II नमो बुद्धाय II 🙏🌹 वन्दामी भंतेजी 🙏🌷 भंतेजी खूप खूप धन्यवाद . खूप महत्वा ची धर्म देसना दिलित आज तुम्ही . भंतेजी तुम्ही खूप छान , सुन्दर , व सोप्या शब्दात समजुन सागता .धन्यवाद भंतेजी . 🙏
नमो बुध़दाय नमो धम्माय नमो संघाय वंदामी भन्तेजी, कठीण चिवरदान चा महत्व काय आहे ते आम्हाला सांगितले, पुज्य नियं भिक्खू संघाचे खुप खुप आभार, साधु साधु साधु 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹