Рет қаралды 25,754
'कलर्स मराठी'वरील 'रमा-राघव' ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेत सध्या 'रमा-राघव' यांचं घरच्यांच्या संमतीने पुन्हा एकदा बोहोल्यावर चढले आहेत. लग्नसप्ताह विशेष भागांत प्रेक्षकांना अनेक धमाल गोष्टी पाहायला मिळणार आहेत.
त्यानिमित्ताने 'रमा-राघव' अर्थात अभिनेता 'निखिल दामले' व अभिनेत्री 'ऐश्वर्या शेटे' यांच्याशी मारलेल्या धमाल गप्पा...
#ramaraghav #colorsmarathi #aishwaryashete #nikhildamle
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com