Nice khup Chan great very excellent video Om namah Shivay.
@mahadevghadigaonkar9252 ай бұрын
खूप छान, जत्रा,आई सातेरी देवीस विनम्र अभिवादन
@rupaparab72012 ай бұрын
थँक्स...... माझ्या माहेरच्या देवीचे दर्शन झाले, जत्रेचा अनुभव ह्या विडिओ मुळे घर बसल्या मिळाला 🙏👍😍
@nitinsawant17802 ай бұрын
Thank you Harshad ❤
@ashutoshsail53512 ай бұрын
खूप छान होता व्हिडिओ भावा. आज मी बाहेर गावी आहे पण गाव मात्र कधीच विसरू शकत नाही. तूझ्या निमित्ताने आज देवीच दर्शन झालं असेच व्हिडिओ बनवत राहा आणि सदैव असाच आनंदाने राहा.हीच देवी सातेरी चरणी प्रार्थना.🙏😊