आरोग्य विभागाची परीक्षा रद्द का झाली? बघा, विभागाने काय स्पष्टीकरण दिले? आता परीक्षा कधी होणार?

  Рет қаралды 48,132

MH Exam Guru

3 жыл бұрын

why arogya bharti examination has been cancelled
maharashtra arogya bharti exam cancelled and postpone

Пікірлер: 260
@pawarachhotu3307
@pawarachhotu3307 3 жыл бұрын
दिलगिरी कसली साहेब. टोपे साहेबांनी आता तरी राजीनामा द्यावाच.... 😘😘
@rahulkumbhar1995
@rahulkumbhar1995 3 жыл бұрын
आम्ही तुम्हाला निवडून दिल्याबद्धल दिलगिरी व्यक्त करतो
@sagarparte5512
@sagarparte5512 3 жыл бұрын
खरं आहे आज माझे पैसे गेले नाहीत पण आपल्या पैकी एका कोणाचे तर गेले आहे हे 100% खरं आहे म्हणून ती वेळ कोणावतर तर आली आहे आणि ती पण सरकार च्या निष्काळजी पणामुळे तर आवाज उठवून साकारला जाब विचारावा च लागेल तर खूप पुढे भविष्यात होणारे नुकसान थांबून आता ज्यांचं नुकसान झालं त्यांना न्याय मिळू शकतो मित्रानो आता थांबला तर परत मात्र असच घडत जाईल त्यामुळं हीच वेळ आहे सर्वांनी मिळून आवाज उठवण्याची।।।।।
@onkarjadhav8905
@onkarjadhav8905 3 жыл бұрын
माझे गेले भावा ....टोपे न टोपीनी लुटलं laga... पास काढला होता दोन ठिकाणी वेगळे सेंटर होते म्हणून क चा सातारा आणि D च पुणे ..... दोन्ही च पण पुणे देऊन सुधा त्यांनी c च मला सातारा दिल आणि आता 1 दिवस लवकर आलो तर यांनी रात्रीच एक्साम postpone केली निःशेध असल्या राजकारण्यांचा😡😡😡😡
@sharadtambe7095
@sharadtambe7095 3 жыл бұрын
Traveling che paise deyela pahije ..je door che Centre hote tainche
@kajalwanjari182
@kajalwanjari182 3 жыл бұрын
@@sharadtambe7095 ekdam brobr.. mi bhandara mdhun aali chandrapur la kal 😭😭😡😡
@umidfoundationUFH
@umidfoundationUFH 3 жыл бұрын
Kohram macha doo
@umidfoundationUFH
@umidfoundationUFH 3 жыл бұрын
Uthoaur jau apne apne shahar city aur karo dhingana
@amitdamahe7087
@amitdamahe7087 3 жыл бұрын
भोकात गेली #दिलगिरी जाहीर निषेध ⚫⚫
@kunalborkar9908
@kunalborkar9908 3 жыл бұрын
⚫⚫⚫⚫⚫
@jokergaming4003
@jokergaming4003 3 жыл бұрын
निषेध
@vaiju2068
@vaiju2068 3 жыл бұрын
जीवनात सर्वात मोठी चुक केली शिक्षण घेऊन, निरक्षर राहिलो असतो तर खुप चांगले झाले असते, उम्मेद संपली आहे यांच्या या सावळ्या घोटाळ्यामुळे 😭😭
@sr7153
@sr7153 3 жыл бұрын
एकदम बरोबर बोला भाऊ
@pankajmankar3930
@pankajmankar3930 3 жыл бұрын
Barobar
@vickypardikar2207
@vickypardikar2207 3 жыл бұрын
Bhau khup janana asech vatayle.
@vaiju2068
@vaiju2068 3 жыл бұрын
@swati BHOLE आपल्या सर्वांच्या जीवनाशी खेळत आहेत हे राजकारणी लोक, आपलीचं चुक होतेय या पात्रता नसणार्या व्यक्तींना या पदापर्यतं पोहचवतोय आपण, स्वार्थी आहेत हे राजकारणी लोक, जे आपल्या सारख्या गोरगरिबांच्या भावनांशी खेळत आहेत ....!😭😭😭😭
@asmitaramteke1076
@asmitaramteke1076 3 жыл бұрын
Ase bolu nkos shikshan ch t tula changle vait olkhayechi shakti dete he umedi var t jag chalte. Itaka abhyash kar ki tuzyasarkhi vel dusaryavar yeu nye. Chnglya lokanchi garaj aahe system madhe.
@suryakantkhedkar5495
@suryakantkhedkar5495 3 жыл бұрын
साहेब तुम्ही राजीनामा द्या बाकी काही करू नका तुम्ही प्रत्येक वेळीस असेच करतात
@santoshmaske9684
@santoshmaske9684 3 жыл бұрын
25 and 26 सप्टेंबर हा दिवस टोपी दिवस म्हणून साजरा.... करण्यात येईल😂😂😂
@ganeshkardile9770
@ganeshkardile9770 3 жыл бұрын
बरोबर....👌
@AK-ku1cx
@AK-ku1cx 3 жыл бұрын
पुढच्या पेपरात हा प्रश्न येणार आहे ,very important question .
@savitapatil2938
@savitapatil2938 3 жыл бұрын
शेवट च्या दिवशी सांगितले आभार आपले. परीक्षा ची जवाबदारी शासनाने घ्यावे. खाजगी कंपनी कड़े देवू नका. सर्वांचे प्रवास भाड़े ऑनलाइन परत करावे.
@akashdalvi1188
@akashdalvi1188 3 жыл бұрын
Online hall ticket milat nahi.. Paise kay denar he 😂
@karishmachaudhari2633
@karishmachaudhari2633 3 жыл бұрын
Ky sevtcya dhivasi mi Mumbai vrun nagpur la Ali ata prt ja lagel dhimag karab
@paithankarkaran3843
@paithankarkaran3843 3 жыл бұрын
Nahi tr next exam sathi Saglyanna free Kara Bhade free kara
@ashuraut5060
@ashuraut5060 3 жыл бұрын
parat tyach compony la kam det ahet chuki zali tri pn mpsc wale pn ahet manav
@deepbb07
@deepbb07 3 жыл бұрын
Ekdam barobar aahe....
@dhanilaldeshmukh9755
@dhanilaldeshmukh9755 3 жыл бұрын
हि जी परिक्षा रद्द करण्यात आलेले आहे. याला जबाबदार कोण कंपनी की आरोग्य विभाग यातील कोणत्याही एकाची निलंबित करण्यात आलं तरच परिक्षार्थीचा दु,:ख दुर होईल. जाहीर निषेध.
@rameshkor8763
@rameshkor8763 3 жыл бұрын
जिवंत प्रेत यात्रा काढा यांची 😭😭
@ayushkadam7900
@ayushkadam7900 3 жыл бұрын
पण MPSC आयोग असताना खाजगी कंपनीला परीक्षेची जबाबदारी का...? सगळ्या सरळ सेवा परीक्षा MPSC मार्फत का नाहि घेत...? मग हे सगळ कमिशन. टक्केवारी साठी चालय अस का समजू नये आम्हीं....😡😡 शिक्षणाचा बाजार तर झालाच आहे आत्ता परीक्षांचा पण बाजार केलाय का..?
@vijaysingpawar9239
@vijaysingpawar9239 3 жыл бұрын
यांची वसूली झाली बाकी जनता गेली उडत.
@pratikshachaudhari7828
@pratikshachaudhari7828 3 жыл бұрын
नको तुमची दिलगिरी, तिकीटचे पैसे परत द्या विद्यार्थ्यांचे......
@sandipshinde9462
@sandipshinde9462 3 жыл бұрын
Agdi barobr sarvyanni hech kra
@sureshinjal8391
@sureshinjal8391 3 жыл бұрын
टोपे साहेब आपण राजीनामा द्यावा, दिलगिरी आम्ही व्यक्त करतो.
@Official_ashish_04
@Official_ashish_04 3 жыл бұрын
हे सर्व विद्यार्थ्यांच्या जिंदगीशी खेळत आहे आस वाटत आता😢😞
@deepaktekale7550
@deepaktekale7550 3 жыл бұрын
जिल्हा निवड समितीला आधिकार द्या किंवा एम पी एस सी ला द्या विद्यार्थ्यांना काय हि एकच परिक्षा नाही. आणि टोपे साहेब तुम्ही लवकर घरी जा
@Biblestudy-p3l
@Biblestudy-p3l 3 жыл бұрын
Hello,mi solapur madhun junnar , Pune la aale mi Divas bhar pravas kela aamhi ratri aalu .ani Achanak exam cancel keli .😭 .khup tras kela .😭😭😭
@diptidipti1705
@diptidipti1705 3 жыл бұрын
फक्त तिकिटाचे पैसे नाही तर .. 4- 4 फॉर्म भरले होते त्यांचे सेंटर वेगवेगळे त्यांचे टायमिंग एकच .. एकच एक्साम् देता येणार..हा जो प्रकार आहे नाही व्हायला पाहिजे.. पैसे भरले तसे सर्व एक्साम झाल्याचं पाहिजे.... ते पण नियोजन बद्ध ..
@dnyaneshsalvi5057
@dnyaneshsalvi5057 3 жыл бұрын
बरोबर आहे ताई
@jokergaming4003
@jokergaming4003 3 жыл бұрын
कोणती कंपनी आहे ती सरकारने विकावी आणि विध्यार्थी लोकांची भरपाई करावी
@vicky2155
@vicky2155 3 жыл бұрын
जागतिक टोपी दिवस 24 sup
@diptidipti1705
@diptidipti1705 3 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣😂😂
@aninde5071
@aninde5071 3 жыл бұрын
😂
@sanjaymahadule5167
@sanjaymahadule5167 3 жыл бұрын
ज्या जिल्ह्यातून विद्यार्थी असतात त्याच जिल्ह्यात पेपर घ्यावा...... त्यामुळे असा त्रास झाला नसता.....🤯🤬
@sandippawar1582
@sandippawar1582 3 жыл бұрын
आरोग्य विभाग चा पेपर रद्द झाली आहे😭☹️😠 पेपर तर पेपरच्या १ दिवस आगोदर जिल्हा मध्ये डिस्ट्रिबिऊट झालेले आहे तर हा पेपर काही घुसखोर माणसा पर्यंत पहोचला आहे त्या मुळे अभ्यासु विद्यार्थ्यांनच नुकसाण होण्याची शेक्केता जास्त आहे तरीही टोपे साहेबांनी आणि PHD यांनी परत पेपर सेट करावा🙏🙏
@virapondkule3062
@virapondkule3062 3 жыл бұрын
सेटिंग लावायची पूर्ण झाली नसेल हो म्हणून रद्द झाल्या.
@mr.anilkumarlokhandemahara1102
@mr.anilkumarlokhandemahara1102 3 жыл бұрын
महाराष्ट्रातील सरळसेवा भरती MPSC कडे जोपर्यंत दिल्या जात नाही ....... तोपर्यंत विद्यार्थ्यांचा प्रश्न मिटणारच नाही...
@cbabasaheb3993
@cbabasaheb3993 3 жыл бұрын
👌👌👌👌👍👍👍👍👍
@yogitakhaire9464
@yogitakhaire9464 3 жыл бұрын
🙏 आम्ही तुम्हला हात जोडून नमस्कार देतो.. आम्हाला जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात पाठवलेत.. प्रवास करताना अडचण.. पैसे गेले ते वेगळे.. आमचा प्रवास खर्च देण्यात यावा.. नाही तर पुढच्या वेळेस पास देण्यात यावा.
@sunilbodke9787
@sunilbodke9787 3 жыл бұрын
धन्यवाद टोपे साहेब
@anilshikhare2353
@anilshikhare2353 3 жыл бұрын
ज्या विद्यार्थी मित्रांचे तिकिटाचे पैसे वाया गेले त्यांचे तिकीट है लागलेच तर तसेच जमा करुन राज्य सरकरच्यावतीने पैसे परत करावेत....... आणि पुनः एक्सांम सेंटर स्वतः च्याच जिल्ह्यात द्यावेत...
@sr7153
@sr7153 3 жыл бұрын
काय घोडे लावलेरे ....भाई या लोकांनी ...इत पुण्यात बसमधून उतरताच शुभ बातमी कळाली मुलांना आमच्या ... 🤦🤦
@avinashkadam3701
@avinashkadam3701 3 жыл бұрын
पालकांना आणि मुलांना झालेल्या त्रासामुळे परीक्षेची पूर्ण फी परत द्यावी. आणि विना शुल्क परीक्षा पुन्हा घेण्यात यावी.
@purushottam1992
@purushottam1992 3 жыл бұрын
कृपया सर आम्ही दोन जिल्ह्यात फॉर्म भरले होते परंतु आम्हाला एकच हॉल तिकीट आले होते आता दोन हॉल तिकीट देण्याची संधी मिळावी जे विद्यार्थी आधीच सेंटर वर गेले होते त्यांचा खर्च राजेश टोपे साहेबांनी द्यायला हवा
@saritanade1812
@saritanade1812 3 жыл бұрын
Yes ur right
@archanakokate2473
@archanakokate2473 3 жыл бұрын
Yani next time students la free traveling provide karayla hva.
@diptidipti1705
@diptidipti1705 3 жыл бұрын
😁😁 ho na
@karishmachaudhari2633
@karishmachaudhari2633 3 жыл бұрын
Ho n brobar ahe bar bar yayla pyse nai raht n srvankde
@vilasmohadarkar4624
@vilasmohadarkar4624 3 жыл бұрын
Hallticket 10,15 day purvi dele aste tr asa problem alach nasta,,, ani exam zhalya astya
@kkmane8008
@kkmane8008 3 жыл бұрын
ह्या कंपनी ला ऍडमिट कार्ड नीट देतात येत नाहीत ती परीक्षेचं काय नियोजन करणार आपण अभ्यास करायचा आणि हयच्या चुकीमुळे परत परीक्षेत असा काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर त्यामुळे शासनाने ह्या कंपनीकडून सर्व अधिकार काढून घ्यावे तरच विध्यार्थी मधील संभ्रम दूर होतील
@amoldhakchavle2937
@amoldhakchavle2937 3 жыл бұрын
फक्त पांढरा पैसा कमावण्याचा धंदा आहे बाकी काही नाही.
@aYashGamer298
@aYashGamer298 3 жыл бұрын
सरकार मधे समन्वयाचा अभाव असल्याने आता या शासनावर विश्वास नाही सरकारने ताबडतोब राजीनामा देऊन जबाबदारी समजुन सरकार खारीज करावी
@liladharhetkar1470
@liladharhetkar1470 3 жыл бұрын
टोपे हे कोणत्या पण खात्याचे मंत्री होण्या लायकीचे नाही ,त्यांचं अस कोणताच काम नाही ते चांगल्या प्रकारे झाले असेल
@dineshshelavale7804
@dineshshelavale7804 3 жыл бұрын
टोपे साहेब केंद्रीय आरोग्य मंत्री पदाचे सक्षम उमेदवार आहेत
@nikhilneware3629
@nikhilneware3629 3 жыл бұрын
दिलगिरी व्यक्त करून आमचे पैसे परत करणार आहे का ? आम्हाला जो 4 ते 5 दिवसापासून मानसिक त्रास झाला तो भाग तर वेगळाच ..सगळ्यात पहिले तर ती पेपर घेणारी कंपनी change करायला पाहिजे.
@Filmy734
@Filmy734 3 жыл бұрын
महाभकास आघाडी जिंदाबाद...😠😡😡😡
@dnyaneshwar3544
@dnyaneshwar3544 3 жыл бұрын
Setting karayla kadachit vel kami padla asel...so...mag exam cencel keli asel ...
@digambargavit1135
@digambargavit1135 3 жыл бұрын
Khar ahe
@minakshigaiwal7571
@minakshigaiwal7571 3 жыл бұрын
Barobar bolala bhva tu....
@priyankashigwan5263
@priyankashigwan5263 3 жыл бұрын
प्रवास खर्च सरकारने भरून द्यावा
@deepakkapadnis1593
@deepakkapadnis1593 3 жыл бұрын
हे सरकार कुठलीच भरती पूर्ण करणार नाही
@AEMakshayhudekar
@AEMakshayhudekar 3 жыл бұрын
Are भाऊ आम्ही सेंटर वर येऊन बसलो आता दिलगिरी व्यक्त करून काय फायदा
@farmercorner01
@farmercorner01 3 жыл бұрын
राजीनामा देऊन दिलगिरी व्यक्त करून दाखवा
@kiranbhoye409
@kiranbhoye409 3 жыл бұрын
आता प्रश्नपत्रिका बदल करा नाहीतर अजून गोंधळ होण्याची शक्यता आहे
@swapnilsalgar4227
@swapnilsalgar4227 3 жыл бұрын
परीक्षा प्रवासाचं खर्च देण्यात यावा
@मायमराठीमिक्स
@मायमराठीमिक्स 3 жыл бұрын
एक exam पार पाडता येत नाहि...खरोखर सरकार सरकार संभालन्यासाठी योग्य आहे क?
@gajanandhakne7372
@gajanandhakne7372 3 жыл бұрын
मित्रहो आज महाराष्ट्र बंद केला पाहिजे आपण जाहीर निषेध
@laxmantandale2230
@laxmantandale2230 3 жыл бұрын
यक तर आगोदर परिक्षा झालेल्या आहेत तिचाच निकाल नाही आजुन
@Official_ashish_04
@Official_ashish_04 3 жыл бұрын
केन्द्र सरकार आणि राज्य सरकार मुरादाबाद
@ashishambatkar3085
@ashishambatkar3085 3 жыл бұрын
महाभकास सरकारच्या जाहीर निषेध
@siddhidasana6494
@siddhidasana6494 3 жыл бұрын
या सर्व गोष्टींची काळजी ते आता घेणार आणि पुन्हा परिक्षांचे आयोजन करणार अवढं कमी दर्जाचे नियोजन कसे असू शकते. परिक्षेची व्यवस्था करण्याची जबाबदारी जरी कंपनी कडे होती परंतु त्या तयारी च्या पुर्णतः झाल्या ची खबरदारी किंवा मागोवा घेवून योग्य वेळी परिक्षार्थीं ना सुचित करणे ही आरोग्य विभागाची जबाबदारी नव्हती का? परिक्षा रद्द होण पुढे जाणं मान्य आहे परंतु त्यांनी ज्या वेळी सांगितले व त्या मागचं कारण पुर्णतः अमान्य. आपल्या देशातील , आणि महाराष्ट्रातील मुलं अवढ्या मोठ्या घरातील नव्हे ज्यांना ३-४००० पुन्हा पुन्हा घालून आपला आशावाद कायम ठेवता येईल.🙏
@amitvalvi3645
@amitvalvi3645 3 жыл бұрын
Prashasane madhe Kai 4th pass भरले लेआहे का? एवढं गचाळ काम होत असता का?
@bhagavantashinde2055
@bhagavantashinde2055 3 жыл бұрын
साहेब आस करायला नको होत.... खूप नुकसान झालं वो
@Gkk547
@Gkk547 3 жыл бұрын
महा विकास आघाडी सरकार 👍
@pankajwaghmare4661
@pankajwaghmare4661 3 жыл бұрын
महाभकास बिघाडी सरकार अस ठिक आहे 😅
@rameshkor8763
@rameshkor8763 3 жыл бұрын
राजेश टोपे च्या बैलाला ......
@harshalparteti4740
@harshalparteti4740 3 жыл бұрын
आमच्या आयुष्याची वाट लावऊ नका माननीय सरकार 🙏😔
@sainathdungahu7959
@sainathdungahu7959 3 жыл бұрын
परंतू त्याच्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी विद्यार्थ्याची आहे का ,लाज वाटू द्या ..
@nitinloat2897
@nitinloat2897 3 жыл бұрын
Admit card cha msg na mail aala...mi swta site login karun admit card download kela...kitti tension...aani aata exam cancel ter aaj skali barobar msg aala....thik aahe mi center cha javal rhato...pan je durun maje Mitra aale tyacha kay...kay chala aahe..... admit card kadhi Don divas aadhi yeta ka asa kuthlaya hi exm la zhala nahi....jahir neshedh
@pravinnalawade6697
@pravinnalawade6697 3 жыл бұрын
सरकार आणि मंत्री हे फक्त पैशासाठी भरती काढतात प्रत्येक मुलाकडून 2 व 3 जिल्यासाठी फॉर्म व application फी सुद्धा घेतली आणि त्यातल्या फक्त एका जिल्यासाठी एक्साम द्यायला मान्यता दिली Only for corruption यावरून सरकार भरती प्रक्रिया फक्त पैसे जमा कार्यासाठी व ब्राष्टाचार करण्यासाठी घेताय अस विद्यार्थ्यांना वाटू लागलाय
@meerazhunjare5161
@meerazhunjare5161 3 жыл бұрын
dilgiri vyakt karu naka, rajinama dya , tya company vr case kara & pratek umedvaras pravas bhande 2000 rupaye dya😡😡😡
@ankum2014
@ankum2014 3 жыл бұрын
Sir mazi form bhrtana post chukli hoti😭 sir mazi post edit hoil ka ? 🙏Sir plz mazi help kra.
@ajayshahane8484
@ajayshahane8484 3 жыл бұрын
Edit kr na forn
@SatishPatil-ih9lp
@SatishPatil-ih9lp 3 жыл бұрын
Form Edit Hoto 👍👍👍
@ajaymasal261
@ajaymasal261 3 жыл бұрын
बदलता येत आहे
@ankum2014
@ankum2014 3 жыл бұрын
Hoina zala
@vaibhavadnaik9189
@vaibhavadnaik9189 3 жыл бұрын
500 रुपय फी एकाकडून असे 200000 फॉर्म आले आहेत ५००x200000= 100000000 🤗
@prashantbhale2489
@prashantbhale2489 3 жыл бұрын
परीक्षा रद्द झाली म्हणजे आत्ता दुसरे प्रवेशपत्र येणार नाही का..
@MHExamGuru
@MHExamGuru 3 жыл бұрын
येईल
@rahuldhoke3702
@rahuldhoke3702 3 жыл бұрын
Sir holl ticket Naveen milel ka
@kkmane8008
@kkmane8008 3 жыл бұрын
खरच टोपे साहेबांनी पद सोडावे राव अस कुठं असतंय होय कंपनी आदल्या दिवशी सांगते आम्ही असमर्थ आहे टोपे तुम्ही काय झोपले होता हा सगळा घोटाळा च आहे
@radheshamnikam712
@radheshamnikam712 3 жыл бұрын
Hya company la contract kas kay milale....kuni dile.....Parikdhys
@sarikachougale20
@sarikachougale20 3 жыл бұрын
मला तर परीक्षा पुढे गेलेला मेसेज सुद्धा आला नाहि. आणि हॉल तिकीट चा सुद्धा मॅसेज आला नाही. मैत्रिणीने रात्री 11.30 वाजता फोन करून कळवल्यावर मला माहित झाले.
@MLVSV
@MLVSV 3 жыл бұрын
किती दिवसापासून परीक्षार्थी मानसिक त्रास करत होते आहे तुम्ही एकाच शब्दात दिलगिरी व्यक्त करतात. लाज नय वाटत का. टोपे साहेब अचानक परीक्षा रद्द करतात, विद्यार्थीची खेळ खेडून राहिले का सरकार, प्रवास भाडा, परीक्षा फी परत द्या...
@AparnaTheVoice
@AparnaTheVoice 3 жыл бұрын
दिलगिरी🤣🤣 सर पैसे पाठवा आमचे परत
@gauravatre4705
@gauravatre4705 3 жыл бұрын
हा राजेश टोपे नाही राजेश टोपी 🎩 आहे याचा राजीनामा पाहिजे
@vishalwayadande4027
@vishalwayadande4027 3 жыл бұрын
ऐक दिवस आधी तरी कशाल सांगितलं . पेपर ला बसल्यावर सागितलं अस्त तर खूप उपकार झाले असते तुमचे. हे असं झालं की . मंडपात येऊन नवरी फरार.
@kunalborkar9908
@kunalborkar9908 3 жыл бұрын
मुलांच्या भावनांशी खेळताय लाज वाटायला पाहिजे यांना , परीक्षेची सर्वस्वी जबाबदारी शासनाने घ्यायला पाहिजे आणि तेही पारदर्शक पद्धतीने , खाजगी कंपनी कडे परीक्षा घेण्याचे कार्य देवूच नये.
@swa2750
@swa2750 3 жыл бұрын
Kay falatu pana kela ahe aamhi ata exam center la aalo aahe ata traveling che paise kon denar ?
@sandippole3851
@sandippole3851 3 жыл бұрын
टोपे साहेब पहिले तुम्ही राजीनामा द्या. तुम्ही या पदाच्या योग्य नाही तुम्हाला जर साध्या परिक्षेच नियोजन लावता येत नसेल तर तुम्ही आरोग्य खात्याच नियोजन काय लावनार . ईकडे सर्व विद्यार्थी ज्याच्या त्याच्या सेंटरवर पाहचलेत आणि तुम्ही ईकडे दिलगीरी व्यक्त करून विद्यार्थाच समाधान करत आहात याला काय अर्थ आहे साहेब. आज रोजी सर्वच विद्यार्थी पैस्यावाले आहेत अस नाही कोणी रोज मजुरी करून तर कोणी कर्ज काढून परिक्षे साठी गेलेत त्यांचं काय. परिक्षेची तारीख जाहिर झाली, परिक्षेच प्रवेशपत्र मिळाल एवढच नाही तर विद्यार्थी सेंटरवर सुद्धा पोहचलेत आणि ईकडे तुम्ही परिक्षाच रद्द झाली अस जाहिर करता. ईथ तर अस झाल म्हणायच नवरदेव मंडपात आणि नवरी फरार अशि गत झाली आरोग्य खात्याची
@durgeshbhavar1983
@durgeshbhavar1983 3 жыл бұрын
Students cha विचार n krata..या private companine या झालेल्या गोंधळातून swatach आत्मपरीक्षण करावे ani टोपे sahebanni .. mpsc mandalakde ही bhartee chi jababdari dyavi jenekrun..next time नियोजनबद्ध व पारदर्शकतet par पडेल..
@sunandakhemnar208
@sunandakhemnar208 3 жыл бұрын
आमच्यासारखे मुल आधीच आले center ला dur असल्यामुळे. Waste of time and money also.
@technicalbablu5576
@technicalbablu5576 3 жыл бұрын
Bas ka dilgir bol mnje zal ka sgl yevdh divs zal admit card sathi jhatat ahot amhi
@kurwadekurwade1594
@kurwadekurwade1594 3 жыл бұрын
म्हणजे एकुणच पेपर फिक्स करण्यासाठी वेळ काढलाच असच म्हणा
@santoshkhandare3812
@santoshkhandare3812 3 жыл бұрын
दीलगिरीचा अर्थ सजते का या टोप्याल.
@nareshpawara8731
@nareshpawara8731 3 жыл бұрын
हे सर्व खर आहे सरकार कडे आर्थिक साठा संपला आहे म्हणून हे विध्यार्थ्यांन कडून पैसे उपडवून काढत आहे लाज कशी नाय वाटत यांना
@prakashatram3601
@prakashatram3601 3 жыл бұрын
काही मुलं सेंटर वर गेले सगळ्या मुलांनी admit कार्ड काढले त्यांचे खर्च कोण देणार.... आरोग्य विभाग जबादार आहे,... नुसती दिलगिरी वैक्त करून चालणार नाही पैसे द्या परत.... बिना पगारी राहा काही दिवस..... नसेल होत तर.... Mpsc मारपत exam घ्या
@dipakgawande5762
@dipakgawande5762 3 жыл бұрын
तुम्ही फक्त सुशिक्षित बेरोजगारांच्या भावनांशी खेळता दुसर काही कारण नाही साहेब विद्यार्थ्यांच्या चलनाचे भरपूर पैसे झाले आहेत सरकारी तिजोरीत ते पुढच्या मतदानापर्यत टिकुन ठेवा😠😠😠😠😠
@bhaskarkapure1169
@bhaskarkapure1169 3 жыл бұрын
या कंपन्यांचा काही खर नाही.... हॉल तिकीट नसेल तर एक्झाम साठी भरलेला फॉर्म हेच हॉल तिकीट घरहित घीला पाहिजे होता
@jayeshpatil4766
@jayeshpatil4766 3 жыл бұрын
Tyanusar center kute aahe he kasky samjnar bhava
@karishmachaudhari2633
@karishmachaudhari2633 3 жыл бұрын
😭😭😭😭😭
@sachinmahale2569
@sachinmahale2569 3 жыл бұрын
शासनाने exam la baslyavar sangital ast tar ajun bar watal ast
@digvijaypatil8838
@digvijaypatil8838 3 жыл бұрын
Ek number magapasun hastoy mi 😆😆😆😆😆😆😆😆
@digambargavit1135
@digambargavit1135 3 жыл бұрын
Exam band karun saral fharti kara mg
@krj-educator7726
@krj-educator7726 3 жыл бұрын
आरोग्य विभागाचे आरोग्य व्यवस्थित नाही
@nikhilnikam6726
@nikhilnikam6726 3 жыл бұрын
Paper nantar offlinech honar ahe ka
@anitadeshkar7452
@anitadeshkar7452 3 жыл бұрын
Tyani from edit krayla dyav ankhi ekda
@divyaghavare5158
@divyaghavare5158 3 жыл бұрын
तुमची तयारी झाली नव्हती तर 2 दिवस आधीच परीक्षा रद्द करायची आमचा येण्याजाण्याचा खर्च तुम्ही देणार आहेत का 😡😡
@rathodrathod8210
@rathodrathod8210 3 жыл бұрын
पन हे खरे आहे का❓
@kanchanlataamte190
@kanchanlataamte190 3 жыл бұрын
आता जिल्हा वाईj परीक्षा घ्या
@Priya-os6hb
@Priya-os6hb 3 жыл бұрын
मग असल्या कंपनी कडे द्यायचं कशाला जे नियोजन नाही करू शकत.. आणि आता हात वर करत आहे सरकार की ती जबाबदारी कंपनीची होती म्हणून आम्ही मेहनत करून परीक्षा देतो साहेब आणि तुम्ही खेळ लावलाय.🙏🙏
@ravindrapatil8681
@ravindrapatil8681 3 жыл бұрын
setting lavayla time pahije na mhanun
@Akshay_18_03
@Akshay_18_03 3 жыл бұрын
दिलगिरी घाला तुमच्या ##त, तुमची कंपनी आणि तुम्ही ।😡😡 लाज नसते रे या राजकारणी लोकांना, पुन्हा ते पोर्टल नको तुम्हला नाही जमणार कशाला घेता। याला म्हणतात महाभकास बिघाडी।
@sandipmood5242
@sandipmood5242 3 жыл бұрын
Are aamhi gadya karun lodge madhe aahot ani j1 baherun kele ani punha wapas jatana tevdhas kharch ha kharch sirkaar deil ka? Ki fakt dilgiri vyakt karel
@meditationrealax4002
@meditationrealax4002 3 жыл бұрын
मायचा दाना मला वाटते देश सोडून जाऊ
@mayureshnimbalkar8127
@mayureshnimbalkar8127 3 жыл бұрын
घंटा दिलगिरी TA दया म्हणा
@karishmachaudhari2633
@karishmachaudhari2633 3 жыл бұрын
Traveling ce pyse Kon denar ata 2000 rupye smple nex time pepar la yetana ata khutun pyse midanar
@virapondkule3062
@virapondkule3062 3 жыл бұрын
अहो ह्या तीन पक्षाच्या आणि वेगवेगळ्या विचासर्णी च्या पक्षांनी फक्त लुटायसाठी च सरकार स्थापन केले आहे.bc
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 28 МЛН