श्रीदत्त चिंतन (भाग १६) विषय - कृष्णसारु (हरीण) गुरु, प्रबोधक - पू.महात्मा श्रीसात्विकमूनी मूळावकर

  Рет қаралды 1,845

Shree Brahmvidya

Shree Brahmvidya

3 жыл бұрын

।। श्रीदत्त चिंतन ।।
आजचा विषय - कृष्णसारु ( हरीण ) गुरु
प्रबोधक - पू. महात्मा. श्रीसात्विकमूनी मूळावकर
श्रीब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था द्वारा आयोजित मार्गशीर्ष या पवित्रोत्तम मासातील श्रीदत्तात्रेयप्रभू यांचे चोवीस गुरु व आणिकही महत्त्वपूर्ण विवेचनासहित आम्ही सादर करीत आहोत.
या सदरामध्ये रोज सकाळी ठिक ९:०० वाजता आपण श्रीदत्तात्रेयप्रभू यांनी गुरु केलेल्या २४ गुरु पैकी एका-एका गुरुंचा संशोधन संस्थेच्या सदस्यांच्या माधयमातून आढावा घेणार आहोत. तसेच प्रस्तुत विषयाच्या संदर्भाने दर रविवारी यावर परिक्षेचेही आयोजन करण्यात येणार आहे. यामुळेच या सदराचा सर्वांनी अवश्य लाभ घ्या.
परीक्षेच्या संदर्भात माहितीसाठी आपण सदर समुहात समाविष्ट व्हावे.
chat.whatsapp.com/FHV15UIyLCI...
श्रीदत्तात्रेयप्रभू चरित्र व संस्थेच्या इतर प्रकाशित झालेल्या ग्रंथाच्या प्राप्तीसाठी संपर्क करा. wa.me/c/919604708768

Пікірлер: 23
@mauleramdas8373
@mauleramdas8373 3 жыл бұрын
प.पू.प.म.आदरणीय श्रद्धीय श्री बाबा सांषटाग दंडवत प्रणाम बाबा 🌹🌷⚘🌼🌻🙏
@shreyashgadhave6696
@shreyashgadhave6696 3 жыл бұрын
Dadvant pranam baba 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा
@sushilabhosale5403
@sushilabhosale5403 3 жыл бұрын
आदरणीय श्री.बाबांना साष्टांग दंडवत 💐🙏🙏🙏🙏🙏💐
@devajadhav3840
@devajadhav3840 3 жыл бұрын
हरीण पारध्याच्यासंगित व गित गायनाने येउन फसले व मरणाच्या जाळ्यात सापडले तसा साधक रज तम गिता मुळे फसतो म्हणून साधकाने रज यम गित गाऊ नये दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹
@bhupalsalve4199
@bhupalsalve4199 Жыл бұрын
उद्बोधक प्रबोधन, दंडवत प्रणाम, बाबाजी.
@tinapatil9098
@tinapatil9098 3 жыл бұрын
🙏🏾🙏🏾
@shrutishinde2684
@shrutishinde2684 3 жыл бұрын
Dandvat pranam 🙏🙏🙏🙏🙏
@amolpatil5504
@amolpatil5504 3 жыл бұрын
Dandvat pranam babaji
@manjushadudhane4727
@manjushadudhane4727 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏
@drshambashetti2558
@drshambashetti2558 3 жыл бұрын
Dandavat pranaam shri guruji
@chhayabenpatil6436
@chhayabenpatil6436 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम पु बाबाजीं 🙏
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम 👏💐👏💐👏💐👏💐👏💐
@sonalshelar2391
@sonalshelar2391 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@chhayabenpatil6436
@chhayabenpatil6436 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम पु दादाजी
@chhayabenpatil6436
@chhayabenpatil6436 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏 पू दादाजी
@sharadpatil4583
@sharadpatil4583 2 жыл бұрын
🙏🙏दंडवत प्रणाम
@pratibhapatil4129
@pratibhapatil4129 3 жыл бұрын
Sundar Pravachan 🙏🏼🌸🌸🙏🏼🙏🏼💐
@mohandivate2514
@mohandivate2514 3 жыл бұрын
सर्वांना दंडवत. मोहन दिवटे परिवार. नांदुर शिंगोटे. सिन्नर. नाशिक.
@amrutayewale919
@amrutayewale919 3 жыл бұрын
Dandwat pranam
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 3 жыл бұрын
साधकाने हरीणासारखे राजस,तामस भाव असेल तेधर्मापासुन दुर नेईल वत्याचानिर्वैश होईल तर साधकाने वीरहाचे गित गावूण, ऐकुन आपल चिंतन करीत राहावे.....
@paralikarsv
@paralikarsv 3 жыл бұрын
गीत विखो , कोणते गीत गावे , हे उत्कृष्ट पद्धतीने सांगितले , चौपदी उत्तम गायली ,🙏
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा.चपळ असलेले हरीण पारध्याने गौरी नावाच्या गित गायल्या मुळे लुब्ध होऊन त्याच्या जाळ्यात अडकले विनाशाला कारण ठरले.तसेच परमेश्वराचे वर्णन करताना वीरहाचे,निर्वेशनहोता असं गा......
आत्मनिर्वेद स्तोत्र
31:03
Shree Brahmvidya
Рет қаралды 4,4 М.
Универ. 10 лет спустя - ВСЕ СЕРИИ ПОДРЯД
9:04:59
Комедии 2023
Рет қаралды 1,9 МЛН
Backstage 🤫 tutorial #elsarca #tiktok
00:13
Elsa Arca
Рет қаралды 43 МЛН
Which one is the best? #katebrush #shorts
00:12
Kate Brush
Рет қаралды 23 МЛН
March 13, 2024
2:25
@Hamar Chhattisgarh vlogs
Рет қаралды 17 М.
प्रसादसेवा - prasadseva ( Lyric Video )
26:25
Shree Brahmvidya
Рет қаралды 1,6 МЛН
सुमधुर #भजन##श्री चक्रधरा स्वामी प्रभू राया###mahanubhav
28:49
आत्रेय महानुभाव #Aatrey Mahanubhav
Рет қаралды 187 М.