वाह वाह खूप छान होता विडिओ , आम्ही सगळे मागच्या महिन्यात गेलो होतो ।।।। आठवणीना उजाळा झाला ।।। पुणे मध्ये कुठे राहतात आपण ।। म्हणजे कुठून ट्रिप चालू करतात
@explorewithcarlekar5 ай бұрын
नमस्कार..🙏🏻 आम्ही सगळेजण पुण्याच्या विविध भागात राहतो.. पण मी पुण्याच्या सिंहगड रस्ता येथे राहतो,त्यामुळे आमच्या प्रवासाची सुरुवात मला घेतल्यावर सुरू होते असे म्हणता येईल..🙏🏻 धन्यवाद.. Stay Connected 🙏🏻
@atulkulkarni75799 ай бұрын
सुंदर .. आनंद देणारा व्हिडीओ..पुढच्या प्रवासाच्या वीडियो ची वाट पाहतोय❤.. शुभेच्छ्या
@explorewithcarlekar9 ай бұрын
Thank You Atul Dada 🙏🏻 Stay Connected 👍🏻
@k.anuradha079 ай бұрын
प्रवास करताना बरोबर मीत्र मंडळी असतील तर आनंदी आनंद असतो.प्रवास रात्री आठ नंतर करायचा नाही हे खुप छान वाटले.स्वयंभू श्री गणेश दर्शन घेतले.सर्व व्हिडीओज खुप भारी आहेत.आता तिरुपती दर्शनाची ओढ आहे.
@explorewithcarlekar9 ай бұрын
धन्यवाद..🙏🏻
@manojwadkar-p8o9 ай бұрын
खूप छान आणि सविस्तर माहिती दिली आहे.
@explorewithcarlekar9 ай бұрын
Thank You Wadkar Saheb🙏🏻
@dhirajpokharna2 ай бұрын
खूप छान आणि उपयोगी माहिती देतात आपण. धन्यवाद सर.
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार आपले मनापासून आभार
@akshaymote229 ай бұрын
खूप सुंदर व्हिडिओ सर
@explorewithcarlekar9 ай бұрын
धन्यवाद..🙏🏻
@ExplorewithSagarAdsul9 ай бұрын
खूप छान व्हिडिओ बनवता आपण, आणि ते पण मराठीत, उत्तम! आवाज उत्तम आहे तुमचा. तुम्ही पुण्यात कोठे असता, तुमची माहिती कळेल का आम्हा चाहत्यांना😅 कारण आम्ही पण पुण्यात राहतो
@explorewithcarlekar9 ай бұрын
नमस्कार सागर दादा.. अपण पण पुण्यात राहता हे समजले .. छान वाटले आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले धन्यवाद🙏🏻 मी राहायला पुण्यातल्या,सिंहगड रस्त्यावरच्या माणिकबाग मधे आहे.. Stay Connected 👍🏻
@chetanshinde17063 ай бұрын
Bhau ek no❤😊
@explorewithcarlekar3 ай бұрын
धन्यवाद दादा🙏🏻
@venkateshkumar91682 ай бұрын
Dobbspet to Kolar is a good road NH 201. You can also visit Ghati Subrahmanya temple on this way. It is a Swayambhu temple dedicated to Lord Subrahmanya Yes Kanipakkam has a swayambhu Ganesh Mandir. Indeed it's a place to visit. By the way did you get Tirumala Special Darshan Tickets? There is another Ganapati mandir near Mulbagal, namely Kurudamale Ganapati which is about 1500 year old 14 feet tall temple.
@explorewithcarlekar2 ай бұрын
Namaskar . Sir You have so much indepth knowledge of roads and so many religious place at a time , and i am really happy to learn about so many new roads and places from you Thank you for sharing such valuable information And stay connected And yes sir..we had booked our Special Darshan Tickets in advance ....as we visit tirupati every year . .so we do this booking well in advance 👍🏻
@venkateshkumar91682 ай бұрын
@@explorewithcarlekar oh come on, I know Karnataka roads because I belong to Bangalore. I know the roads in Maharashtra because I have traveled extensively and Amalner is my Karmabhoomi.
@thakshenshinde29713 ай бұрын
Bhai Khup Mast Mala Pan Yacy Tumcha Barobar
@explorewithcarlekar3 ай бұрын
Shinde dada ata next year yave lagel tumhala 👍🏻🙏🏻
@jasminderthinklife3605 ай бұрын
Sat shree aakal From Pune (WAGHOLI)
@explorewithcarlekar5 ай бұрын
Sat Shree Aakal ...🙏🏻🙏🏻
@Be_honest_man5 ай бұрын
मी पण गेल्या वर्षी पूणे ते रामेश्वरम, कन्याकुमारी solo bike trip केली, मजा आली...
@explorewithcarlekar5 ай бұрын
नमस्कार.. बाईक वर सोलो ट्रीप आणि ती पण पुणे ते रामेश्वरम् .खरेच कमाल आहे.. आपले मनापासून अभिनंदन.. Stay Connected 👍🏻
@Be_honest_man5 ай бұрын
@@explorewithcarlekar Solo trip at the age 57.
@explorewithcarlekar4 ай бұрын
Hats off to you sir..🙏🏻
@chetanshinde17063 ай бұрын
Hatsoffffff
@jayantbhat87805 ай бұрын
Good video. Need to give information on daily trip expenses, like food, tea, coffee, breakfast, lunch and dinner, it quality and taste, stay, room rent and whether you recommend or not, Good luck ! I am going Tirumala and Tirupati, and further to Chennai, Kodai Kanal Road, Madurai, Rameshwaram, Kanyakumari, Nagarcoil, Trivandrum, Trichanapalli and Kanchipuram all journey by Train, all reservations done. Sinle/Solo journey. From 6.9.24 to 18.9.24
@explorewithcarlekar5 ай бұрын
Namaskar 🙏🏻 Thanks for watching my video and thanks for your very important suggestions,as i shall keep in mind about mentioning all these things in my upcoming journeys.. I also want to wish you a very happy journey for your upcoming journey.. Stay Connected 👍🏻
@TravKedar4 ай бұрын
सुंदर चलचित्र 👌👍👍👌🙏
@explorewithcarlekar4 ай бұрын
धन्यवाद सर...🙏🏻
@BalasahebPatil-i3k4 ай бұрын
छान
@explorewithcarlekar4 ай бұрын
धन्यवाद साहेब..🙏🏻
@bajiraoshelar21476 ай бұрын
Very nice
@explorewithcarlekar6 ай бұрын
Thank You Sir 🙏🏻
@maheshwarudanshive72152 ай бұрын
Enjoying! Nice!🎉 बंधू तुम्हाला महाराष्ट्र नंबर प्लेट वरून पोलीस त्रास झाला का?
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार दादा.. आम्ही दर वर्षी तिरुपती बालाजी चे दर्शन घेऊन पुढे दक्षिण भारतात जातो आणि आजपर्यंत आम्हाला कधीच महाराष्ट्र नंबर प्लेट मुळे अडवले नाही.. पण गाडी तपासणी होते कधी कधी ..पण ते ही जेव्हा सर्वच गाड्यांची तपासणी होत असते तेव्हा आमच्या ही गाडीची तपासणी झाली आहे ..
@Aditya-c4i3nАй бұрын
सर पुण्याहून रामेश्वरम ला चाललो आहे पुढच्या महिन्यात सोलापूर मार्गे जाऊ की कोल्हापूर मार्गे. माझ फर्स्ट टारगेट आहे हिरयुर गाव आणि मग रामेश्वरम. कृपया रिप्लाय द्या.
@explorewithcarlekarАй бұрын
नमस्कार.. आपण जर रामेश्वरम् ला जाणार असाल तर मला वाटते आपण बंगलोर मार्गे जावे ..आपण ज्या गावाचे नाव सांगत आहात आणि ते जर दावणगिरी या पुढे असलेले असेल तर मग मला वाटते की कोल्हापूर मार्गे आपण जावे एक लक्षात ठेवा की पुणे बंगलोर महामार्गाचे काम हुबळी पर्यंत बर्याच ठिकाणी सुरु आहे..त्यामुळे आपण आपल्या प्रवासाचे वेळेचे नियोजन व्यवस्थित करावे..जेणेकरून आपला प्रवास सुखकर होईल.. आपल्याला आपल्या प्रावसासाठी खूप खूप शुभेच्छा 🙏🏻
@Aditya-c4i3nАй бұрын
@ धन्यवाद
@jayantbhat87805 ай бұрын
Also introduce your friends 😊...
@explorewithcarlekar5 ай бұрын
I have named them in my video's 🙏🏻
@ankushkachi1220Ай бұрын
आपण कोणत्या गाडीने टूर करता ? पेट्रोल, डिझेल, का C N G म्हणजे आम्हाला गाडी घेणे बद्दल मार्गदर्शन होईल
@explorewithcarlekarАй бұрын
नमस्कार.. माझी स्वतःची गाडी डिझेल इंजिन आहे..आणि आम्ही हा जो प्रवास केला आहे ती गाडी आमचे मित्र श्री वाडकर साहेब ह्यांची स्कोडा आहे आणि ही पण डीझेल इंजिन आहे.. आतापर्यंत आमही मिळून जो काही परब केला आहे त्या सर्व गाड्या ह्या डिझेल वर चालणारच आहेत.. आपल्याला आपल्या गरजेनुसार गाडी पेट्रोल की डिझेल किंवा CNG वर चालणारी हवी हे ठरवणे जास्त गरजेचे आहे असे मला वाटते 🙏🏻
@vidyadharjintikar70174 ай бұрын
जिथे जिथे मुक्काम होतो तेथील निवासस्थान दर देखील सांगत जाणे.ही विनंती.
@explorewithcarlekar4 ай бұрын
नमस्कार 🙏🏻 आपण केलेली सुचना अत्यंत महत्वाची आहे.. पुढील काळात अशी सर्व माहिती नक्की देईन 🙏🏻 Till Then Stay Connected 🙏🏻
@vidyadharjintikar70174 ай бұрын
@@explorewithcarlekar धन्यवाद सर.
@explorewithcarlekar4 ай бұрын
🙏🏻
@danjanmaster11887 ай бұрын
प्रत्येक वर्षी जातात का तुम्ही तिरुपतीला?
@explorewithcarlekar7 ай бұрын
होय, मागील १६ वर्षां पासून दर वर्षी श्री बालाजीची इच्छा आणि कृपा आहे म्हणून जाऊ शकतोय🙏🏻🙏🏻
@rajeshigave98613 ай бұрын
तुम्ही खूप छान एंजॉय करता पण तुम्ही कार किती डिझेल लागतो टोल किती असते रूमच भाड काय आहे हे सगळ बोलत जा कारण आजुन कोणाला तुमच्या सारखे ट्रीप वर जायचं विचार असेल तर त्यांना खूप सोईच होईल.
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. आपण केलेली सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि म्हणूनच इथून पुढे मी माझ्या सर्व प्रवासात हि सर्व माहिती जास्तीत कशी देता येईल हा प्रयत्न करेन आपण केलेल्या सूचनेसाठी आपले मनापासून धन्यवाद Till then Stay Connected..👍🏻