Рет қаралды 13
आंतरशलेय समूहगीत स्पर्धेत गेनबा सोपानराव मोझे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला: द्वितीय
इंडियन रेड क्रॉस आंतरशालेय समूहगीत स्पर्धा 2025
12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त इंडियन रेड क्रॉस आयोजित आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत
उत्कृष्ट सादरीकरण करून गेनबा सोपानराव मोझे माध्यमिक व उच्चमाध्यमिक प्रशालेच्या
गीतमंचातील विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.सहभागी विद्यार्थीनीं, कु. अनुजा सातपुते कु. सुस्मिता टुले, कु.संध्या धनवडे,कु.गौरवी वारेकर कु.श्रेया मरगणे,कु.संस्कृती ससाणे,कु.नंदिनी भुवड तबलावादक जिग्नेश कुलकर्णी ,प्रीतेश मिणेकर (खंजिरी वादन) मार्गदर्शक शिक्षक सौ.शिल्पा शिंदे, पर्यवेक्षक श्री.मारूती दसगुडे या सर्वांचे हार्दिक अभिनंदन!
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ मोझे ,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोझे, शालेय समिती अध्यक्ष अलका पाटील ,सदस्य संजय मोझे, संस्थेचे पदाधिकारी ,प्रशालेचे प्राचार्य जालिंदर भागवत उपमुख्याध्यापक लक्ष्मण यादव यांनी अभिनंदन आणि कौतुक केले.