पुढच्या वेळी माझा नंबर चंद्रावर South poll वर द्या, म्हणजे चंद्रयान चं 🚀 रोव्हर तरी शोधतो 🙏
@soninale93703 жыл бұрын
😂😂😂🤣🤣🤣👍
@ENLIGHTENV23 жыл бұрын
😀😀😀👍👍
@radhachibhade41083 жыл бұрын
😂😂🤣🤣😄😄👍👍👍🤦🤦🤦
@amitdamahe70873 жыл бұрын
राजेश टोपेने केलेले कृत्य भरभराटीचे जावो. राजेश टोपे traveling चे पैसे परत द्यावे अन्यथा पदाचा राजीनामा द्यावे. जाहिर निषेध जाहिर निषेध ⚫⚫⚫⚫
@uddhavbadwane12853 жыл бұрын
टार्गेट पूर्ण न झाल्याने परीक्षा रद्द करण्यात आल्या. -संदर्भ महाभकास आघाडी. 🙏🏻 शेवटी करून दाखवलं...
@vikasbhosle9773 жыл бұрын
😂
@ranjitdeshmukh2093 жыл бұрын
बरोबर भावा
@krushnarathod963 жыл бұрын
ऑनलाइन परीक्षेचे भरती करताना... पेपर मध्ये एक दिवसाचा गॅप ठेवला होता... कारण त्यामध्ये पैसे देणारे कॅंडिडेट शोधता येईल यासाठी.... एकदम भाड्खाऊ पद्धत आहे.... परीक्षा एमपीएससीमार्फत झाली पाहिजे तरच पारदर्शक पण येईल नाहीतर आंधळं दळतं कुत्र पिठ खात अशी अवस्था आहे मित्रांनो
@ENLIGHTENV23 жыл бұрын
😂😂
@satishande48783 жыл бұрын
कराळे सरांच्या डोळ्यातून अश्रू आले बोलताना चेहऱ्यावर दुःख झळकून राहिलं भरपूर दुःख होते जेव्हा विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत वाया जाते. आणि वेळेवर परीक्षा कॅन्सल झाली. विद्यार्थ्यांसाठी झटणारे एकमेव कराळे सर.
@stargamer0.5883 жыл бұрын
एकदम बरोबर बोलले ... सर तुम्ही... . टोपे साहेबांनी नैतिक जबाबदारी वर राजीनामा दिलाच पाहीजे.....
@gajanandhawale88563 жыл бұрын
# mpsc बोर्डवर तुकाराम मुंडे ची निवड व्हावी. # राज्य शासनाच्या सर्व exam mpsc ने घ्या.
@skeditz53183 жыл бұрын
एकदम बरोबर Kadakk प्रशासन राहिल ...
@swapnilchahurpagar98033 жыл бұрын
Ho..bhawa barobr
@satishkhandrea53183 жыл бұрын
Right
@rahulsatpute62183 жыл бұрын
Sir. यांनी परीक्षा mpsc ला दिल्यावर यांचा धंदा बंद पडेल sir.त्यामुळें हे mpsc ला देण्यास तयार नाहीत. हे बिघाडी सरकार आहे.
@forbetterfuture24243 жыл бұрын
Maharashtra Govt. :- तीन तिघाडा काम बिघाडा 👏👏👏👏👏👏👏👏
@shidheshwarjadhav6613 жыл бұрын
तुम्ही खूप खर बोलता सर खूप मानसिक त्रास होतोय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना.
@sbnewcreations97193 жыл бұрын
सर तुम्ही असे एकमेव व्यक्ती आहे जे विद्यार्थ्यांचा विचार करून विद्यार्थ्यांन बद्दल बोलता आणि आमचा सोबत असता. धन्यवाद सर 👏👏
@santoshpatilsuryawanshi80153 жыл бұрын
राजेश टोपे ने आरोग्य मंत्री पदाचा नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा व स्टुडंट्स चे तिकिटाचे पैसे सरकारने वापस द्यावे exam MPSC कडून घ्यावी
@santoshpujari17153 жыл бұрын
फॉर्म भरलेल्या प्रत्येक विद्यार्थांच्या अकाऊंटवर 5000 रुपये पाठवायला पाहिजे नाहीतर त्यांना ईडी लावायला
@rakeshjivtode38503 жыл бұрын
👌👌💐
@pavanfarkande16743 жыл бұрын
याना जर परीक्षे चे नीयोजन जमत नसल तर परीक्षा mpsc कडे द्यावी
@shubhamchoudhari94653 жыл бұрын
Punha challan sir 500rs
@sankalptharkar63823 жыл бұрын
Aani process 2 divsatch krun ghyavi tatkal
@kirangurav80773 жыл бұрын
मनापासुन धन्यवाद 🙏 सगळे मनातले बोल्लात सर 🙏📖
@ajayjadhav86353 жыл бұрын
दळभद्री सरकार दलींदर आणि आभाळाला नुसत्या हेपल्या मारणारा टोपी बाज आरोग्यमंत्री .....आता सगळ्या पोस्ट १००% फिक्स होतील
@junedshekh81653 жыл бұрын
Bhau Mnuhun Sarv exam Mpsc la dya
@dhammanandbansode26083 жыл бұрын
ajit pawar men manus aahe
@pravinkoli973 жыл бұрын
हो खरे आहे
@happylife-ug6vx3 жыл бұрын
@@dhammanandbansode2608 ajit pawar only paise khaylach mantri Banla aahe
@monikakokate35753 жыл бұрын
सर हे सरकार काईच कामाचं नाई अस वाटते कुठ नेऊन ठेवला महाराष्ट्र यांनी
@Kansaramata3 жыл бұрын
बाकी क्लास वाले फक्त पैसे घेतात कराळे सरांचं घ्या शिका विद्यार्थ्यांची तळमळ जाणणारे खरे शिक्षक कराळे सर
@adityakhude66883 жыл бұрын
सर मी 2000 रु व्याजाने काढून आलो अकोल्याला लॉज ला बुक करून राहिलो आणि रात्री 1 वाजता मॅसेज आला परीक्षा कॅन्सल झाली
सर ह्या गोष्टीला जाहीर निषेध करू आणी गोर गरीबांच्या मुलांना न्याय मिळवून देऊ
@vintagegoldcricket49213 жыл бұрын
setting valyanche kay hoil
@shubhamronghe75203 жыл бұрын
Tumcha no send kara sir
@shubhamronghe75203 жыл бұрын
Sir karale sir cha no send kara please
@Satyamgayke90963 жыл бұрын
आतापर्यंत गोर गरीब जनतेला कधी न्याय मिळाला आहे का? हरामखोर सरकार आहे
@vikasdandge73123 жыл бұрын
बाकीचे मास्तरांना काहीच घेन देन नाही तुम्ही बोलतता सर तुम्हाला खूप सपोर्ट आहे सर सगळ्याचा तुम्ही राईट करू शकता सरकारला
@saurabhmore78133 жыл бұрын
Tyayache pora nahi jata na ya conditiona madhuna tyayale ka vatanara sir gele asate tevha samazala asata
@vikasdandge73123 жыл бұрын
Barobar Dada
@SK-en3py3 жыл бұрын
बाकीच्या मास्तर जवळ पैसा जास्त आहे ,आणि समाजाचे घेणे नाही देने नाही त्याला.
@ramghuge61153 жыл бұрын
😭😭😭 खरं बोलले सर, ऐनवेळी परीक्षा cancel करून लई त्रास झाला आहे. आम्ही पैसे खर्चून दुसऱ्या गावाला आलोय. मानसिक त्रास होतो
@rahulsatpute62183 жыл бұрын
एकदम बरोबर sir. हे सरकार विद्यार्थ्या च्या जीवाशी खेळत आहे.
@pawaningole39773 жыл бұрын
काय अवस्था झालीये महाराष्ट्राची मुख्यमंत्री सकाळी सकाळी शपथ घेतात , एक्साम अर्ध्या रात्री कॅन्सल होते वा !
@misspriyadeol67583 жыл бұрын
सर यांबदल उपोसान केले पाहिजे. सर्व विद्यार्थी संघटित झाले पाहिजे. तेव्हा यांना समजूत येणार.
@king-khan5493 жыл бұрын
Barobar tai chi frend
@vjcreations1433 жыл бұрын
Khar ahe
@ENLIGHTENV23 жыл бұрын
🙏🙏
@bhushandeshmukh91413 жыл бұрын
पुजा खरंय आहे...तुझा पेपर कुठे होता
@bhagwatbhalerao11203 жыл бұрын
उपोसान करुन विद्यार्थी कुपोषित होतील पण कंपनीला आणि टोपेला काही फरक पडणार नाही.
@sachinkottapalle11823 жыл бұрын
राजेश टोपे आम्ही काम करून फॉर्म भरतोय काही झक मारत नाही आणि तुम्ही मागून पाठीत खंजर खुपसत आहात.. निव्वळ नालायक पणा आहे
@sachinkottapalle11823 жыл бұрын
@Jay Birsa Digital होना राव.. यांचं काय जातंय जाणार तर आपलं आहे ना
@junedshekh81653 жыл бұрын
Bhau Mnuhun Sarv exam Mpsc la dya
@ashokmalghane42103 жыл бұрын
Ho. N
@happylife-ug6vx3 жыл бұрын
Barobar
@charudattachaudhari11893 жыл бұрын
टोपेने आजपर्यंत कोणतीही बाब विना भ्रष्टाचार ,विना घोटाळा पूर्ण केलेली नाही,मग ते व्हेटिलेटरची खरेदी असो की आक्सिजन सिलेंडरचे वितरण असो. पण त्यांना सरकारमधील कोणीही दोष देत नाही कारण गेल्या दोन वर्षांत त्यांनी पक्षाला सर्वाधिक आणि नियमित निधी दिला आहे.काका, दादा,ताई तिघांनाही ते नेमके कोणत्या गटाचे आहेत ते सुद्धा कळू देत नाहीत.
@govardhansapkal93613 жыл бұрын
बीजेपी सरकार म्हणतात शिकून मोठ होण्यापेक्षा घरच विकून मोठ व्हा ह-भ-प राजेश टोपे महाराज .. राजेश टोपे महाराज यांनी विद्यार्थ्यांना घातली टोपी..💯
@shubhamgorade42423 жыл бұрын
हे सर्व या नेता लोकांचे आणि आतल्या लोकांचे पैसा कमावायाच धंदा आहे महनून है लोक mpsc la exam dyalala tayar nahi ahe😠😠😠😠😠😠
@amarjadhao76643 жыл бұрын
मी आताच पोहचलो exam center City मध्ये अताच न्युज बघतली आता परतीचा प्रवास सुरू 700+700km 1200Rs भूक पण खूप लागली आहे. पण बस स्टॉप ला काही खायला भेटत नाही आहे.
@sparrowarmy49013 жыл бұрын
Kalji ghya
@bhagwatsadawarte49253 жыл бұрын
Keep it up bro hard work pays off ❤❤❤
@surajlewade24293 жыл бұрын
Sir aaj seting krnara jr mla bhetla n tr kapun takto tyale mg pahin bhaer rahnya peksha jail msdde rahil.........
@Kapil-16pawara3 жыл бұрын
खूपच वाईट बाब आहे ही
@baligajbhiye34083 жыл бұрын
Mala janiv aahe sir take care of yourself 🙏
@dipikakamble52073 жыл бұрын
ALL EXAM MPSC Through ghyayla sanga sir Plz...thank you
@MissionHelp2Win3 жыл бұрын
Hi
@Do__it3 жыл бұрын
Ekdm khar bolli
@Do__it3 жыл бұрын
Karale sir aplya srva sobat kayam khambir ahe . houn ch jaude ata je hoil
@kakasahebrupanwar64903 жыл бұрын
Ho real bolat tumi
@shivshankarchoure48753 жыл бұрын
आयुष्यात बर्रबाद सोन्यासाठी प्रेम करने गरजेचे नाहि आरोग्य सेवकचा फार्म काफी आहे
@ENLIGHTENV23 жыл бұрын
😀🙏
@ritwikvlog74733 жыл бұрын
Sir thank you so much tumhi ya videotun aamchya sarv bhavna manapasun vyakt kelya
@awdhutsonawane86343 жыл бұрын
आता एकच मागणी पाहिजे की परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच व्हावी
@satishwadje3 жыл бұрын
सरकारने उत्तरप्रदेश आणि चीनला पोहोचण्यासाठी वेळ दिला आहे .... आणि पुढील काळात उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव तसेच चंद्र आणि मंगळावरही परीक्षा केंद्र येईल याची नोंद घ्यावी आणि आपलं आपल रॉकेट तयार कराव ..... जय आरोग्य भरती
@ENLIGHTENV23 жыл бұрын
👍👍👍
@santoshpujari17153 жыл бұрын
सर मी सोलापूरहून मिरजेला येऊन पोहोचलो सांगली येथे परीक्षा होत माझं सर खरं सांगतो मी बस स्टँड मध्ये झोपलो आता
@gamer121663 жыл бұрын
🙄😟
@nileshrathod93243 жыл бұрын
So sad. ,😭😭😭
@mr.vaibhavdakhore80933 жыл бұрын
माझ्या रुम वर येऊ शकतो भावा government medical college javl aahe
@santoshpujari17153 жыл бұрын
@@mr.vaibhavdakhore8093 थॅन्क्स मित्रा. सॉरी मी आता बागितल. चाललोय मी आता जातोय विचारल्याबद्दल खूप खूप आभारी आहे मित्रा. 🙏🙏🙏
@abhinavakinwar67173 жыл бұрын
मा.श्री.राजेश टोपे साहेब, आरोग्यमंत्री महा. राज्य थोडीशी लाज वाटू द्या. आम्हाला जाण्यासाठी जो काही खर्च लागला आहे. तो आम्हाला परत करण्यात यावा. आणि आम्हाला खुप मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
@ENLIGHTENV23 жыл бұрын
🙏🙏
@shridhargaikwad24683 жыл бұрын
ऐनवेळी परीक्षा रद्द करणे फार मोठी चूक आहे, कमीतकमी चार दिवस अगोदर कळवायला पाहिजे होते
मी 1200 रू. खर्च केलं आहे सेंटर वर जाण्यासाठी राहण आणि खान आणि अजुन परतीचे पैसे 400 रू. म्हणजे 1600 रू. गेले माझे पैसे मेहणीते आहे असे नेते लोक भ्रष्टाचार करून मिळवलेले नाही ..
@punamshingade15593 жыл бұрын
Khup chan sir...... Lava wat ya lokanchi.... They all deserve this🙏🙏🙏🙏🙏
@avinashkamble75453 жыл бұрын
सर मी आता सातारा जिल्ह्या मध्ये पोहोचलो आहे मी 5000 हाजार 10 रू% ने व्याजाने काढून आलो आहे
@Sachin_korde41263 жыл бұрын
😭
@TastyMarathiKitchen3 жыл бұрын
😢😢😢😭 khup dukhh hotay mitra
@Sachin_korde41263 жыл бұрын
Same bhava 😭
@nileshrathod93243 жыл бұрын
Khup vait vattey mitra
@nareshatram86393 жыл бұрын
भाऊ या सरकार ले मत देऊ नको राजेश टोपे चा राजनामा मागवा
@ganeshmali45553 жыл бұрын
आपण बोललात हे तरी बरे आहे सर....एक मास्तर तरी आमच्या बाजूने बोलताहेत हे तरिबरे....thanks sir
@pravin24643 жыл бұрын
महा पोर्टल पासून आज पर्यंत कण्डक्ट झालेली कोणत्याही सरळसेवा परीक्षेची टॉपर ची लिस्ट पाहा. विशिष्ट आडनावाचे,विशिष्ट cast चे, आणि विशिष्ट परिसरातील रहिवाशी असलेलेच विद्यार्थी टॉपर ला सापडतील. हेच विद्यार्थी टॉप कसे करतात ??? हा एक प्रश्न च आहे
@Sachin_korde41263 жыл бұрын
जळगाव चे एकाच घरातले 3 टॉपर आहेत.
@Amar-dl8bl3 жыл бұрын
Vj Banjara caste top in talathi every district
@dattatraydahale46633 жыл бұрын
Bajara & rajout
@sumitmandape12853 жыл бұрын
Government servant paisa khtata.....tyna kyadachi bhiti rahli nhi..
@sanjitnikhare5363 жыл бұрын
जेवढेही दलाल आणि घुसखोरी करणारे लोक आहेत त्यांचा शोध घेतला पाहिजे... जेणेकरून कोणत्याही गरीब वा अभ्यासू विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, सर आपण विद्यार्थ्यांना पाठींबा देत आहात... तुमच खूप खूप आभार मानतो मी. धन्यावाद सर 🙏🌹
@yogeshpawar16773 жыл бұрын
वीडियो dislike करणारे सेटिंग वाले होते वाटतं..😅
@akashpatil71513 жыл бұрын
Ho kharch🤣🤣🤣
@Aap7873 жыл бұрын
Asch disty
@manojjawarkar84333 жыл бұрын
सतरंजी उचले असावे बहुधा
@snehadahake75363 жыл бұрын
@@manojjawarkar8433 ho n😄😄😄😄
@ENLIGHTENV23 жыл бұрын
😂😂👍👍
@adv.uttambhaikolekar52453 жыл бұрын
आपल्याला लाख लाख सलाम... सर... I am proud of you...
@civilhomedesign2m213 жыл бұрын
सर रात्री वेड काढून आम्हाला सतर्क केलं त्या बद्दल धन्यवाद🙏
@pandurangipardas11683 жыл бұрын
Dislike karnaryache paise budale hooooo
@sanjaynagdevte24923 жыл бұрын
सर मी संजय नागदेवते नागपूर तुम्ही अशीच मंत्री यांची वाजवत जा आमचा फुल सपोट आहे . मी विद्यार्थी नाही पण तूमचे विडीयो नेहमी पाहत राहतो.मी तुमच्या भेटीला वरदया ला येनार आहे.धन्यवाद.
@ashokbhise10793 жыл бұрын
सर तुम्ही राजकारणात येवून याविषयी आवाज उठवला पाहिजे
@ENLIGHTENV23 жыл бұрын
🙏🙏🙏
@rahoolmandhare9613 жыл бұрын
हे महाभिकास आघाडी सरकार उद्याची पत्रकार परिषदामध्ये सर्व जवाबदारी कंपनी वर टाकनार आहे .........
@joshivithoba42503 жыл бұрын
टाकली
@mahendrajadhav92743 жыл бұрын
अगदी बरोबर बोलता सर तुम्ही .... सरकारने गरिबांच्या लेकरा साठी योग्य निर्णय घेतलाच पाहिजे
@dipaksatdeve56583 жыл бұрын
👉आरोग्य विभाग भरती किंवा कोणतेही परीक्षा असो आताच्या परिस्थिती नुषार तर मुलांच्या आयुष्यात एक त्रास दायक आणि मनाला विचलित करणारी एक्साम ठरलेली आहे,आणि जर अस पुढे चालत राहील तर मुले एक्झाम देणं सोडून देणार..
@shubhamronghe75203 жыл бұрын
Right
@vaibhavgawandeakola22233 жыл бұрын
महाराष्ट्र सरकारचे सर्व डिपार्टमेंट चे पेपर MPSC ला दया ही विनंती 🙏🙏🙏🙏🙏
@saritataigolegavakara3 жыл бұрын
सर लै टेंशन आलय
@balkrishnadhakane12883 жыл бұрын
Group C sati 15 lakh aani Gruop D sati 10 lakh rupaye ASA rate chalu aahe MPSC marfat pariksha gyanyat yavi.
@paripoo42083 жыл бұрын
As jhal tr tudawa lagte sarkar le
@dipk94263 жыл бұрын
Khote ahe
@amitnimbekar57163 жыл бұрын
सर्व परीक्षा निवड समिती मार्फत घेतली पाहिजे. पूर्वी सर्व परीक्षा कलेक्टर मार्फत होत असत.
@gajananchaudhari4113 жыл бұрын
Sir Mulanchya manatil bhavana vyakt krtay...... Study krun .......aani...lam center vr jaun....jr Exam cancel zali....asa message jr yet asel....kharch ..mulavr kay bitu shakte.....he..ek Teacher ch janu shaktat....... Khup khup Dhanyawad Sir
@anilkinake19143 жыл бұрын
महाराष्ट्र सरकारच जाहीर निषेध
@anilshivnitwar14003 жыл бұрын
Kavlyachya hatat dila karbhar Hagun bhrvla darbar
@chaukshi_kaksh3 жыл бұрын
सर परीक्षार्थी ला मनस्थाप व फसवणूक केल्याबद्दल सरकारने आज जागतिक टोपी दिन 29/9/2021घोषित करा....
@sunilhedau93333 жыл бұрын
महाराष्ट्र टोपी दिन
@ranjeetpatil34503 жыл бұрын
सर तुमच्या सारख्या क्लासेस वाला, प्रामाणिक पणे मुलांसाठी पुढे येणारा दुसरा कोणी नाही.........
@Karade_263 жыл бұрын
सर तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला सावधान केलं... खूप खूप आभार..... 👍❤️🌹
@radhachibhade41083 жыл бұрын
👍👍🙏🙏
@vishnurathod27283 жыл бұрын
सर बाकीचे क्लास वाले शीक्षक का फक्त पेसे घेतात का क्लासचे ,करा ना विद्यार्थ्यांसाठी काईतरी या कराळे सरासोबत काई तरी करा
@samadhanwaghmare26483 жыл бұрын
Barobar aahe sir tumch... kharach tumchya manat ji garib vidyarthyanbaddal ji talmal aahe ti dusrya kontyach sansthachalak chya manat nh. Koni dusara class vala tumchyasarkha bolatana disat nh..tyancha fakt paisa kamavanyacha dhanda houn basalay aani tyat he sarakar daridri🤪... kharach ya pariksha mpsc kade supurd kelya pahij... 🙏
@shriamkumarvaishnav91133 жыл бұрын
Mpsc ने पण पूर्ण जाहिरात.. चवेळी पूर्ण कॅलेंडर सादर करावं त्यात सुरुवात तारीख शेवटी तारीख.. परीक्षा तारीख निकल तारीख... आणि फायनल... जॉइनिंग लेटर issue तारीख मेंशन करावं तेव्हा च सगळ्यांना फायदा होईल
@gajanandhawale88563 жыл бұрын
स्पर्धा परीक्षा देनाऱ्या विद्यर्थ्या साठी सचिन ढवळे व करले सर हे दोन आमदार व्हावे. आमच्या काही मागण्या 1 प्रत्येक परीक्षा च्या चालणं ची किंमत 100 रुपये पेक्षा जास्त नसावे.2 कोणतीही exam जाहिरात आल्या पासून मुलांना जोयानिंग देण्यापरणत सर्व्ह प्रोसिजीर 9 महिन्यात पूर्ण व्हावी. 3 कोणताही गोंधळ झाल्यास मुलांना नुकसान भरपाई द्यावी. 4 कोणी पैसे देवून नोकरीवर लागले तर त्यांना deshdrohi kalam 124a lagawe. 5 परिष्या center हे जिल्हातच द्या.
@suhasthorat91243 жыл бұрын
प्रशासनास शक्यतो परीक्षा गृह जिल्ह्यात घेण्याबद्दल सांगा...
@shubhangimali433 жыл бұрын
अगदी बरोबर बोलात सर तुम्ही.....Thank you sir🙏🙏🙏
@hiteshurkude64333 жыл бұрын
सरकारच्या थोबाडीत तरुण जोपर्यंत मारत नाही तो पर्यंत असाच चालणार . पेपर फोडून तरुणाच्या छाताडावर लात ठेऊन घुसखोरी करून सरकार निकाल लावते . आपल आजपर्यंत चा अभ्यास आपल्या कृतीत उतरवून आपल्या हक्कासाठी लढा उभारला पाहिजे .💪
@chandrakantlichade36683 жыл бұрын
Topevr 420 dhakhl kra
@chandrakantlichade36683 жыл бұрын
Mpschya jaga nhi bhrt tr ky jaga bhrnr tech sadsya nhi nivdle tynacha result pn lagto
@kaduaahwini39323 жыл бұрын
Hech krayla pahij tyanna vatte chlne do
@kishorpawara19943 жыл бұрын
कुटल्या फिल्ड मध्ये life सेट होते योग्य पर्याय निवडा 1इंजिनियिंग 2राजकारण 3हेल्थ डीपारमेंट 4बँकिंग डीपारमेंट 5पोलिस डीपारमेंट 6प्रशासकीय डीपारमेंट उत्तर द्या त्या बेस वर पुडची तयारी करायची
@imvishal79433 жыл бұрын
1,3,4,5,6 madhe fakt tumchi life settle hote ani 2 madhe tumchya 7 pidhyachi life settle hote
@kishorthakare45073 жыл бұрын
Exams mpsc कडे वर्ग करायला पाहिजे सर 🙏
@rameshjadhav37553 жыл бұрын
Bakichya class valyani sawatache khise bhara bhikarchotano..... Karale sir salute U...sir tumalach vidyarthyachi kalaji aahe...
@prashantghadigaonkar86013 жыл бұрын
आमच्या आयुष्याचा खेळ चालायला का !!!!! बेरोजगार असताना फी भरायला ही घरून पैसे मागताना आम्हाला लाज वाटते.....!!!!! आणि त्यात असे प्रकार... एका बेरोजगार मुलाच्या जागी राहून विचार करा....please🙏😣
हे बघा pariksha रद्द zali आहे, परंतु sarkarla kuthlahi धोका नाही विकास aaghadi आपला कार् यकाल पूर न karel व अचाच विकास karel । धन्यवाद
@raghunathswami96403 жыл бұрын
सर तुम्ही खूप परखड मत मांडत खूप छान सर आम्ही सर्व जण तुमच्या पाठीशी आहे मनापासून अभर
@CR7.......1M6913 жыл бұрын
Sir majhi aai aajari ahe... Mi aaila ekt sodun aalelo aahe malegaon te thane la.. Khup dur aalo ahe..
@krishnaaage79683 жыл бұрын
आता आरोग्यविभागाची पुढे जेव्हा परीक्षा होईल तेव्हा बस ने प्रवास करून सेंटर वर पोहचा फक्त हॉलटीकेट दाखवून ते सुद्धा प्रवासाचे पैसे न देता. आणि हॉल टिकेट असणाऱ्यांकडून प्रवासाचे पैसे घेऊ नका असा आदेश परिवहन मंत्री यांनी द्यावा.
@umangkd34073 жыл бұрын
सर याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी तुम्ही नेतृत्व करा आम्ही सर्व विद्यार्थी तुमच्यासोबत आहोत
@adityawasu36903 жыл бұрын
राजेश टोपे साहेब तुम्हाला जमत नाही तुम्ही राजीनामा द्यावा . तुमची मानसिकता नाही नियोजन करण्याची .तुम्हाला फक्त पैसे खाईचे असतात . इलेक्शन च्या वेळेस आमच्या मागे फिरतात. साहेब तुम्ही लोकांमुळ निवलून दिला.काम करा साहेब . कोण कोण सोबत आहेत त्यांनी लाईक करा.
@IND5723 жыл бұрын
सर आंदोलन करा आम्ही सहभागी होऊ.
@satishkhandrea53183 жыл бұрын
Right
@sanketbangade61473 жыл бұрын
25 व 26 sep जागतिक टोपी दिवस🙏🙏🙏 मुलांचा नंबर घरा पासून 300 400km अंतरावर आला होता, एवढं अंतर असणारे सगळेच मूल काल सकाळीच घरातून निघाले होते । काही पोहोचले होते तर काहींना मध्यरात्री बस जेवणाला थांबल्यावर कळलं परीक्षा नाहीये ।
@AK-ku1cx3 жыл бұрын
एमपीएससी जो पर्यंत परीक्षा घेणारं नाही तो पर्यंत ट्विटर,सोशल मीडिया वर बहिष्कार करा !
@ENLIGHTENV23 жыл бұрын
🙏🙏🙏
@dnyanobakharat10913 жыл бұрын
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा सर (सोन्याची टोपी) घातली सर जयभिम जय महाराष्ट्र
@ramdilwale89193 жыл бұрын
Sr...... Thank🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹mahaiti sangitalya badal
@sunilgawali7483 жыл бұрын
सर 2019आरोग्य सेवक भरती पेपर 17/10/2021 ला आहे त्यात आता पुणे लोहमार्ग पोलिस पेपर 03/10/2021 ला होता ही तारीख बदलून ती आता 17/10/2021 ला ठेवली आहे आता तुम्ही हा विषय मांडा की पेपर कुटला द्यायचा कारण दोन्ही पेपर एकाच दिवशी ठेवले ह्यात मुलांवर अन्याय होतो आहे तरी सर ही तारीख बदलावयाला सांगा नाहीतर येवढा अभ्यास करून फायदा काय
@rushik2463 жыл бұрын
UNGA मध्ये लवकरच मोदी साहेबांच संबोधन... 25 आणि 26 सप्टेंबर ला "जागतिक टोपी दिवस" साजरा करण्याबाबत होऊ शकते घोषणा.. ---सुत्र 😂🤣😂
@vilasrathod7183 жыл бұрын
Nalyak tope rajinama dya
@nitindomale89503 жыл бұрын
राजीनामा टोपी🎩
@aashishdayanand3 жыл бұрын
एकमेव मास्तर ❤️ ज्यांना students साठी कळकळ आहे🙏🏻🙏🏻🙏🏻
@ENLIGHTENV23 жыл бұрын
🙏🙏🙏
@s.g.swami13 жыл бұрын
आमचे सेंटर लातूर च्याॅस केले होते. पण नांदेड आले आहे. आम्ही लातूरच्या जवळ जाऊन परत आलो सर.
@Mukeshtalegaonkar3583 жыл бұрын
कुट गेलो परत
@marathimixdjs86713 жыл бұрын
सत्य परिस्थिती आहे परीक्षा आधी पेपर कॅन्सल करू राहिले आणि बाहेर पेपर फोडू राहिले बाकीचे अभ्यास करणारे मुलांनी काय करायचं 😡🤬
@ravinaraut43983 жыл бұрын
Sir setting bnd honi chaiye 🙏hum log grib hai study ke alava kuch nhi kr sakte hmara bhot loss hoga sir...
@ranjitdhadse89103 жыл бұрын
मास्तरया चांगला विषय पकडला 👍👍👍
@ashoklilhare23083 жыл бұрын
Gondia district candidate. Centre is Chandrapur . No train and bus available to reach there.
@dattaambhore36713 жыл бұрын
विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळायला माझा येते यांना.
@soniyasayam57333 жыл бұрын
Gandia Chandrapur bus ahe tri
@beingdysp453 жыл бұрын
Karale sir la support kara re sagle.. baaki kahi ka asena pan ektar pahije aapla aavaj mandayla 🙏🙏
@khushalrathod60933 жыл бұрын
या भ्रष्टाचारी लोकांना आपल्या विद्यार्थ्यां बद्दल काही वाटत नाही
@raginibarsagade20963 жыл бұрын
Ekdam right sir.....nehmich asa gondhal Maharashtra Arogy vibhagach hot ahe ....aamhi medical field asun suddha...trass lo....sr ata...ek tr..etkya years ni exam ali..and tyat suddha..as...(at Chandrapur).......
@maheshzargad80143 жыл бұрын
आपला भरोसा फक्त MPSC वर आहे
@sunildhanarale60573 жыл бұрын
Exam suru honyachya aadhich bharti jali asel tyanchi gor garib students che tyana kay farak padat aahe..Kahi students la tar holl ticket milalech nahi.. EDUCATION DEPARTMENT MADHE FARCH BOGAS GIRI CHALU AAHE 🙏
@omkarjangam6103 жыл бұрын
Tumhi great aahat sir🔥👌🏻🙏🏻
@neetagodbole72853 жыл бұрын
Khup khup abhari sir studentchya vatine bolalyabadal.
@anilshikhare23533 жыл бұрын
Reservation cansal hot nahi 700 रू नुकसान
@randomboller42593 жыл бұрын
Kut lagl hot center 700 ghetle? 🥲
@priyankanikam82283 жыл бұрын
मी टिटवाळा, ठाणे जिल्ह्याची असून मला कांदिवली सेन्टर मिळाले 4 तासाचा प्रवास करून परीक्षा केंद्रावर जाऊन परत घरी आले, त्यांनंतर परीक्षा कॅन्सल झाल्याचा मॅसेज आला
@mdtareeq0013 жыл бұрын
500 रु मध्ये विकल्या मुळे अशी वेळ आली आणि थोडाही ह्या लोकांना काही ही फरक पडत नाही त्यांना काही ही करा. इलेकशन च्या वेळी सांगा त्यांना या म्हणून घरी
@universe80313 жыл бұрын
निवडणूक वेळेवर होईल पण परीक्षा कधीच वेळेवर होणार नाही. टोपे साहेबांनी राजीनामा द्यावा.
@ak..........75503 жыл бұрын
आमचे भावी नेता आहात sir
@tushardaware84363 жыл бұрын
👍👍
@ganeshkardile97703 жыл бұрын
सगळ्यांना कळकळीची विनंती, पुढच्या विधानसभा निवडणुकामध्ये यांना जागा दाखवून द्या................ विसरू नका......आपल्याला हात जोडून विनंती...... चांगला आणि योग्य उमेदवार जो पर्यंत आपण निवडून देत नाही तोपर्यंत सर्वसामान्य,गरीब,मध्यमवर्गीय लोकांचे असेच हाल होणार आहेत.........