हेच नाचण्यात आयुष्य जाते आणि इकडे मुंबईत येऊन ऑफिसमध्ये हाऊस किपींग करणार... बंद करा हे हौसे साठी नाचा पैश्यांसाठी नको...।
@janardanbaswat6 жыл бұрын
पैसे कोन पण कमवते हाउस नाय ना कमवता येत
@चेतनआगरी6 жыл бұрын
ज्ञानियचा राजा गुरू महाराज ......... स्वतःला नाचता येत नाही . आणि कोणी नाचत असेल त्याच्या चुका काढायच्या . हौस आहे ती ..... पैसा म्हणून बघू नका . नाचता -नाचता पैसे कमवत असतील तर त्याच्यात वाईट काय . ऑफिस मध्ये जाता . मेहनत करता कशासाठी पैसे कामावण्यासाठीच ना ..... समाज सुधारण्यासाठी बोलत असाल तर टोमणे नको . कृती करा .
@janardanbaswat6 жыл бұрын
Bag na kamavunasi ka yaane dive laavale
@nitinjangam36296 жыл бұрын
ही कोंकणातील संस्कृती आहे , पैशासाठी कोंकणी माणूस भुकेलेला नाय