Рет қаралды 163,438
राणी बाग मुंबई (भायखळा)
#ranibaghmumbai
या वीडियो मधे आपण नव्या रूपातील राणी ची बाग आणि नविन नविन आलेले पाहुने म्हणजेच प्राणी पहणार आहोत.
हि राणी ची बाग भायखळा ईस्ट ला असून अवघ्या ५ मिनिटाच्या अंतरावर आहे. नक्की जाऊन एकदा बगा 😊
आणि वीडियो आवडल्यास वीडियो ला लाइक शेयर आणि कमेंट करा व आपल्या चैनल ला Subscribe जरूर करा 👍
धन्यवाद 😊
#kiranbhatkantivlog
#ranibagh
#mumbaizoo
#ranibaghmarativideo