Рет қаралды 5
सांस्कृतिक कार्य विभागाचे कार्यासन अधिकारी अनिरुद्ध देशपांडे यांचे पहिले सत्र आयोजित करण्यात आले होते. प्रशासकीय कामाची उत्तम जाण असणार्या श्री. देशपांडे यांनी प्रशासकीय कार्य पद्धतीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी टिपणी लेखन, पत्र लेखन तसेच शासनाकडून आलेले पत्र व्यवहार कसे करावे याबाबत उदाहरणासह अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले