राणी बाग- नव्या रुपात नव्या ढंगात🤩सर्व प्राणी व पक्षी पहा जवळून👀Mumbai Zoo👏Rani Baug Mumbai🤩

  Рет қаралды 357,839

Just Rahul Vlogs

Just Rahul Vlogs

Күн бұрын

वीर जिजाबाई भोसले उद्यान तथा राणीचा बाग ही मुंबईतील सर्वात जुनी आणि मोठी बाग आहे. हिचे मूळचे नाव क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स होते. ही बाग भायखळा येथे असून ५३ एकर परिसरात पसरलेली आहे. देशातले सर्वात जास्त वनस्पतिवैविध्य या बागेत आहे. या बागेचे उद्‌घाटन १९ नोव्हेंबर १८६२ रोजी लेडी कॅथरीन फ्रेअर यांनी केले आणि लगेच ती बाग जनतेसाठी खुली झाली. २०१२साली या बागेच्या निर्मितीला दीडशे वर्षे पूर्ण झाली. राणीच्या बागेत झाडे, झुडपे, लता आणि शंभरी ओलांडलेले अनेक वृक्ष यांचा संचय असलेला अनमोल खजिना आहे. १८९० मध्ये उद्यानालगतची १५ एकर जमीन खरेदी करून या उद्यानाच्या आकर्षणात भर घालण्याच्या दृष्टीने काही प्राणी येथे आणले गेले आणि या सार्वजनिक बागेत 'प्राणिसंग्रहालया'चा जन्म झाला. या बागेत हत्ती, गेंडा, साप, कासव, अस्वल, बिबटया, तरस, कोल्हा, वाघ, मगर, पक्षी, हरिण इत्यादि प्राणी आहेत.
Jijamata Udyan is spread over a vast land of 52 acres. It was originally called Raanichi Baug after its British name Victoria Gardens and is also currently known as Veermata Jijabai Udyan & Zoo.
Jijamata Udyan Zoo is home to many animals including deer, elephants, hippo, blue bull, tiger, snack, tortoise, birds, sher and many more. You will get to see crocodiles, pythons in the zoo. It is home to birds belonging to 24 different species.
The recently opened Penguin exhibit is winning the hearts of all visitors.
Walking through the zoo to view all animal exhibits, you will be shaded by huge trees. Being a botanical garden, you will be able to see a wide variety of plants and trees here.
Travel Tips:
Carry food if you are taking kids with you.
Also remember to carry a water bottle with you.
Entry Fees:
50 INR For All
INR 100 for a family of four (mother, father and two children).
Jijamata udyan penguin tickets: Free
For Camera Shoot: 100 INR
Timing:
Everyday: 9:30 am - 6:00 pm
Wednesdays closed
Address:
Jijamata Udyan, Dr Ambedkar Road, Byculla East, Mumbai, 400027 (5 Min Walking From Station)
#JustRahulVlogs #RaniChiBaug #SaveTigers #MaharashtraTourism #MumbaiTourism #BestSpotInMumbai #RaniBaug #Tigers #Snack #Elephant #Leopard #Tortoise #Bear #Birds #SaveWildlife
Thank You So Much For watching Video on Just Rahul Vlogs 😊 विडिओ पाहिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊❤️🙏
Thank You For Love & Support to Just Rahul Vlogs 😊 असेच प्रेम, आशीर्वाद आणि साथ कायम राहु द्या 😊👍
आपल्या चैनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरु नका आणि अगोदर च सब्सक्राइब केल असेल तर आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक व इतर लोकंसोबत शेयर नक्की करा.
आपल्या सर्वांचा,
राहुल पाटील (Just Rahul Vlogs) 😊🙏
आपल्या Just Rahul Vlogs चैनलवरील काही माहितीपूर्ण आणि तुम्हाला आवडतील अशा वीडियो खाली पाहू शकता 😊👍
सफर चोर बाझारची.. माहिती, सल्ला, अनुभव आणि किंमतीस (Just Rahul Vlogs - Chor Bazar Mumbai)
• मुंबई चोर बाझार ● Mumb...
महाराष्ट्रातील पहिले आश्चर्य ● विश्व विपासना पागोडा आणि मिनी गोवा (Just Rahul Vlogs - Pagoda 7 Gorai)
• महाराष्ट्रातील पहिले आ...
सर्वात मोठा आणि अतिशय स्वस्त असा सुका मच्छी मार्केट (Just Rahul Vlogs - Cheap Dry Fish Market)
• सर्वात मोठा व स्वस्त स...
राणीची बाग ● प्राणी आणि पक्षी पहा एकदम जवळून (Just Rahul Vlogs - Rani Baug Mumbai)
• राणी बाग- नव्या रुपात ...
सगळ्यात स्वस्त व मस्त उपयोगी कपडयांचे मार्केट ● (Just Rahul Vlogs - Janta Wholesale & Retail Market)
• सगळ्यात स्वस्त उपयोगी ...
2200 फुट उंचावर खड़कात साकारलेली उंच गणेशमूर्ती ● कडयावरचा गणपती (Just Rahul Vlogs - Kadyavarcha Ganpati)
• Kadyavar Cha Ganpati M...
IKEA मधील 19 रूपयापासुन सुरु होणाऱ्या स्टाइलिश आणि उपयोगी वस्तु●Detailed Tour किंमतीसह (Just Rahul Vlogs - IKEA)
• IKEA - Worli😍Full Tour...
Crowford Market मधील पाळीव पक्षी, प्राणी व फळे ● 150 वर्ष जुने मार्केट ● Wholesale & Retail Market (Just Rahul Vlogs - Crowford Market)
• Crawford Market मधील प...
एकदम स्वस्त दारात आणि अनेक वैरायटी मध्ये मिळणारे लाइटिंग चे मार्केट ● Wholesale & Retail Market ● लोहार चाळ (Just Rahul Vlogs - Lohar Chawl)
• स्वस्त व मस्त लाइटिंगच...
ताजे, स्वस्त आणि मस्त तसेच सर्व प्रकारचे मासे मिळणारे मार्केट ● All Details With Price (Just Rahul Vlogs - Fish Market)
• ताजे, स्वस्त, मस्त आणि...
वर्षभर टिकणारे व दुप्पट फुलनारे चविष्ट घरगुती पापड़ बनवण्याची सोप्पी पद्धत ● टिप्स सहित (Just Rahul Vlogs - Homemade Papad)
• भरपूर फुलणारे व टिकणार...
वरील वीडियो पाहिल्या नसतील तर जरूर पहा.. 👍
नक्कीच आवडतील तुम्हाला.. ❤️
धन्यवाद 😊

Пікірлер: 361
МАИНКРАФТ В РЕАЛЬНОЙ ЖИЗНИ!🌍
00:31
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 34 МЛН
Angry Sigma Dog 🤣🤣 Aayush #momson #memes #funny #comedy
00:16
ASquare Crew
Рет қаралды 50 МЛН
Saguna baug 2022 | सगुणा बाग | One Day Picnic Spot
15:30
खादाड भटके ( Khadad Bhatke )
Рет қаралды 1,4 МЛН
How Dubai's Artificial Islands Were Made
9:46
Interesting Flow
Рет қаралды 22 МЛН