Рет қаралды 92,354,931
Jagdish Sandhanshiv Presented By
राजा तू मना राजा रे पार्ट 2 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇
• Raja tu tu mana raja r...
कलाकार - जगदिश संधानशिव ( वर्षी ). & श्रावणी मोरे ( नाशिक ).
बालकलाकार -गौरव दिनेश बाशिंगे ( शिरपूर ).भूमिका कांतीलाल शिंपी ( वर्षी ).
गायक संगीतकार गीतकार - जगदिश संधानशिव ( वर्षी ).
गायिका - अंजना बर्लेकर ( नवसारी ).
रेकॉर्डिंग - गोल्डन बँड शिरपूर .श्याम बाशिंगे.+91
70570 59560
सेक्सोफोन - मा. शंकर बाशिंगे ( शिरपूर ).
गिटार - सुधीर ( Nobita ) शिरपूर.
ऑक्टो पॅड - भटु बेहडे ( शिरपूर ).
स्टोरी & कोरोग्राफी - सचिन डी.पाटोळे ( शिंदखेडा ).
Director : रवी राजपुत ( Latent Show - +91 9016240017
शूटिंग & एडिटिंग - R.K.P.Production शिरपूर.
.+91 75074 04379
Digital Partner : ANACCORD WEB WORLD PVT. LTD.
DISTRIBUTED BY : Deepak Baviskar
Set Caller Tune -👇 www.saavn.com/...
Follow👇
I'm on Instagram as @jagdish_sandhanshiv.
Instagram : / jagdish_sandhanshiv
Facebook : / jagdish.sandhanshiv
अनमोल सहकार्य - आरती संधानशिव , श्रावणी मोरे, अंजना बर्लेकर, दिनेश बाशिंगे , मा.दिलीप बाशिंगे ,सोहन मोरे , रवी राजपूत - सचिन डी.पाटोळे , तेजस जाधव,आरिफ पिंजारी,अजय आल्हटे , संदिप भोई ,महेंद्र बोरसे ,प्रसाद बागल, प्रवीण पाटील,श्याम बाशिंगे ,राम बाशिंगे, भटू बेहडे ,सोनू बाशिंगे,दीपक बँड गलंगी,ईश्वर माळी, जगदिश संधानशिव फॅन्स, मित्र परिवार आणि तुम्ही सर्व रसिक माय बाप.
🔴सूचना - या गाण्यातील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक असून हे गीत फक्त मनोरंजना करीता बनवलेलं आहे.
कोणत्याही जाती, धर्माशी किंवा जिवीत अथवा मृत व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
🔴🔴🔴महत्त्वाची टीप- कृपया या गीताचे बोल व चाल कोणीही कॉफी करू नये व व्हिडिओ यूट्यूब वर टाकू नये ..अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कॉपीराइट गुन्हा टाकण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी...🙏🙏❌❌❌❌❌❌❌❌❌❌
आपला गायक - जगदिश संधानशिव ( वर्षी ).
Follow👇
I'm on Instagram as @jagdish_sandhanshiv.
Instagram : / jagdish_sandhanshiv
Facebook : / jagdish.sandhanshiv
Song Lyrics -: 👇
धू - female - राजा तू ,तू मना राजा रे ..
राणी मी ,मी तुनी राणी रे...
सनम तू ,तू मना सनम रे...
जानम मी,मी तूनी जानम रे....
Male - राजा मी ,मी तूना राजा व...राणी तू,तू मनी रानी व ...
सनम मी ,मी तुना सनम व...
जानम तू ,तू मनी जानम व...
अंतरा -Female 1) मी भी दिवाणी तुनी ...वयनी आते सजना....( 2 ).
Male तुले देखी सजनी.. दिलं हाऊ पागल वयना...( 2 ).
Male सनम मी ,मी तूना सनम व..(२ ) जानम तू ,तू मनी जानम व...
Male राजा मी,मी तूना राजा व... राणी तू, तू मनी राणी व ( 2 )
अंतरा 2) male रोज रोज देखु तुले , वयना प्यार हाऊ माले...( 2 )
Female तूच मना राजकुमार हाई बात सांगू तूले....( 2 )
धू - female - राजा तू ,तू मना राजा रे ..राणी मी ,मी तुनी राणी रे... ( 2 ) .
अंतरा 2 ) female जनमभर ना साथ तूना... भुली नको जाय जो जाना..( २ )
Male नई भुलाव मी,त्या यादे तुले हाऊ शे वादा मना...( 2 ).
Male सनम मी ,मी तूना सनम व..(२ ) जानम तू ,तू मनी जानम व...
Male राजा मी,मी तूना राजा व... राणी तू, तू मनी राणी व ( 2 )
female - राजा तू ,तू मना राजा रे ..राणी मी ,मी तुनी राणी रे... ( 2 ) .
Male राजा मी,मी तूना राजा व... राणी तू, तू मनी राणी व ( 2 )
female - राजा तू ,तू मना राजा रे ..राणी मी ,मी तुनी राणी रे... ( 2 ) .
Lyrics - Composer - Singer -Music - Jagdish Sandhanshiv ( Varshi )
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
I'm on Instagram as @jagdish_sandhanshiv.