ह्या vlog मध्ये मी non stop 700km गाडी चालवली Pune To Kerala EP-2 Non Stop 700km My First Journey With Ashok Leyland Chota Dost #vijaylatthe #AshokLeylandChotaDost
Пікірлер: 259
@PSJGAMING3 ай бұрын
First view dada ❤ pin me 📍
@prajwalchawri52172 ай бұрын
माझ्या सगळ्या भावांना हीच एक विनंती आहे की आपल्या भावाला सपोर्ट करा आपल्या मराठी माणसाला सोमर जाऊ द्या जय शिवराय mh27 अमरावती कर खूप छान भावा
@ruturajrr62143 ай бұрын
खूप मोठा ब्लॉग होता पण बघताना कसा वेळ संपला समजलं नाही खूप छान विजय दा लव फ्रॉम कोल्हापूर
@TejasBhide833 ай бұрын
देवा जवळ एवढीच प्रार्थना की तुझा सगळ्या अडचणी दूर व्हाव्यात . आर्थिक चणचण दूर व्हावी आणि पुनः तुझा मनासारखे काम करता यावे . खरच . तुला पुनः लालपरी मधे कोकणातल्या trips करताना पाहायचे आहे
@surajbhaulive60233 ай бұрын
केरळ मध्ये लोकांनी आपली संस्कृती, आपली भाषा जपली त्यामुळे निसर्गाने देखील त्यांना जपले आहे
@Sahil-zo7fc3 ай бұрын
Ha mhanun Islamic state jhalay keral😂😂
@surajbhaulive60233 ай бұрын
@@Sahil-zo7fc मला त्याबद्दल माहिती नाही पण त्यांनी आपली भाषा आणि संस्कृती जपली आहे
@arunshelar293 ай бұрын
मित्रा, ते बस किंवा ट्रॅव्हल ब्लॉग बनवण्यापेक्षा हे काम उत्तंम आहे, म्हणजे कसं, त्यामध्ये खर्च भरुपुर आहे, पण ह्या कामात ब्लॉग मधून पण इन्कम येतो आणि दुसर ट्रान्सपोर्ट मधून पण. Keep it up🫶👍
@VS_SHINDE48903 ай бұрын
विजय भाऊ मी तुमच्यासोबत आहे असेच मला तुमची ब्लॉग खूप आवडतात तुमचे सर्व ब्लॉग मी बघतो आणि मी मूळचा फलटणचा आहे तुमचे मी जुने ब्लॉक पण बघितले आहेत तुम्ही स्वारगेट ते पंढरपूर प्रवास केलेला एक-दोन-तीन वर्षांपूर्वी तो सुद्धा मी बघितला आहे पूर्ण म्हणजे तो नाही सर्वच व्हिडिओ मे तुमची पूर्ण बघतो माझ्याकडून फुल सपोर्ट तुम्हाला विजयदादा झालं गेलं ते विसरून जावा आणि नवीन सुरुवात करा नवीन सुरुवात करा म्हणजे तुम्ही नवीन सुरुवात केलीच आहे त्यात काही वादच नाही आणि तुम्हाला जसे वेळ मिळेल तसे तुम्ही नवीन ब्लॉग टाका आणि ही पुणे ते केरळाची सिरीज आम्ही बघतच आहोत फुल सपोर्ट दादा जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती लवकरच ब्लॉक एसटीचा टाका
@ravindrakhollam47203 ай бұрын
khupch chann Kerala trip and Mahiti Tx Vijay
@user-ct3sx9tc2c3 ай бұрын
जिंदगी की यही रीत हे , हार के बाद ही जीत हे ,,, एक दिवस नक्की यश मिळील विजय भाई
@jaihind65153 ай бұрын
विजयभाऊ, तुम्ही नाष्ट्याला खाल्ला त्या पदार्थाचे नाव ईडियाअप्पम असे आहे. तांदळाच्या शेवया उकडून उसळीच्या कालवणाबरोबर खाल्ले जाते. इडली पेक्षा छान लागते.
@nageshchodhri29653 ай бұрын
भाऊ मी गेलो होतो केरला तिकड निसर्ग वातावरन आहे
@KundanPatil-hq3ty3 ай бұрын
विजय भाऊ तू पण ड्राइव्हर आहे हे ऐकून खूप छान वाटलं, आपल्या ड्राइव्हर लोकांची कशी परिस्थिती असते हे या व्हिडिओ मधून सर्वांना कळेल मी पण ड्राइव्हर आहे तुम्हाला पाहून खूप छान वाटल हा व्हिडिओ मला खूप खूप आवडला ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sachinjadhav40692 ай бұрын
एकदम छान आणि चागल्या पध्दतीने मांडतोय ,खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉
@vishalguravlegend212 ай бұрын
Video खूप छान असतात भावा खूप मेहनत घेतोस तू, ड्रायव्हिंग करून video shoot पण करतोस आणी सतत हसत मुख असतोस. राम कृष्ण माऊली
@abhaysane36413 ай бұрын
विजुभाऊ खुप छान विडियो आहे ❤, डायव्हिंग माझी हाॅबी आहे, ❤मी पण खुप प्रवास केला आहे, आणि करतो, तुझी डायव्हिंग खुप च सुंदर आहे, चांगली गाडी चालवतोस, आसच खुप पुढे जावे, हीच देवाचरणी प्रार्थना, जयमहाराष्ट्र ❤❤
@ravindrapatil42663 ай бұрын
❤विजय मित्रा तुला सलाम 🎉 खचून जाऊ नकोस जीवनात कमी जास्त होत असते मी देखील इंजिनिअर dept ला जॉब करत होतो पण दीड महिना जॉब सोडून घरी होतो त्या वेळेस मी देखील मामाश्री ची कार चालवत होतो आणि आज पण सुट्टीत जात असतो तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🎉🎉
@prashantmane6593 ай бұрын
दादा त्या थाळी ला नुळपुट्टे असे म्हणतात ते तांदुळाच्या पिठापासून बनवतात...मस्त लागते खायला सोबत हरभरा ची भाजी....
@swapneelk26743 ай бұрын
माझा सपोर्ट तुझ्या सोबत कायम राहील भावा सलाम तुझ्या कष्टाला best video❤🎉🎉🎉💐💐💐💐💐
@GTR-933 ай бұрын
BRO PLZ BUY A PHONE MOUNT AND PLACE IT ON THE WINDSHIELD. DON'T RISK SO MUCH DRIVE SAFELY AND U CAN ALSO RECORD VLOGS
@desertdyno12422 ай бұрын
Bahva Kerla he Aase राज्य आहे की तिथे चोरी होत नाही❤i Love Kerla
@sarthak78943 ай бұрын
Asche ajun mothe vlogs upload karat raha bhau !! khup majjja yete baghyala maan ekdam prassanna hota !! keep it up !!!!
@mohanparanjape83953 ай бұрын
Mast vijay bhau, ajun ek jabardast vlog. Tuzya positive ani optimistic approach la salaam 👍👍. Tuzyzbarobar ashach eka long tempo journey la jayala avadel.
@TBTDltd3 ай бұрын
मस्त आहे vlog bhau st peksha he content भारी वाटतंय जिथे मन करेल तिथे उतरता येतं ani side income पण होते ❤️
@railwaysandbustravelling45933 ай бұрын
भाऊ फार छान प्रवास बघून फार आनंद झाले. तुला फार यश मी लो हीच अपेक्षा.
@shriramshelar99443 ай бұрын
विजय तुझ्या दुसऱ्या ब्लॉगची वाट बघत होतो, आणि तू ज्या beach वर थांबला होतास त्याच नाव आहे marvanthe beach जे उडुपी आणि मुरडेश्वर च्या मध्ये आहे, रस्त्याच्या एक बाजूला नदी आहे आणि एक बाजूला समुद्र आहे, नदीच्या बाजूला एक मंदिरदेखील आहे,,ह्या पॉइंटचा द्रोण शॉट खूप सुंदर दिसतो, ह्या highway चा हा खूप सुंदर पॉईंट आहे,,, परतीच्या प्रवासाचं update देत जा श्यक्य झाल्यास कोलापूर मध्ये भेटू,,
@MHRITESH083 ай бұрын
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दादा 🙏🏼🙇♂️🚩🧡✨
@brocode-mj2eq3 ай бұрын
तुझा आनंद बघून खूप खूप छान वाटलं दादा निव्वळ प्रेम तुला ❤
@user-jd5jg5kp9o2 ай бұрын
Gadi AC PAHIJE ....CLEANER MITRA PAN PAHIJE.... KOLHAPUR , ENGINEER MITRA..
@yogeshlatpate41512 ай бұрын
आम्ही पण ड्रायर आहे भाऊ आम्ही पण रोज अंघोळ करतो भाऊ तू पण करत जा नाहित खुजली सुटण😅😅
@subodhmahant35693 ай бұрын
Mast. Majha pan Kerala la by road jayche planning aahe pan ajun kama mule jata ale nahi. Pan lavkarach janar.... Yellapur che jungle ani samudra kinara rasta he donhe che anubhav ghyayche aahe !! All the best for your further vlogs !! (Y)
@BharatKshirsagar-gd1bi3 ай бұрын
Bhau 1ch num video ahe,ani tumachya kashtala salaam,mi pan driver ahe,gadi chalavane watat tevadh soapp nahi ani yenarya adachani dekhil,thik ahe,happy Journey sawakash ya ani sukharup ghari pohocha 🙏🙏
@goureshpawaskar61913 ай бұрын
I enjoyed this journey and watching the driving content. I have watched your MSRTC videos.
@amazingmayur39033 ай бұрын
खुप छान वाटलं विडिओ बघून आणि तुमच्या परिस्थिती बदल ऐकून वाईट सुध्दा पण सर्व ठीक होईल
@rohitjadhav38483 ай бұрын
गाडी मध्ये फॅन बसवून घ्या त्रास होणार नाही❤❤❤
@ganeshsalunke98512 ай бұрын
भावा तु मैपल युज करत जा गुगल मैपल पेक्षा खुप छान आहे
@omsai80473 ай бұрын
पुणे ते केरळ 2 ep खूप छान दादा, माझी पण itra v10 होती
@sameersathe47763 ай бұрын
Vijay enjoyed your journey, keep going. Luck will be with you. My best wishes to you.
@tejasaiwale56473 ай бұрын
Superb journey vijay bhau 😍❤
@rohiii273 ай бұрын
Eeeeuuuuuuu is compulsory 😍❤️ nd yeah enjoying the vlog
@sohampatil85633 ай бұрын
Driving vlogs hou dya khup bhari ahet ❤
@HITMAN_7_183 ай бұрын
Full support dada ❤❤ ani background music khup chan ahe 🙏..
@sandeshbhagat50082 ай бұрын
Vijay bhau mast ek no ❤❤
@zachariahhead26583 ай бұрын
Khup divsane long video ❤️❤️🥰
@amollad273 ай бұрын
Ek no dada.. 👍👍🙌🙌love from Malvan
@MeMarathi99993 ай бұрын
विजयराव…..झक्कास व्लॅाग❤
@Conquertrxader3 ай бұрын
Ek number video 💥💥
@surajpawalphotography3 ай бұрын
Asach Navin Navin Vlogs Takat Raha Khupppp Motivation Bhetat Aahe Young Lokana
@sushilkatkar15113 ай бұрын
मस्त व्लॉग विजयदा❤
@SGgo9573 ай бұрын
Vijayrao tumcha best video ahe, asach Maharashtra Goa trip kara gadine
@tembulkarmilind25922 ай бұрын
Mast pravaas khup cchan
@GTR-933 ай бұрын
PRO-LEVEL EDITING PLUS YOU ARE DRIVER VERY GOOD. VERY TOUGH TO VLOG AND DRIVE