आमच्या कडे दोन गौरी असतात तर दुसरी कोणती करू शकतो का ही सुचऊ शकता का तुम्ही plz
@Preetika_special2 ай бұрын
अन्नपूर्णा माता सोबत तुम्ही सरस्वती देवी किंव्हा धनलक्ष्मी दाखवू शकता👍🥻
@kamakshirathodkamakshirath68482 ай бұрын
खूप सुंदर साडी ची फिनीशीग पन परफेक्ट आहे ताई पन आपन जस मखर मध्ये गौरी बसवतो त्यात आपन पाठ किंवा थोड्या ऊचीवर बसवनया साठी चौरंग वापरतो तर तूम्ही त्या नूसार दाखवायला पाहीजे होत व म्यूझिक ऐवजी तूम्ही साडी नेसवनयाची पध्दत व पीन कशा व कशासाठी लावायचया हे बोलून सांगीतल आसत तर आजून सोप झाल आसत खूप सुंदर आशाच छान छान गौरीच्या लूक चे विडिओ बनवा तयाची आमहाला पन मदत होते मी तूमच चॅनल जॉईन केल आहे गौरी चे विडिओ बघून 😊
@pradnyagujar4828Ай бұрын
खूप छान❤❤ पण गौरी च पोटाचा आणि कमरेचा भाग म्हणजेच तिवई कशी बसवली,, कशी फिक्स केली जेणे करून गौरी हलणार नाही हे सांगा ना
@Preetika_specialАй бұрын
कळशी मध्ये धान्य किंवा पाणी भरू शकता जेणेकरून कळशी हलणार नाही 👍
@dipalisurywanshi88672 ай бұрын
झोपाळ्यावर बसलेली गौराई दाखवा वेगळ्या पद्धतीने साडी नेसून
@Preetika_special2 ай бұрын
झोपल्यावरची गौरीचा व्हिडीओ मी टाकलेला आहे👍 चॅनेलवरती जाऊन plz.चेक करा 👇लिंक kzbin.info/www/bejne/rqvEaYptja2sps0si=nqniWRe7pYKhELJb
@dipalisurywanshi88672 ай бұрын
@@Preetika_special A fancy party wear saree draping video गौराई
@kajalmayuАй бұрын
@@dipalisurywanshi8867Ththhggghfff! Fngfbfbggg hey GM ggfbghf he Fffhfbhffffffhfgfhffbbbghggf GM gbbgbbbb Gggghgfghgbbgffdf:::gfeffreeeeeeeeeeeeegfefeeefeededdedeedee etc regular de week
@SamraandshubhraАй бұрын
Music ऐवजी साडी कशी पकडलीत घडी कशी घातली हे सांगितलं अस्त तर जास्त बर झालं असत
@Preetika_specialАй бұрын
Ok next time
@tastyreceipesmarathismita64232 ай бұрын
Hatat ahe to chamacha kuthe milel
@Preetika_special2 ай бұрын
छत्तीसगड देवस्थानाच्या ठिकाणावरून मी मोठा चमचा आणला होता, तुम्ही तुमच्या येथे जवळपास पाहू शकता किंवा भांडी विक्री दुकानात सुद्धा बघू शकता नक्की मिळेल👍 धन्यवाद...🙏