तनपुरे साहेब मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या डीप्या बंद केले आहेत हे शेतकऱ्यांनी विसरता कामा नये येत्या विधानसभा शेतकऱ्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवा
@kailasHiranwale19198 күн бұрын
विश्वास जुना कर्डिले साहेब पुन्हा👑👑
@SagarYeole-r5hКүн бұрын
50मीटर वर बोर्ड लावले 2नी बाजूंनी उदघ्टन केले घरी भेटायला गेलो तर सांगतात पुणे ला आहे आरे माणूस असावा कर्डिले साहेब यांच्या सारखा 1फोन डायरेक्ट काम
@mangeshgadakh68217 күн бұрын
Only dada 💪
@popatpalve44698 күн бұрын
पाथर्डी भागात तनपुरे च काही काम नाही. पाथर्डी भागात ९०% कर्डिले साहेब. विश्वास जुना कर्डिले साहेब पुन्हा. 🔥💯💯
@sachinpatare22448 күн бұрын
Only dada
@VinayVinay-q9x9 күн бұрын
पाणीदार आमदार...!
@shriharikardile3318 күн бұрын
पर्मनंट आमदार only प्राजक्त दादा✌✌✌
@akshaydhale29978 күн бұрын
फिक्स आमदार प्राजक्तदादा च 🔥🔥
@ajayrajetapare94998 күн бұрын
आमदार दादाच होणार🙏🙏
@Amolrashinkar-r5u8 күн бұрын
प्राजक्त निवडुन आजच
@dhananjayshelkepatil8 күн бұрын
Praju
@kunaltakale8 күн бұрын
Dada
@shubhamdhamore13198 күн бұрын
धरून आणलेले मंडळी मुलाखत देतात
@sagarharde66368 күн бұрын
आता फक्तं dada
@sagarharde66368 күн бұрын
कॅबिनेट मंत्री
@adeshvlogs85038 күн бұрын
मॅडम तुम्ही सगळे प्रश्न हे राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांना विचारले सामान्य व्यक्तींना विचारलेच नाही हे सगळे लोक गावातील पुढारी आहे त्यातला एकही सामान्य नागरिक नाही आणि मला अस वाटत की तुम्हाला सामान्य नागरिक भेटलेच नाही तुम्ही पूर्ण गावात नाही फिरलात महिलांना प्रश्न नाही विचारले त्यांना काय वाटतंय ते बघायला हवं होते व तुम्ही त्याच त्याच माणसांना पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत आहे ???
@ajaymusmade72378 күн бұрын
पाणीदार आमदार प्राजक्त दादा
@AkashDarkunde8 күн бұрын
पत्रकार मित्रांना विनंती आहे की त्यांनी नगर तालुक्यात आणि पाथर्डी तालुक्यात पण मुलाखती घ्यावेत
@AkashDarkunde8 күн бұрын
तनपुरे साहेब आमदार असताना त्यांच्या काळात जेऊर ते बहिरवाडी रस्ता करू शकले नाही
@ramnathdoke9573 күн бұрын
Prajktadada definitely win.
@babasahebkohakade51078 күн бұрын
अमदार फक्त दादाच होणार
@jayshingharde66168 күн бұрын
हे सगळे राष्ट्रवादीचे लोक
@sagarharde66368 күн бұрын
ताहाराबाद या ना
@prashantlawande40412 сағат бұрын
तरुण व सुक्षिशीत लोक हे प्राजक्त तनपुरे यांना मतदान करनार कारण फार हुशार संयमी वउच्चशिक्षित आहेत आणि जमीनीवर पाय ठेऊन काम केलयं
@Ganesh-o8w8 күн бұрын
प्राजक्त दादा तनपुरे फिक्स आमदार साहेब
@akashchaudhari13978 күн бұрын
आश्वासन कमी आणि काम जास्त #2324 ❤दादा
@gorakhberad81205 күн бұрын
काम तर होतच राहतात पण सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे तनपुरेनी विरोधकांना त्रास नाही दिला उदा. खोटे गुन्हे
@kirankanse32878 күн бұрын
काम बोलतोय म्हणून नाव गाजतय प्राजक्ता दादा तनपुरे
@omkarsangale32817 күн бұрын
कामाचा माणुस
@nikhilmulay87778 күн бұрын
Tumi kiti kay sarve kara only kardile saheb Amdar honar
@bhausahebgaikwad22718 күн бұрын
जनता महा विकास आघडीला मत देनार नाही शरदचंद्र पवार रजकारणातील शकुनी आहे