रेशन कार्डावर आता या वस्तुमोफत मिळणार |sarkari yojna 2024|Government Schemes Marathi|Ration card

  Рет қаралды 690,260

Kisan Helpline

Kisan Helpline

Күн бұрын

रेशन कार्डावर आता या वस्तुमोफत मिळणार |sarkari yojna 2024|Government Schemes Marathi|Ration card
Discover everything you need to know about the Free Ration Card Scheme 2024 by the Government of India. Learn how to apply for a free ration card, check your eligibility, and understand the benefits offered under this scheme. This video covers the ration card online application process, the Public Distribution System (PDS), and the latest ration card updates. Whether you are looking for information on BPL ration cards, APL ration cards, or details about the National Food Security Act, this guide has you covered. Ensure you get your free ration card and make the most of the government benefits available to you.

Пікірлер: 63
@SanjayJadhav-vi2cg
@SanjayJadhav-vi2cg 3 ай бұрын
जर सफेद रेशन कार्ड असेल तर त्यांच्यासाठी काय योजना आहे कृपया सांगता
@jayantkul8957
@jayantkul8957 2 ай бұрын
घंटा ..
@JayshreePatil-he5zh
@JayshreePatil-he5zh Ай бұрын
😅​@@jayantkul8957
@omkarjadhav5833
@omkarjadhav5833 4 ай бұрын
रेशन.ला गहू व.तादूळ जनावर पण खाणार नाही आसले देतात काय माणसं मारायचं ठरवलं आहे काय
@SunandaDaki
@SunandaDaki 3 ай бұрын
Barobar sagta tumi
@Yuotubecretdar
@Yuotubecretdar 4 ай бұрын
रेशन मोफत देता पन चांगले द्या खुप कचरा धन्य मधे
@lizbethgonsalves5147
@lizbethgonsalves5147 4 ай бұрын
विधवा महिलांसाठी झेरॉक्स आहे - कार्ड बनाविण्यासाठी कुठे आणि किती चकरा मारल्या नंतर किंवा zeyox दाखवुन कार्ड मिळाले तरी फार मोठी कृपा होइ ल
@vijaykumarbalajirao7490
@vijaykumarbalajirao7490 2 ай бұрын
शासनाने पुस्तक रेशन कार्ड देण बंद केले तहसील कार्यालयात स्वतः जवळ असलेले रेशनकार्ड ला फक्त ऑनलाईन आधार लिंक करुन देत आहे रेशनकार्ड ऑनलाईन केल्या mahafood साईटवर जाऊन त्याची pdf हार्ड कॉपी डाऊनलोड करुन घ्यावी लागेल
@sachinatakare1895
@sachinatakare1895 4 ай бұрын
मैंने भेटेल मग काय आहे अभी तक मुझे कोई आशर नही हुआ पॅरालिसिस है मुझे अभी तक कोनसा भी आशर नही हुआ
@amoladsul4961
@amoladsul4961 4 ай бұрын
😊
@amoladsul4961
@amoladsul4961 4 ай бұрын
😊😊
@amoladsul4961
@amoladsul4961 4 ай бұрын
😅😊😊
@dineshchalke5510
@dineshchalke5510 4 ай бұрын
जिनको रेसिंग नही मिलता है रेशन कार्ड पे हमको आयुष्मान कार्ड भी नही मिलेगा अनाज भी नही मिल रहा है खालील बडे बडे बाते है नाम बडे और लक्षण खोटे
@conquerworld444
@conquerworld444 4 ай бұрын
अरे दादा माझे तर एप्रिल २०२४ पासून कार्ड च बंद करून टाकले आहे. कसं तरी पांच किलो मिळतं होते तेही बंद केले सांग आता ?
@user-nvishanaik
@user-nvishanaik 3 ай бұрын
तांदूळ चांगले पण मिळत नाही आम्ही पाच लोक आहेत.
@SachinJagtap-kz5ho
@SachinJagtap-kz5ho 3 ай бұрын
सगळा भ्रष्टाचाराचा बाजार आहे गहू तांदूळ जनावर सुद्धा खात नाही असे भेटते सगळ्यात तीन नंबर मला भेटतो
@GopiGopi-f9c
@GopiGopi-f9c 4 ай бұрын
दादा एक घर असा आहे की त्यांना आतापर्यंत रेशन कार्ड नाही, जातीला चांभार आहे आणि खूप गरीब आहे पाणी वयस्कर सुद्धा आहे चहा पोह्यावर किती दिवस काढतात, आणि ते दोन्ही गावाच्या शिवारामध्ये राहतात त्यांना राशन कार्ड ची खूप गरज आहे, परंतु त्यांना राशन कार्ड सुद्धा बनवून देत नाही, रेशन वाले काही ना काही कारणे सांगतात त्यांना , आपण तरी खूप उपाय सांगा काही जेणेकरून मी काही करू शकेल, एखाद्या गरिबाचे तरी भलं होईल 🙏
@sachinatakare1895
@sachinatakare1895 4 ай бұрын
मेरा सबसे वाला भी तेल का कुछ भी फायदा नही हुआ मुझे प्यार ले से शारदा हुए हुए अभी तक कुछ भी फरक नही पढाई नाभी देश मैने 400 रुपये मे दो बॉटल मंगाये थे
@GopiGopi-f9c
@GopiGopi-f9c 4 ай бұрын
@@sachinatakare1895 तू कोण भाक्री खाणारा
@swapnilshinde6386
@swapnilshinde6386 3 ай бұрын
Vi
@laxmibaimahadik213
@laxmibaimahadik213 Ай бұрын
.
@GopiGopi-f9c
@GopiGopi-f9c Ай бұрын
@@laxmibaimahadik213 bola
@akshayghatol4412
@akshayghatol4412 4 ай бұрын
बीपीएल कार्डधारक आहे आम्ही आम्हाला फक्त गहू आणि तांदूळ मिळतात ..
@darshanapawaskar4644
@darshanapawaskar4644 3 ай бұрын
प्रति नागरिकाला 3 किलो देतात 2 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू एवढंच देतात
@JoytiA-lx2xi
@JoytiA-lx2xi 3 ай бұрын
आम्ही सुद्धा नरेंद्र मोदी मोफत देतात का रेकॉर्ड बनवतात आमाला सुद्धा बनवायचं आहे कुठे बनवूनदेता
@rupalipardeshi8804
@rupalipardeshi8804 3 ай бұрын
खोटी आशा दाखवू नये कारण दुकान दार स्वतः हे सर्व ठेवतात
@neelavatihadimani6407
@neelavatihadimani6407 4 ай бұрын
रेशनकार्ड मध्ये 2 युनिट असताना 1 युनिट चे धान्य 2 किलो गहू व 3 किलो तांदूळ मिळते
@SsSs-q6f7f
@SsSs-q6f7f 3 ай бұрын
आले दादा आमचं रेशन कार्ड. बद त्या साठी काय करायचं
@shekhargavali6372
@shekhargavali6372 4 ай бұрын
आम्हाला फक्त ६किलो गहू ३तांदुळ मिळतो ३ मेंबर आहोत
@UttaraDhuri-xw7vg
@UttaraDhuri-xw7vg 3 ай бұрын
फुकट रेंशनिग देण्यापेक्षा नोकरी दया
@Rocky-qk2gu
@Rocky-qk2gu 3 ай бұрын
नौकरी मागुनये म्हणून मोफत राशन 😂😂😂😂
@UtamSurvshi
@UtamSurvshi 4 ай бұрын
अरे बाबा राशन तर मोफत मिळतं पण काय वस्तू मिळणार आहे ते तरी सांग
@AnjaliKhot-ne5jn
@AnjaliKhot-ne5jn 9 күн бұрын
जर पांढरं कार्ड असेल उत्पन्न जास्त असेल तर लाभ मिळेल का रेशनचा
@rafiqmomin2512
@rafiqmomin2512 2 ай бұрын
Gareeb logasaati online ration chalu kel online ration milat nahi online ration saari kai karach online bandh aahe oflimne chalu aahe ration milat nahi log pareshaan aahet
@RajendraKalsait-p4i
@RajendraKalsait-p4i 2 ай бұрын
आमचे राशन कार्ड बंद झाले आहे त्यासाठी काय करावे लागेल
@ashvinchandekar2765
@ashvinchandekar2765 2 ай бұрын
सरसकाट,कर्ज,माफी,द्या
@SachinMohansinghChavan
@SachinMohansinghChavan 2 ай бұрын
Are dada aamala fakt 4 kilo tadul ani 2 kilo gau milto
@sudhirdeshmukh3932
@sudhirdeshmukh3932 4 ай бұрын
आधी ज्या गरीब लोकांचे राशन कार्ड नाही त्यांना तहसील मध्ये चकरा न मारता राशन कार्ड तयार करून ध्या
@vijaykumarbalajirao7490
@vijaykumarbalajirao7490 2 ай бұрын
आता रेशनकार्ड साठी तहसील कार्यालयात जाण्याची गरज नाही Mahafood साईट वर जाऊन पब्लिक करुन नवीन रेशनकार्ड साठी अप्लाय करता येतो
@sudhirdeshmukh3932
@sudhirdeshmukh3932 2 ай бұрын
@@vijaykumarbalajirao7490 अप्लाय जरी केला तरी तहसील मध्ये पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही व सर्व लोक स्वता अप्लाय करू शकत नाही सेतु वर जाऊनच करावं लागतं तिथं पाचशे रुपये घेतात
@ajitgadkari3988
@ajitgadkari3988 3 ай бұрын
ये video परदेशी लोगोको लिया हैं
@pundlikmahakal2708
@pundlikmahakal2708 3 ай бұрын
फुकटचे देऊन गरिबांना लाचार नका बनऊ भारत सरकार भाऊ स्वावलंबी बनवा.
@shakunlade6778
@shakunlade6778 3 ай бұрын
Janna card Aahe tyanch midte .aamhi kiti prayatn kele bt kahich nahi
@alpanakapare1356
@alpanakapare1356 3 ай бұрын
आम्हाला तर मिळतच नाही काळा बाजार करतात
@chintalaswaroopa174
@chintalaswaroopa174 3 ай бұрын
Janm tarikh vagadi aahe aani Aadhar Card Var tarik vegadi ahe tr chalel ka
@prashantsawant-zg2cl
@prashantsawant-zg2cl 2 ай бұрын
Sir I am 62 years old. I have retained card but no any reason from 2019. How can I give your any source.
@KeshavKale-zq1gu
@KeshavKale-zq1gu 2 күн бұрын
आमचाकडे या यह महीनामधे रेशन मीळाले नाही
@user-nvishanaik
@user-nvishanaik 3 ай бұрын
आम्हाला तर 7 च किलो तांदूळ मिळतात.बाकिचे तांदूळ कुठे जातो
@ashwinimhatre2742
@ashwinimhatre2742 2 ай бұрын
गरीब लोकांना द्या चहा पोहे खातात त्यांना मिळु द्या
@ChittranjanGole
@ChittranjanGole Ай бұрын
Bat karo
@pundlikmahakal2708
@pundlikmahakal2708 3 ай бұрын
फुकटचे देऊन गरिबांना लाचार नका बनऊ भारत सरकार भाऊ स्वावलंबी बनवा.
@Satish-e2g
@Satish-e2g 3 ай бұрын
गरीबी हाटली
@AdityaJivrak
@AdityaJivrak 2 ай бұрын
Fake link deta ka re
@Ashish_Gaming-485
@Ashish_Gaming-485 3 ай бұрын
Apl rashin card orange ahe tari bhetat nahi
@AdityaJivrak
@AdityaJivrak 2 ай бұрын
Fake link deta ka re
@KishorBhosale-kt3uu
@KishorBhosale-kt3uu 3 ай бұрын
👃👃👃👃
@nandapurushottam1612
@nandapurushottam1612 4 ай бұрын
Hya channel vale modicha photo ka thevla ?ajun kai garaj?
@naraharidukare2135
@naraharidukare2135 4 ай бұрын
Ammala 1.ekar walana milt nahi
@SsSs-q6f7f
@SsSs-q6f7f 3 ай бұрын
माल भेटत नाही रेशन कार्ड असताना काय करायचं
@sayalibhosale7206
@sayalibhosale7206 4 ай бұрын
गॅसच्या किमती वाढल्या नाही तर बरं होईल तसेच पेट्रोल डिझेल ही वाढवून देऊ नका अगोदरच महागाईने कंबर मोडले
@shantaramzaware6790
@shantaramzaware6790 4 ай бұрын
पाच एकर वाळे सर्व रशन घेतात त्यांचे काय
@neelavatihadimani6407
@neelavatihadimani6407 3 ай бұрын
आमच पिवळा रेशनकार्ड असून 2युनिट चे धान्य 2 किलो गहू व 3 किलो तांदूळ मिळते व जबरदस्तीने साबण चहा पावडर पैसे घेऊन देतात
@RajendraKalsait-p4i
@RajendraKalsait-p4i 2 ай бұрын
आमची रेशन बंद झाली आहे
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 23 МЛН
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН