फारच सुंदर, मानवता हाच धर्म ही शिकवण खरी होय, थँक्स
@anjanakoli27682 жыл бұрын
अप्रतिम विचार मला तुमचे सर्व व्हीडीओ आवडतात सर ॐसाई राम
@ashanagawade6549
Kup Chan very good 👍 👌
@dipeshwarngade50782 жыл бұрын
अप्रतिम विचार सर आहेत 💖👏👍❤️🙏🙏🥰🥰
@ramdagale6390
👌👌लय सुंदर👌👌
@vijaykamble9578 Жыл бұрын
अंकुश सर अतिशय भावूक झालो. खरंच ,चिंता दूर कशी करावी तर, हे अनमोल विचार आणि भारदस्त आवाज ऐकल्यावर आपोआप संकटातून बाहेर पडण्यासाठीहे रामबाण औषध आहे... खूप छान आणि सुंदर
@nandajadhav98912 жыл бұрын
छानच आहेत आपले विचार मला फार आवडते तुम्हाला सां नमस्कार राधेराधेशाम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सां दडावत