श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो जय शंकर महाराज की जय हो
@yogeshtapasvi7 ай бұрын
जय शंकर महाराज
@omom47702 ай бұрын
🙏नाद भयंकर बोला जय शंकर🙏
@yogeshtapasvi2 ай бұрын
जय जय शंकर
@hollywoodsouthmovie30672 жыл бұрын
Jay shankar
@yogeshtapasvi2 жыл бұрын
जय शंकर
@vaishalisonawane60502 жыл бұрын
जय शंकर महाराज
@yogeshtapasvi2 жыл бұрын
जय शंकर महाराज
@sunitakulkarni38327 ай бұрын
जय शंकर महाराज प्रसन्न 🌹🙏
@yogeshtapasvi7 ай бұрын
जय शंकर महाराज
@saisamarthharmoniumtabla4122 жыл бұрын
खुप छान जय शंकर बाबा👍👍🙏🙏
@yogeshtapasvi2 жыл бұрын
जय शंकर बाबा
@rajendragawade850311 ай бұрын
Shri sadguru Shankar Maharaj ki Jai
@yogeshtapasvi11 ай бұрын
जय शंकर
@ShubhamkarGaware17 күн бұрын
Jay Shanker baba❤
@yogeshtapasvi17 күн бұрын
जय शंकर बाबा
@kantarajbhandari1342 Жыл бұрын
Sai Shankar Maharaj ki Jai 🙏
@yogeshtapasvi Жыл бұрын
जय शंकर
@ranjanagaonkar60082 жыл бұрын
Jay Shankar Baba 🙏🌹🌹🙏
@yogeshtapasvi2 жыл бұрын
जय शंकर बाबा
@dagadubajare5038 Жыл бұрын
Jai shankar maharaj
@yogeshtapasvi Жыл бұрын
जय शंकर महाराज
@chitrahingechitra7500 Жыл бұрын
Shree Shankar Maharaj ki Jai
@yogeshtapasvi Жыл бұрын
जय शंकर महाराज
@sumitpawar17474 ай бұрын
जय शंकर 🙏
@yogeshtapasvi4 ай бұрын
जय शंकर
@narayankarhale21402 жыл бұрын
जय जय शंकर महाराज…💕🙇
@yogeshtapasvi2 жыл бұрын
जय शंकर महाराज
@shardashinde21742 жыл бұрын
धन्यवाद खूप खूप आभारी आहोत ऐकून खूप मन खूप तृप्त झाले जय शंकर
@yogeshtapasvi2 жыл бұрын
@@shardashinde2174 धन्यवाद... जय शंकर
@arunande8746 Жыл бұрын
Jai shree Shankar maharaj
@yogeshtapasvi Жыл бұрын
जय शंकर महाराज
@ameyshah32112 жыл бұрын
खूप छान आहे सर नवीन अध्याय ५वा आणि खूप छान छान छान वाटते सर प्रसन्न दिवस जातो सर आणि नवीन अध्याय लवकर पूर्ण करा सर आणि जय शंकर गीत सपुणँ करा हीचा सदगुरु विनंती जयशंकर खुप सुंदर सुंदर दिवस जातो सर मन प्रसन्न होते जय शंकर श्री स्वामी समर्थ जय शंकर
@yogeshtapasvi2 жыл бұрын
धन्यवाद... जय शंकर
@muktapendse2520 Жыл бұрын
जय शंकर
@yogeshtapasvi Жыл бұрын
जय शंकर
@vijaykulkarni7325 Жыл бұрын
Shankar Maharaj akkalkot shree swami maharaj samarth prasanna. Both any thing can do . Believe both are almighty God. Vk. Thanks. 8. March 2023. Come both to your home early. I am waiting..
@yogeshtapasvi Жыл бұрын
तुमची इच्छा पूर्ण होवो.. श्री स्वामी समर्थ.. जय शंकर
@SurajRajput-rj7wf2 жыл бұрын
🙏 जय शंकर 🌹
@yogeshtapasvi2 жыл бұрын
जय शंकर
@preetchaudhari911 ай бұрын
🙏🌹🌹🌹❤🌹🌹🌹🙏
@yogeshtapasvi11 ай бұрын
जय शंकर बाबा
@kavitawadekar48472 ай бұрын
जय शंकर महाराज 🎉
@yogeshtapasvi2 ай бұрын
जय शंकर महाराज
@AP-tt6tg Жыл бұрын
Dole bharun aale ❤
@yogeshtapasvi Жыл бұрын
धन्यवाद... जय शंकर
@NITINBHOJNE-p3i3 ай бұрын
Malak Malak Malak Malak
@yogeshtapasvi3 ай бұрын
जय शंकर बाबा
@jalinderkarpe2950 Жыл бұрын
मालक
@yogeshtapasvi Жыл бұрын
जय शंकर
@Defused_gaming-r4y2 жыл бұрын
खुप छान ,लिखित गीता स्क्रीन वर आली तर खुप छान होईल ! 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
@yogeshtapasvi2 жыл бұрын
जय शंकर... आपण सुचवलेल्या पर्यायाचा विचार आधी पण केला होता... पण एक तारखेपासून रोज एक अध्याय सादर करणे हे अवघड काम आहे.. कारण जर तसे करायचे असेल तर त्या त्या वाक्याच्या वेळी ते शब्द टाईप करून तिथे add करावे लागतात.. त्या मुळे मला वाटतं अठरा अध्याय पूर्ण झाले के एक एक अध्याय घेऊन त्यात आपण म्हणता तसे शब्द स्क्रीन वर आणण्याचे काम करणार आहे... जय शंकर
@snehalis.9235 Жыл бұрын
Really very nice voice, music, feeling divine vibes!!
@yogeshtapasvi Жыл бұрын
Thank you so much... जय शंकर
@ankitabobhate0924 Жыл бұрын
Jay Shankar baba ❤️
@yogeshtapasvi Жыл бұрын
जय शंकर बाबा
@deepakbagdi6839 Жыл бұрын
मलाही वाचायचा आहे गीता ग्रंथ कुठे मिळेल
@yogeshtapasvi Жыл бұрын
धनकवडी शंकर महाराज मठ, अप्पा बळवंत चौक
@jayantmisal4004 Жыл бұрын
सर नमस्कार....श्री शंकर गीता कोणी लिहिली... ती कुठे उपलब्ध होईल... शंकर बाबांनी कोणता ग्रंथ लिहिला, कोणते प्रवचन केले व कोणते कार्य केले त्याची माहिती मिळावी... म्हणजे लहान मुलांना भगवान श्री शंकर महादेव व शंकर बाबा मधला फरक समजावून सांगता येईल...
@yogeshtapasvi Жыл бұрын
नमस्कार... शंकर गीता अघोर गुरुजींनी लिहिली.. ती धनकवडी मठात तसेच अप्पा बळवंत चौकात उपलब्ध आहे... बाबांनी केलेल्या सर्व उपदेशाचे सार बाराव्या अध्यायात आहे... बाबांनी कोणताही ग्रंथ लिहिल्याचे माहीत नाही... ते अवलिया होते... त्यांच्या शिष्यांनी, भक्तांनी जे अनुभव लिहून ठेवले, सांगितले तीच माहिती उपलब्ध आहे...
@jayantmisal4004 Жыл бұрын
@@yogeshtapasvi म्हणजे शंकर बाबाच काहीच साहित्य व काहीच सांगण्यासारखं नाही... पोथ्या आता काळबाह्य झाल्या आहेत त्याबद्दल व शंकर बाबा बद्दल लहान मुलांना सांगू शकत नाही... आपण दिलेल्या महत्व पूर्ण माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद 👏
@yogeshtapasvi Жыл бұрын
@@jayantmisal4004 जर तुमचा विश्वास असेल तर नक्की अनुभूती मिळेल... कारण ही अनुभव घेण्याची गोष्ट आहे... जय शंकर... औकात क्या मेरी मैं चूनु उनको... बाबा खुद बंदोको बुला लेते है
@jayantmisal4004 Жыл бұрын
@@yogeshtapasvi सर माझा प्रश्न वेगळा होता... शंकर बाबाच कोणतं कार्य व माहिती लहान मुलांना सांगायची त्याबद्दल सांगावे... आपण खूप छान लिहिले औकात क्या मेरी मै उनको चुनू...बाबा खुद बंदोको बुला लेते है.... महाराष्ट्रात एवढे बाबा झाले ना... भक्त पार गोंधळून गेले आहेत... स्वामी समर्थ को चुनू, साईबाबा को चुनू, गजानन महाराज को चुनू..बापूको चुनू, मामा को चुनू, आप्पा को चुनू... काही समजत नाही आणि सगळे बाबा सगळ्या बंदेको बुलाते है... अक्षरशः वेड व्हायला होत... बरं तर बर या बाबा लोकांचं कार्य काय, ग्रंथ साहित्य काय, प्रवचन काय कोणालाच माहिती नाही... सर मी आपल्या सारख्याच एका तपस्वी माणसाला विचारलं... गुरुदेव मी कोणत्या बाबाचा जप करू, कोणत्या बाबाची पोथी वाचू, सायीबाबाची वाचू, समर्थांची वाचू कि गजानन महाराजाची वाचू... त्यावर गुरुदेव म्हणाले कशाला उगाच बाबा बुवांच्या पोथ्या वाचतो... तुला वाचायचं असेल तर श्री ज्ञानेश्वर माऊलींची ग्रंथ संपदा वाच, तुकाराम गाथा वाच, एकनाथी भागवत वाच, मनाचे श्लोक वाच,श्रीमद भगवतगीता वाच, रामायण वाच... छत्रपती शिवाजी महाराज वाच, विवेकानंद वाच, गाडगेबाबा वाच शिकलेला असशील तर सोक्रेट्स, आर्य चाणक्य, संत कबीर वाच, ज्ञान, विज्ञान, शास्रज्ञ् यांना वाच हे नुसतं वाचू नको पुनः पुनः वाच.... आणि तुला प्रगट दिन साजरा करायचा असेल तर रोज सकाळी लवकर उठून प्रगट दिन साजरा कर... तो संपूर्ण विश्वाचा पोशिंदा श्री सूर्यनारायण रोज प्रगट होतो त्याचा प्रगट दिन साजरा कर... बाबा बुवांचे काय प्रगट दिन साजरे करतो... त्या भगवान श्री सूर्यनारायणाने आजपर्यंत असे लाखो करोडो बाबा बुवा प्रगट झालेले पाहिलेले आहेत... आणि हो तू जर अंतःकरनापासून एखाद्या दगडाला जरी पूजलेस तरी तो तुला पावेल... मग त्यासाठी बाबा, महाराज कशाला पाहिजे... गुरुदेव यांचे हे बोल मला पटले.... यात गुरुदेव चुकीचे आहेत किंवा कसे याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती... त्याप्रमाणे नामस्मरण करता येईल... जय श्रीराम 👏
@yogeshtapasvi Жыл бұрын
@@jayantmisal4004 शंकर महाराजांचे एक प्रसिद्ध वचन आहे मुझे वही जानता है जो खुद को समझता है... I think you have already found the path.... खूप शुभेच्छा... जय शंकर...