No video

रेशन कार्ड धारकांना मोठी खुशखबर 🎉 गौरी- गणपती सणानिमित्त आनंदाचा शिधा मिळणार || Ration Card Benefit

  Рет қаралды 1,086,050

Srj academy@‌

Srj academy@‌

Күн бұрын

रेशन कार्ड धारकांना मोठी खुशखबर 🎉 गौरी- गणपती सणानिमित्त आनंदाचा शिधा मिळणार || Ration Card Benefit
#Anadacha Shidha, # गणपतीसाठीही आता आनंदाचा शिधा मिळणार, #तसंच दिवाळीसाठीही आनंदाचा शिधा मिळणार, #rationcard, #governmentschemes, #rationcardfreescheme, #Gouriganpatischeme, #100 rs ration
#rationcard #governmentschemes #maharashtra #rationcardfreescheme #100 #Gouriganpatischeme
ration free anandacha shidha
anandacha shidha vatap date fix
anandacha shidha
ration card free vatap
aandacha shidha ganpati
ration free vatap
diwali anandacha shidha
anandachi shidha nirnay
anandacha shida
free ration
ration card benefits
ration card new update
ration card update
ration card online
anandacha shidha 2024 maharashtra
gauri ganpati festival anandacha sidha
ration card ration kitna milega
ration card maharastra
Anadacha Shidha | गौरी गणपतीसाठीही आता आनंदाचा शिधा मिळणार |तसंच दिवाळीसाठीही आनंदाचा शिधा मिळणार|
Anadacha Shidha | गौरी गणपतीसाठीही आता आनंदाचा शिधा मिळणार | तसंच दिवाळीसाठीही आनंदाचा शिधा मिळणार|
गौरी गणपतीसाठीही आता आनंदाचा शिधा मिळणार आहे. तसंच दिवाळीसाठीही आनंदाचा शिधा मिळणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. १०० रुपयात आनंदाचा शिधा मिळणार आहे. यामध्ये एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल असा शिधा मिळणार आहे.
#rationcard #governmentschemes #maharashtra #rationcardfreescheme
ration card, government shceme
#100 rs ration diwali scheme
ration card scheme
#Gouriganpatischeme
srj academy@
#srj academy@
#ration card rules 2024
#rationcard #anandachashidha
#srj academy@

Пікірлер: 268
@user-sj6bi6dl6y
@user-sj6bi6dl6y Ай бұрын
अहो काही नाही दिले तरी चालेल फक्त महागाई ,सिलेंडर, व वीज बिल कडे लक्ष्य द्या कारण त्यातच आम्ही गरीब पैदल होऊन जातो महिना भरात
@user-nw5he8jn9u
@user-nw5he8jn9u Ай бұрын
Ryt
@bharatikavali1100
@bharatikavali1100 16 күн бұрын
Right
@prakashkarekar8269
@prakashkarekar8269 Ай бұрын
कुंकू हळद गुलाल अगरबत्ती मेणबत्ती या वस्तू रद्द करून डाळ तेल जास्त द्यावे उपयोग होईल
@SurprisedBlueMackerel-ei6vz
@SurprisedBlueMackerel-ei6vz Ай бұрын
आरे.नालायकाहौ.सरकारतुम्हाला.महाविकास.आघाडी.सरकार. पाहीजे.मग.तुम्हाला.चांदीचा.घोडा.दे ऊस.
@sunitsrane1454
@sunitsrane1454 Ай бұрын
जे काय रेशन वर देणार प्लास्टीक नसणार सध्याच तांदुळ प्लास्टीक आसतो जनतेची फसवणूक करु नका धन्यवाद
@user-nw5he8jn9u
@user-nw5he8jn9u Ай бұрын
Pkdkr Pitt te q nhi in. Logoko 😡😡😡😡😡😡 Muslim. Logoko. Kya doge cristn. Logoko. Kya doge baki dhrmok logoko 2kg???? Bhikari 😂😂😂😂😂😂😂😂😂
@user-zl8fe3vd2q
@user-zl8fe3vd2q Ай бұрын
Right ​@@sunitsrane1454
@user-zl8fe3vd2q
@user-zl8fe3vd2q Ай бұрын
Right
@GajendraDhoke-pg8kk
@GajendraDhoke-pg8kk Ай бұрын
हे मदत नको इकडे द्यायचे मोफत जनते कडून काढायचे दुप्पट वारे सरकार तुमच्या निर्णयाला नमः न
@surekhagadge1260
@surekhagadge1260 Ай бұрын
गॅसच्या किंमती कमी करा व लाईट बील कमी करा 12 वस्तू नको
@user-pl6qi1xt2w
@user-pl6qi1xt2w Ай бұрын
पांढरा कपडा ध्या साडेतीन मिटर म्हणजे गुंडाळून वर जायचा रस्ता मोकळा
@kundadahibavkar6354
@kundadahibavkar6354 Ай бұрын
मशीन ची नेहमीच कम्प्लेंट असते व पावती देत नाहीत दुकानदार मेहेरबानी करण्यासारखेच वागणूक असते
@kiranmohite6990
@kiranmohite6990 10 күн бұрын
या वस्तू गणपती सणा अगोदर आठ दिवस आधी मिळाला पाहिजे तर उपयोग
@arunrajawade7577
@arunrajawade7577 Ай бұрын
सदर वस्तू ह्या फक्त पिवळे कार्ड वाल्या नाच मिळतात त्या ना 100रू मध्ये देतात आणि बाकी च्या नि काय केल सर्व कार्ड धारकांना 150रू घेऊन आनंदाचा शिधा द्या वा नाहि तर लोकांनी यांना मत देऊ नये त
@sunitakawale2777
@sunitakawale2777 14 күн бұрын
Ha srw n deta gas handa. oil kami ret kra
@VidyaThosare
@VidyaThosare 27 күн бұрын
ह्या वस्तू देण्या पेक्षा धान्य पुरेसे द्यावे म्हणजे गोरगरिबांना पुरण
@sangitaawchar1736
@sangitaawchar1736 24 күн бұрын
आमच्या कडे रेशन दुकानदार एका महिन्याचे रेशन दुसऱ्या महिन्यात देतो. कधी कधी तर दोन दोन महीने रेशन देत नाही आणि दडलं तर अर्ध्या च वस्तु देतो. गरीबांना लुटुन रेशन दुकानदार मोठे झाले.
@sagarbelokar4522
@sagarbelokar4522 Ай бұрын
एक गणपतीची मूर्ती पण पाहिजे होती दुकानदाराला द्यायला सोपं झालं असतं की हे राशन द्यायचं कुणाला ज्यांना मुर्ती चालत नाही त्यांना हे राशन नाही
@radhajamble3565
@radhajamble3565 12 күн бұрын
फुकटाचे नको आता फक्त महागाई कमी कर
@shraddhatankkar4901
@shraddhatankkar4901 Ай бұрын
महागाई कमी करा,शिक्षण ,गॅस,दूध कमी करा एवढी आमिषे नको दाखवू,फुकट खाण्याची सवय नको लावू लोकांना
@jayshankarwankhede5780
@jayshankarwankhede5780 Ай бұрын
अरे फुकटच वाटायला लागले तर चांगलं महिनाभर पुरेल इतकं अनाज तेल मीठ साखर सर्व काही किराणा द्या त्यानंतर महिनाभर माणूस बसून खाऊ शकते आणि मरत पर्यंत दिलं तर फार चांगलं कामधंदे करायची काही आवश्यकता नाही वारे सरकार तुमच्या बापानच कमावून ठेवलेला पैसाआहे.
@YOUTUBEAYUUP
@YOUTUBEAYUUP Ай бұрын
मेणबत्ती कोण लावतो हे समजतं नाही का
@rahulchandekar2016
@rahulchandekar2016 Ай бұрын
सरकार गणपतीची मूर्ती पण द्यायला पाहिजे. आणि दोन नारळ एक घट्टा साठी आणि एक विसर्जन साठी.
@poonamghugare2364
@poonamghugare2364 Ай бұрын
😂😂
@kundadahibavkar6354
@kundadahibavkar6354 Ай бұрын
हळद कुंकू मेणबत्ती पेक्क्षा रवा तेल 1lt गरजेचे वस्तू देण्यात याव्यात
@harishsawant3836
@harishsawant3836 Ай бұрын
स्वताच्या फायद्यासाठी महाराष्ट्र कर्जबाजारी केले आहे
@rohinigorde3266
@rohinigorde3266 20 күн бұрын
कुठून कर्जबाजारी होईल महागाई कमी आहे का ?महाराष्ट्रात
@sanjaygangurde4526
@sanjaygangurde4526 Ай бұрын
सत्ता टिकवण्यासाठी खटाटोप चाललाय का ? की सत्ता जानार म्हणून महाराष्ट्रवर कर्ज चा बोजा वाढवून वायच
@sunitsrane1454
@sunitsrane1454 Ай бұрын
सरकार जे गणपती साठी देणार आहे पाच पाच कीलो तरी दय् पाव कीलो तुपा मध्ये काय होणार जे काय देणार ते पुरेसे तरी दया
@pramsandsams
@pramsandsams 13 күн бұрын
आमच्याकडे राशन कार्ड नाही राशन कार्ड काढायला साठी फ्री मध्ये काहीतरी काढा मला राशन कार्ड काढायचा आहे
@ganeshgolde2889
@ganeshgolde2889 29 күн бұрын
शेतकऱ्याचा कर्ज माफ करा काही देऊ नका
@rameshnaik8779
@rameshnaik8779 Ай бұрын
तुमचं राशन घेऊन तुमचंच विसर्जन करणार लोक यावेळेस
@RadhikaSuryawanshi-in9cw
@RadhikaSuryawanshi-in9cw Ай бұрын
मेणबत्ती देण्याऐवजी कापूर द्या पूजेसाठी❤
@sadashivsakarkar8630
@sadashivsakarkar8630 9 күн бұрын
एकदम बरोबर भाऊ
@Sulochna-jf9ly
@Sulochna-jf9ly Ай бұрын
ज्या ना राशनच मिळत नाही मग आशा लोकांना काय करावे तरी त्यालाही मिळेल का
@santoshgondal9452
@santoshgondal9452 Ай бұрын
1000 ची एक फटाक्याची माळ, आणि रशी बॉम चा एक पाकीट पण द्या, विसर्जन मिरवणुकीसाठी 😊
@harichandragaonkar9580
@harichandragaonkar9580 Ай бұрын
अहो साहेब फुकट वाटता त्या जनतेच्या पैशातून ठीक आहे पण सुशिक्षित लोकांना नोकऱ्या द्या
@805prasadadhav4
@805prasadadhav4 Ай бұрын
Garibala milu dya tevdhach tyanchya jivnat aannd Yogy निर्णय
@shraddhatankkar4901
@shraddhatankkar4901 Ай бұрын
काय सरकार आहे फालतू खुर्ची साठी सब कुछ😅😅
@mahadevshende1766
@mahadevshende1766 6 күн бұрын
आमच्याकडे राशन दुकानदार अट घालतात की प्रत्येक महिन्यात व कोणत्याही परीस्थितित दाळ घेण्यात यावी त्याशिवाय राशन मिळणार नाही आता याचा उपाय कोणता शोधाल उत्तर द्यावे
@sushilataktode2476
@sushilataktode2476 Ай бұрын
डाळ व तेल हे प्रत्येकी 1 किलो ठेवा अर्धाकिलो करू नका
@tanajideshmane7846
@tanajideshmane7846 Ай бұрын
निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा किती रे लळघोटेपणा 😂😂😂
@eknathsangle5004
@eknathsangle5004 5 күн бұрын
Jay Sri Krishna Radhe Radhe ❤❤❤
@sachinpatil3816
@sachinpatil3816 7 күн бұрын
1तोळा 24 कॅरेट सोने द्या गणपती बप्पा साठी
@jyotikakade9143
@jyotikakade9143 Ай бұрын
गहू दळणाचे पैसे द्यावे मेणबत्ती अगरबत्ती पेटवण्यासाठी माचीस द्या वी
@user-fj9ir1mb8w
@user-fj9ir1mb8w 2 күн бұрын
रेशन कार्ड वार असलेला सेतकारी शिक्का या लोकना राशन milat नही त्याना राशन चालू करा खुप गरीब लोक अहेत् त्याणा ही राशन milat nhi tr गिराबच pot कस भराव कुटुंब moth असल्याने pot भरने शक्य आहे tr माझी एक विनंती आहे की या लोकना राशन चालू करा कारण आमच कुठूब 8 जनाच आहे tr Ghar chi परिस्थिति खूप गरीब असल्यामुले विकत आनुन pot भरने खप अवघड जात thanku
@alkagharge7282
@alkagharge7282 Ай бұрын
महागाई कमी करा सामान्य लोकांना मूर्ख बनवणे थांबवा
@somalashkare3633
@somalashkare3633 Ай бұрын
आम्हाला काम धंदा द्या हक्काचं भीक नकोय
@KakasahebKunte-tg5em
@KakasahebKunte-tg5em Ай бұрын
तुम्ही कितीही योजना काढा तुमचं सरकार डबल येत नाही
@Omkaware3185
@Omkaware3185 12 күн бұрын
गणपती बाप्पा विसर्जन होण्या आधी मिळाले म्हणजे झाले
@sulbhapawar3405
@sulbhapawar3405 Ай бұрын
2०21पासून रेशनकार्ड बनवणे बंद ठेवण्यात आले आहे आधी ते ओपन करा म्हणजे गोरगरिबांना कार्ड बनवता येतील, मग तुमच्या फुकट धान्य त्या गरिबांना मिळेल, आमचे फाटलेले जुने कार्ड 2021 पासून नविन करून घेतले पण अजून रजिस्ट्रेशन केले नाही त्यामुळे रेशनच देत नाही
@naazsyed511
@naazsyed511 20 күн бұрын
Koti koti dhanyawaad ashi mahiti vefovefi kinwa dar mahinyachya watap baddal dene 🙏🙏🙏hich vinanti 🙏🙏 Karan mahit padat naahi.plz abhaar🙏🙏 amhi aplya videochi waat baghnaar🙏🙏
@sangitabahe7368
@sangitabahe7368 Ай бұрын
आम्हाला तर राशन देतच नाही आहे म्हणतात मशीन बदं आहे या महीन्यात जर मशीन बंद राहील तर या महीन्यातल राशन नाही देनार मनत होते खरच हे किट मिळेल का
@kalpanaangre7992
@kalpanaangre7992 9 күн бұрын
बस मोफत वाटतं रहा महाराष्टात काय होतंय ते डोळे बंद करून पाहा.
@devendrabhalerao4299
@devendrabhalerao4299 17 күн бұрын
गॅस सिलेंडर 500रुपये करा
@mohanbakde6176
@mohanbakde6176 Ай бұрын
नेहमी प्रमाणे जय हो एनडीए मुंबई महाराष्ट्र राज्य सरकार ☝️💯🌹🙏🌷🔱🚩🕉️🪷🏹⏰
@baburaokolekargoodevenings3937
@baburaokolekargoodevenings3937 15 күн бұрын
शिंदे, फडणवीस जिंदाबाद जिंदाबाद.
@chandakarnavat7710
@chandakarnavat7710 Ай бұрын
धन्यवाद खूप आभारी आहोत
@SmilingSchnauzer-uu7kz
@SmilingSchnauzer-uu7kz 24 күн бұрын
Mashin var link Karun ghevun raishain dukandarch arde nemme dhany khato to gor garibanche dhany 2 pat paishne vikhto sarv Kala bajar aahe
@ganeshshingade5096
@ganeshshingade5096 2 күн бұрын
लाईट बिल कमी करा पाण्याचे बिल कमी करा व रोज मजुरी द्या
@rekhakasabe5885
@rekhakasabe5885 Күн бұрын
Rashan card la je rashan milte tepn khup kami ani kharab monthali vale je rashan milte
@sarjyathingle
@sarjyathingle 12 күн бұрын
चुनावी फुडा महायुती येणार नाही सिलेंडर 870 रु
@sindhujagtap4763
@sindhujagtap4763 Ай бұрын
Pure oil mnanun palm oil middle tr ayogya bightnar.oil mule bimari wadhtil. Yachi jababdari konavr rahil.😢😢😢
@VidyaThosare
@VidyaThosare 27 күн бұрын
हळद कुंकू गुलाल मेणबत्ती अगरबत्ती देण्याऐवजी दाळ तेल अशा आवशक वस्तू एक किलो देण्यात इतर किरकोळ वस्तू देऊ नये
@rekhakasabe5885
@rekhakasabe5885 Күн бұрын
He sarv nahi dile tri chalel gas silender ,light bil,bharpur mahagai vadate te kami Kara 🙏🏼🙏🏼🙏🏼
@KishorBhagure-t2s
@KishorBhagure-t2s 18 сағат бұрын
मागच्या महिन्याचा अजून मिळालं नाही आता कधी भेटणार
@shrimantpatil374
@shrimantpatil374 Ай бұрын
सरकार जनतेला भिक मागायला शिकवतय धान्य का वाटत आहे
@805prasadadhav4
@805prasadadhav4 Ай бұрын
Milu dya na garibala Jyala already mitay tyala kay kimat nahiye Bhet dilyane manus bhikari thodach hoto
@ganeshnandgaonkar1789
@ganeshnandgaonkar1789 16 күн бұрын
आरे या 12 वस्तू देण्या ऐवजी महिलांना v लहान मुलींचे सव्रक्षण करा फुकट चे रेशन देऊन मतासाठी किती लाचार पण
@MahendraPhalke-ms5iq
@MahendraPhalke-ms5iq Ай бұрын
नारळ मोदक बनवायला लागतात 5 नारळ द्या
@user-fi3zb2lz3c
@user-fi3zb2lz3c Ай бұрын
एक गणपती मुर्ती द्या एक आरती चे पुस्तक द्या
@sadashivsakarkar8630
@sadashivsakarkar8630 9 күн бұрын
आणिपरसादासाठी
@sadashivsakarkar8630
@sadashivsakarkar8630 9 күн бұрын
आणिपरसादासाठी
@vishwanathpatil4145
@vishwanathpatil4145 13 күн бұрын
1500/ Mahina denar aani Mahagayi pach pat wadvnar.
@DeepakMorey-ze8wd
@DeepakMorey-ze8wd 9 күн бұрын
आनंदाचा शिधा मोफत असतो का?आमच्या इथे प्रत्येक वेळी १०० रु घेतात.
@dattatraybhat4186
@dattatraybhat4186 Ай бұрын
रेशन कार्ड आहे काहीच मिऴत नाही कारन पांढरे आहे लिंक केले नांही वार्षिक उत्पन्न 50000 आत्ताच पेंशन 1816लिंक करायला पैसे आनायचे कोठुन मग मत पण रेशन कार्ड धारका कडे मागा नाही तर आधार कार्ड वर राशन दिल पाहीजे
@SumidhaPatil
@SumidhaPatil 13 күн бұрын
आम्हाला पण रेशन भेटल पाहिजेत विनंती करतो
@narshingvadse9403
@narshingvadse9403 17 күн бұрын
सोबत गणपती मूर्ती दिली असतीलतर बर झालं असतं
@shudhashsapre4913
@shudhashsapre4913 13 күн бұрын
कुंकू हलद अगरबत्ती गुलाल नारल या वस्तू रद्द करण्यात यावा तेल साखर रवा तांदुळ वाढवून दय
@yashff9922
@yashff9922 Сағат бұрын
काडीची पेटी दया रे अगरबाती कशी पेटायाची
@sarjyathingle
@sarjyathingle 12 күн бұрын
बीजली दर बावन कुळे यांनी वाडवून युब बसले
@krushnachaudhari3926
@krushnachaudhari3926 Ай бұрын
दुकानदार आरद्या वस्तू खातिल
@sulbhagaikwad4096
@sulbhagaikwad4096 16 күн бұрын
हे काय देत आहात १ नारळ 2 कि तांदुळ 2 कि गहू 500 ग्रामीण साखर 500 ग्राम तेल 1 अगरबत्ती पुडा कूमकूम हळद इतर वस्तू देण्या पेशा तांदुळ गहू साखर ज्वारी फक्त 5kg दिली असती तर बर झाल असत
@shyamathawale5405
@shyamathawale5405 13 күн бұрын
Makardhokda rasan 35 kg pan to deto 30 kg 5 kg rasanwala khato
@isaqmemon128
@isaqmemon128 19 сағат бұрын
Gramin bhaghstil rashn dukanavar purn pane dile jat nahi rashen wale kadhon tewatat
@sunilkamble4944
@sunilkamble4944 Ай бұрын
रेशन दुकानदार ह्या वस्तूंचे पैसे घेणार है नक्की
@user-wo4lh5rl7g
@user-wo4lh5rl7g Ай бұрын
सरसकट सगळ्या रेशन कर्डला मी दारिद्र्य रेशन कार्ड वाल्यानच ते जरा स्पश्ट करून सांगा
@prakashsawant5447
@prakashsawant5447 Ай бұрын
मधम वर्गनि फत टँक्स भरावा त्याना काहिच देवू नका मला नाही वाटत सरकार परत येईल
@mrunal_patankar
@mrunal_patankar Ай бұрын
Aamche keshari reshancard aahe pan amhala kadhich kahi milat nahi
@chandrashekharatakari3917
@chandrashekharatakari3917 Ай бұрын
अहो, आम्हाला काही नको,मघायीकमीकरा
@RaviWahagre-us9ir
@RaviWahagre-us9ir Ай бұрын
पिवळे कार्ड वाल्यांना देता मग केशरी कार्ड वाल्यांनी काय पाप केलं ते पण गणपती बाप्पा घरी आणणारच ना मग सगळ्यांना द्या ना
@sarjyathingle
@sarjyathingle 12 күн бұрын
२०१४ मनमोहोन सरकार चांगले होते सिलेंडर ४५०
@prajaktavast8038
@prajaktavast8038 Ай бұрын
हळद कुंकू मेणबत्ती गुलाल कंसाला खाण्या साठी वस्तू द्मा
@rajumoon2624
@rajumoon2624 Ай бұрын
Shiwaji and Ambedkar Jayanthi la pan milel ka
@purshotamnarekr7588
@purshotamnarekr7588 Ай бұрын
काहीच नाही पाहीजे सरकार एका हाताने देतो व दुसरे हाताने घेतात ।त्यापेक्षा कापसाला भाव द्या।शेत मालावर भाव द्या।
@user-rm9gv3vf6h
@user-rm9gv3vf6h 17 күн бұрын
गणपती साठी माती कुठून आणायची व घरी बाई पण पाहिजे ते पण द्यान
@chayagaikwad6286
@chayagaikwad6286 Ай бұрын
अरे बाबा सगळे फुकट द्यायला लागल्या दिवस खाली करून बसतोस का मध्ये माणसाला काम त्या मोत्याच्या कानाखाली लावा आणि सांग त्याला जरा डोकं लढवायचा आता परभणीच्या तरी सांगा कुणीतरी कानात मोफत धान्य नको पगारी नको आम्हाला का मध्ये म्हणाव काम
@ArunSonvane-j8l
@ArunSonvane-j8l Күн бұрын
Ganpti bapana kapur vaprtat men bati nahi daycac ashen to kapurday
@AshishPatil-rr3bq
@AshishPatil-rr3bq 15 күн бұрын
गुलाल बंद आहे हे सरकारला माहित नाही का
@dattaghuge7872
@dattaghuge7872 16 күн бұрын
मोफत येते पण रशन दुकानदार पैसे घेतात mal pan kharab detat
@Shravan_hu
@Shravan_hu 5 күн бұрын
Tur dal 200 /- kg mahag. Gharibana kay parvafmdnar
@deepamore1563
@deepamore1563 Ай бұрын
हे सर्व तात्पुरते आहे कायमचे काय तरी होईल असे बघ नाही बाप्पा येणार कृपा करून लाईट बिल गॅस यावर लक्ष द्या
@prajaktavast8038
@prajaktavast8038 Ай бұрын
मेणबत्ती देवाला लावत नाही
@shivajidongare4283
@shivajidongare4283 Ай бұрын
11 नारळ द्या.
@bajarangmore2136
@bajarangmore2136 15 күн бұрын
फडणवीस कालच्या आंदोलन वर बोलायचे सोडून दुसरे काय बोलत राहतो, बे शरम लाज वाटत नाही, आम्हाला काही देऊ नका, अगोदर पण आम्ही गणपती उत्सव करत होतो, भिक नको,
@meenabhosle4080
@meenabhosle4080 19 сағат бұрын
मेणबत्ती एवजी कपुर द्यावे
@KishorBhagure-t2s
@KishorBhagure-t2s 18 сағат бұрын
जळगाव जामनेर वाकोद
@maheshmali1349
@maheshmali1349 22 күн бұрын
Mala 25 kilo gahu dile tar ganpati bappa tumhala aashirvad dein
@baburaokolekargoodevenings3937
@baburaokolekargoodevenings3937 15 күн бұрын
शिंदे, फडणवीस सरकार कायम राहणार आहे
@PareshTavsalkar
@PareshTavsalkar 12 күн бұрын
सफेद कार्ड वाल्यांना याचा लाभ भेटणार काय
@BhimashankarMane-ss4ro
@BhimashankarMane-ss4ro 25 күн бұрын
आम्हाला तरी रेशन कार्ड असेल पण रेशन मिळत नाही
@janvivaradkar3631
@janvivaradkar3631 17 күн бұрын
फुकट नको कमी भावात द्या पण क्वालिटी चांगली द्या. गेल्या वर्षी दिवाळीला दिलेल्या रवा पोहे खायच्या लायकीचे नव्हते
@SumidhaPatil
@SumidhaPatil 13 күн бұрын
आमहाला रेशनच मिळत नाही साहेब
@Shravan_hu
@Shravan_hu 5 күн бұрын
1/2 k g kinla purnar aahe gharat
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 51 МЛН
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Mini Katana
Рет қаралды 10 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 51 МЛН