Рет қаралды 1,672
श्री देव जैतिर मंदिर उत्सव- पूर्वतयारी
"श्री देव जैतीर संस्थान,तुळस" हे कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील तुळस ह्या गांवी असून हे एक प्राचीन आणि जाग्रुक देवस्थान आहे.हे जिल्हा पातळिवर प्रसिध्द असून येथे दर वर्षि वैषाख अमवास्येला"श्री देव जैतीर"चा सोहळा असतो व जैतीरा पासून अकराव्या दिवशी "कवळास" हा सोहळा श्री देव जैतीराच्या क्रुपाशिर्वादाने पार पडतो.
श्री देव जैतीर संस्थान,तुळस" आज अकरा दिवसाच्या उत्सवास सुरवात झालेली आहे. पहा याची पूर्व तयारी.
आई सातेरी आपल्या मांडीवर मुलाला बसवून उद्याच्या उत्सवास आपल्या मुलाला सजवत धजवत आहे असे अतिशय सुंदर दृश्य आहे .
#jaitirmandir #vengurlatulas #mandir #explorepage #vengurladiaries #konkandiaries #mandir #viralvideos #trendingreels #sindhudurgkokan #viral