राहुल शेवाळे यांना आमदार बच्चू कडूंचा जाहीर पाठिंबा. जनसंपर्क कार्यालयात दिली भेट.

  Рет қаралды 23

NEWS 7 TODAY

NEWS 7 TODAY

2 ай бұрын

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी दिव्यांग बांधवांसाठी केलेले कार्य लक्षात घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी दिनांक १३ मे २०२४ रोजी दिव्यांग बांधवांसह सायन येथील जनसंपर्क कार्यालयात येऊन पाठिंबा जाहीर केला. त्यांनी आपल स्पष्टीकरण देताना सांगितले की येत्या निवडणुकीत राहुल शेवाळे यांच्या विजयासाठी दक्षिण मध्य मुंबईत काम करणार. यावेळी आमदार राजकुमार पटेल, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर आणि मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.
आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी मोठे कार्य केले आणि मला ही गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून या बांधवांची सेवा करण्याची संधी मिळाली म्हणून दोघेही मिळून भविष्यात राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी भरीव कार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे राहुल शेवाळे म्हणाले.

Пікірлер
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 39 МЛН
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 5 МЛН
Sai Ram Sai Shyam Sai Bhagwan Shirdi Ke Data Sabse Mahan By-Sadhna Sargam
27:03
Тигра в команде Вафельки! А ты? 🐯#симбочка #тигра #симба
0:42
Ай ай 🤣
0:27
Dragon Нургелды 🐉
Рет қаралды 1,8 МЛН