Рет қаралды 692,245
#parali #beed #maharashtra
"राजेभाऊचे आणि त्याच्या पक्षाचे काम करशील तर याद राख... याचे परिणाम तुला भोगावे लागतील!"
हीच का लोकशाही? ही तर हिटलरशाहीच की!
ही आमच्या जिल्ह्यातील लोकशाही अन् हे आमच्या जिल्ह्याचे नेते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काम करतोय म्हणून त्या कार्यकर्त्याला मंत्रीमहोदय थेट "बरेवाईट" करण्याची धमकी देत आहेत. मी याबद्दल पोलिसांत तक्रार केली आहे आणि गृहमंत्र्यांना कळवले आहे. ही अशी दहशत माजवली जात आहे, सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना प्रचंड दबावाखाली राहावे लागत आहे. अशा स्वरूपाची धमकी दिली आहे म्हणजे ते नक्कीच आमचं बरंवाईट करणार असतील का? लोकशाहीच्या पार चिंधड्या उडवून दिल्या आहेत त्यांनी.
अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा..
ABP Majha TV9 Marathi LetsUpp Marathi Lokmat Sarkarnama Jai Maharashtra News BBC News Marathi Saam TV News Devendra Fadnavis
#RajebhauPhad #DhananjayMunde #ViralCallRecording #Viral #CallRecording #Lokshahi #ki #Hitlarshahi #Trending #Beed #Parli #Maharashtra #Politics #rajebhauphad #rajebhauphad #ncp #ncp_maharashtra_updates #beed #ncpspeaksofficial #sp #ncpsp #parli #vidhansabha #marathinews