रेशन बंद होणार 1 जुलैपासून ?|sarkari yojna 2024|New Ration card rule financial impact,1st july 2024

  Рет қаралды 3,117,704

Kisan Helpline

Kisan Helpline

Күн бұрын

Пікірлер: 836
@ShaukatShaikh-sw2iw
@ShaukatShaikh-sw2iw 3 ай бұрын
ज्या आमदार खासदार चे घर सिमेंट काँक्रिट चे, चार चाकी गाडी त्याचे बँक balance आहे त्यांचे पगार, ईतर सुविधा बंद करा
@NileshKadamRile
@NileshKadamRile 3 ай бұрын
ते जास्त गरीब आहेत
@ikp5159
@ikp5159 3 ай бұрын
Jo garib aahe that sarvana milave
@dipeshvaidya7571
@dipeshvaidya7571 3 ай бұрын
सगल्यात गरीब तेच आहेत
@suhaschitre3609
@suhaschitre3609 3 ай бұрын
सरकारने.आमदार.व.खासदार याची.पेनशन.बंद.करावी.व.गरिबाला.मदत.करावि.
@sunandadate5759
@sunandadate5759 3 ай бұрын
मंत्री आमदार व खासदार आजी माजी मंत्री यांची पेन्शन बंद करा त्यांना पगार ही बंद करा रेशन सुरू ठेवा 🙏
@swatijadhav6599
@swatijadhav6599 3 ай бұрын
एकाच कुटुंबात दोन रेशन कार्ड चालत नाही हा नियम बरोबर आहे, पण एकाच कुठंबात दोन/तिन आमदार आहेत, असा नियम करा की एका कुटुंबात एकच आमदार/खासदार असला पाहिजे. हा कडक असला पाहिजे. तरच जणतेला नियम दया. जय महाराष्ट्र.
@sangeetasadafule689
@sangeetasadafule689 3 ай бұрын
Kya baat hai but sahi hai
@perfdesti6661
@perfdesti6661 3 ай бұрын
Ani AJUN EK....EKA VELI ELECTION CANDIDATE EKACH CONSTITUENCY MADHYE UBHA RAHILA PAHIJE...EKA PEKSHA JAST NHI..M
@dilippande8677
@dilippande8677 3 ай бұрын
स्वाती,,, मि तर म्हणेल 2/3 आमदार तर दुर जनतेने अशा ह्या नेत्यांची घराणेशाहीच नष्ट केली पाहिजे,, दुसरा मुद्दा रेशन जर विभक्त कुटुंब असेल तर वेगवेगळे रेशन कार्ड मिळते आणि मिळायला पाहिजेच,,
@swapnapandit478
@swapnapandit478 3 ай бұрын
योगीजी झिंदाबाद
@shitalmane.pandav7902
@shitalmane.pandav7902 3 ай бұрын
You are absolutely right 👍👍👍
@Maheshpatil99218
@Maheshpatil99218 3 ай бұрын
खासदार व आमदार यांची पेशंन मोदी साहेबांनी बंद करावी तेवढी देशाला मदत होईल
@appajigawade882
@appajigawade882 3 ай бұрын
Correct
@rehanashaikh7517
@rehanashaikh7517 3 ай бұрын
😊​@@appajigawade882
@AJAZPATEL-rw4uh
@AJAZPATEL-rw4uh 3 ай бұрын
Tu
@nileshm1051
@nileshm1051 3 ай бұрын
Ho सहमत 🙏
@BariM.A.-cb6hu
@BariM.A.-cb6hu 3 ай бұрын
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 3 ай бұрын
आमदार खासदार मंत्री संत्री यांचे पेन्शन बंद करा.रेशन चालू ठेवा.
@vallabh81
@vallabh81 3 ай бұрын
☑️☑️☑️☑️☑️
@hoorsayyed7354
@hoorsayyed7354 3 ай бұрын
Right
@VaishaliPetkar-t8v
@VaishaliPetkar-t8v 2 ай бұрын
Right
@anadaborate9247
@anadaborate9247 2 ай бұрын
बरोबर आहे
@bhanjibhai3497
@bhanjibhai3497 2 ай бұрын
.,​@@vallabh81
@anandgaikwad578
@anandgaikwad578 3 ай бұрын
गरिब लोकावरती कार्यवाही करण्यापेक्षा आमदार खासदार यांच्या वरती लाखो रुपयांची जी मोदी सरकार करते.ती अगोदर बंद करावी.तो जनतेचाच पैसा आहे.
@prashantsheth8166
@prashantsheth8166 2 ай бұрын
बरोबर आर्थिक दृष्या सक्षम आहेत त्यांच रेशन बंद झाल पाहीजे तस आमदार खासदारांना मिळणार आतिरिक्त पेन्शन पण बंद झाली पाहीजे आनावश्यक कोणालाही मिळणारी पेन्शन कमी केली पाहीजे
@balasahebwatpade486
@balasahebwatpade486 3 ай бұрын
आमदार खासदार उच्च दर्जाचे सरकारी अधिकारी यांचे पेन्शन बंद करण्याची हिंमत दाखवा. मेलेल्यांना मारण्यात कोणती मर्दुमकी आहे?
@nagendrathakkar4601
@nagendrathakkar4601 3 ай бұрын
घरोघरी जाऊन चौकशी करा, खर गरजवंतालाच लाभ द्या, भले करा . किती लोक खर सांगतात, किती लोक गैर फायदा घेतात दोन चाकी, मोबाईल, घर असून सुध्दा फुकट घेतात. गरीब कोणी नाही त्या ऐवजी काम द्या तरच अन्न आणि पैसा ची किंमत . सरकारी भत्ता, वेतन आयोग, भरमसाठ पगार वाढ बंद करा, मंत्र्यांना कर भरायला लावा . सामान्य नागरिक सारख जगा.
@santoshparad6312
@santoshparad6312 3 ай бұрын
i
@sadanand6684
@sadanand6684 3 ай бұрын
Mobile nusl tar bank khat band kadhta yet nahi
@inayamyangel8437
@inayamyangel8437 3 ай бұрын
खरंच
@KamalakarBhamare
@KamalakarBhamare 3 ай бұрын
अगदी बरोबर
@sunildixit3737
@sunildixit3737 Ай бұрын
Agadi barobar aahe sir
@ravindtakavathekar6246
@ravindtakavathekar6246 3 ай бұрын
साहेब आमच्या गावात ज्याला गरज आहे त्यांना रेशनिंग धान्य नाही व जो बागायती 18-20 एकर जमीन त्यांना रेशनिंग भेटतोय.या मध्ये ही राजकारण
@seemashendge1478
@seemashendge1478 3 ай бұрын
अगदी खरे आहे
@nileshshah6471
@nileshshah6471 3 ай бұрын
S
@DurvaYadav-e7s
@DurvaYadav-e7s 3 ай бұрын
1
@JayeshreeKaranke
@JayeshreeKaranke 2 ай бұрын
बरोबर
@vishalshinde3918
@vishalshinde3918 2 ай бұрын
असे भरपूर आहेत आपल्या राज्यात
@ashokmonde9694
@ashokmonde9694 3 ай бұрын
नेत्यानचे पेन्शन,भत्ते बंद कधी करणार त्याची बातमी कधी येते सर्व जण वाट पहात आहेत.
@sulbhakeni1303
@sulbhakeni1303 3 ай бұрын
शेवटी सगळं भोगावं लागतं ते सामान्य जनतेलाच मतं द्यायची आम्ही आणि आमदार खासदारांनी लाभ घ्यायचा आपल्या देशात कोणीही पंतप्रधान झाले तरी सामान्य जनतेची पिळवणूक होतंच रहाणार
@yogeshjadhav4903
@yogeshjadhav4903 3 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना दर महिना 5 हजार पेन्शन द्या. आणि त्यांच्या मुलांसाठी 1 ली ते 15 वी. पर्यन्त, शिक्षण पूर्ण पणे मोफत आणि सक्ती चे करा.
@kirankumarmore123
@kirankumarmore123 3 ай бұрын
रेशनिंग दुकानें बंद करून टाका.. सरळ तेवढी रक्कम खात्यात त्या डायरेक्ट.. ज्या खात्यात जमा करणार त्याचा pan नंबर आधार शी लिंक करून उत्पन्न बघा.. 🙏👍
@krishnanandmallya7947
@krishnanandmallya7947 3 ай бұрын
Truly said
@bharatbothra314
@bharatbothra314 3 ай бұрын
एवढं सरकारने इमानदारीने काम केलं तर,आपला देश अमिरिकेला पण श्रीमंतीत मागे टाकेल. ह्या गोष्टी बंद झाल्या तर नेते मंडळीचा,दारूचा फॅक्टरी बंद पडतील.
@bhuvaneshpande4465
@bhuvaneshpande4465 3 ай бұрын
​@@bharatbothra314Khejriwal,and uddhav che kay hoil mag😅😅😅😅
@vaibhavfegade7553
@vaibhavfegade7553 3 ай бұрын
Barobar
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 2 ай бұрын
सत्य आहे
@manishakadam6086
@manishakadam6086 3 ай бұрын
आमदार आणि खासदार यांचे सुखसोयी काढून घ्या
@dattaramgije3391
@dattaramgije3391 3 ай бұрын
आमदार व खासरदार याचे पेशन पहिले बंद करा मग गरीब लोकाचा विचार करा
@NagnathPadalwar-iy8de
@NagnathPadalwar-iy8de 3 ай бұрын
जयाच्या कडे 10एकर शेती आहे आणि दोन मुले कंपणीत नोकरी करतात30000महिना पगाराने अशा लोकांना bol धारक आहेत आणि मोफत राशन आहे हे कुठला न्याय आहे सरकारकडे
@sachinbhor2605
@sachinbhor2605 3 ай бұрын
कपनीत पगार किती आहेत किती शिलक राहतात
@narayanshingne4860
@narayanshingne4860 3 ай бұрын
आमच्या गावात ज्यांची मुले नोकरीला आहेत त्यांना धान्य मिळते आणि मला नोकरी नसून धान्य मिळत नाही
@kailashRamteke-k6x
@kailashRamteke-k6x 3 ай бұрын
Amchya jilyat ration che betlele tandud ani gahu 15 te 20 rupay kilo viktat ani mahag wale tandur gahu geun khatat, tandur ani gahu ghena rya miling wale te polish karun mahag rate made viktat , te vikna band kara, ani te milling walyan war karyawahi kara
@vijayabalki2456
@vijayabalki2456 2 ай бұрын
मला तर पगार किंवा पेन्शन हे दोन्ही पण नाही माझे मिस्टर गेलेला अकरा वर्षे झाली कोणत्याही सवलतीचा फायदा घ्यायला गेला तर तुमच्या नावाने शेती आहे हेच बोलण्यात येते त्यामुळे मी अजून कोणत्याही योजनेचे फायदे उचललेले नाही
@pavanrajput143shorts
@pavanrajput143shorts 3 ай бұрын
अपंग व्यक्ती साठी कोन कोणत्या योजना आहेत त्यावर एक व्हिडिओ बनवा ❤❤❤
@Nehadgawali2006
@Nehadgawali2006 3 ай бұрын
सर्वांना रेशनिंग बंद करा करायचे असेल तर नाही तर विकत दया नाही तर मग बाकी यांना विकत तर बाकीच्यांना फुकट असे झाले नाही पाहिजे काय सरकार आहे बोगस सरकार गोर गरीब यांना निवडून देतात आणि सरकारी अधिकारी काहीही नियम काढतात
@ashafulzele4417
@ashafulzele4417 3 ай бұрын
De
@randomtv6621-Pawan
@randomtv6621-Pawan 3 ай бұрын
मी तर समाजात एक शिक्षक आहे पण माझ्या शाळेला 20 % अनुदान आहे व मला वेतन आहे 17500 rs गेली 7 वर्ष फुकटच दिवस घातली मी...माझी मुल Z.P ला आहेत..व घरा शेजारच्या चि जेट किड्स ,सेंट मेरी, पोद्दार इंटरनॅशनल, लाज वाटते असला शिक्षक असण्याची 😢😢😢...काय तर म्हणे देशाला विश्व गुरू बनवण्याचे आहे, ईथे देशातील गुरू सुखी व समाधानी नाही..देशाला विश्व गुरू नंतर बनवून घ्या आधी, ईथे माझ्या सारखं असंख्य शिक्षक आहेत त्यांच भल करा...
@gargidange188
@gargidange188 3 ай бұрын
पहिले सरकारी भ्रष्टाचार बंद करा
@gunwantpimple9884
@gunwantpimple9884 3 ай бұрын
Tuch nivdun aan swachha sarkar
@tulabhetto5186
@tulabhetto5186 3 ай бұрын
सुरुवात तुझ्यापासून का नको.
@sadashividhate8055
@sadashividhate8055 3 ай бұрын
Wrong gosti patkan lagu hotat
@JijabaGaikwad-iw1oz
@JijabaGaikwad-iw1oz 2 ай бұрын
​@@gunwantpimple9884❤❤❤❤❤
@aartifulage
@aartifulage 3 ай бұрын
, आमचे रेशनकार्ड केशरी रंग चे आहे,अंम्ला रेशन चा माल भेटत नाही,जे मोठ्या घरचे आहेत त्यांना भेटत आहे
@vitthalgawade1042
@vitthalgawade1042 3 ай бұрын
रेशनकार्ड वरती वार्षिक उत्पन्न 44 हजारांच्या पुढे नसेल तर तुम्हाला रेशनिंग मिळु शकते
@onkardhainje7092
@onkardhainje7092 3 ай бұрын
हां
@Dancepluspro03
@Dancepluspro03 3 ай бұрын
Mazi pn same condition ahe
@yuvrajade7740
@yuvrajade7740 2 ай бұрын
आमच पण कुपन केशरी आहेत त्यात आम्हाला 8 किलो गहू आणि 12 किलो तांदूळ मिडतो ते 30 दिवस पण नाही जात विकत आणावं लागते आणि त्यात पण आता बंद करा तुम्ही म्हणजे विकतच खाणार आम्ही पण 1500 देऊन श्रीमंत होणारच न आम्ही आता
@ashasurvase9983
@ashasurvase9983 3 ай бұрын
बरेच लोक घरची परिस्थिती चांगली असताना ही freeचे धान्य घेऊन किराणा दुकानात तांदुळ विकतात
@rekhakamble1602
@rekhakamble1602 3 ай бұрын
बरोबर आहे फुकटचा घेतात आणि जास्त किमतीत विकतात
@bhavishyapatil58..
@bhavishyapatil58.. 3 ай бұрын
आणि हे garju लोकं pn तशीच आहेत हे pn कमी नहित sathvun vikta
@subhashchavan6554
@subhashchavan6554 3 ай бұрын
Aamchyakade.barech.garib.ase.aahet,ki.je.buletwar.lelinche.kapade.dolyawar.reban.gogal.ghalun.free.rashan.ghetat.tahsil.officemadhy.mothya.parmane.lach.gheun.bogas.card.dile.jate.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@ganeshdangode5640
@ganeshdangode5640 3 ай бұрын
@@subhashchavan6554 jayna garj ahe tyana nahi milat
@arvindgirgaonkar3017
@arvindgirgaonkar3017 3 ай бұрын
एका व्यक्तीचे चार गावात चार रेशन कार्ड्स आहेत. असे किती लुटारू देशात आहेत? आता सगळे उघडे पडतील. तसेच मतदान कार्ड पण बोगस आहेत. ते कसे ओळखणार?
@dss2906
@dss2906 2 ай бұрын
खूप चांगला निर्णय आहे , करण फुकट खाऊन खाऊन सगळे शेती सोडून मोकाट फिरू लागले आहे . आळशी झाले आहेत . अभिनंदन आहे सरकार चे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@babashebgavhane2957
@babashebgavhane2957 3 ай бұрын
सातवा,आठवा वेतन आयोग रद्द करा...शेतकरयांना महागाई भत्ता द्या
@AshwinLimakar
@AshwinLimakar 3 ай бұрын
Tu mag na sarkar la kashals bshndtoys
@MadhaviNaik-f4s
@MadhaviNaik-f4s 3 ай бұрын
शेतकऱ्यांचे पोर अधिकारी बनतात, सोबत ते नियमित tax भरतात. शेतकरी tax भरत नाही तरी सरकार देऊन सुद्धा अजून मागतो..
@shivramwagh6947
@shivramwagh6947 3 ай бұрын
शेतकरी सगळ्यात जास्त जीएस टी भरतो भाऊ .माहीती घेऊन प्रतीक्रिया द्यावी .
@nileshghadage4830
@nileshghadage4830 3 ай бұрын
​@@MadhaviNaik-f4sपगारातुन.भरतात.तेवढा.पगार.कमि.द्या.कांहिहि.भरावे.लागणारनाहि
@rajeshgotpagar6312
@rajeshgotpagar6312 3 ай бұрын
मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक यांचे मानधन कमी करून गरीब शेतकरी यांना प्रत्येक महिन्याला ५००० रूपये पेंशन योजना लागू करा.
@eknathpatil4099
@eknathpatil4099 3 ай бұрын
एकदा आमदार खासदार झाला कि आजीवन पेन्शन मिलते आमदार खासदार हे नोकरीं करत नाहीत मग त्यांना पेन्शन का सरकार ने अगोदर ती पेन्शन बंद करावी मग जनतेला ज्ञान द्याव
@sunilshinde7493
@sunilshinde7493 3 ай бұрын
कोट्यावधी रुपये श्रीमंत लोकांना सरकार ने माफ केले..ते गरिबान कडून वसूल करणार काय..
@NileshKadamRile
@NileshKadamRile 3 ай бұрын
सरकार फक्त गरिबांवर कारवाई करू शकतो.. आमदार खासदार ना सगळ फुकट द्या ते या देशात जास्त गरीब आहेत. जनता भिकेला लागली तरी चालेल..
@kalpanashete5253
@kalpanashete5253 3 ай бұрын
फुकटचे रेशन घेऊन काही लोकं आळशी बनत आहेत खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 😢
@magansingpadvi6039
@magansingpadvi6039 3 ай бұрын
तुजा घरून देतो का
@hanumantpatule6429
@hanumantpatule6429 3 ай бұрын
१०एकर वाले पण फुकट रेशन घेत आहेत
@anandsanap9837
@anandsanap9837 3 ай бұрын
Reshan purte ka one month
@hrishikeshshivagan8924
@hrishikeshshivagan8924 3 ай бұрын
फुकटचे रेशन बंदच होईला पाहिजेच
@hrishikeshshivagan8924
@hrishikeshshivagan8924 3 ай бұрын
​@@magansingpadvi6039 ते त्यांच्या घरून देत नाही कारण ते फुकटचे खत नाही..तू भाऊ फुकटचा खात अशिल म्हणून तस बोलतोयस
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 3 ай бұрын
हे एकदम सत्य आहे की आयोग लागू करून फक्त सरकारी लोकांचे भले होत आहे.पेन्शन सुध्दा अमाप मिळत आहे.गरीब लोकांचे सरकार काय करणार? मोठे पगार आणि वरती पेन्शन.
@shivajichaudhari3257
@shivajichaudhari3257 2 ай бұрын
भारत देशातील आमदार, खासदार ,मंत्री यांची पेंशन पूर्णपणे प्रधानमंत्री साहेबांनी बंद केली पाहिजे .
@ganesh.grsshahane6022
@ganesh.grsshahane6022 3 ай бұрын
अरे किती लोक आहेत रेशन कार्ड घ्यायला फोर विलर गाडी घेऊन येतात जर यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे तर मग रेशनिंग कशाला घ्यायला पाहिजे गोरगरीब आहे त्याला लाभ मिळू द्या ना सरकार जागृत आहे म्हणून बरे आहे
@nileshadav9403
@nileshadav9403 3 ай бұрын
राशन हे सर्व सामान्य लोकांना पण मिळायला पाहीजे आणि खरोखरच गरीब आहेत त्याना फुकट धान्य वाटप केले पाहिजे फुकट धान्य विकतात ते पहीले बघा.
@snehaladate135
@snehaladate135 3 ай бұрын
पहिली आमदार खासदारांवर कारवाई करून दाखवा मगच सामान्य माणसांना वेठीस धरा
@dattatrayukirde4848
@dattatrayukirde4848 3 ай бұрын
हे फुकटच रेशन बंद झाल पाहिजे रेशन वरून फुकट धान्य घेतात आणि इकडे बाजारात विकतात फुकट राशन घेणारेच सरकारच्या विरोधात बोलतात त्यामुळे हे बंद ह्यायला पाहीजे
@KamalakarBhamare
@KamalakarBhamare 3 ай бұрын
अगदी बरोबर
@DipakChaduke
@DipakChaduke 3 ай бұрын
5 kolo deto 30 divasat kon jagto,,,ware modi
@Sharpshooters363
@Sharpshooters363 2 ай бұрын
RTO तहसील सब register court setu नगरपालिका येथे राज रोस चाललेला bharashtachar दिसत नाही राजकारण्यांना फक्त इलेक्शन पुरते गु खाण्या साठी गरीब जनता दिसते नंतर सगळे विसरून जातात.
@sagargadeok1013
@sagargadeok1013 3 ай бұрын
घ्या अच्छे. जनतेला रस्त्यावर येऊन, आंदोलनात पुढारी लोकांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे, त्या खासदार आणि आमदार यांचे पेन्शन वेतन बंद करा, गांणु झाली जनता
@nandajadhav6202
@nandajadhav6202 3 ай бұрын
खासदार, आमदारांची पेन्शन सरकारने बंद करावी
@hareshpatel4474
@hareshpatel4474 3 ай бұрын
रेशनिंग दुकानवाला जे पैसे घेवून धान्य देतो त्याचे पावती देत नाही, आणि ऑनलाईन वेबसाईट मध्ये बागितल तर कळत की जे आम्हाला मोफत द्याचे होते ते त्या मध्ये दिलेले दाखवतात, तर जर मोफत किंवा विकत घेतला तर ते पावती मध्ये नमूद होयाला पाहिजे, कृपा करून ही माहिती सरकारी यंत्रणा पर्यंत पोहचेल ही विनंती. 🙏
@DattatrayMore-e3o
@DattatrayMore-e3o 3 ай бұрын
हे तर आम्हाला निवडणूक व्ह्ययच्या आधीच माहीत होत कारण जो मानुस आपन निवडून दिलाय तो गरीब जनतेला त्रास दायक आहे अजुन बरेच नियम येनार आहेत
@KamalakarBhamare
@KamalakarBhamare 3 ай бұрын
महाराष्ट्रात जे निवडून आले ते का
@Siddhi-co2so
@Siddhi-co2so 3 ай бұрын
झोपडीत राहणारा माणूस नेता,ला, निवडणुकीत निवडून देतो त्याच लोकांना, तुम्ही किती हीशोब, कायदा दाखवतात पांढरे रेशनकार्ड लोकांना रेषन, मिळनार, गाडी चार,चार,घर, असुन
@rajkumar_ytgamer723
@rajkumar_ytgamer723 3 ай бұрын
तांदूळ.गहू.हे सर्वं जनावरांच्या भरड्यासाठी जाते खास गोळा करणारे अनेकजण आहेत . रेशन खरेदी करून ते २०रू किलोने विकले जाते.
@sushilmhamunkar1433
@sushilmhamunkar1433 3 ай бұрын
ह्या रेशनिंग मुले तर लोकांनी शेती सोडली जमीनी पडीक केल्या.. गाय बैल कसाई ला विकले... असे खूप लोक आहेत...
@dada-yz1yx
@dada-yz1yx 2 ай бұрын
3 किलो तांदूळ भेटतात आणि ह्या व्हिडीओ मध्ये सांगतात 5 किलो भेटतात
@kishorthakur1645
@kishorthakur1645 3 ай бұрын
एका घरात 2तरुण इंजिनिअर आहेत दोघांचा पगार लाखाच्या पुढे आहे तरी रेशनकार्ड धारक आहे कुटुंब!
@yttitangaming
@yttitangaming 3 ай бұрын
खूपच छान माहीती दिली धन्यवाद
@jagdishjoshi5073
@jagdishjoshi5073 2 ай бұрын
सरकार को निवेदन करते हैं की २००५ के बाद जिन्हें २ बच्चे हैं उन्हीं को सुविधा दी जाए उससे अधिक हैं उनको नहीं बंद कर दिया जाए 🎉
@hrishikeshshivagan8924
@hrishikeshshivagan8924 3 ай бұрын
आमदार खासदार यांची पेन्शन बंद कराच पण हा नियम खरोखर अतिशय चांगला आहे... कारण सध्या गरीब राहिला बाजूला जे गावात चांगले खाऊन पिऊन सुखी आहेत अशीच लोक हे रेशन बाहेर विकतात तेच चोर याचा जास्त फायदा उचलत आहे...
@aashadamse5224
@aashadamse5224 2 ай бұрын
लोकांन जवळ तीन तीन चार चाकी गाड्या आसून पण लोकांना रेशन मिळते आणि आमच्या सारखी गरीब लोकांना धान्य मिळत नाही
@manohardabhane3397
@manohardabhane3397 3 ай бұрын
खुप छान संकल्पना आहे पण आमदार खासदार यांची पेन्शन व 7 , 8 वा आयोगाचं शासन काय कार्यवाही करणार आहे ते पहावं लागेल
@khsutreil
@khsutreil 3 ай бұрын
Mumbra me 8,9 saal pehlesehi orange card walo ko rashan nhi milta
@govardhansurvase6713
@govardhansurvase6713 3 ай бұрын
Neow raesencrd kadaachi ahe yachi माहिती saga qva veodv
@darshanajadhav1719
@darshanajadhav1719 3 ай бұрын
सगळे नियम गोरगरिबांना च का .काही नियम राजकारणासाठी पण बनवा. नेते फुकटचा पगार घेणार आणि गरीब मेहनत करून खाणार ते पण सुखाने खाऊ नये का.आणि रशन काय फुकट देत नाहीत काही ना काही कारणाने टॅक्स वसूल करतात.
@balkrishnagurav4943
@balkrishnagurav4943 3 ай бұрын
म त्र्यांची दोन तीन पेंशन आहेत त्यांचाही विचार करावा
@abhimanyupohare1468
@abhimanyupohare1468 3 ай бұрын
ज्यो लोग देशका कानून सक्ती से पालन करता हो उसे ही फायदा मिले. जनसंख्या नियंत्रण सक्तीसे तूरंत लागू हो. जय हिंद.
@snehalkavathekar9941
@snehalkavathekar9941 3 ай бұрын
White rashan card sathi pan ya same rule ahe ka pan white card sathi rashan nahi bhetat
@NandanDeshmukh-k2z
@NandanDeshmukh-k2z 3 ай бұрын
हि केंद्र सरकारची जिओ सारखी स्किम होती.
@yogeshjadhav7773
@yogeshjadhav7773 3 ай бұрын
करा सगळे बंद नाही तरी जास्त फायदा परप्रांतीय घेतात . आपल्या लोकांना काय भेटते . रेशन दुकान सारे परप्रांतीय यांचा हातात आहे रेशन चा जास्त फायदा पर राज्यातील लोक घेतात
@manjushadharmadhikari4706
@manjushadharmadhikari4706 3 ай бұрын
यासाठी सर्वे करा आमदार खासदार किती जनतेला लुटून खातात ते बंद करा त्यांची पेन्शन देण्यापेक्षा खरच ज्याला गरज आहे ते तरी पोट भर जेवनकरतील
@ArunaChaukhe
@ArunaChaukhe 3 ай бұрын
धन्यवाद सर छान माहिती दिलया बददल
@कृष्णकमळ
@कृष्णकमळ 2 ай бұрын
माझी आई म्हातारी आहे.. तिचे नाव राशन कार्डवर नाव आहे पण thmb impretation होत नाही.. तर काय करायचे.. कारण ती खूप आजारी होती म्हणून thmb लागत नाही आता..
@rameshrathod9600
@rameshrathod9600 3 ай бұрын
आयफोन आहे सगळयाकडे कोणी सायकल कडे बघत नाही सगषयाकडे फोर विवर आहे माझयाकडे 5 फोर विवर 4 जेसीबी तरी रेशन मिळत
@P_shinde-ps
@P_shinde-ps 3 ай бұрын
Tuzya kad titk aahe tri pn tula type karata yana zal tr baki chya kadun Kay aapexa thevav
@SainathJadhav-ip7gj
@SainathJadhav-ip7gj 3 ай бұрын
Gvgv
@anilwalunj4326
@anilwalunj4326 3 ай бұрын
ते तुला समजायला हवं फॉर्म भरून दिला त्यावेळी नीट वाचला नव्हता का?
@suhaskakade4274
@suhaskakade4274 3 ай бұрын
Non veg , drinks,pan jasth kart ahet.
@rohitkumavat5589
@rohitkumavat5589 3 ай бұрын
😊😊
@nandinighanekar3967
@nandinighanekar3967 3 ай бұрын
असं काम ? ज्यांचे दर महीन्याला १००००हजारच पगार आहे आणि कालातरांने काही कारणानी त्याची आहे तीही नोकरी गेली तर त्याला काय करणार पुर्वी सारखच रेशनकार्ड चालू ठेवावे ही कळकळीची विनंती
@chandrakantsuryawanshi9574
@chandrakantsuryawanshi9574 3 ай бұрын
पहिल्यांदा आमदार खासदार यांच्या पेन्शन बंद करा
@mukundvkulkarni5315
@mukundvkulkarni5315 3 ай бұрын
Khote income pramanpatra kon dete aahe , verification ka karit nahi?
@SadashivShevkari-y9w
@SadashivShevkari-y9w 3 ай бұрын
हे सरकार खरच जनतेच नाही ह्या वरून शिद्द होतंय आता जनतेने ह्यांचा माज उतरवायला पाहिजे
@meenakulkarni2626
@meenakulkarni2626 3 ай бұрын
Phukat sare have . 4 wheeler havi. Mobail hava , gavi ghar have bank balance hava PHUKAT ration have aani tumhi kha amhslahi khavoo dya ase SARKAR have . Aaphava pasarvoon yenare SARKAR have JAI hind
@narharimore8657
@narharimore8657 3 ай бұрын
बेशुमार वाढत्या लोकसंख्येला आळा घातला नाही तर ह्या सवलती मारुतीची शेपटिसरख्या वाढतं जातील व पुढे सरकार सुध्दा हतप्रभ होईल__
@SarasayydsadekS
@SarasayydsadekS 3 ай бұрын
Humare ghar main 10 log rahe te he lekin hame 20 k gehu aue 20 k chal meelta he😢😢
@santoshbhoir7982
@santoshbhoir7982 3 ай бұрын
गरीब लोकांचे नाही होणार रेशन बंद
@crane442
@crane442 2 ай бұрын
Good work 💪
@ashokgalhe5490
@ashokgalhe5490 3 ай бұрын
कोणीही गरिब नाही 10 बाजाराचा मोबाईल वापरतात मोटार सायकल घेऊन फुकट चे धान्य घ्यायला जातात सर्व बंद झाले पाहिजे
@sachinahire5136
@sachinahire5136 3 ай бұрын
बाजारातला मोबाईल 40 रु.भेटतो 1000 नाही
@sujataparadhi6167
@sujataparadhi6167 2 ай бұрын
रेशनिंग च्या तांदलातील प्लास्टिक ची भेसळीची आधी दखल घ्या 🙏
@annamarykini5155
@annamarykini5155 2 ай бұрын
सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण वयस्कर लोकांची रेशनवर हाताचे ठसे येत नाही व आधार अपडेटही होत नाही त्यांच काय करायचे कुणी सांगेल का
@chandrakantnachankar8925
@chandrakantnachankar8925 3 ай бұрын
आधी पहिला सरकारी भ्रष्टाचार बंद करा,
@A2Z......
@A2Z...... 3 ай бұрын
फक्त जणता ला त्रासदायक आहे... जाहीर निषेध
@VishnuPatil-nr7fj
@VishnuPatil-nr7fj 3 ай бұрын
रेशन दूकान दार एकही नियम पालन करत ना ही तेंही सांगाना सर
@hanumantpatule6429
@hanumantpatule6429 3 ай бұрын
कुठल्याही रेशनकार्ड धारकांना रेशन धान्य उचलल्यास ई पाॉश मशीन मधुन पावती देत नाहीत...ते कार्ड धारकांनी मागुन घ्यावी...
@marotisawant5401
@marotisawant5401 3 ай бұрын
एकाही राशन कार्ड धारकांना जे मशीन मधून पावती येते ती पावती दिली जात नाही ती लगेच फाडून टाकली जाते त्याचा पण राशन दुकानात दुकानदारावर कारवाई कराव
@ravindrathakur7843
@ravindrathakur7843 3 ай бұрын
पूर्ण फुकटात रेशन देऊच नये तसेच इमारतती मध्ये राहणारे , कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न विचारात घ्यावे.
@purvarane4300
@purvarane4300 3 ай бұрын
Chan mahiti dili sir
@A2Z......
@A2Z...... 3 ай бұрын
Corruption PUBLIC karat Naahi... Corruption Government Karti... Mitra..
@RaghunathJadhav-hh8pn
@RaghunathJadhav-hh8pn 3 ай бұрын
माहिती सांगितली त्याबद्दल मी आभारी आहे
@babusahebkarale6545
@babusahebkarale6545 3 ай бұрын
विधानसभाला मतदान करू नका 😢😢😢
@DineshChavhan-v7x
@DineshChavhan-v7x 3 ай бұрын
सर आधार कार्ड ऑनलाइन रासन कार्डवर अपडेट होऊ शकत नाही का सर आपण जर बाहेर असलो पुण्यामध्ये तिथून ऑनलाईन होऊ शकत नाही का सर
@SachinSakhale-ul5mm
@SachinSakhale-ul5mm 3 ай бұрын
Niyam fakt sarwsamannyansathi ani amirana Sarkar madat karte lutayla
@VilasBachim
@VilasBachim 2 ай бұрын
सर्व गोष्टी लिंक आहेत पण सरकार काही लक्ष नाही..साहेब नक्की द्या..खरोखर ज्याला गरज आहे त्याला रेशनिग मिळतो का सर्वय करा.
@UrmilaMadake-fr6nz
@UrmilaMadake-fr6nz 2 ай бұрын
बर रेशनकार्ड जमा करायलाच हे का इतर ठिकाणी बॅक ,शाळा काॅलेज मध्ये गॅस कार्ड काढताना रेशनकार्ड पाहिजे असते ,तेव्हा काय करणार
@sangitasavre3128
@sangitasavre3128 3 ай бұрын
1 month la prateki vyakti la 5 kilo anaaj detat , te pureshe aahe ka ? Sanga
@nishatawde8099
@nishatawde8099 2 ай бұрын
छान माहिती दिली धन्यवाद
@shankargandalwar5549
@shankargandalwar5549 Ай бұрын
माझे राशन कार्ड कीत्येक वर्षे चालू नाही त्याचा फायदा मी घेतला नाही ते बंद पडले आहे.आता त्याची गरज आहे काय काय करावे लागेल
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 2 ай бұрын
कितीजणाना स्वतःच घर नसलयामुळे रेंट वर रहाव लागत ़ते पण दर वरषी 10टक्के दर वढवला जातो, यामुळे सामान्य नागरिक तसच दुकानदार त्रस्त झाले आहेत ़यावर एक जरूर विडीओ करा ़
@nileshghadage4830
@nileshghadage4830 3 ай бұрын
रेशन.दुकान.सोसायटिकडुन.चालविलि.जातात.तेथे.पाच.वर्षासाठि.दहा.लाख.पंदरा.लाख.देऊन.चेअरमन.होता.येतै.कांहि.ठिकाणि.अडिच.वर्षे.एका.पार्टिला.अडिच.वर्षे.दुसऱ्या.पार्टिला.अशे.घेतलि.जातात.यावर.राजकारण.चालते.रेशन.म्हंणजे.भारतातिल.भष्टांचाराचि.पहिलि.साखळि.आहे.ति.बंद.व्हायचे.अशेल.तर.रेशन.बंद.झाले.पाहिजे.अनुदान.बंद.झाले.पा हिजे
@saralanarkhede3992
@saralanarkhede3992 Ай бұрын
S खरच खरंच भ्रष्टाचार बंद करा
@latachapke3102
@latachapke3102 2 ай бұрын
माझ्या कडे असे काही नाही की मी काही करणार आणी मला कोणाचाही स्फोट नाही मी एकटीच अलग रहाते कसेबसे माझे मी करते आजकाल दोन-तीन हजारांत काय होते सगळंच काही लागते कसे करायचे मी
@KiranSalve-cp1hg
@KiranSalve-cp1hg 2 ай бұрын
आमच्या गावामध्ये राहण्यासाठी छप्पर आहेत अशा लोकांना लाल रंगाचे रेशन कार्ड आहेत उज्वला गॅस सुद्धा भेटले नाहीत ज्या लोकांना बंगले चार चाकी वाहने आहेत त्या लोकांना पिवळे रेशन कार्ड₹100 ची एकाच घरात तीन-तीन गॅस भेटले म्हणजेच सबसिडी पण मोठ्या लोकांना भेटणार यावर काय पर्याय करता येईल का आपल्याला
@vandanalokare-ql1et
@vandanalokare-ql1et Ай бұрын
Kup chan mahiti milali
@अशोककुटे-ख9द
@अशोककुटे-ख9द 2 ай бұрын
अत्योदय कार्ड बनवण्यासाठी पात्रता काय लागते सर🙏🙏
@MayaBirla-hf5nf
@MayaBirla-hf5nf 2 ай бұрын
कई लोकेशन अननोन बाजार ट्विटर रेशम 30 किलो भवानीविक्टर यहयोग्य है क्या
@alkabhagwat2556
@alkabhagwat2556 3 ай бұрын
आमचं रेशनकार्ड बंद पडले आहे ते कसं चालु करता येईल ते सांगा आम्ही तसे प्रयत्न पण केले.पण नाही चालू झालं आम्हाला तशी खुप गरज आहे,
@yuvrajbari4626
@yuvrajbari4626 3 ай бұрын
कृपया तुम्ही व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या माहितीबद्दलचा GR शेअर करा.
@pravinranpise8992
@pravinranpise8992 2 ай бұрын
अहो साहेब! कशाला नेम सांगतोय! कसला भ्रष्टाचार बंद करता
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
отомстил?
00:56
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН