राग सिंधी भैरवी अभंग घेता नाम विठबाचे

  Рет қаралды 7,097

संजय महाराज मोरे Sanjay More Official

संजय महाराज मोरे Sanjay More Official

Күн бұрын

Click here to subscribe to संजय महाराज मोरे sanjay more official channel:- / @sanjaymoreofficial4506
👉Email Address :- sanjaymore192@gmail.com
Gandharvasen12@gmail.com
All rights reserved - संजय महाराज मोरे Sanjay More official Copyright Disclaimer
================
Under section 107 of the copyright act 1976 Allowance Is made for fair use for - KZbin community. Copyright Disclaimer under section 107 of the copyright act 1976, Allowance Is made for fair use for purposes such as criticism comments, news, reporting, scholarship, & research 🧐.
श्री ह.भ.प. संजय महाराज मोरे लातूरकर
एम.ए संगीत, संगीत अलंकार
वारकरी कीर्तनकार / कथाकार/ संगीत शिक्षक
मो. 9096440013
शिवगीत गायन सेवा
👉भगवा झेंडा फडकला
• Bhagava Zenda Fadakavi...
कीर्तन सेवा
👉हरि हरा भेद । नाही करू नये वाद ॥
• महाशिवरात्र कीर्तन हरि...
कीर्तन सेवा
👉मुक्त कासया म्हणावे । बंधन ते नाही ठावे ॥
• मुक्त कासया म्हणावे| ब...
कीर्तन चाल सेवा राग भैरवी
👉 तुका म्हणे साहे । देव आहे तैसा आहे ॥
• नवीन भैरवी चाल तुका म्...
कीर्तन सेवा
👉वसवावे घर । देवे बरे निरंतर ॥
• वास्तुशांती निमित्त की...
कीर्तन सेवा
👉ज्ञानियांचा गुरू राजा महाराव ।
• ज्ञानियांचा गुरू राजा ...
पंचपदी गायन सेवा
👉 • महाराष्ट्राला वेड लागे...
कीर्तन सेवा
👉उभारिला हात । जगी जाणविली मात ॥
• मूर्ती प्राणप्रतिष्ठाप...
कीर्तन चाल सेवा
👉 राग भैरवी
• नवीन भैरवी चाल । ह.भ....
कीर्तन सेवा
👉काल्याचे कीर्तन
याल तरी यारे लागे । अवघे माझ्या मागे मागे ||
• काल्याचे कीर्तन याल तर... #kirtandarbar #ki=egz6yD1pxMU6O25m
#bhajan #marathi #raag #aalap #music #musicsong #musica #musicvideo #musician #harmonesong #harmonica #harmoniam #harmonica #harmonealightmotion #harmony #harmonium #harmonize #harmonyos #vitthal #vitthalsong #rakhumai #pandharpur #pandhari #naam #vithoba #abhang #abhanga #abhangmarathi #abhangwani #kirtan #kirtandarbar #kirtangurbani #kirtandhara

Пікірлер: 58
@TukaramVeljali
@TukaramVeljali 5 күн бұрын
रामकृष्ण हरि माऊली 🙏🙏👌👌🚩🚩🌹🌹
@sanjayraut5283
@sanjayraut5283 Күн бұрын
खूप गोड गायन आहे महाराज🙏🙏, राग जौनपुरी आहे असे वाटते
@atishamate2591
@atishamate2591 5 күн бұрын
माऊली खूप सुंदर आवाज आहे तुमचा
@dnyaneshwarkorde5760
@dnyaneshwarkorde5760 3 күн бұрын
राम कृष्ण हरि गुरुजी
@vishwnath_laghane
@vishwnath_laghane 4 күн бұрын
अप्रतिम गुरू
@vishwanathkadam3513
@vishwanathkadam3513 7 күн бұрын
खूपच सुंदर माहिती सांगितली सर, खूपच सुंदर आवाज 👌👍
@dhyasabhangacha
@dhyasabhangacha 7 күн бұрын
Sundar gayan mauli🎉🙏👉
@Dilipbfin.advisor
@Dilipbfin.advisor 7 күн бұрын
फार फार फार मधुर आवाज माऊली तुमचा whaaaaa 👌👌👍सर राग सोहनी रागात अभंग सादर करा प्लीज 🙏जयहारी माहाराज 🙏
@sanjaymoreofficial4506
@sanjaymoreofficial4506 7 күн бұрын
हो सर राम कृष्ण हरि🤩🙏🚩
@AshokSonawane-f5b
@AshokSonawane-f5b 3 күн бұрын
राग किरवानी आहे सर
@jagdishdiwane7783
@jagdishdiwane7783 8 күн бұрын
Khupch sundar maharaj ji
@ramdasgaikar2251
@ramdasgaikar2251 8 күн бұрын
सुंदर माऊली 🙏🙏
@balasahebgaikwad9078
@balasahebgaikwad9078 6 күн бұрын
महाराज आपण क्ल्लासिकल विद्यार्थ्यांना खूप सुंदर व्हिडिओ बनवला खूप खूप रुणी आपले ❤
@sanjaymoreofficial4506
@sanjaymoreofficial4506 6 күн бұрын
करतो महाराज🤩🙏 राम कृष्ण हरि🤩🙏🚩
@ranjitpaste5644
@ranjitpaste5644 6 күн бұрын
अप्रतिम..............👌
@SHANKARRAOPINGALE
@SHANKARRAOPINGALE 8 күн бұрын
वा महाराज! अतिशय सुंदर प्रस्तुतीकरण . आनंद झाला.धन्यवाद .
@IshwarTikone
@IshwarTikone 8 күн бұрын
राम क्रष्ण हारी माऊली खुप सुंदर🙏
@vishwanathpatekar502
@vishwanathpatekar502 8 күн бұрын
अप्रतिम सादरीकरण केला आहे धन्यवाद माऊली !
@sanjaymoreofficial4506
@sanjaymoreofficial4506 8 күн бұрын
राम कृष्ण हरि 🙏🤩🚩
@SandeepChavan-m1n
@SandeepChavan-m1n 7 күн бұрын
माऊली " खूप सुंदर "
@Sadgurukrupa007
@Sadgurukrupa007 5 күн бұрын
राग किरवानी आहे नां
@ratangaikwad6969
@ratangaikwad6969 8 күн бұрын
अतिशय सुंदर
@shashankdhumal4591
@shashankdhumal4591 8 күн бұрын
खुप छान माऊली धन्यवाद शुभ सकाळ ❤
@sanjaymoreofficial4506
@sanjaymoreofficial4506 8 күн бұрын
राम कृष्ण हरि माऊली 🙏🌹
@SampatPomane
@SampatPomane 8 күн бұрын
very very simpal teaching thanks a lot
@sanjaymoreofficial4506
@sanjaymoreofficial4506 8 күн бұрын
राम कृष्ण हरि🙏🤩🚩
@dmkate1133
@dmkate1133 8 күн бұрын
मनाला आनंद होतो ❤
@BalkrishnaJadhav-ro5vw
@BalkrishnaJadhav-ro5vw 8 күн бұрын
खूप छान वाटले माऊली
@SudambabanraoThombare
@SudambabanraoThombare 6 күн бұрын
खुप गोड गायन
@TanajiGole-u5w
@TanajiGole-u5w 8 күн бұрын
Nice
@balajiwadhai1710
@balajiwadhai1710 8 күн бұрын
Khup. Sundar.. Gayan
@sanjaymoreofficial4506
@sanjaymoreofficial4506 8 күн бұрын
राम कृष्ण हरि🙏🤩🚩
@yakubshaikh4131
@yakubshaikh4131 6 күн бұрын
❤❤❤❤❤
@shrikantdeshpande6842
@shrikantdeshpande6842 8 күн бұрын
Khub chan.....maharaj...
@TR-lh6nm
@TR-lh6nm 8 күн бұрын
अप्रतिम सादरीकरण
@sangramkarle3508
@sangramkarle3508 9 күн бұрын
Khup cnan gailat sir chan rag ahe
@bhushantupe7044
@bhushantupe7044 8 күн бұрын
👌👌
@RajaramNarkar-j7w
@RajaramNarkar-j7w 8 күн бұрын
राजाराम नारकर
@SunitaNikam-y3e
@SunitaNikam-y3e 6 күн бұрын
महाराज टाळवाजवुनगायला तर छान होइल
@NinjAmit_Game
@NinjAmit_Game 8 күн бұрын
एक राधा एक मीरा हे भजन राग किरवानी मधून आहे sir...
@sanjaymoreofficial4506
@sanjaymoreofficial4506 7 күн бұрын
कीरवाणी जर असेल तर कोमल नी का घेतात ?
@NinjAmit_Game
@NinjAmit_Game 7 күн бұрын
राग किरवानी हा थोड्या प्रमाणात पाश्चिमात्य मायनर स्केल (Harmonic Minor Scale) शी साधर्म्य असलेला हिंदुस्थानी शास्त्रीय राग आहे. या रागात कोमल नी (♭7 - Komal Ni) घेतले जाते, त्याचे काही महत्त्वाचे कारणे खालीलप्रमाणे आहेत: 1. थाट आणि स्वररचना राग किरवानी हा कल्याण थाटाचा मानला जातो, पण त्याची स्वररचना हरीप्रसाद चौरसिया यांच्यानुसार तो कल्याण थाटापेक्षा धैवतावर अधिक भार देणारा आहे. याची आरोह-अवरोह अशी आहे: Aroh: सा रे ग म प ध नि सां Avroh: सां नि ध प म ग रे सा यात गंधार (G) आणि निषाद (N) हे स्वर कोमल घेतले जातात 2. भावनात्मक परिणाम कोमल निषाद (♭Ni) घेतल्यामुळे रागाचा भाव अधिक गंभीर आणि दर्दभरा (भावनिक) वाटतो. जर शुद्ध निषाद घेतला असता, तर हा राग कल्याण थाटातील इतर आनंददायी रागांप्रमाणे वाटला असता, पण कोमल निषादामुळे त्यात वेगळा गहिरा भाव निर्माण होतो. 3. पाश्चिमात्य मायनर स्केलशी साधर्म्य किरवानी हा पाश्चिमात्य संगीताच्या Harmonic Minor Scale शी साधर्म्य असलेला आहे. Harmonic Minor Scale: A - B - C - D - E - F - G# - A यात सातवा स्वर (G#) म्हणजेच भारतीय संगीतातील शुद्ध नीसारखा वाटतो, पण किरवानीमध्ये कोमल नी घेतल्याने अधिक शास्त्रीय स्वरूप मिळते. 4. इतर रागांशी तुलना राग चंद्रकंस आणि किरवानी यांचे काहीसे साम्य आहे, पण चंद्रकंसमध्ये धैवत नसतो आणि स्वरसंख्या कमी असते. राग पटदीपमध्ये देखील कोमल नी आहे, पण त्याचा ठसका वेगळा आहे. निष्कर्ष: राग किरवानीमध्ये कोमल निषाद (नी) घेतल्याने तो अधिक भावपूर्ण, गंभीर आणि आकर्षक वाटतो. तसेच, यामुळे त्याचा पाश्चिमात्य मायनर स्केलशी असलेला संबंध टिकून राहतो, आणि त्याची खासियत अधोरेखित होते.
@NinjAmit_Game
@NinjAmit_Game 7 күн бұрын
@sanjaymoreofficial4506 राग किरवानी आणि राग सिंधभैरवी यामधील प्रमुख फरक राग किरवानी आणि सिंधभैरवी हे दोन्ही राग कोमल स्वर असलेले आहेत, पण त्यांची रचना, भाव आणि गायनशैली यामध्ये महत्त्वाचे फरक आहेत. --- १. थाट आणि स्वररचना राग किरवानी: थाट: कल्याण स्वर: सा रे(कोमल) ग(शुद्ध) म प ध(शुद्ध) नि(कोमल) सां स्वर संख्येचा प्रकार: सम्पूर्ण-सम्पूर्ण (सर्व सात स्वर) जात: सम्पूर्ण वर्ज्य स्वर: काहीही नाही, सर्व स्वर घेतले जातात गंभीर आणि भावपूर्ण स्वरूप वास्तविक वेळ: रात्रीचा दुसरा प्रहर राग सिंधभैरवी: थाट: भैरवी स्वर: सा रे(कोमल) ग(कोमल) म प ध(कोमल) नि(कोमल) सां स्वर संख्येचा प्रकार: सम्पूर्ण-सम्पूर्ण (सर्व सात स्वर) जात: सम्पूर्ण सर्व स्वर कोमल असतात (फक्त मध्यम शुद्ध असतो) भाव: थोडा रोमँटिक, भक्तिरसप्रधान आणि हलका स्वरूपाचा वास्तविक वेळ: पहाटे --- २. प्रमुख भावनिक प्रभाव (Mood/Emotion) राग किरवानी: गंभीर, भावपूर्ण, करुण रस असलेला कधी कधी पाश्चिमात्य मायनर स्केलसारखा वाटतो सहसा गंभीर किंवा भावनिक गीतांसाठी वापरला जातो राग सिंधभैरवी: हलका, रोमँटिक, भक्तिरसप्रधान भजन, ठुमरी, गझल आणि उपशास्त्रीय संगीतासाठी प्रसिद्ध दिवसाच्या कुठल्याही वेळी वाजवला जातो (सर्वसामान्य नियमाच्या बाहेर) --- ३. संगीतातील उपयोग आणि प्रसिद्धता राग किरवानी: अधिक शास्त्रीय आणि गंभीर राग सोलो वादन किंवा आलाप-जोहरसाठी अधिक वापरला जातो सिंथेसायझर, गिटार, आणि पाश्चिमात्य जॅझ म्युझिकमध्ये देखील वापरला जातो राग सिंधभैरवी: उपशास्त्रीय संगीत, भजन, गझल, आणि फिल्म संगीतासाठी अधिक लोकप्रिय हा राग सगळ्याच प्रकारच्या गायनशैलीत वापरला जातो (ठुमरी, भजन, भैरवी समाप्ती वगैरे) --- ४. काही प्रसिद्ध बंदिशी आणि गाणी राग किरवानीमध्ये: "मधुबन में राधिका" - (भारतीय शास्त्रीय) "Chinna Chinna Aasai" - (तमिळ चित्रपट गाणं - A.R. Rahman) "Kalvare Kalvare" - (चित्रपट: Raavanan - A.R. Rahman) राग सिंधभैरवीमध्ये: "भज गोविंदम" - (भजन) "जय जगदीश हरे" - (भक्तिगीत) "हमरी अटरिया पे" - (ठुमरी - गिरीजा देवी) - निष्कर्ष: 1. राग किरवानी हा गंभीर, भावपूर्ण आणि करुण रस असलेला आहे, तर राग सिंधभैरवी हलका, भक्तिरसप्रधान आणि आनंदी आहे. 2. किरवानीमध्ये फक्त रे आणि नि कोमल आहेत, तर सिंधभैरवीमध्ये रे, ग, ध, नि हे चारही स्वर कोमल आहेत. 3. सिंधभैरवी उपशास्त्रीय संगीतासाठी जास्त वापरला जातो, तर किरवानी अधिक शास्त्रीय आणि पाश्चिमात्य संगीतासोबतही लोकप्रिय आहे. सरळ सांगायचं झाल्यास: "किरवानी = गंभीर, भावपूर्ण" आणि "सिंधभैरवी = मुक्त, हलका आणि भक्तिरसप्रधान"
@NinjAmit_Game
@NinjAmit_Game 7 күн бұрын
@sanjaymoreofficial4506 तुम्ही गायन आणि रागाचे विस्तार खूप छान केला आहे...
@SunitaNikam-y3e
@SunitaNikam-y3e 6 күн бұрын
नोटेशनटाळगायन केलेतरआमृतच पाजलेराम कृष्ण हरी
@bhushantupe7044
@bhushantupe7044 8 күн бұрын
Sakalcha riyaz kasa karava Ek Vedio kara Maharaj
@Laxmikute-wc5ne
@Laxmikute-wc5ne 9 күн бұрын
Nice
@sanjaymoreofficial4506
@sanjaymoreofficial4506 8 күн бұрын
राम कृष्ण हरि🙏🤩🚩
@shyamkadam3398
@shyamkadam3398 9 күн бұрын
धन्यवाद
@SuryabhanPawar-q7g
@SuryabhanPawar-q7g 7 күн бұрын
Lyrics madhe pathva
@pandurangbhoye9035
@pandurangbhoye9035 5 күн бұрын
एक राधा हे सिंध भैरवी नाही महाराज
@shyamkadam3398
@shyamkadam3398 9 күн бұрын
किती दिवस वाट पाहत होतो
@sanjaymoreofficial4506
@sanjaymoreofficial4506 8 күн бұрын
🤩🚩🙏🙏
@VaishnavArchit
@VaishnavArchit 5 күн бұрын
किरवानी चे पण स्वर आहे?
@sanjaymoreofficial4506
@sanjaymoreofficial4506 5 күн бұрын
हो, कीरवानी मध्ये स्वर आहेत पण त्याचा उपयोग वेगळा आहे. 🙏
@RamdasVanve-j3r
@RamdasVanve-j3r 6 күн бұрын
Nice
@sanjaymoreofficial4506
@sanjaymoreofficial4506 6 күн бұрын
Thanks
हेचि थोर भक्ती आवडती देवा अभंग #notation #abhang #harmonesong #harmony #harmonium #notes
24:22
संजय महाराज मोरे Sanjay More Official
Рет қаралды 29 М.
नविन संपुर्ण काकडा आरती भजन भाग १ -Kakda aarti Bhajan-1 गायक- दिगंबरबुवा कुटे, काशीरामबुवा
25:19
माय माउली मराठी किर्तन:- प्रकाश महाराज आडे
Рет қаралды 3 МЛН
Sigma girl VS Sigma Error girl 2  #shorts #sigma
0:27
Jin and Hattie
Рет қаралды 124 МЛН
Counter-Strike 2 - Новый кс. Cтарый я
13:10
Marmok
Рет қаралды 2,8 МЛН
«Жат бауыр» телехикаясы І 30 - бөлім | Соңғы бөлім
52:59
Qazaqstan TV / Қазақстан Ұлттық Арнасы
Рет қаралды 340 М.
Sigma girl VS Sigma Error girl 2  #shorts #sigma
0:27
Jin and Hattie
Рет қаралды 124 МЛН