टाकळी लोणार या गावावर तमाशा कायम बंदी घालावी तमाशा महामंडळाला ही विनंती आहे
@जयश्रीराम-श4ष5 жыл бұрын
मा. फडणवीस साहेब या कलावंतानवर जो अन्याय झाला आहे ,त्याना न्याय मिळालापाहिजे आणि त्याना दहा लाख रू मदत द्यावी हि विनंती.
@janardhanshitole77195 жыл бұрын
पुन्हा त्या गावात कुणीही तमाशा करू नका
@babasahebnarode27195 жыл бұрын
गावकरी छक्के आहे काय नालायक लोक कलाकार लोकांना अशी वागणूक देत असतात
@जीवनगाने5 жыл бұрын
जो कोनि पोलिस अधिकारि असेल त्याचि. गडचिरोलिला नक्शलवादि भागात बदलि करायला पाहिजे .
@janardhanshitole77195 жыл бұрын
खुप वाईट घटना निषेध
@user-tk6nr4jw7s5 жыл бұрын
लोकसंस्कृती,लोककला आहे महाराष्ट्राची जपायला हवी
@pandurangchaudhari72935 жыл бұрын
लोककलावनताना न्याय मिळाला पाहिजे नाहीतर प्रशाशन व पालकमंत्री यांनी लक्ष द्यावे
@namdevkhilare25765 жыл бұрын
या छक्याना शिक्षा झ्हालीच पाहिजे जाहीर निषेध
@pruthvirajpatil27585 жыл бұрын
निषेध जाहीर
@sampatdhavale66145 жыл бұрын
कलेची कदर करा
@pramodp7845 жыл бұрын
गावकरी छक्के आहेत का
@kasargovind13115 жыл бұрын
त्या नराधमांना कठोर शिक्षा झाली पाहिजे परत आशी दुसरी घटना घडली नाही पाहिजे
@akka87203 жыл бұрын
Ctrdd
@ashokhole62645 жыл бұрын
गावकऱ्यांनो ते गरीब कलाकार आहेत , पोटासाठी आपली कला सादर करून आपले पोट भरतात.आपले कर्तव्य आहे त्यांच्या कलेला दाद देणे , ते सोडून आसला लाजिरवाना प्रकार नक्कीच माणुसकीला काळिमा फासणारा आहे .
@gouravdoijad98105 жыл бұрын
Nice... cumtment...
@मराठीकलावंतकट्टा5 жыл бұрын
Shasnane ya ghtnechi yogya ti chaukshi krun yogy nyay amchya klantanna dyava nytr smpurn maharadhtratil tlagalatin klavant ek jutine ya prakaratha klakarshahine samachar ghetil
@balirampaithanpagare55805 жыл бұрын
गाव मोठं लक्षण खोठं
@garjesandip74745 жыл бұрын
ताई तुमच्या भावना आम्ही समजु शकतो ! कलाकार सांभाळा ! तुमचं जे नुकसान झाले ते आपण नक्की भरून काढु ! परत काम जोमाने करा ! आजच माझं मा. रघुभाऊ बरोबर बोलून झाले आहे !
@sanjayraghunathsonawane80565 жыл бұрын
सदर गावात सर्व तमाशा मंडळानी बंदी घालावी. ग्रामीण भागातील कलेला विकृत पद्धतीने वागणूक दिली. महाराष्ट्रात असा प्रकार घडने दुर्दैवी. सदर लोकांवर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करून त्यांना तडीपार करा. जातीचे लायसन वापरून दादागिरी करणेमहाराष्ट्र खपवून घेणार नाही.
@ajaysinhchaugule23333 жыл бұрын
शरम वाटली पाहिजे त्या नराधमांना. बाबासाहेबांचे नाव कशाला घेतात असले लोक ? शी...... लाजा बाळगा रे जरा. त्या पोटासाठी वणवण फिरून तुमचे मनोरंजन करणाऱ्या कलाकारांना तुम्ही अशी वागणूक देता ? त्या लहान वयाच्या निरागस मुलीकडे बघा. एकालाही दयामाया आली नाही. हात मोडलाय त्या बिचारीचा. छत्रपतींच्या महाराष्ट्रात अशी घटना घडणे, ही सर्वांसाठीच अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.😢😢😢😢😢😢😢
@HD-mo9gd5 жыл бұрын
निर्लज्ज प्रशासन गरीब कलाकारांना अभय देत नसतील तर बटीक शासन कोणाच्या आदेशाची वाट पहात आहेत. सखोल चौकशी करा.
कलाकार गावात येताना पोट घेऊन येतो आणि जाताना गावाचं नाव घेऊन जातो. ते आहेत म्हणून लोककला जिवंत आहे. अशा गाव पुढार्यांना धरून हाणले पाहिजे.
@sureshdabhade84715 жыл бұрын
रिपब्लिकन म्हणजे नेमका कोणता गट .
@rameshraje64075 жыл бұрын
या गावात कोणताही यापुढे तमाशा केला जाऊ नये
@jeevansutar44425 жыл бұрын
निषेध. गावाची छि-तु झाली.
@ashifshaikh46455 жыл бұрын
Nished
@shivajithorat81805 жыл бұрын
शासनाने गुन्हा दाखल करण्यात यवा
@rohidaspanpatil60805 жыл бұрын
आरोपींना अटक करण्यात यावी
@anilmobile46415 жыл бұрын
Yana saja zali pahije
@jafarpathan92795 жыл бұрын
सजा झाली पाहिजे नराधम ना
@santoshwagh77865 жыл бұрын
त्यांना फासी द्या
@sambhajikadam11135 жыл бұрын
तमाशा कलावंत हे गावात येताना त्यांचे नाव घेऊन येतात पण जाताना गावचे नाव घेऊन जातात पण काही उपद्रवी लोकांमुळे गावचे नाव बदनाम झाले कोणत्याही तमाशा मंडळाने परत या गावाची सुपारी घेऊ नये , शासनाने या गावावर तमाशा बंदी घालावी तसेच तमाशा मंडळाला अब्रू नुकसानभरपाई म्हणून दहा लाख रुपये द्यावेत
@haushiramhivare75125 жыл бұрын
गावातील बाकीचे लोक काय उपटायला गेले होते काय
@जीवनगाने5 жыл бұрын
पोलिसानि गुन्हा दाखल कराला पाहिजे होते हे सरकारि नोकर आहेत कि राज करन्याचे नोकर। . . कोनि गरिब ला पुरे मातित घालायचे काम हे पोलिस करतात
@pravinkuwar65685 жыл бұрын
He atishay cukich aahe
@anandamavale28425 жыл бұрын
झालेला प्रकार हा खरच खुप निंदनीय आहे गावकरीही खुप चुकीचे वागले कोणीही कलाकारांची कदर करू नये ही बाब देखील विचार करायला लावणारी आहे कायद्याच्या वापर चान्गला करून घ्यावा उभा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी राहील
महिला कलाकार पोटासाठी गावागावात जाऊन कला सादर करतात त्याना हे टुकार भाडखाउ कुत्रे त्रास देऊन विनयभंग व बलात्कार करण्याचा प्रयत्न केला अशा कुत्र्या वर कठोर कारवाई करावी पोस्को कलम विनयभंग व बलात्कार हे कलम लाउन या महिलांना न्याय मिळवून द्यावा.