"आरोग्य भारती" तर्फे शालेय विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप

  Рет қаралды 66

आरोग्य भारती पश्चिम महाराष्ट्र प्रान्त

आरोग्य भारती पश्चिम महाराष्ट्र प्रान्त

Күн бұрын

दिनांक २३-०७-२०२३ रोजी आरोग्य भारती तर्फे शालेय विद्यार्थांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम डॉक्टर व्ही. डी कुलकर्णी (अध्यक्ष पश्चिम प्रांत) व प्रदीप फासे (उपाध्यक्ष पश्चिम प्रांत ) यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमासाठी डॉक्टर संतोष गटणे व डॉक्टर कुलकर्णी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. शालेय साहित्य सेवा सहयोग संस्थेने उपलब्ध करून दिले. साहित्य मिळवण्यासाठी स्नेहा केतकर यांचा मोलाचा सहभाग होता. एकूण 50 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन निलेश स्वामी ,अमेय वाघ , मिलिंद लिमये ,राघवेंद्र नायक, शशांक शेवडे , अद्वैत गुंफेकर,यांनी केले ,कार्यक्रमास श्री प्रसाद चावरे मराठे काका, डॉक्टर मनोज चौधरी , दीपक अष्टपुत्रे , योग शिक्षक सौ साधना लेले व शाळेतील शिक्षक व विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.

Пікірлер
отомстил?
00:56
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН