Рет қаралды 107
गत दहा वर्षात शासन नियमांचे पालन करणाऱ्या सार्वजनिक श्री गणेश मंडळांना मंडप उभारणीकरिता सलग ५ वर्षांसाठी मिळणार परवानगी
दिनांक ६ ऑगस्ट २०२४ पासून एक खिडकी योजनेनुसार संगणकीय प्रणालीद्वारे मंडप उभारणीसाठी मिळणार ऑनलाइन परवानगी
मंडप उभारणीसाठी केवळ १०० रुपये नाममात्र शुल्क आकारणार
#trending #news #indianpolitician #marathinews #bjp #maharashtrapolice #shivsenaubt #shivasen #mcgm #water #watercrisis #mumbai