Рет қаралды 207
श्री दत्त जयंती सोहळा श्री नारायण-अण्णा महाराज एकमुखी
दत्त। क्षेत्र नारायणपूर
श्री एकमुखी दत्त जयंती सोहळाब्रम्ह, विष्णू आणि महेश्वर यांचे मुखवटे फुलांनी सजविलेल्या पालखीत ठेवून भव्य मिरवणूक काढण्यात आली
मिरवणुकीत हत्ती, घोडे, उंट, विविध भागातील ढोल, लेझीम आणि झांज पथकांचा समावेश होता.
भीती कशाची जेव्हा दत्तगुरु उभे पाठीशी’! श्री क्षेत्र नारायणपूर येथे रंगला ‘एकमुखी’ दत्त जन्म सोहळा…2024