श्री

  Рет қаралды 16,371,772

महाजन गुरुजी Mahajan Guruji

महाजन गुरुजी Mahajan Guruji

3 жыл бұрын

श्री गुरू चरित्र आध्याय 14 हा अत्यंत सिद्ध आध्याय आहे।
श्रीगुरुचरित्राचे वाचन/पारायण करतांना शाकाहारच करावा. या काळांत तरी मांसाहार कृपया करुं नये. कोठल्याही धार्मिक/ग्रंथ/पोथीचे वाचन करतांना शाकाहरी असावे, हे उत्तम. या अध्यायाची पारायण संख्या प्रत्येकासाठी वेगवेगळी असते कारण प्रत्येक व्यक्तीचे संचित, पूर्व कर्म वेगवेगळे असते. असे वैयक्तीक माझे मत आहे. त्यामुळे आपण येवढेच करावयाचे की, पूर्ण विश्र्वासाने या अध्यायाचे पारायणकरावे। आणि मनापासून श्रीगुरुनां आपली अडचण दूर करण्यासाठी प्रार्थना करावी। आपली अडचण श्रीगुरुंच्या कृपेने नक्की दूर होते. सर्व प्रकारच्या अचानक येणाऱ्या संकटातून हा आध्याय आपणास मार्गदर्शन नक्कीच करेल।
अत्यंत सिद्ध आणि सहज फळ प्रदान करणारा हा आध्याय आहे।
श्री गुरुचरित्र रहस्य या विषयावर मी या पूर्वी ही एक व्हिडिओ बनवला आहे। तो आपण जरूर बघा। यात पारायण पद्धती बद्दल ही लिहले आहे।
लिंक खालील प्रमाणे
• श्रीगुरुचरित्र - रहस्...
#श्री #गुरुचरित्र #आध्याय14

Пікірлер: 10 000
@mayakshirsagar7327
@mayakshirsagar7327 3 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏 महाराज सगळ्यांना शुद्ध बुद्धी,ऊत्तम आरोग्य प्रदान करो हिच गुरुमाऊली च्या चरणी विनंती करते. श्री गुरुदेव दत्त 🙏
@mandarterse791
@mandarterse791 3 ай бұрын
मला डाव्या बाजूस लकवा झालाय वर्षभर मी घरी आहे आणि आजून एक मेंदूची शस्त्रक्रिया बाकी आहे दत्तगुरू चरणी प्रार्थना आहे मला ह्यातून सुखरूप बाहेर काढून परत मला स्वताच्या पायावर उभं राहुन परिवारातील सर्व मंडळीना सांभाळण्यात यश द्या
@pramodvaidya1249
@pramodvaidya1249 Ай бұрын
श्री गुरु चरित्र फारच सुंदर आवाजात म्हटलं आहे खुप छान प्रसन्न वाटत ❤❤❤🎉
@swatibandivdekar2921
@swatibandivdekar2921 12 күн бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या आशिर्वादाने तनिष्का फर्स्ट क्लास मध्ये फायनल परीक्षेत उत्तीर्ण झाली❤
@purushottamjoshi4571
@purushottamjoshi4571 Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 🌹
@purushottamjoshi4571
@purushottamjoshi4571 3 ай бұрын
🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 अशक्य शक्य करतील स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
@alkakalambe4655
@alkakalambe4655 22 күн бұрын
स्वामी मी सध्या खूप मोठ्या संकटात आहे... माझं एक पोटाचं ओप्रेशन सांगितलं आहे... तसेच माझ्या मुलीचं गव्हर्मेंट परीक्षेच्या निकाल काय लागेल... हे पण मला टेन्शन आहे. स्वामी मी मानसिक दृष्ट्या खूप थकले आहे... कृपा करून मला या सर्व संकटातून बाहेर काढा.. कारण माझी आर्थिक दृष्ट्या इतकी पण परिस्तिथी नाही कि तो खर्च आम्ही करू शकतो.. स्वामी माझं ओप्रेशन होण्यापासून वाचवा.. आणि माझ्या मुलीचा परीक्षेचा निकाल चांगला लावा.. स्वामी मला सर्व संकटातुन कृपा करून बाहेर काढा.. हि तुमच्या चरणी आमची प्रार्थना... ❤
@radhaborse6093
@radhaborse6093 Ай бұрын
स्वामी मला तुमची सेवा माझ्या हातून करून ध्या हीच चरणी प्रार्थना करते 🙏🙏
@aartijadhav6211
@aartijadhav6211 3 жыл бұрын
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@namratasawant2383
@namratasawant2383 3 жыл бұрын
खूप छान
@namratasawant2383
@namratasawant2383 3 жыл бұрын
‌.
@namratasawant2383
@namratasawant2383 3 жыл бұрын
नो
@namratasawant2383
@namratasawant2383 3 жыл бұрын
No comments
@namratasawant2383
@namratasawant2383 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@rajendrapednekar5192
@rajendrapednekar5192 2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त माझ्या मुलीचे व तिच्या सासरच्यांचे वैचारिक मतभेद मिटू देत व सर्व तिच्या मनासारखे होऊ देत. श्री गुरुदेव दत्त .
@vijaypadalkar5137
@vijaypadalkar5137 Ай бұрын
Shri Swami samartha मी फारच अडचणीत आहे माझी सुटका करा माझ्या व माझ्या कुटुंबाच्या पाठीशी रहा व आम्हाला आशीर्वाद द्या
@lahupawar312
@lahupawar312 Ай бұрын
स्वामी राया माझ्या अभिचे रक्षण करा त्याला बाहेर च्या जे वाईट गोष्टी गोष्टी आहेत तयातून त्याला बाहेर काढा त्याच्या मनात काहीच ठेऊ नका त्याला पूर्ण रिलॅक्स करा प्लीज समर्थ❤❤
@rajendrapednekar5192
@rajendrapednekar5192 9 ай бұрын
माझी व माझ्या पत्नीची तब्बेत ठणठणीत होऊदेत महाराज 🙏🌹 तुमच्या कृपेची सावली सदैव आमच्यावर असू देत महाराज 🙏🌹
@BhagavatBarhate
@BhagavatBarhate 9 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@shantaramyende3227
@shantaramyende3227 8 ай бұрын
श्री गुरू देव दत्त
@shubhangiraorane357
@shubhangiraorane357 3 жыл бұрын
शुभांगी रामचंद्र रावराणे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ श्री गुरु माऊली आज माझ्या मुलाच्या तब्बेतीत सुधारणा आहे.अशिच तुमची छाया असुदे.
@priyajogdand567
@priyajogdand567 8 ай бұрын
❤111
@ashalatawani7478
@ashalatawani7478 Ай бұрын
​@priajogdand567
@sugandhapatade25
@sugandhapatade25 Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त मला लवकर बर वाटू दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना
@purushottamjoshi4571
@purushottamjoshi4571 Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🌹 अशक्य शक्य करतील स्वामी 🌷 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹
@aartijadhav6211
@aartijadhav6211 3 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ
@jyotimhatre4698
@jyotimhatre4698 3 жыл бұрын
Shri Gurudev Datt
@sunilgupte8450
@sunilgupte8450 3 жыл бұрын
MUSt Lisent vevery day. Sunil.
@aartijadhav6211
@aartijadhav6211 3 жыл бұрын
हो नक्कीच
@mangalareddy2919
@mangalareddy2919 3 жыл бұрын
@@aartijadhav6211 0
@minalhatkar4449
@minalhatkar4449 2 жыл бұрын
@@jyotimhatre4698 990
@sanjayswarmandali840
@sanjayswarmandali840 2 жыл бұрын
श्री श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार धन्यवाद नमस्कार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद नमस्कार सुंदर लिहीलं आहे
@sulochanapatkar6291
@sulochanapatkar6291 2 жыл бұрын
जय जय श्री गुरु देव दत्त
@meenamali2209
@meenamali2209 2 жыл бұрын
@@sulochanapatkar6291 औऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ
@rashmibhatkar2016
@rashmibhatkar2016 2 жыл бұрын
@@sulochanapatkar6291 766666666664
@user-tg7rh2mx2t
@user-tg7rh2mx2t Күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🎉🎉 श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 ओम नमो नारायणा 🎉🎉 ओम नमो भगवते वासुदेव 🎉🎉 जय महालक्ष्मी माता 🎉🎉❤❤माझे मला मिळत तुमच्या कृपेने खूप धन्यवाद❤❤🎉🎉
@aashasavale4242
@aashasavale4242 2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझी ईच्छा लवकर पूर्ण होवू दे समर्थ माऊली. 🎉🎉🎉🎉❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🏵️🏵️🏵️
@user-ml1te3ot7g
@user-ml1te3ot7g 24 күн бұрын
🎉🎉
@user-wv6rd7tj3o
@user-wv6rd7tj3o 3 жыл бұрын
नरसिंह सरस्वती दत्त महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त
@rekhajadhav6183
@rekhajadhav6183 Жыл бұрын
ओम श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री श्री गुरुदेव दत्त महाराज यांचे अध्याय ऐकून खुप समाधान मिळते आवाज खूप स्पष्ट व गोड आहे श्री चीं कृपा आशिर्वाद सदैव माझ्या मुलीवर व आम्हा सर्व भक्तांवर राहो हीच मनोभावे प्रार्थना करत आहे 🕉️🙏🙏👏👏
@BhagavatBarhate
@BhagavatBarhate 7 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शतशः कोटी कोटी प्रणाम जय श्री गुरुदेव दत्त 🙏👏👏
@kusumamrutkar8680
@kusumamrutkar8680 Ай бұрын
माझ्या मुलाची सर्व ईच्छा पुर्ण करा महाराज त्याचे आयुष्य आरोग्य चांगले ठेवा श्री स्वामी समर्थ
@anamikadeshmukh5375
@anamikadeshmukh5375 Ай бұрын
स्वामीं माझें आजारपण,लवकर बरे होऊ देत खोकला कायमचा जावू द्या❤
@aartijadhav6211
@aartijadhav6211 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@ravindradurgade6722
@ravindradurgade6722 3 жыл бұрын
Sree swami samarth
@sandhyamehetar1514
@sandhyamehetar1514 3 жыл бұрын
जय सदगुरू
@user-ip5lu3nk7g
@user-ip5lu3nk7g Ай бұрын
श्री दत्ताच्या व श्री स्वामींच्या कृपेने माझे घर व माझ्या मुलाचे लग्न होऊदे हीच तुमच्या चरणी प्रार्थना
@user-tg7rh2mx2t
@user-tg7rh2mx2t 6 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🎉🎉 श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 ओम नमो नारायणा 🎉🎉 ओम नमो भगवते वासुदेव 🎉🎉 जय महालक्ष्मी माता 🎉🎉❤❤माझ्या कडून सर्वांचे कल्याण होत आहे.खूप धन्यवाद❤❤
@sarlalkgoswami7922
@sarlalkgoswami7922 3 жыл бұрын
🙏🌹🌷जय सद्गुरू माऊली तुमची कुपा दृष्टी असुदे सर्वांना वर जय सद्गुरू 🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🙏
@savitakhade8420
@savitakhade8420 3 жыл бұрын
Gdghgggyd you to You and I will send the next week or two in one place to stay on request to the same to you have received
@sharadaajari4067
@sharadaajari4067 11 ай бұрын
श्री गुरूदत्ता तुझी कृपा आम्हावरी राहु दे माझे सर्व संकटातून मार्ग काढ सर्वाना चागली बुद्धी दे आराेग्य दे सर्वाना आनंदात एैश्र्वर्यातठेव ते नाम अखंड मुखात राहू दे श्री गुरूदेव दत्त
@user-cg9vx6vd3p
@user-cg9vx6vd3p 2 ай бұрын
Maghi, eacha0, p7#nakara,
@user-tg7rh2mx2t
@user-tg7rh2mx2t 4 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 श्री स्वामी समर्थ 🎉🎉 ओम नमो नारायणा 🎉🎉 ओम नमो भगवते वासुदेव 🎉🎉❤❤ जय महालक्ष्मी माता 🎉🎉❤❤
@jayatimble5134
@jayatimble5134 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या छोट्या मुलाचा अभ्यासात लक्ष लागू दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना
@rekhajadhav6183
@rekhajadhav6183 Жыл бұрын
ओम श्री गुरुदेव दत्त महाराज की जय अध्याय ऐकून वाचून खुप समाधान वाटत आहे आवाज खूप स्पष्ट व गोड आहे दत्त महाराज आपली कृपादृष्टी सदैव आम्हावर राहो हीच मनोभावे प्रार्थना करत आहे 🕉️🙏🙏👏👏
@shashikantjoshi2820
@shashikantjoshi2820 3 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्तचा 14 वा अध्याय ऐकुन खुप छान वाटलं मनु प्रसन्न झाले. श्री गुरुदेव दत्त.
@dattakhorane5908
@dattakhorane5908 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या भावाचे बहिणीचे वैवाहिक जीवन सुखी करा
@neetadeshmane4602
@neetadeshmane4602 2 жыл бұрын
श्री गुरूदेव दत्त 🙏 सर्वांना सुख समाधान स्थैर्य लाभो ही ईच्छा तुझ्या चरणी देवा 🙏
@dr.pallavialiaspriyankapat5500
@dr.pallavialiaspriyankapat5500 2 жыл бұрын
माझे पाय दुखायचे थांबून तब्येत ठणठणीत होऊ दे.🙏🙏💐💐
@nikhilathale1080
@nikhilathale1080 Жыл бұрын
ेंेंेेेएओोंो़ोोंोंंंंोंंंोोो
@aartijadhav6211
@aartijadhav6211 3 жыл бұрын
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त
@sumankshirsagar4402
@sumankshirsagar4402 2 жыл бұрын
Lllllllp0ll Olo0miol M N ll==mm
@aashasavale4242
@aashasavale4242 2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त तूमच्या आशिर्वादाने माझे छातीत. खूप दुखत होते दोन वर्षे झाली अध्याय 14 वा व स्वामी समर्थ सारामृत पारायण करते आहे आता थोडे कमी कमी होत आहे. खूप छान आहे ऐकताना वाचताना मला खूप छान वाटते. अशीच कृपा राहूदे माझ्या वर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🏵️🏵️🏵️🏵️🏵️
@sanjayswarmandali840
@sanjayswarmandali840 3 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त प्रसन्न नमस्कार धन्यवाद नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार धन्यवाद
@rameshsutar7990
@rameshsutar7990 3 жыл бұрын
L
@rekhazanpure1810
@rekhazanpure1810 3 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळावी एवढीच माझी इच्छा आहे ती दत्तगुरु महाराजांनी पूर्ण करावी आणि तसा मी श्री स्वामी समर्थ जप सुद्धा करत आहे पण अजूनही काही यश आले नाहीतरी त्यामुळे मन नाराज होत आहे असो जशी स्वामींची इच्छा 💐💐🌹🌹🙏🙏
@purushottamjoshi4571
@purushottamjoshi4571 Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🌹 अशक्य शक्य करतील स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री
@ganpatpawar9598
@ganpatpawar9598 7 ай бұрын
❤श्री अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤🙏🙏🙏🙏🙏 श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त दत्त 🎉🎉
@BhagavatBarhate
@BhagavatBarhate 7 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शतशः कोटी कोटी प्रणाम
@BhagavatBarhate
@BhagavatBarhate 7 ай бұрын
हे स्वामी राया शतशः कोटी कोटी प्रणाम जय श्री स्वामी समर्थ महाराज 🙏👏👏
@ashokpanchal9295
@ashokpanchal9295 9 ай бұрын
आमच्या वडिलांची तब्येत चांगली होऊ देणार🙏🙏
@karunajadhav9280
@karunajadhav9280 2 ай бұрын
श्री गुरुदेव माझ्या मुलांच्या सर्व ईच्छा पूर्ण होवोत हीच आपणांस नम्र विनंती
@user-bg6vg3hs9v
@user-bg6vg3hs9v Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधुत चिंतन गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या मुलाच रक्षन कर व लवकर लग्न जमु दे रहे 🙏🙏🙏🙏🙏🙏
@rekhajadhav6183
@rekhajadhav6183 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त महाराज याचें चौदावा अध्याय ऐकून खुप समाधान वाटत आहे गुरूजीचें वाचन खूप स्पष्ट आणि गोड आहे.श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 👏👏🙏🙏
@shubhadadeshmukh4028
@shubhadadeshmukh4028 Жыл бұрын
Uuuuuuuuiy+7
@sangeetavartak9984
@sangeetavartak9984 3 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.. माझी इच्छा पूर्ण होईल लवकर.गुरुदेव दत्त..
@user-tg7rh2mx2t
@user-tg7rh2mx2t 2 ай бұрын
माझ्या कुटुंबावर कृपा आहे. श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 श्री स्वामी समर्थ 🎉🎉
@purushottamjoshi4571
@purushottamjoshi4571 2 ай бұрын
अशक्य शक्य करतील स्वामी 🌷 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹❤
@sanjayswarmandali840
@sanjayswarmandali840 2 жыл бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार धन्यवाद
@sanjayswarmandali840
@sanjayswarmandali840 3 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त प्रसन्न नमस्कार धन्यवाद नमस्कार
@shubhamdimblay3986
@shubhamdimblay3986 19 күн бұрын
Mazhya सर्व इच्छा पूर्ण होत आहेत तुमच्या कृपेने देवा माझ्या भावाच्या मुलाची आता लागलेली नोकरी कायम टिकू दे 🙏
@HappyAzaleaFlower-pv1by
@HappyAzaleaFlower-pv1by Ай бұрын
स्वामी राया खुप मोठे संकट आले आहे मज्या परिवारात कृपा करा समर्था ❤
@sunitakhalate7627
@sunitakhalate7627 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏
@amitabondre5382
@amitabondre5382 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@kaminimungekar2114
@kaminimungekar2114 Жыл бұрын
माझ्या मुलाला तिचं मुलगी पाहिजे हीसामीकृपा
@BhagavatBarhate
@BhagavatBarhate 8 ай бұрын
हे गुरूरायामाझानातू श्री प्रतीक गुंजाळ यांचे मेडिकल सटोअरलवकरातलवकरसुरूहोऊदे🙏🙏👏🌷
@user-sx1wk3cf7k
@user-sx1wk3cf7k 4 ай бұрын
Ananta Takalkar​@@amitabondre5382
@aartijadhav6211
@aartijadhav6211 3 жыл бұрын
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@HappyAzaleaFlower-pv1by
@HappyAzaleaFlower-pv1by Ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ..
@user-bn7fu2ff2q
@user-bn7fu2ff2q Ай бұрын
❤श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ ❤अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ❤माझा विच्छा पूर्ण करा धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sanjayswarmandali840
@sanjayswarmandali840 3 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त प्रसन्न नमस्कार धन्यवाद नमस्कार सुंदर लिहीलं आहे सुप्रभात स्वामी समर्थ गुरूजी ना माझा साष्टांग नमस्कार सुंदर लिहीलं आहे सुप्रभात स्वामी समर्थ जय
@jyotiscorner3954
@jyotiscorner3954 3 жыл бұрын
खूप छान वाटलं बघून आनंद झाला 🙏🙏
@santoshlokhande8382
@santoshlokhande8382 2 жыл бұрын
Hi
@user-tg7rh2mx2t
@user-tg7rh2mx2t 2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 श्री स्वामी समर्थ 🎉🎉
@vaishalikulkarni3993
@vaishalikulkarni3993 Ай бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🙏🙏🌼🌼
@smitasankhe7906
@smitasankhe7906 3 жыл бұрын
स्वामी माझी इच्छा लवकर पूर्ण करा. श्री गुरुदेव दत्त 🙏
@sunitapatil3933
@sunitapatil3933 3 жыл бұрын
To b za. Mobile nay na h
@sanjayswarmandali840
@sanjayswarmandali840 2 жыл бұрын
श्री अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार धन्यवाद नमस्कार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद नमस्कार
@sathyavathikesarkar2818
@sathyavathikesarkar2818 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@user-tg7rh2mx2t
@user-tg7rh2mx2t 11 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🎉🎉 श्री गुरुदेव दत्त 🎉 ओम नमो नारायणा 🎉🎉 ओम नमो भगवते वासुदेव 🎉🎉 जय महालक्ष्मी माता 🎉🎉
@user-tg7rh2mx2t
@user-tg7rh2mx2t Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 श्री स्वामी समर्थ 🎉🎉 ओम नमो नारायणा 🎉🎉 जय महालक्ष्मी माता 🎉🎉
@bharatdeshmukh8875
@bharatdeshmukh8875 7 ай бұрын
🌼🌼🌼अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त, स्वामी ॐ. स्वामी समर्थ महाराज की जय🌼🌼🌼🙏🙏🙏
@BhagavatBarhate
@BhagavatBarhate 7 ай бұрын
श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शतशः कोटी कोटी प्रणाम जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏👏🙏👏🙏
@user-sx1wk3cf7k
@user-sx1wk3cf7k 4 ай бұрын
Takalkar Ananta​@@BhagavatBarhate
@sanjayswarmandali840
@sanjayswarmandali840 2 жыл бұрын
श्री अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद नमस्कार
@purushottamjoshi4571
@purushottamjoshi4571 Жыл бұрын
अशक्य शक्य करतील स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🥀
@sandhyabansode1421
@sandhyabansode1421 Жыл бұрын
Mala job malava swami aai
@sandhyabansode1421
@sandhyabansode1421 Жыл бұрын
🙏🙏🙏
@surekhajadhav4505
@surekhajadhav4505 6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ. गुरुदेवा माझ्या मुलांच्या संसारात आपला आशीर्वाद असावा.गुरुदेवा माझ्या मोठ्या मुलीचा आजारात तिला मनशक्ती मिळावी ही प्रार्थना.
@jyotidewari2204
@jyotidewari2204 2 ай бұрын
श्रीस्वामी सम र्थ श्रीगुरू देवद त्त❤
@mansidugade9254
@mansidugade9254 2 ай бұрын
Ñ
@rajendrapednekar5192
@rajendrapednekar5192 9 күн бұрын
माझ्या नातवास सात महिने पूर्ण झाले पण अधून मधून आजारी असतो त्यामुळे तब्बेतीने भरत नाही.आपली कृपादृष्टी असावी महाराज. श्री स्वामी समर्थ
@shubhamdimblay3986
@shubhamdimblay3986 11 сағат бұрын
गुरुदेव दत्त देवा माझ्या सर्व चिंता दूर कर माझी सर्व कामे पूर्ण होऊ दे 🙏 ❤
@sanjayswarmandali840
@sanjayswarmandali840 2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त प्रसन्न नमस्कार धन्यवाद नमस्कार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद नमस्कार सुंदर लिहीलं आहे
@shantanubhamre3178
@shantanubhamre3178 2 жыл бұрын
!!शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। श्री गिरीजापती भवामि शंकर शिवशंकर शंभो!! !!श्री स्वामी समर्थ महाराज!!👏👏🙌🙌
@jyotibagwe3017
@jyotibagwe3017 2 жыл бұрын
@pramilamajmule103
@pramilamajmule103 2 жыл бұрын
@@jyotibagwe3017 a
@mansibhogale8590
@mansibhogale8590 Жыл бұрын
😂🎂
@vinodbhalerao1939
@vinodbhalerao1939 Жыл бұрын
श्रीगुरुदेवदत्त
@rukminijamdade8433
@rukminijamdade8433 Жыл бұрын
देवा दत गुरु महाराजा माझा नातु चागला होऊ दे सवामी समंथं
@purushottamjoshi4571
@purushottamjoshi4571 2 ай бұрын
अशक्य शक्य करतील स्वामी 🌷 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹
@rekhajadhav6183
@rekhajadhav6183 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त महाराज की जय अध्याय ऐकून खुप समाधान वाटत आहे माझी मनोकामना पूर्ण करणारच यांची मला खात्री आहे 🕉️👏👏🙏🙏
@ankushchinchgharkar1626
@ankushchinchgharkar1626 10 ай бұрын
😊😊
@subhashvasagadekar2067
@subhashvasagadekar2067 3 жыл бұрын
श्रीपाद राजम् शरनम् प्रपद्दे,ओम दिगंबराय विद्दमही अत्रिसुताय...धिमयी तन्नो श्री दत्त प्रचोदयात.दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा...
@surekhawarge3709
@surekhawarge3709 3 жыл бұрын
Shree swami samarth
@jayashreekulkarni4872
@jayashreekulkarni4872 3 жыл бұрын
@@surekhawarge3709 o no
@bs5689
@bs5689 Жыл бұрын
​@@jayashreekulkarni4872 aaaaa
@user-ip5lu3nk7g
@user-ip5lu3nk7g Ай бұрын
श्री गुरुदेव दत्ता नच्या कृपेने व श्री स्वामी मच्या कृपेने माझ्या मू लाचे लग्न व घराचे काम पूर्ण होऊदे ही चरणी प्राथना
@sachinmhatre2182
@sachinmhatre2182 3 жыл бұрын
सर्वाना महाराज सुखी राहु दे लवकारत लवकर करोना वरती आणखी प्रभावी उपचार लागु पडु दे सर्वाच कल्याण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@varshajadhav5913
@varshajadhav5913 3 жыл бұрын
ETR
@sharadgore5354
@sharadgore5354 3 жыл бұрын
Namaskar
@kailasbandre8087
@kailasbandre8087 2 жыл бұрын
भगवती की जय हो.....! आद्यस्वयंभू व त्रिगुणात्मक स्वरूपी शक्तीपीठाचे अर्थात श्री सप्तशृंग निवासिनी देवी - श्री सप्तशृंगी मातेचे आज मंगळवार, दिनांक- २२/०६/२०२१ रोजीचे दैनंदिन मुखदर्शन...!
@avadhutpandit4338
@avadhutpandit4338 2 жыл бұрын
@@kailasbandre8087 🙏🙏 🌺🌺🙏🙏
@jayantnamjoshi7922
@jayantnamjoshi7922 3 жыл бұрын
तुमचा आवाज खूप छान आहे म्हणण्याची पद्धत खूप चांगली वाणी रसाळ आहे त्यामुळे रोज ऐकावेसे वाटते
@pramodvaidya1249
@pramodvaidya1249 3 жыл бұрын
श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त
@ushagarud6552
@ushagarud6552 3 жыл бұрын
श्री गुरू देव दत्त
@sunilambre5361
@sunilambre5361 3 жыл бұрын
छान
@vijays9812
@vijays9812 3 жыл бұрын
ण चा उच्चार न करतात मध्येच. 🤔
@vijaykonde1742
@vijaykonde1742 3 жыл бұрын
छान
@purushottamjoshi4571
@purushottamjoshi4571 2 ай бұрын
Shri Swami ki jay ll ll shri swami samarth ll ll shri swami samarth ll ll shri swami samarth ll ll shri swami samarth ll ll shri swami samarth ll ll shri swami samarth ll ll shri swami samarth ll ll shri swami samarth ll ll shri swami samarth ll ll shri swami samarth ll ll shri swami samarth ll ll shri swami samarth ll ll shri swami samarth ll ll shri swami samarth ll ll shri swami samarth ll ll shri swami samarth ll ll shri swami samarth ll ll shri swami samarth ll ll shri swami samarth ll
@rekhajadhav6183
@rekhajadhav6183 11 ай бұрын
ओम श्री गुरुदेव दत्त महाराज की जय अध्याय ऐकून खुप समाधान मिळते आवाज खूप स्पष्ट व गोड आहे श्री गुरुदेव दत्त महाराज यांची कृपा आशिर्वाद सदैव माझ्या मुलीवर व आम्हा सर्व भक्तांवर राहो हीच मनोभावे प्रार्थना करत आहे 🕉️🙏🙏👏👏
@savitaraghunath567
@savitaraghunath567 9 ай бұрын
बबगगबगगग
@BhagavatBarhate
@BhagavatBarhate 9 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 👏🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏👏🙏
@rekhajadhav6183
@rekhajadhav6183 Жыл бұрын
ओम श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री गुरुदेव दत्त महाराज यांची कृपा आशिर्वाद सदैव माझ्या मुलीवर व आम्हा सर्व भक्तांवर राहो हीच मनोभावे प्रार्थना करत आहे 🕉️🙏🙏👏👏
@rekhajadhav6183
@rekhajadhav6183 Жыл бұрын
गुरुदेव दत्त महाराज अध्याय चौदावा ऐकून खुप समाधान मिळते गुरूजीचें वाचन खूप गोड व स्पष्ट आहे.गुरु महाराज तुमची कृपादृष्टी सदैव आम्हावर राहो हीच मनोभावे प्रार्थना 🙏🙏👏👏
@pramilachavan3053
@pramilachavan3053 Жыл бұрын
जय गुरुजी. खरच 14अधय वाचून खुपचं समाधान वाटले. फायदा. पण अशीच कृपा ठेवा स्वामी
@bhagavtbarhate3758
@bhagavtbarhate3758 Жыл бұрын
👏🙏🙏🙏🤢👏👏👏👏
@bhagavtbarhate3758
@bhagavtbarhate3758 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@bhagavtbarhate3758
@bhagavtbarhate3758 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@purushottamjoshi4571
@purushottamjoshi4571 6 ай бұрын
🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 🌹🌺
@sarla406
@sarla406 3 ай бұрын
😮
@user-tg7rh2mx2t
@user-tg7rh2mx2t 2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 श्री स्वामी समर्थ महाराज 🎉🎉
@user-bx9wp7hm1k
@user-bx9wp7hm1k 3 жыл бұрын
।। श्रीपादराजं शरणं श्रीपाद दत्त वैभवम ।। ।। श्रीपादराजं शरणं प्रपद्ध्ये ।।
@sanjayswarmandali840
@sanjayswarmandali840 3 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त प्रसन्न नमस्कार धन्यवाद नमस्कार सुंदर लिहीलं आहे सुप्रभात स्वामी समर्थ गुरूजी ना माझा साष्टांग नमस्कार सुंदर लिहीलं आहे
@vaishalikumbhar5444
@vaishalikumbhar5444 3 жыл бұрын
Jay shri gurudev datt
@vijaymhakave5046
@vijaymhakave5046 3 жыл бұрын
Namskar maza shri Gurudev Datta. Jaj sadguru.
@rupalipatil7745
@rupalipatil7745 3 жыл бұрын
@@vaishalikumbhar5444 y
@deepikachavan118
@deepikachavan118 6 ай бұрын
🙏🙏!!श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव!!दत्तास्पानपाही देवाधि देव! भाव्यग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते!🌹🌹!घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते!!
@sanjayswarmandali840
@sanjayswarmandali840 2 жыл бұрын
श्री अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@tusharawate3768
@tusharawate3768 Жыл бұрын
जय जय श्री गुरूदेव दत्त सर्वांना आनंदात सुखात ठेव
@shilpapilankar4763
@shilpapilankar4763 2 жыл бұрын
गुरुजी तुमच्या आवाजात गुरुचरित्र ऐकायला खुप छान वाटते
@ashokdeshmukh2452
@ashokdeshmukh2452 Ай бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@nirmalakalshetty7018
@nirmalakalshetty7018 3 жыл бұрын
श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त
@sopankadam9158
@sopankadam9158 3 жыл бұрын
जय गुरुदेव दत्त स्वामी महाराज कीज
@user-bn7fu2ff2q
@user-bn7fu2ff2q 2 ай бұрын
❤श्री अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ❤स्वामी समर्थ जय जय समर्थ ❤आभार 🙏🙏
@purushottamjoshi4571
@purushottamjoshi4571 2 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌷
@vaishnavideshmukh2844
@vaishnavideshmukh2844 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@BhagavatBarhate
@BhagavatBarhate 7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज शतशः कोटी कोटी प्रणाम 🙏👏🙏👏🙏👏
@aartijadhav6211
@aartijadhav6211 2 жыл бұрын
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🏼🌹☘️🔱✨🚩🌟🌷
@anitachawan4419
@anitachawan4419 2 жыл бұрын
Shri Guru datta
@aroonpatharkar9063
@aroonpatharkar9063 Жыл бұрын
जय गुरुदेव दत्त
@aroonpatharkar9063
@aroonpatharkar9063 Жыл бұрын
रेखा पाथरकर
@chhotabheem1612
@chhotabheem1612 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💐🙏💐🌹🌹🚩
@vinitaparab3113
@vinitaparab3113 9 ай бұрын
Shree Gurudev Datta Shree Swami Samarth
@user-tg7rh2mx2t
@user-tg7rh2mx2t Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 श्री स्वामी समर्थ 🎉🎉 ओम नमो नारायणा 🎉🎉 ओम नमो भगवते वासुदेव 🎉🎉 जय महालक्ष्मी माता 🎉🎉 प्रणाम वंदन 🎉🎉
@smitadeshmukh978
@smitadeshmukh978 Күн бұрын
श्री गुरू देव दत् 🙏 श्री स्वामी समर्थ 🌺महाराजांच्या कृपा आशिवादा ने माझा मुलगा चेतन MBA झालाअसेच आशिवाद राहू दया स्वामी 🙏🙏🌺🌺
@mohannavghare4198
@mohannavghare4198 Жыл бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
@yatishchoudhary8018
@yatishchoudhary8018 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@mahadevpalve9763
@mahadevpalve9763 Жыл бұрын
@vaishalijadhav-xz3kt
@vaishalijadhav-xz3kt 6 ай бұрын
एकूण खूप समाधान वाटले सदैव कृपा राहू भक्तांवर🌹🌹💐💐
@savitasatbhai1006
@savitasatbhai1006 15 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त महाराज जे जे संकटात आहे त्यांना सर्वांना मदत करा तुमचे कृपा आशीर्वाद कायम असू द्या
@user-hu3mj4xp4b
@user-hu3mj4xp4b 2 жыл бұрын
महाजन गुरूजी यांचा मधूर आवाज खुपच सुंदर प्रस्तुति साठी धन्यवाद दादा, बळीराम जावळे आडगाव पैठण
@surekhagangurde1677
@surekhagangurde1677 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@nitinterse3476
@nitinterse3476 3 жыл бұрын
Ra.mraksh
@dinkarchole8466
@dinkarchole8466 3 жыл бұрын
@@nitinterse3476 uttam
@dinkarchole8466
@dinkarchole8466 3 жыл бұрын
@@nitinterse3476l
어른의 힘으로만 할 수 있는 버블티 마시는법
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 7 МЛН
WHY DOES SHE HAVE A REWARD? #youtubecreatorawards
00:41
Levsob
Рет қаралды 32 МЛН
Sprinting with More and More Money
00:29
MrBeast
Рет қаралды 24 МЛН
Como ela fez isso? 😲
00:12
Los Wagners
Рет қаралды 26 МЛН
어른의 힘으로만 할 수 있는 버블티 마시는법
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 7 МЛН