Purpose Of Life

  Рет қаралды 126,184

Urmila Nimbalkar

Urmila Nimbalkar

Күн бұрын

Пікірлер: 413
@sayalikambli4633
@sayalikambli4633 Жыл бұрын
कालच DIG आसाम पोलिस श्री.वैभव निंबाळकर सर नाशिकला आले होते.युवांना उत्तम अस मार्गदर्शन केले.उर्मिला तुझे आई बाबा पण आले होते.माझ्या घरी आले होते.खूपच आनंद मिळाला.
@kritadnya_shinkar
@kritadnya_shinkar Жыл бұрын
मी हे पुस्तक वाचलं आहे आणि हा video बघतांना माझ्या या पुस्तका विषयीच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या.. thank you ❤️🤗
@ashakanitkar1880
@ashakanitkar1880 Жыл бұрын
ऊर्मिला तूमच्या बद्दल काय काय लिहू व कस लिहू हा मोठा प्रश्न हे मला.मी 73 वयाची आधी मला ही स्टोरी टेल ऑडीओची जाहीरात वाटली पण तुम्ही किती मनापासुन ह्रदयातून बोलत आहात तुमच्या वर्कृत्व ईतक अप्रतिम आहे पुस्तकातले रेफरन्स काय ग्रेट पणे सोप्या भाषेत समजावले आहेत सॅल्युट तूम्हाला एखादी ह्या पिढीतली तरूणी हे करु शकते ह्याचा फार फार आनंद वाटला कीती मनापासुन तुम्ही सुद्धा आनंद घेत आहात फक्त पुस्तकाच परीक्षण नाहीये जिव ओतण आहे
@shrutidhamne7265
@shrutidhamne7265 Жыл бұрын
मी चार वर्षांपासून ikigai शोधतेय अजून सापडली नाहीं... आनंद मला डान्स मधून मिळतो पण त्यासाठी ट्रैनिंग ची आवश्यकता आहे....शिक्षण झालाय engg mba...2 वर्ष जॉब करून बघितला... भारतातले long working hours, rat race आणि politics यामुळे . जॉब करण्यात इंटरेस्ट नाहीं..... लग्न झालय age आहे 30.... मुलं बाळ करण्याच समाजाच pressure तो एक वेगळाच भाग.... खूप आशेने मी हे पुस्तक वाचल होतं पण मला असं कोणताच काम सापडल नाहीं अजून तरी... ज्यामध्ये पैसा आनंद आणि समाज कल्याण एकसाथ मला मिळेल.... ह्या पुस्तकात 4 criteria dilet ते छान आहे.... पण ते काम शोधायच कस हे अजून नाहीं कळालं...
@dhanashriabhyankar9305
@dhanashriabhyankar9305 2 ай бұрын
Same here
@kanchanhande1641
@kanchanhande1641 Жыл бұрын
👍👌🌹उर्मिला तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.आजच Think Bank या चॅनेल वरिल तुझी मुलाखत ऐकली नंबर one..👍 सर्वच गोष्टींवर तु भरभरून बोलते.खरच प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घ्यायला हवा.असेच आम्हाला तुझ्याकडून शिकायला मिळो.तुला खूप सा-या शुभेच्छा..🌹🌹🌹🌹
@rupalikad99
@rupalikad99 Жыл бұрын
ईकिगाई ..तर सुंदर आहेच....त्याही पेक्षा ईचिगो ईची अजुन जास्त भारी आहे....ईकिगाई चा पुढचा भाग....प्रत्येक वर्तमान क्षण भरभरून जगा ....नक्की वाचा....खूप सुंदर..😍
@shreeganesha172
@shreeganesha172 Жыл бұрын
कुठे available होईल हे दोनी books
@SW-sb8gj
@SW-sb8gj Жыл бұрын
Tai mi tula follow karnar ani life madhe changes karnar❤️ani tu barobar bolalis ki apan aple purpose je thevayche tyat income pahije, samdhan pahije. Hobby pahije ti apli.. Great❤️🥰. Thank you for this video.. Mi punekar ahe❤️junnarkar 😀
@jyotikane3245
@jyotikane3245 Жыл бұрын
उर्मिला, एकदम बरोबर आहे, मी वाचते आहे. वाचताना पण छान वाटते, खूपच सुंदर आहे. मी एक 72 yrs. old Cancer pt.ahe.devachya कृपेमुळे bones आयुष्य मिळालं आहे. ani te छान जगायचे आहे. 😊👍🙏
@saanvikascorner8008
@saanvikascorner8008 Жыл бұрын
काय बोलतेस यार तु, जबरदस्त आणि खूप हेवा वाटतो तुझा. So clear,perfect, pointwise content....i hope मी थोडा तरी घेऊ शकेन तुझा कडून......i really want to meet you....
@deepalisaravade4275
@deepalisaravade4275 Жыл бұрын
उर्मिला तू खरच खूप ग्रेट आहेस मला तू ,तुझे विचार खूप खूप आवडतात माझी खूप इच्छा आहे की आपण एकदा तरी भेटाव.तू खूप चांगले काम करतेस.
@snehachiduniya
@snehachiduniya Жыл бұрын
सुंदर पुस्तक आहे हे. आणि तुम्ही explain करत आहात तर आणखी च छान वाटय
@akarampadalkar6264
@akarampadalkar6264 Жыл бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सद्गुरु नाथ महाराज की जय खूप खूप तुमची कृतज्ञ🙏🙏🙏🙏
@ashakanitkar1880
@ashakanitkar1880 Жыл бұрын
शेवट तर तुमच तुम्ही शोधा ह्या आवेशात नाहीतर किती छान म्हटल आहे. तुम्ही फार ग्रेट ओरेटर आहात पण सर्वात महत्वाचे कंटेंट काय आहे व तो मांडण्याची पध्दत वारेवा पुढच्या vdoची चातका सारखी वाट पहात आहे
@Sayuree.M
@Sayuree.M Жыл бұрын
Here I'm Again after reading this book...i have learned alot from it...I would recommend Everyone this book who need to find there ikigai (purpose, peace nd long life) of life...happy readings🤍
@swatiyeshirao8039
@swatiyeshirao8039 Жыл бұрын
Thank you urmila..तुझ्यामुळे खूप positive राहण्यास मदत होते .thank you so much..
@wowsamruddhi
@wowsamruddhi Жыл бұрын
खुपच सुंदर ताई 👌🏻 या व्हिडिओमधील प्रत्येक शब्द हा जणू माझ्याच आयुष्यातील आहे. इंजिनीअरींगच्या शेवटच्या वर्षी कॅम्पस मधून मिळालेला जॅाब नाकारला. मास्टर्सचं शिक्षण घेता घेता शासकीय तंत्रनिकेतन कॅालेजवर लेक्चरर ची नोकरी केली. शिकवायला आवडायचं. नाकारलेल्या जॅाबपेक्षा पगार फारच कमी. पण खुश होते. पर्मनंट नसणं, अपघात होणं, लग्न होणं अशा काही कारणांमुळे ती नोकरी सोडली पण त्याआधी दुसरा income source सुरु केलेला, तो म्हणजे युट्यूब चॅनेल. खुप लोकांना पटलं नाही मी जे केलं, पण मी खुश आहे, समाधानी आहे कारण मला जे करायला आवडतं ते करत आहे. घुसमट नाही. Personal life छान मॅनेज होत आहे. Independent आहे. आता आईही होणार आहे ☺️यशस्वी युट्यूबर आहे आज. कुठलाच पच्छाताप नाही. खरच इकीगाई सारखं जगावे माणसाने. Thank you for this video 😊
@designsoftwaresolutions5956
@designsoftwaresolutions5956 Жыл бұрын
Hey...i m ur subscribeer..u r also a great person ☺️
@kdwild
@kdwild Жыл бұрын
भागवत गीता वाचा ! We read Bhagavad Gita. And it's enough to know all..!!
@varshabhat1981
@varshabhat1981 Жыл бұрын
मी वाचलंय हे पुस्तक.उत्तम विषयावरचं मौलिक मार्गदर्शन 🙂Tnx f this video on imp valuable life guide book 👌👌👌🙂🌷
@law_student_205
@law_student_205 Жыл бұрын
मला पण असेच बोलतात इतर..लग्नाच्या सात वर्षांनतर शिक्षण पुन्हा सुरु करण्याचा का निर्णय घेतला.. कोणी कोणी बोलत अग बाई या वयात शिक्षण पुन्हा चालू केल. जवळचे frend बोलतात तू काय lawyer बनणार तुझा आवाज तर किती नाजूक तू काय अर्ग्युमेण्ट करणार ... पण माझा नवरा नेहमी supportive आहे मला. तो म्हणतो तुला वाटत ना lawyer बनायचं मी आहे तुझ्या सोबत तुला काही कमी पडू नाही देणार शिक्षणा साठी.माझ्या नवऱ्याचं पूर्ण विश्वास आहे माझ्यावर तो शेवटपर्यंत मला टिकवायचं आहे . स्वामी च्या कृपने होईल शक्य 🙏🏻
@kirandaruwale3269
@kirandaruwale3269 Жыл бұрын
उर्मिला, मी तुझे अनेक विडीओ पाहिले आहेत. ते खरंच आवडतात. तूझं सादरीकरण खूप छान असतं. पण हा खास वाटला. रीलेट करणारा वाटला. मनापासुन आभार आणि अभिनंदन.....
@vaishalipawar2826
@vaishalipawar2826 Жыл бұрын
Kiti g pottidakine chhan samajavtes ni correct 💯
@shreyalad4364
@shreyalad4364 Жыл бұрын
इकिगाई पुस्तकाची माहिती दिल्याबद्दल आभार 🙏🙏
@pandurangbuttepatilonlyane4100
@pandurangbuttepatilonlyane4100 Жыл бұрын
खूप छान पद्धतीने पुस्तकाचं समीक्षण केले आहे, माहितीपूर्ण आणि फायदेशीर व्हिडीओ आहे,मी हे पुस्तक कुकु fm वर पुस्तक ऐकलं आहे, ऍमेझॉन वरून हे पुस्तक प्राप्त केले आहे, वाचणार आहे आता,, यु ट्यूब वर असेचं महत्वाचे व्हिडीओ टाकत जा ताई, खूप खूप धन्यवाद, तुम्हाला तुमच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@shrutikakhedkar5171
@shrutikakhedkar5171 Жыл бұрын
शुक्रवार नसतांनाही उर्मिला तुझा video म्हणजे गंमतच. ☺☺☺
@anjalimore6434
@anjalimore6434 Жыл бұрын
इतकी उत्कट इच्छा आहे ना तुला भेटण्याची I love you उर्मी 🎉 खूप अगोदर पासून तूझी viewer होते नक्की हे पुस्तक वाचणे हेच धेय्य ❤
@rakhipatil2158
@rakhipatil2158 Жыл бұрын
Tai tuzhya hya eka video mule kiti badal hoil, hyacha kharach kahi andaj nahi. Khup krutudn ki deva ne tula medium banvala ❤.. khup khup tnq
@purvaaprabhu
@purvaaprabhu Жыл бұрын
I truly agree with u. Very beautifully described Ikigai book. When I read this book, I started doing in a very different way.
@sharyu3539
@sharyu3539 Жыл бұрын
खूप खूप प्रेम तूला जबर्दस्त विडीयो आहे हां शब्द कमी पड़ता आहेत मला ना एक चांगली मैत्रीन मिलाली तूझ्या रूपात ........😘😘😘❤️❤️❤️खूप खूप धन्यवाद
@Tejaswini571
@Tejaswini571 2 ай бұрын
You are an inspiration person for me, You are literally Spreading gratitude to us ...WE LOVE YOUR CONTENT😘
@rutujabhongale2954
@rutujabhongale2954 Жыл бұрын
Hello dii , you are a best person in my whole life mala tumchya saglyach video khup khup avdtat pratyek video madhe kahitari navin shikayla millte khup aplepana avatoo tumcha swabhav tar khup chann l really very like you
@dhanshreepatil7208
@dhanshreepatil7208 Жыл бұрын
Aaj mi थकले होते... पन तुझा हा viedo बघून jsi एनर्जीch आली बघ.. Thank you so much... God bless you dear..
@rashmichawan9267
@rashmichawan9267 Жыл бұрын
Hello, आजच तुझा think bank वरची मुलाखत ऐकली. Very honest 👏good...आम्ही तुझी ' दुहेरी ' मालिका बघायचो अर्थात whn u replaced by other we switched off 🤷 इकिगाई च pdf वाचलंय. Very effective thoughts for us 😀 आपल्यासारख्या साठी 👍
@ashwinisawant4558
@ashwinisawant4558 Жыл бұрын
Ata kharch mla hya vdo chi garaj hoti ....ani me pahila thank you so much 🥳🥳🥳🥳🥳🥳
@supriyakhopade
@supriyakhopade Жыл бұрын
Tai Tula n sangtach sagl kalat as watat... Barobar jya content chi garaj aste toch gheun tu eka magician chi kandi gheun yetes. ... Ani aamchya aayushyat ek atishay sunder asa msg deun jates.... Tuze aabhar manu titke kamich aahet... Sadguru bless you always..... Khup khup gratitude always for you... Love you...
@wellnesswithdamayanti
@wellnesswithdamayanti Жыл бұрын
Urmila mi tula khup mana pasun thank you bolate karan tula inspired houn n ch mi khup possitively kam karte ani tu khup agdi mana pasun gauide kartes punha ekda thank you so much dear
@shalakapatil270
@shalakapatil270 Жыл бұрын
खूप खूप सुंदर आणि प्रेरणादायी व्हिडिओ♥️♥️ आणि पुस्तक मीही वाचलेलं आहे...खरच खूप सुंदर आहे...'इचिगो इची' सुद्धा छान आहे. बुक क्लब विथ उर्मिला पाहायला खरंच खूप खूप आवडेल. Thank you again for this video.♥️
@ankitabhitkar8951
@ankitabhitkar8951 Жыл бұрын
Ho didi pratek monthla asach books sangt rahils tr amchya dyanyat bhar pdel... v life ajun imp hoil....thank u thank u so much
@appybagare2310
@appybagare2310 Жыл бұрын
Mam jevha jevha mi tumchi video baghte mala khup positive wibes miltat . Tumhi itkya saral tene kahihi na lapavta je kahi tumcha experience share karta te aikun inspiration milto .. Good job mam👍👍👍
@kanchan_07
@kanchan_07 Жыл бұрын
Urmila mi pahilyanda tula comment krt ahe,pn tula sangu ka tuzya video mule mazya jivnat khup badal hou lagle ahe,tuzya video chi khup wat baghat aste, tu asech video banwat ja plz eka athwadyasathi khup energy milte.
@ashanatekar9378
@ashanatekar9378 Жыл бұрын
TU jewha video la start Kelis bolayala mala as watal ki majha pan same problem ahe..khup Chan information dilis.thanks
@pallavichavan5220
@pallavichavan5220 Жыл бұрын
Tai me dekhil ashich vat haravlelei ek stri ahe, mala navra ani mazya muli yancya vyatarikt ajun kahi jagach nahi. Khup disturb aste me karan fashion designer asunahi sadhya gelya baryach varshanpasun fakt gharich ahe khup confuse ahe ani tula pahun tuze vividh vishay ani tuza confidence pahun mazi negativity jate. Kharach khup khup chan vyakti ahes tu. Mala prachand avdel tula bhetayla.☺️☺️☺️ Respect, Anushree.
@UrmilaNimbalkar
@UrmilaNimbalkar Жыл бұрын
Thank you so much for your kind words Anushree. Mala suddha nakki awdel tula bhetayla. 😊
@kaverikolhe9043
@kaverikolhe9043 Жыл бұрын
I read this wonderful book ikigai really it tell the purpose of life 🧬.....
@sonalijain7921
@sonalijain7921 Жыл бұрын
I have read this book last year and must say one of the best book I read.
@deepajawale3875
@deepajawale3875 Жыл бұрын
Hii उर्मिला मला तुझे व्हिडीओ खूप आवडतात स्टोरी टेल वर तू ऐकलेल्या पुस्तकांचे अनुभव तू आमच्याशी शेअर कर तुझ्या कडून खूप छान माहिती नेहमीच मिळत असते 👍👍👍
@Saniyasweetest
@Saniyasweetest Жыл бұрын
Urmila you have no idea how important this is for me ❤ Thank you thousand times😊
@shivalijoshi8940
@shivalijoshi8940 Жыл бұрын
Thank you for video 🙏 साधारण आता माझी अवस्था तुझ्या सारखी झाली आहे.... I'll definitely listen "ikigai".. 🙏🙏
@UrmilaNimbalkar
@UrmilaNimbalkar Жыл бұрын
Sure! ❤
@cookinglifestylewithpriya16.
@cookinglifestylewithpriya16. Жыл бұрын
Khup inspiring video ,आयुष्याकडे पाॅझिटिव्ह नजरेने कसे बघावे,हे तुझ्याकडुन शिकावे
@shubhangisalunke6876
@shubhangisalunke6876 Жыл бұрын
Mi pan sadhya chota baby mule ghari ahe parat kashi surat karu samjat nhiy pn mi sadhya book reading kartiy Tu sagitle tasach maza profession ahe mi solar industries made thank for sharing this video mi right track vr ahe asa vatta
@UrmilaNimbalkar
@UrmilaNimbalkar Жыл бұрын
That’s really good. I hope you feel focused after watching this video 😊
@kalyanidahale4072
@kalyanidahale4072 Жыл бұрын
Hi Urmila... Tuza vdo pahilya pahilya mi ikigai book Amazon Varun order kela.. aani aaj te aala hi. Mazya ayushyat mi mazyasathi mi swatha kharedi kelela he pahila book aahe... Thank you so much tuzyamule kay krayla pahije ani kay nahi te kalta... Love u...
@shamalnamjoshi2031
@shamalnamjoshi2031 Жыл бұрын
खुप सुंदर आणि छान माहिती मिळाली आणि हे पुस्तक वाचावस वाटत य कुठे मिळेल वाचायला वा ऐकाला
@poojam6711
@poojam6711 Жыл бұрын
Thank you Tai actually tuzyamule mi Storytel app download kela ani kharach tyamule mla positive rahayla help hote. 😊❤ Ashich sobat raha 🤗
@sarlabankar7164
@sarlabankar7164 Жыл бұрын
खुप आभर खरचं तुझे व्हिडिओ बघितल्यावर काहीतरी शिकायला मिळते
@sujitshinde3399
@sujitshinde3399 Жыл бұрын
आम्ही खरंच वाट बघतो तुझ्या अशा मार्गदर्शनाची...
@aryavaidya3300
@aryavaidya3300 Жыл бұрын
I am reading these book now..and here comes your video too☺️
@nilimapatil4901
@nilimapatil4901 Жыл бұрын
Khupach Sundar , Urmi taai tu tuze vichar etke सराईत pane patvun detes na ... Ki mala tr vatt are chya aapn ajun ka nahi kel lagech karuya , tuz bolnyatl कौशल्य तर अती उत्तम , tuz boln satat aikat ch rahav Tula boltana pahat ch rahav , aani tuzya sarkh bolnya cha praytn karava .. ass vatt .... Thank you so much 💗 tuze chhan chhan vichar aamchya sobat share karnya sathi
@santoshigaonkar8749
@santoshigaonkar8749 Жыл бұрын
प्रत्येकाच्या जगण्याची उमेद आहेस love you ❤❤
@Madhuri_24
@Madhuri_24 Жыл бұрын
This video after an unproductive day just made my evening today...you are truly an inspiration for me❤️love n blessings to you✨✨✨
@artighadge3980
@artighadge3980 Жыл бұрын
Great work done Mala ase vatate ki ase vichar sagalna labho and tumhi je kam karat ahat tyat tumhula khup yash milo. Thank you so much For motivated us.
@poonampawar6089
@poonampawar6089 Жыл бұрын
One of the best n very very useful video...thank u so much urmila
@shubhangichoudhary5067
@shubhangichoudhary5067 Жыл бұрын
Thank you... Khup sundar.. tujha kadun he book review aikun as watate ki ho apan sudha book read karav.. Ani tujha sarkh kahi tari karav in +ve way.. thank you.. amhala tujhe book review aikayla khup aavdel..
@AdhyayanNT9414
@AdhyayanNT9414 Жыл бұрын
Hi Urmila.. Tuza bolna ikatach basave ase vatate❤ khup positivity yete.. Love you dear.. - Suchita Toradmal. (Adhyayan chi Aai)
@fthbhaiison5406
@fthbhaiison5406 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली आहे उर्मिला ताई
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 Жыл бұрын
मला ही खूप आवड आहे वाचनाची...🥰
@grihinisonline7288
@grihinisonline7288 Жыл бұрын
विचार करायला लावलास ग,चांगला,Thank you 😊
@Talkforgood23
@Talkforgood23 Жыл бұрын
Thank you Urmila, khupch chhan ahes tu...khup mst bolte, samjaun sangtes, tula eikt rahave vatte, tula. pahunch inspiration milte
@radhikadadas9436
@radhikadadas9436 Жыл бұрын
Very nice Book and really....Tai tu Khup Chan Mast listener ani speaker ahe... Khup khup shubhechha Tai ❤🙏
@pratikshakasbekar1454
@pratikshakasbekar1454 Жыл бұрын
Tumhi Khup chan sangitl aahe. Me Sudha he book as a first book mhnun hech book vachle 😊. Ek request aahe Tumhi ek separate book review channel Suru Kara. Ashich sundar pustak Amhalahi vachayla protsahan milel.
@mayuriphase7277
@mayuriphase7277 Жыл бұрын
Thanks Urmila for this video The way you are discribe ,I will sure read this book.In every videos u r giving positive thoughts creates positive energy for me. Thanks again.
@vijaishreelohokare7297
@vijaishreelohokare7297 Жыл бұрын
Ur videos inspire me , I regularly watch ur videos.
@shitaljoshi2205
@shitaljoshi2205 Жыл бұрын
धन्यवाद ताई मी तुझे सर्व व्हिडिओ बघते 👌👌👌
@wellnesswithdamayanti
@wellnesswithdamayanti Жыл бұрын
Khup chan ani specifically tuzhi marathi bhasha khup ch uttam
@vaishalijadhav7950
@vaishalijadhav7950 Жыл бұрын
Amazing information dilit tumhi..Tai........ Sadhya ata asha book chi garaj ahe
@sushmakaleti4750
@sushmakaleti4750 Жыл бұрын
Atishay upukt aani margdarshak mahiti dilit
@shriprasad403
@shriprasad403 Жыл бұрын
Aaj mala he book Milale aani te mi wachatey , thanks Urmila 👍
@vedavaticoolkarni
@vedavaticoolkarni Жыл бұрын
मी आत्ता same phase मध्ये आहे ..What to do हा प्रश्नाचं उत्तर शोधतीय आणि नेमकं ikigai हे बुक नवीन आणलंय आणि दुग्ध शर्करा योगाने तू पण त्याचच review दिलास आता नक्की वाचेन पुस्तक...✌️ And I m in for " 1 month 1 book " thank you so much❤️
@sarikajadhav5568
@sarikajadhav5568 Жыл бұрын
Mam mi ikigai series madhil kuthal book gheu
@vijayakirdat3879
@vijayakirdat3879 Жыл бұрын
इकिगाई या पुस्तकाचा कोणता मराठी अनुवाद विकत घेऊ ... please suggest
@siddhibhosale4191
@siddhibhosale4191 Жыл бұрын
I don't know about the other three but the world definitely needs you!!
@UrmilaNimbalkar
@UrmilaNimbalkar Жыл бұрын
That’s so sweet ❤
@snehajagtap4357
@snehajagtap4357 Жыл бұрын
You have no idea, that I am planning to read this book since last week and such a magic that you too came up with this and I landed on this video lots of l9ve to you..
@vaishalidingankar2127
@vaishalidingankar2127 Жыл бұрын
Good thought it will start our new journey and make habits of book reading
@kalyanikshirsagar6666
@kalyanikshirsagar6666 Жыл бұрын
Khup khup khup abhar..... Jitka thanku mhantla titka Kai ahe
@ashataibodke2845
@ashataibodke2845 Жыл бұрын
Mamaearth चे कॉम्पॅक्ट पावडर व फाउंडेशन शेड चेहर्‍याच्या रंगानुसार कसे निवडावेत यावर व्हिडीओ बनवा प्लीज मॅम 😁
@mrudultorpe5566
@mrudultorpe5566 Жыл бұрын
Hi Urmila, please Ashi series chalel..mala avadat tuze book reviews eikayala..vinanti ahe ki he continue kar..khupach chhan initiative
@kpkunal
@kpkunal Жыл бұрын
Thanks Urmila 😃☺️👍👍👍
@nikitakakde2418
@nikitakakde2418 Жыл бұрын
Wow di nice video.... 😘 I am 18year old. Thanks for your support... 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘 मला न दी.. तु खुप आवडते तुझ बोलन, तुझ राहन, तुझ्यातील ती cuteness..... 😍😘😘😘😘💞 Love you di.... ❣️❣️
@vasundharadasari
@vasundharadasari Жыл бұрын
आपला जन्म नक्की कशा साठी झाला आहे हे आपल आपल्याला कळलं तरी आयुष्य आनंदाने जगत येते.खूपच सुंदर व्हिडिओ आहे👏👏😊👌
@joyful_jiyaan
@joyful_jiyaan Жыл бұрын
Thank you Urmila for always giving hopes and inspiration to all of us through your positive thoughts and good book review
@vidyaaldar3603
@vidyaaldar3603 Жыл бұрын
Love to watch your book series, it's very motivating . Varsyachya survatila apan tharvato ya vrasat pustak vachyachi pan te madech rahun jat ani mg Navin varsat punha te tharvato tuzya ya book series mule ti athvan hote ani mage rahilel vcahan punha suru hoto. Thank you for such good reviews. List madhe ahe he book but was confused whether to read or not . Now definitely will read . Keep spreading positivity, thank you😍
@madhurakumbhar5633
@madhurakumbhar5633 Жыл бұрын
You ar great Great subject , Khup Chan vishay ,patvun dhyachi kla hi 1 no. Ekhadyaa goshtit kiti samras houn aapn te kam ks Krav he tuzyakadun shikav I don't know Tu ha msg read krte ki nhi but mazya muline hi tuzyasaarakha banav ... As vatat..
@shubhangimande3179
@shubhangimande3179 Жыл бұрын
खूप छान पुस्तक आहे. तू सांगितलं ही छान!
@namratapadyal875
@namratapadyal875 Жыл бұрын
A big thank you urmila tai💜.....tu divsedivas khup inspired kart ahes mla..... Tuze video bgun mla khup inspiration milat.... Ani ho mi nkkich storytel app download krun tu suggest kelel book read karanr ahe... So tu amhla book suggest kart raha..love u so much🤗
@amrutapande6295
@amrutapande6295 Жыл бұрын
Thank you Urmila 💝for beautiful video
@durgakulkarni5659
@durgakulkarni5659 Жыл бұрын
Please make series of it ❤️
@nehapawar9618
@nehapawar9618 Жыл бұрын
Ummi tu itaki kamaaal ahesss.. everyone is blessed around you dear ❤️ wish to meet you once in a life..
@DrShivaTarle8579
@DrShivaTarle8579 Жыл бұрын
Good to see u speaking abt it..
@sonamjogam7688
@sonamjogam7688 Жыл бұрын
Really Inspiring....keep sharing good things
@sayalikambli4633
@sayalikambli4633 Жыл бұрын
उर्मिला खूपच सुंदर व्हिडीओ आहे.👌👌
@sakshighadgepatil6144
@sakshighadgepatil6144 Жыл бұрын
Js tumi mnlat changlya sangtit rhaych, example-YOU mam🥰
@Rahul-uq2mn
@Rahul-uq2mn Жыл бұрын
खरच खूप सुंदर पुस्तक आहे
@kajalsalunkhe6340
@kajalsalunkhe6340 Жыл бұрын
Khup chhan ..instead of makeup .tu ase summary det ja.. yachi khup garaj ahe samajala ...
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 Жыл бұрын
उर्मिला तुझ्यासाठी 👏👏👏👏🥰🥰👍 🙏🙏🙏🙏
Motivational Video
18:26
Urmila Nimbalkar
Рет қаралды 145 М.
كم بصير عمركم عام ٢٠٢٥😍 #shorts #hasanandnour
00:27
hasan and nour shorts
Рет қаралды 6 МЛН
Молодой боец приземлил легенду!
01:02
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 1,8 МЛН
FOREVER BUNNY
00:14
Natan por Aí
Рет қаралды 24 МЛН
Ikigai | Live a Meaningful Life | इकिगई
3:31:49
Marathi Audio Books
Рет қаралды 1,3 М.
Ways To Look More Attractive
17:37
Urmila Nimbalkar
Рет қаралды 543 М.
IITian Explains Ikigai With Fresh Perspective - MUST WATCH
3:17
TRS Clips हिंदी
Рет қаралды 94 М.
Trying To Conceive
19:51
Urmila Nimbalkar
Рет қаралды 330 М.
How To Connect With People
13:40
Urmila Nimbalkar
Рет қаралды 156 М.
كم بصير عمركم عام ٢٠٢٥😍 #shorts #hasanandnour
00:27
hasan and nour shorts
Рет қаралды 6 МЛН