Рет қаралды 171
@potoba
पुरणपोळी गुळाची
साहित्य
दोन वाट्या हरभरा डाळ, दोन वाट्या गुळ, चार वाट्या कणीक, सहा वाटया पाणी, मीठ, दोन चमचे बडी सौंप, एक चमचा सुंठ पावडर, तेल, पाणी कणीक मळण्यासाठी
#पुरणपोळी
गुळाची पुरणपोळी
मीठी पुरणपोळी
मऊ लुसलुशीत टम्म फुगणारी पुरणपोळी
#Healthy,full of protein and ion
#puranpoli
#Gulachipuranpoli
#meethipuranpoli
#Holispecialpuranpoli