30002 жыл бұрын
Thanks for information
@sharadpatil96112 жыл бұрын
धन्यवाद दादा
@mahendrakarvande95462 жыл бұрын
Agdi bindast bollya bddal Dhannyavad abp maza tumhala
@sudarshachakhale39992 жыл бұрын
खूप मह्त्वाचं आहे.thank you एबीपी
@clodhopper-dodo2 жыл бұрын
Nice that you didn't listen to the police to block the calls. Police don't like to explain the truth. Call baiting is nice idea that gives more details about the criminals.
@sagardandge63642 ай бұрын
हो बरोबर आहे 💯
@ssnnrr2 жыл бұрын
Unknown number चा व्हिडिओ कॉल न घेण्याचे पत्थ्य पाळल्यास काही होऊ शकत नाही.
@ashokmore12982 жыл бұрын
Dhanyavad For the news
@ashokwaghmare83462 жыл бұрын
सरकार ने प्रत्येक ठिकाणी मोबाईल नंबर देने बंधनकारक करता आणि ते लोक या लोकांना नंबर एक रुपया याप्रमाणे विकतात.
@marathabattalion84412 жыл бұрын
Correct
@rajkumarsuryawanshi5492 жыл бұрын
उत्तम बातमी पुरस्कार 🙏🙏
@balasahebkoshti36222 жыл бұрын
काळजी घेऊयात देशप्रेम वाढवूयात नवीन पीढीने देशप्रेमाने वेडे व्हा . लाल बहादूद् सारख्या चा आदर्श ठेउयात ...... महाराष्ट्र च आराध्य दैवत छ . शिवाजी महाराज की जय म्हणूयात . खणा . नारळाने ओटी भरणार व्यकी मत्व
@babasahebgolde68382 жыл бұрын
Thanks Bhosale saheb.
@atulsahane67192 жыл бұрын
माझ्यासोबत पण झाले अस facebook varun whatsapp pan mi घाबरलो नाही काय करायच कर मानला आणि त्याला ब्लॉक केला...... काय lavda नाही करत ते फक्त घाबरलो असा त्यांना दाखवायचे नाही....
@ishwarjadhav32842 жыл бұрын
Ho
@Athravshinde-n2u2 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली सर
@starrzdance77712 жыл бұрын
Great that you came forward to expose them
@santoshkendre30432 жыл бұрын
Nice information shared by ABP maza
@maheshpatare67112 жыл бұрын
ABP maza ambhinandan 😂😂😂😂😂😂
@ashamandey33702 жыл бұрын
Salute to your bold steps
@vishwajeetgaikwad99902 жыл бұрын
You are Brave.... More power to you ✌️
@balasahebmarkad78802 жыл бұрын
Police is not interested to give the justice in Maharashtra
@sudhirgirkar36522 жыл бұрын
Aree te paisa khana madhe busy ahet
@nagkumardoshi32972 жыл бұрын
Yes. We. Agree
@mayurrpawar2 жыл бұрын
@@snehalkumarkamble629 हा असाच सेम प्रकार माझ्या मित्रासोबत झाला त्यानेही ऑनलाईन लोन घेतले होते त्यांनी व्हॉट्सअॅप मेसेज मध्ये सर्व कॉन्टॅक्ट पाठवले होते आणि ब्लॅकमेलिंग केले होते. आम्ही ते सायबर क्राईम ला तक्रार केली तेव्हा हा सर्व प्रकार थांबला
@balasahebmarkad7880 Жыл бұрын
Police himself interested to fucking
@GaneshShinde-cm2jt2 жыл бұрын
Thanks bhosale saheb
@sachinvitekar55722 жыл бұрын
अशा प्रकारे या ब्लॅकमेल प्रकरण ला वाचा फोडण्या बद्दल अभिनंदन. कित्येक प्रकरण न बोलल्या मुळे केवळ विनाशकारी ठरतात
@aPp-o2k2 ай бұрын
Khup khup dhayanvad
@anonymous-op3zp2 жыл бұрын
spreading awareness is very important
@kvitthala2 жыл бұрын
भोसले साहेब , तुमच्या हिमातील सलाम
@deepakbhawar69842 ай бұрын
Great . Courage to disclose the information
@nitintate26302 жыл бұрын
माझ्या सोबत पण असे झाले पण मी दुर्लक्ष केल
@Suniana0852 жыл бұрын
Firstly u shouldn't fall prey to such calls demands. U urself get into a trap. Why u can't hv ctrl over ur feelings? That's why porn addiction, multiple relationship is a curse. Earlier people used to be loyal to their wedded partner. These things have increased since Globalisation. Instead of giving an advice to block such numbers, how many numbers will u block! Instead look into urself & ctrl ur sex feelings through meditation, yoga. Why such frauds aren't happening with women? Bcz we hv ctrl over our emotions. And most of the ladies still have cultural roots in them
@gopaldewdhe12482 жыл бұрын
Thanks...
@madhukarchande69962 жыл бұрын
हे बरोबर आहे. माझ्या व्हाट्स ऍप्प वर सुद्धा msg. होता पण रिप्लाय केला नाही.
@harshvarshanawkale73652 жыл бұрын
हो हे खरे आहे मला असे घडले ते पैशासाठी हे सर्व बिहारी मध्यप्रदेश
@ramkoli2792 жыл бұрын
खर आहे हे कारण माझा मित्राला सुद्धा असला कॉल आला होता.
@kunalgaikwad71132 жыл бұрын
खर आहे हे आगदी असच माज्यसोबतही घडल होत हे कारस्थान कर्णारे लोक बिहार UP आणि राजस्थान मधले असून ह्यांच खूप मोठ झाळ आहे परंतु घाबरून जाऊ नका......
@vvdhas2 жыл бұрын
I received same message
@manojlodam37772 жыл бұрын
Barobar bhau
@deepakjagtap32592 жыл бұрын
Just last week I had received call like this But I was aware I just talked some I demand some pick Then I rejected it I blocked to both number
@go1999-r9i2 жыл бұрын
Dhanyavad 👍👍👍
@obmore48992 жыл бұрын
मला पण चार पाच दिवसापुर्वि आसाच वँटस्अप काल आला होता मिपण शिव्या घालुन फोन बंद केला. परत दुसऱ्या दिवशी एकफोन आला त्या फोनवर पुरुषा च्या आवाजात हिंदी मध्ये बोलत होता कि मै सायबर क्राईम पोलिस बोलतोय आपका एक लडकीकेसाथ व्हिडीओ,व्हायरल हुआ है. एवढे बोलताच मि त्या सांगितले जो करना है ओ करो. आणी फोन कट करीत नंबर ब्लाँक केला .
@sushilarali38072 жыл бұрын
बरोबर हेच करणे योग्य आहे...same मलाही तसंच अनुभव आला मी तसंच केला... आणि त्याहून ही तो no व्हाट्सअप ला रिपोर्ट केला... म्हणजे व्हाट्सअप वाले लास्ट 5 msg चेक करून त्यावर कार्यवाही करतात
@nageshdivatankar81092 жыл бұрын
Thank You Sir Really Your great
@A.B-v7f2 жыл бұрын
मी पणं त्यातला आहे....
@rajukamale69982 жыл бұрын
सर सगळ्यांना सर्वाना तुम्ही वाचवा
@2612Jay2 жыл бұрын
सेक्सोटर्शन करणा-याचे गुप्त अवयव काढून टाका, जरब बसेल
@amitpatil83092 жыл бұрын
भावा सापडत नाय ना ते
@kailasbhosle96422 жыл бұрын
चांगली माहिती दिली भोसले साहेब
@RajendraTidkeRajendratidke372 жыл бұрын
हे अशा प्रकारचे एक स्टार्टिंग चे प्रकार सर्रासपणे सर्वत्र चालू आहेत महाराष्ट्रामध्ये अगदी खेड्यापर्यंत देखील हा प्रकार चालू आहे
@akshaydhotre83712 жыл бұрын
.
@pallavimore23332 жыл бұрын
Thanks
@Proud_Hindu_Sanatani2 жыл бұрын
मोठे रँकेट आहे हे सगळे बाहेरच्या देशात बसून करतात पण करणारे भारतीय असतात त्यांना कमिशन दिले जाते
@englesanjay20752 жыл бұрын
अभिनंदन सर
@Cantv87922 жыл бұрын
Strict action should be taken against such miscreants
@sanjaybhosale76902 жыл бұрын
9999.999
@chatrabhujthorat90282 жыл бұрын
@@sanjaybhosale7690 O all l ll pl
@onkarpatil5490 Жыл бұрын
Police can't do much...as these miscreants are based out of India
@CK01012 жыл бұрын
पोलिस,cyber cell काय करतंय तेच कळत नाही
@ashpaksayyad72672 жыл бұрын
अहो साहेब, आपल्या देशात दिवसभर ऑनलाईन फसवणूक चालु आहे..झारखंड,युपी मधुन शर्मा- वर्मा च्या जोडीने कहर केला..ते सापडत नाहीत, पैसे परत मिळत नाहीत,त्याला अटकाव करता येत नाही..राजरोस सर्वसामान्य माणूस लुबाडला जातोय..बॅकेतुन पैसे जातायत..ते परत मिळत नाही...बाहेरचे हे रॅकेट कसे पकडू शकतात?
@amitdbansod85342 ай бұрын
Kahich karat naahit.
@prakashagre-i8w2 ай бұрын
Khup chhan
@revatikhot92192 жыл бұрын
पोलिस आणि भारत सरकार सगळ्यांना शोधून या टोळ्यांना पकडू शकतात पण त्यासाठीं इच्छाशक्ती हवी
@rajendrajedhe58752 жыл бұрын
धन्यवाद शिवाजीराव भोसले साहेब..आपण योग्य मार्गदर्शन केले आहे मलाही असाही फोन आला होता..मी त्यांना पोलीस कम्पेंन्ट करून आयामायावरून शिव्या घातल्या तेव्हा फोन बंद झाला
@Rohan_Patil11222 жыл бұрын
हाय बेबी ने याचा बेबा केला याला खाज नागडी बाई बघायची म्हणून हा फेसबुकच्या माध्यमातून व्हाट्सअप वर आला त्या पोरीसोबत आणि अडकला नागड्या उभा राहून आता बस हलवत 😃😃😃
@harunmogal82632 жыл бұрын
अगदी खर आहे भावा
@sudhirkadam70662 жыл бұрын
😁👍
@दत्तात्रयगोरेनाना2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@Bevictor5272 жыл бұрын
Ha tar chehryavarunach jast maja ghenara vatatoy🤣🤣🤣
@sumitjadhav89482 жыл бұрын
आस माझा बरोबर व माझे बरेच मित्रांन बरोबर झाल आहे आणि हे लोक भारता मधुन करतात बाहेर देशातुन नहीं
@SunilKumar-ys6om2 жыл бұрын
It is operated from hariyana, up and delhi border
@kalyanigoatfarmingresearch75672 жыл бұрын
अगदी बरोबर
@sitaramkandalkar28342 жыл бұрын
साधारण फोन वापरा. अनोळखी फोन नंबर असेल तर तो फोन उचलु नका
@keepsocialdistance16432 жыл бұрын
रेहमानी किडे असतात
@prashantjadhavadityaevents77112 жыл бұрын
@@keepsocialdistance1643 Correct ☝️😆
@sureshbhoir77992 жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@Ganapatiganeshdecoration2 жыл бұрын
In Cyber crime dept staff should be most educated as per latest technology...and there education should be audited.. particularly in maharashtra....how many cases there other than this and how many solved ....are these Ethical Hacker and most educated team hired ?
@rajendrabaga22062 жыл бұрын
Khupach chaan
@MrSunil22122 жыл бұрын
ह्याच्याकडे बघून कोणालातरी वाटेल का की हा येडा बनण्यासारखा माणूस आहे ? खाज नावाची एक गोष्ट असते. ती याला भोवली.
@Bevictor5272 жыл бұрын
🤣🤣🤣👌jyada maje lene ke chakkar me bechare ke lene ke dene pad gaye
@dattatraywaghmode17552 жыл бұрын
🤣
@rajendrapatil35352 жыл бұрын
Kashavarun kaj CH bhovali? Aplya chashmyatun andaj lavalela barobar ahe ka?