Рет қаралды 9,473
श्री दत्त देवस्थान, आडी, निपाणी
हे श्रीगुरु देव दत्ताचे अतिशय सुंदर मंदिर आहे
हे निपाणीपासून अवघ्या 14 किमी अंतरावर आहे
आणि बेळगावपासून ८७ किमी
या मंदिराबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे
अतिशय सुंदर परिसर आणि एका टेकडीवर वसलेले शांत ठिकाण
एकदा तरी नक्की भेट द्या
#vrushurajclasses #temples #shreegurudevdatta #shreeduttadevasthan #adidevasthan #mandiraroundbelgaum #placestovisit #religiousplaces #duttamandirs #templesinandaroundbelgaum #goodplacestovisit