राज ठाकरे सारख्या भूमिका बदलतात, त्या टीकेला राज ठाकरेंचं सडेतोड उत्तर | Raj Thackeray Speech | SA5

  Рет қаралды 71,857

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 182
@girishmagar5891
@girishmagar5891 8 сағат бұрын
ही शेवटची संधी आहे दोन्ही भाऊ एकत्र या..‌
@BhosalePB07
@BhosalePB07 3 сағат бұрын
😂😂😂😂😂😂 ale
@Birappab-mt7iz
@Birappab-mt7iz 6 сағат бұрын
साहेब एक रिक्वेस्ट आहे तुम्ही दोघे भाऊ एकत्र या महाराष्ट्र आपलाच राहील
@TV00012
@TV00012 7 сағат бұрын
राज साहेब तुम्ही धोरणावर ठाम रहावे 🙏🏻💐💐💐भाजपचे फावतेय दर वेळी
@SambhajiGodambe-r6p
@SambhajiGodambe-r6p 6 сағат бұрын
अरे ज्याना कोना वाटते राजसाहेब भूमिका बदलतात त्यानि अभ्यास करावा नि मग बोला वा राजसाहेब चांगला केला त्याला चांगला च बोलतात नि खराब केला त्याला खराब केला असेच बोलतात आनी एक जे बोललो ते मान्य करतात बाकी नेत्याच्यात आहे का हिम्मत बोलतात ती स्वीकारन्याची नसेल तर मग बोलू नका त्याना बोलू शकात नासाल तर मग राजसाहेब ह्याना बोलन्याचा कुणाला अधिकार नाही
@sanjaybhoite9912
@sanjaybhoite9912 8 сағат бұрын
राज साहेब बंधू ,बंधू आता तरी एकत्र या , आणि दाखावा ठाकरे ची ताकद या महाराष्ट्रला.
@abcretion4910
@abcretion4910 7 сағат бұрын
Janab udhav sahab or Raj Thakare 😅😂😂😂😂
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 7 сағат бұрын
आणि चादर चढवणारे मोदी कोण जनाब चे बाप ना
@rajsharma7315
@rajsharma7315 7 сағат бұрын
​@@abcretion4910गप्प रे झाटू
@96कुळीपाटील
@96कुळीपाटील 6 сағат бұрын
शेमण्या मग तुज्या आई वर उडायला आले होते का ​@@abcretion4910
@Ganmanjan
@Ganmanjan Сағат бұрын
नरुद्दीन फोदी नवाज शरीफची खरकटी बिर्याणी खाऊन आला 😅😂🤣
@नगरखबर76
@नगरखबर76 6 сағат бұрын
एव्हढ छान भाषण जर विधानसभा लोकसभा निवडणुकीत केला असते तर दोन चार जण निवडून आले असते साहेब
@mangeshpawar7607
@mangeshpawar7607 9 сағат бұрын
हो नक्कीच साहेब तुम्ही भूमिका बदलता असे वाटत
@Coma45
@Coma45 7 сағат бұрын
तुम्हाला भाजपा जवळ सुध्दा उभा राहु देत नाही 😂 उगाच भाजपाची चाटणे
@dineshpadhye1029
@dineshpadhye1029 7 сағат бұрын
लोकसभेला जाहीर प्रचारक म्हणून भूमिका....
@saiprakashkhedekar1793
@saiprakashkhedekar1793 4 сағат бұрын
ते सुध्दा शर्ट काढून 😂😂😂😂❤❤❤
@tukarambohr8262
@tukarambohr8262 9 сағат бұрын
तूम्ही दोघा भावांनी एकत्र या
@laxmanlabade327
@laxmanlabade327 7 сағат бұрын
बरोबर भुमिका बदलतात
@JRGHUGE1
@JRGHUGE1 4 сағат бұрын
भाजप ला मदत करणारे आपण सर्व आहात, कुणी पैशासाठी, कोणी ED च्या भीती पोटी, कोणी अहंकार म्हणून..... महाराष्ट्र कुणाच्या अजेंड्यावर नाहीच... धंदा झालाय फक्त..... आपले सुद्धा जुने विडिओ आहेत साहेब.... बिनशर्त पाठींबा...
@rajeshwagh5976
@rajeshwagh5976 2 сағат бұрын
झाले गेले विसरून उध्दव राज एकत्र यावे.
@universalboss9216
@universalboss9216 7 сағат бұрын
रंग बदलणारा सरडा 🦎😅
@sushilvarma1939
@sushilvarma1939 8 сағат бұрын
दोन्ही ठाकरेंनी महाराष्ट्राच्या हितासाठी एक व्हाव हा एकमेव पर्याय आहे...!! भाजपविरोधी मते फोडून नंतर परत भाजपला मदत करणार हे तुम्ही स्वतः बोलला होता..!! आता तरी सुधरा 🙏🏻🙏🏻
@rajsharma7315
@rajsharma7315 7 сағат бұрын
हाँ ना हाच म्हटला होता देवेंद्र फड़नवीस मनसे च्या पाठिंब्याने मुख्यमंत्री होणार
@ssgaikwad86
@ssgaikwad86 6 сағат бұрын
रिचार्ज संपालाय बहुतेक.... बिनशर्ट
@dnyaneshwarlakade-f7p
@dnyaneshwarlakade-f7p 7 сағат бұрын
तू बिनशर्ट पाठिंबा कशाला दिला बावा तू वाचालवीर aahe
@deepakpatne6598
@deepakpatne6598 6 сағат бұрын
एवढं सगळं कळतं पण वळत नाही 😅😅
@SanjayBalikai-o9p
@SanjayBalikai-o9p 5 сағат бұрын
ईडीची नोटीस निघणार मग पुन्हा भूमिका नक्की बदलणार 😊
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 34 минут бұрын
आता राज साहेबांचे विचार मराठी जनतेला पटणारे आहेत, राज साहेब झिंदाबाद, जय महाराष्ट्र
@laveshdevrukhkar66
@laveshdevrukhkar66 6 сағат бұрын
म्हणजे उद्या तूम्ही पण मंत्रिमंडळात असणार बी जे पी सोबत 😂😂 भूमिका बदलता म्हणून
@Coma45
@Coma45 7 сағат бұрын
बिन शर्ट पाठींबा 😂😂
@rajeshgupta-hb2px
@rajeshgupta-hb2px 6 сағат бұрын
साहेब महाराष्ट्र ल तुमची गरज आहे
@vinayakawghde1921
@vinayakawghde1921 5 сағат бұрын
नाहि 😂
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 7 сағат бұрын
राज साहेब पण तुम्ही बिनशर्त पाठिंबा नव्हता द्यायचा bmc पासून बदला वे आपण असे वाटते
@vishukvs5699
@vishukvs5699 47 минут бұрын
ठाकरे तुम्ही एकत्र या बाळासाहेब चे स्वप्न पूर्ण करायचे
@isaqzarekari6225
@isaqzarekari6225 8 сағат бұрын
अरे वाह आज दुपारीच झालं हे भाषण 😂😂😂
@prakashmahadik109
@prakashmahadik109 8 сағат бұрын
काय साहेब तुम्हीच परचार केला की आणि आता
@kailaspanse4476
@kailaspanse4476 4 сағат бұрын
राज ठाकरे, महाराष्ट्रातील नंबर वन वक्तृत्व लाभलेले नेते आहेत. त्यांचे भाषण ऐकायला जनता आतूर असते. जबरदस्त करमणूक, म्हणूनच त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही. फक्त सुंदर भाषण😂😂
@niteshkamble3141
@niteshkamble3141 7 сағат бұрын
राज साहेब.... म्हणजे कस... वराती मागून घोडे नेने... हीच भूमिका आधी घ्याला पाहिजे होती....साहेब तर .. आपल्या पण जागा आल्या अस्त्या....
@rajanpawar6332
@rajanpawar6332 7 сағат бұрын
राज ठाकरेच नेहमी भूमीका बदलतात.😢
@sandeepgawade5332
@sandeepgawade5332 6 сағат бұрын
राज ठाकरेंना लोकांन समोर कसे यायचं कळत नव्हत
@bapumore5533
@bapumore5533 7 сағат бұрын
Evm हटाव देश बचाव
@akashkaranjkar1205
@akashkaranjkar1205 5 сағат бұрын
दुसरे करतात तो चमत्कार आपण करतो तो .... हे शाळेत असताना कानावर आले होते आता हे Universal True आहे हे समजले....
@NarayanKarale-q2p
@NarayanKarale-q2p 6 сағат бұрын
मुंबई टाइगर्❤🎉
@sharadjadhav7406
@sharadjadhav7406 2 сағат бұрын
लोकसभेला काय भूमिका घेतली होती हे सर्वांना माहीत आहे
@rajendrakamble224
@rajendrakamble224 2 сағат бұрын
अहो साहेब विधानसभा निवडणुकीच्या आधी फडणवीस मुख्यमंत्री होणार. हें जाहीर केल होत.
@hareshkamble
@hareshkamble 7 сағат бұрын
आणि तुम्ही बीजेपिला पाठिंबा देतात
@DilipDevadkar
@DilipDevadkar 8 сағат бұрын
मनसे।ऊध्दवसाहेब।एकत्र या।राज्याचभलहोईल।
@ShravanMane-um6rj
@ShravanMane-um6rj 2 сағат бұрын
साहेब मी कट्टर मनसे सैनिक आहे
@anilaher9536
@anilaher9536 6 сағат бұрын
Raj Thakre duniya song
@ishvartharkar1255
@ishvartharkar1255 6 сағат бұрын
साहेब हे भूमिका विधानसभेच्या अगोदर मांडली असती तर काही उपयोग झाला असता
@praneshnaik
@praneshnaik 6 сағат бұрын
MNS formed in 2006 and does not have 1 MLA, even his son lost election in 2024. People don't take this person seriously 😅😅.
@vikrantingale3866
@vikrantingale3866 2 сағат бұрын
Raj thakare सुद्धा पावन होतात शांत बसून
@hbk2007-t8l
@hbk2007-t8l 3 сағат бұрын
साहेब Delhi ला जाऊन अमित शहा बरोबर बंद खोलीत जाऊन चर्चा करून आले आणि बिनशर्थ पाठिंबा जाहीर केला 😂😂
@SachinDD333
@SachinDD333 8 сағат бұрын
nivdnuki purvi ase boltat aani nantr haluch bjp la jaun miltat😂😂😂😂😂😂
@vishalpatil6644
@vishalpatil6644 6 сағат бұрын
ईडीच नोटीस आलं की आळीचिळी गुपचिळी 🤧🤧
@pravin7376
@pravin7376 6 сағат бұрын
जरा मतदान येउद्या मग मनसे बीजेपी भाई भाई। तो पर्यंत मी मारल्या सारख करतो, तुम्ही रडल्यासारख करा😂😂
@NirmalKuku
@NirmalKuku 2 сағат бұрын
Aab bolke kya faida Raj Saheb, RIP Maharashtra 😢
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 4 сағат бұрын
evamam software fraud मुळे हे लोक निवडून आले आहेत यांना जनतेने निवडून दिलेले नाही..खरे बोलत आहात आता पुन्हा निर्णय बदलू नका
@sachinjagdale9044
@sachinjagdale9044 2 сағат бұрын
राज साहेब तुम्ही जर मनावर घेतले ना तर bjp मुक्त महाराष्ट्र होईल
@niteshmhatre893
@niteshmhatre893 4 сағат бұрын
राज ठाकरे साहेब तुम्ही भारतीय जनता पार्टी ला मदत करून तुमचा ढोल वाजवतात
@santoshdeshmukh5906
@santoshdeshmukh5906 7 сағат бұрын
नेमक काय म्हणतात राज ठाकरे
@asalamshaikh2815
@asalamshaikh2815 4 сағат бұрын
यालाच म्हणतात फार उशिरा सुटलेलं शहाणपण😂😂
@saiprakashkhedekar1793
@saiprakashkhedekar1793 4 сағат бұрын
भूमिका बदलणे बोलतात ते चुकीचे आहे, सुपारी घेऊन बिनशर्त पाठिंबा देतात हे योग्य आहे 😂😂❤❤❤❤
@balasahebbathe2773
@balasahebbathe2773 8 сағат бұрын
हे सगळं समजतंय पण शेवटी पर्याय काय जनता आंदोलन
@DarshanKhedgaonkar
@DarshanKhedgaonkar 6 сағат бұрын
राजसाहेब तुम्ही घरवापसी करा . लोकभावनेचा आदर करा .
@PremJadhav555-u7l
@PremJadhav555-u7l 9 сағат бұрын
विधानसभेला पोरगा निवडून आणण्यासाठी केला होता का
@anilchavhan5516
@anilchavhan5516 5 сағат бұрын
दोघे भाऊ एकत्र या
@siddheshsurve2333
@siddheshsurve2333 3 сағат бұрын
लोकसभेला मोदींना पाठिंबा द्यायची काय गरज होती?
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 6 сағат бұрын
भाजप ला बिनशर्त पाठींबा तुम्ही दिला 😂
@7fahadkhan
@7fahadkhan 6 сағат бұрын
Best advice, go and join hands with uddhav thackeray for the sake of marathi centric politics otherwise the gujratis and north Indians will change maharashtra's politics forever
@AnilKakad-gp8rq
@AnilKakad-gp8rq 3 сағат бұрын
100% राज ठाकरे हा भूमिका बदलतो सुपारी सम्राट आहे
@user-uc3rj2wu4f
@user-uc3rj2wu4f 2 сағат бұрын
ठाकरे 🆚 ठाकरे आणी बीजेपी ने महाराष्ट्र पळविला... वाहवा आता बीजेपी ची
@Anirudha-p1z
@Anirudha-p1z 5 сағат бұрын
Ekach aasha aahe.....fakta dole ughada...aapoaap kalel Jai MNS
@rahulmore4958
@rahulmore4958 2 сағат бұрын
तुम्ही तर लोकसभा ला मोदीलाच बिन शर्त पाठींबा दीला होता आता कशाला भुमिका बदलता
@jyotipawar2578
@jyotipawar2578 8 сағат бұрын
असं कायतरी करा जनता विश्वास ठेवेल
@atulghule178
@atulghule178 2 сағат бұрын
मनसैनिक आज जीवच देतील इतकी पलटी
@prashantrajput-lm6uf
@prashantrajput-lm6uf Сағат бұрын
ED cha परिणाम झालंय साहेब च्य डोक्यावर.. उदहव ठाकरे पण घाबरले नाहीत.. bjp la
@Bhartiya1505
@Bhartiya1505 6 сағат бұрын
वाल्मिक कराड आणि Dhanjay मुंडे राहिले लिस्ट मध्ये अॅड करा
@ganeshpagare5415
@ganeshpagare5415 2 сағат бұрын
😂😂😂😂सई बात है 😂😂
@nikhildabhade7745
@nikhildabhade7745 Сағат бұрын
हेच निडणुकांपूर्वी बोलला असता तर आज तुमच्याकडे जनमत अस्ते
@BajiravAsabe
@BajiravAsabe Сағат бұрын
राज साहेब तुम्ही दुसऱ्या चे सांगू नका तुमचं बघा
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq 4 сағат бұрын
फक्त एकच करा भाऊ बंधुं वर टीका करु नका आणि कुणाला ही पाठींबा देऊ नका तरच महाराष्ट्र मध्ये बाहेर चे व्यापारी मुजोरी करणार नाही
@ravipatil740
@ravipatil740 2 сағат бұрын
न्यूज चैनल वाले झोपले त नाही विचारत कोणाला
@sharadtamboli6990
@sharadtamboli6990 6 сағат бұрын
Bjp hatav 😅
@mauli8159
@mauli8159 6 сағат бұрын
कोल्याला द्राक्ष आंबट 😂😂
@shivrajkudtarkar7392
@shivrajkudtarkar7392 3 сағат бұрын
नितेश राणे यांच्या प्रचाराला तुम्हीच गेला होता ना
@santoshchikne4684
@santoshchikne4684 2 сағат бұрын
याला म्हणतात वरती मागून घोड 😂
@sureshvasagadekar7611
@sureshvasagadekar7611 2 сағат бұрын
राज साहेब आता वेळ निघून गेलेली आहे,
@vilastage1714
@vilastage1714 3 сағат бұрын
टाम रायला शिका साहेब
@ganpatbhosale6805
@ganpatbhosale6805 Сағат бұрын
भाषा बदलली आहे ई डी. ने क्लीन चिट दिली वाटते 😢
@ramakant6304
@ramakant6304 6 сағат бұрын
तुम्हालासुध्दा पावन करुन घेतले असते पण तुमच्या मागण्या पाञतेपेक्षा जास्त आणि परत तुम्ही डोक्यावर बसाल याची भीती.
@amolsudamwagh3099
@amolsudamwagh3099 4 сағат бұрын
Raj saheb..
@nandudeshmukh5130
@nandudeshmukh5130 4 сағат бұрын
Prataap sarnaik
@dhaneshkolate1032
@dhaneshkolate1032 5 сағат бұрын
He barobar he
@gajanandixit9823
@gajanandixit9823 7 сағат бұрын
तुम्ही आता पूर्ण संपण्याच्या मार्गावर आहे दोन्ही ठाकरे
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 6 сағат бұрын
Paida nhi zla sampvnara…. Jay Bhim Jay MNS
@santoshgholap3694
@santoshgholap3694 7 сағат бұрын
महाराष्ट्रातील तमाम जनतेने अजित पवार यांच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे मराठा समाजाने ते सर्वप्रथम कारण तो समाजाच्या बाजूने नाहीच
@bharatsawant5050
@bharatsawant5050 3 сағат бұрын
महानगर पालीकेची निवडणुक तारीख लागली वाटतं?
@ShravanMane-um6rj
@ShravanMane-um6rj 2 сағат бұрын
साहेब तुम्ही त्यांच्यासोबत भाजपच्या
@prathameshnanekar6508
@prathameshnanekar6508 4 сағат бұрын
RAJ SAHEB. BJP MAHARASHTRA MUMBAI CHI VAAT LAVTEY AAHE
@anilmhatre1105
@anilmhatre1105 5 сағат бұрын
हे सर्व अगोदर बोलून झाले आहे ओ साहेब तेंव्हा तुम्ही गप्प राहिलात
@BHUSHAN888
@BHUSHAN888 Сағат бұрын
राज साहेब जरा मुंबई सोडून बाहेर पडा संघटन नाही आहे चांगलं आपल्या पक्षाचं
@मीमराठी-व3स
@मीमराठी-व3स 4 сағат бұрын
लई बोलू नको ed नोटीस काढली की sur बदलेल आपला ह्या पेक्षा वाईट बोलू शकतो khar दया आली आपली
@Tractor_lover_jay_4953
@Tractor_lover_jay_4953 7 сағат бұрын
😢
@anilaher9536
@anilaher9536 6 сағат бұрын
Aaj Tak news video
@rajendragole1233
@rajendragole1233 4 сағат бұрын
Ekte eknath shinde mala tumchya vyatirikt changle vatale
@sontakkesudhakar5671
@sontakkesudhakar5671 9 сағат бұрын
He saheb modina support kartat
@manojkumarmakune3649
@manojkumarmakune3649 6 сағат бұрын
कृपा शंकर सिंग का सोडला.
@DadasahebAmate
@DadasahebAmate 7 сағат бұрын
हे सर्व तुम्हाला लोकसभेत आधी माहीत नव्हते का? तरीही बिन शर्टाचा पाठिंबा दिला होता की
@pradeepbachhav430
@pradeepbachhav430 7 сағат бұрын
2017 madhe By mistake 1917
@Adsod73
@Adsod73 3 сағат бұрын
मशीन चा बदल
@prashantrajput-lm6uf
@prashantrajput-lm6uf Сағат бұрын
😂😂😂 election chya nanatr saheb aata उठलेट aata bjp chya navane.. चांगभलं
@shrikantparab155
@shrikantparab155 4 сағат бұрын
पदाधिकारी तुम्हाला अंधारात ठेवतात आणि तुम्ही आजून अंधारात आहात 🤣
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН