भाग्यश्री mam तुम्ही अप्रतिम असा अभिनय केला आहे, उत्तम संवाद फेक, छान असे पार्श्वसंगीत, आणि हो पाटलीनबाई यांचा अभिनय एकदम झकास, उत्तम असा विषय घेतला आहे.
@BhagyashreeKDesai3 жыл бұрын
धन्यवाद 🙏😊
@rajgawande94442 жыл бұрын
वाह खुपच छान .....ॠदय स्पर्शी सत्य आहे 🌺🌺🌺🙏🙏
@BhagyashreeKDesai2 жыл бұрын
धन्यवाद ☺️🙏
@arvindjoshi11213 жыл бұрын
भाग्यश्रीताई आपल्या अभिनयाचे कसदार पैलू पहायला मिळाले..मूळातचं या गंभीर विषयावर तितक्याच गांभीर्यानं.. आक्रस्ताळेपणा.. किंवा.. अवाजवी.. अवास्तव ..कल्पना न रंगवता विषय मांडणं अवघड आहे... पण आपण अत्यंत संयमानं..पण विलक्षण परिणामकारक पद्धतीनं सादर केलात..अभिनय न वाटता एखाद्या सत्य घटनेचा आभास वाटला..एक एक प्रसंग पाहताना मन संतप्त होत होतं...खरय ..आपल्या लोकशाहीची दूर्दैवी शोकांतिका.. विटंबना आहे.. एक दिवस.या सर्वाचा स्फोट होईल.."आहेरे आणि नाहीरे" मधला हा संघर्ष गंभीर आहे......... तरीही मनापासून अभिनंदन शुभेच्छा...
@BhagyashreeKDesai3 жыл бұрын
सुंदर प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 मनापासून आभार 🙏☺️
@durgaips27546 ай бұрын
मंगलसु आणि सौ सोनार आहे का ते शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आणि
@sachinjadhav99714 жыл бұрын
खूप सुंदर सादरीकरण आहे.. प्रत्येक शेतकऱ्यानं पाहिलं पाहिजे.. कर्जबाजारी होऊन परिवार कसा चालवायचं म्हणून सरकारचे पैसे तरी मिळतील म्हणून स्वतःचं प्राण त्याग करतात.. पण शेतकरी बांधवांनो तुमचं असं केलेलं बलिदान ही आत्महत्याच ठरते.. आणि कुटुंबाला जगासाठी बळी पाडता हे ध्यानात घ्या.. म्हणून कळकळीची विनंती आहे, कृपया आत्महत्या करू नका.. तुमच्या परिवारासाठी... कथेचा शेवट उत्तम होता.. प्रेरणा देणारा होता..
@BhagyashreeKDesai4 жыл бұрын
मनापासून आभार 🙏
@swatilimbasiya19034 жыл бұрын
Mast message dila aahy vedio dwara 👍
@sumatilalshah24874 жыл бұрын
उत्तम विषय व अभिनय! हार्दिक अभिनंदन!
@BhagyashreeKDesai4 жыл бұрын
मनापासून आभार 🙏
@gauriSawant-e8n5 ай бұрын
Chan अक्टिंग
@advocatenair89914 жыл бұрын
Savkarin baai chi acting perfect vatali👌👌👌
@raneprakashg3 жыл бұрын
खूपच सुंदर
@BhagyashreeKDesai3 жыл бұрын
धन्यवाद 🙏😊
@avinashuplanchi92154 жыл бұрын
Mam Khup Chan Laghupat Ahe Mala Khup Avadli Mam Tumch Vaishakh Laghupatache Poster Mi swata tayar kelo Ahe
@BhagyashreeKDesai4 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sreelekhaharindran2864 жыл бұрын
Very nice...we need such strong women!!!!
@milindsagari18754 жыл бұрын
Every farmer should think 100 times what will happen to his family after his death. This movie throws light on this issue in effective way. Suicide is not the option, when there is the will, there is the way.
@BhagyashreeKDesai4 жыл бұрын
Absolutely.. Yes Thank you for the good review
@gauriSawant-e8n5 ай бұрын
Ladiy नी अक्टिंग
@ranjanamaske28954 ай бұрын
भाषा ,माती,संस्कार भिन्न असले तरी भावना एकच. आयुष्याच्या वळणावर भावनेपेक्षा सहजीवन,तेही निख्खळ मनाने स्विकारले पाहीजे
@ranjanamaske28953 ай бұрын
वरील मेसेज हा चिरंजीव आईस...या नाटकासाठी होता.चुकून वैशाख नाटकासाठी सेंड झाला.