*🚩🔔 परमश्रध्देय परमपुजनीय परमवंदनीय परमपितापरमेश्वर भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली की जय ❤️ 🌹🌹🙏🙏🚩🚩* *वाचावी ज्ञानेश्वरी । डोळा पहावी पंढरी ।।१।।* *ज्ञान होय अज्ञानाशी । ऐसा वर या टिकेशी ।।२।।* *ज्ञान होय मूढा । अति मूर्ख त्या दगडा ।।३।।* *वाचील जो कोणी । जनी त्यासी लोटांगणी ।।४।।* *🚩🔔 अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म स्वरूप भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीक्षेत्र अलंकापुरी देवाची आळंदी निवासी परमश्रध्देय परमपुजनीय परमवंदनीय परमपितापरमेश्वर भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली की जय ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 भगवंताचे चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩✍️ डॉ धनंजय देशमुख श्रीक्षेत्र अलंकापुरी देवाची आळंदी*