Sarvanche man purvak abhar!! 🙏🙏🙏💐💐 Jay Shri Ram!🙏🙏🙏
@tanujakulkarni48313 күн бұрын
जय श्रीराम 🙏 धन्यवाद दादा खरंच मन भरून आले सांगता हा शब्द ऐकला तेव्हा खूप सवय झाली होती तुमचं निरुपण ऐकण्याची कधी पुढचा भाग येतो असे वाटायचे तुमच्या मुखातून साक्षात महाराज सांगतात असे वाटायचे . मी पुन्हा पुन्हा सर्व भाग ऐकणार श्री राम जय राम जय जय राम 🙏 परत नवीन उपक्रम घेऊन लवकर या जय श्रीराम 🙏
@asmitadeodhar53 күн бұрын
नमस्कार विनीतदादा आणि सौ.पळणिटकर ताई. आपलया मार्ग दर्शनामुळे माझ्या मनावर चे काळजी चे ओझे पूर्ण पणाने उतरून गेले. धन्यवाद. आता रामनाम सतत चालू ठेवीन.महाराजांची कृपा अशीच आम्हा सर्व भकतांवर राहू दयावी.
@kavitasoman7671Күн бұрын
धन्यवाद.... दादा... माझे नाम प्रेम सतत वाढत राहू देत हिच प्रार्थना.
@suvarnasalunke99102 күн бұрын
🙏 Jay Shri Ram Dada Ani Tai 🙏
@bhaktikanade97573 күн бұрын
जय श्रीराम दादा महाराजांचे तरफे तुम्हीच आमचे सध्याचे महाराज आहात आजपासून हाच संकल्प पुढे ठेवीन रोज तेरा माळा महाराजांकडून करून घ्यावेत ही प्रार्थना जय श्रीराम दादा शब्दात मोजमाप नाही,,,,🎉
@SnehaThuse-t1l2 күн бұрын
Jay Jay Shri Ram Jay Jay Ram
@sushamadeshpande16822 күн бұрын
नमस्कार श्री विनीत दादा आमच्याकडून आपण सांगितल्याप्रमाणे नमसरण आणि श्री महाराजांची सेवा अखंड घडतं राहू दे अशीच मी प्रार्थना करते आपण केलेल्या उपक्रमाबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻श्रीराम जयराम जयजयराम 🎉🎉😊
@anjalipujari88072 күн бұрын
जय श्रीराम नमस्कार विनित दादा खूप सुंदर उपक्रम आपण एक वर्षापासून घेत होतात आता त्याची सांगता झाली आहे पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे नामस्मरण शेवटच्या श्वासापर्यंत चालूच ठेवणार आहोत .तुम्ही आणि महाराज आमचे मार्गदर्शक आहात तुम्ही ज्याप्रमाणे मार्ग दाखवाल त्याप्रमाणे आम्ही मार्गक्रमण करत राहू , राम नवमी पासूनच्या उपक्रमाबद्दल तुम्ही सांगितल आणि तुम्ही आमचे बोट सोडले नाही आहे तुमची साथ कायम आमच्यासोबत असणार आहे याचा आनंद झाला .सांगता म्हटल्यावर थोडी हुरहूर वाटली डोळ्याच्या कडा पाणावल्या पण तुमच्या पुढील विवेचनाकडे आमचे डोळे लागलेले आहेत खूप खूप धन्यवाद दादा श्रीराम जय राम जय जय राम
@SnehaThuse-t1l2 күн бұрын
Ha uapakram surekhch hota asechch namrupi sadhana chluchrahilch
@chaitanyadixit45513 күн бұрын
श्रीराम जय राम जय जय राम ! श्री. महाराजांच्या इतकेच आपल्या या चिंतनानेही सगळ्यांना बांधून ठेवले आहे दादा. मनःपूर्वक धन्यवाद या चिंतनमालिकेसाठी.
@vinayadeshpande33552 күн бұрын
🕉 श्री प.पू.श्री सद्गुरू नाथायनमः🙏🙏🙏🪔
@meenakr12 күн бұрын
जय श्रीराम दादा
@kavitasoman767122 сағат бұрын
राम नवमी ची आतुरतेने वाट पहात आहोत.
@anitakarandikar31822 күн бұрын
🙏🙏 खूप खूप धन्यवाद दादा, अतिशय सुंदर उपक्रम होता,आपण या पुढेही असेच उपक्रम करावेत अशी अनेक जणांची इच्छा आहे.तुमही खूप छान विवेचन करता.ऐकताना छान वाटत .अनेक उत्तर मिळाली धन्यवाद
@sharadabondre51573 күн бұрын
🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
@Smitahrishee3 күн бұрын
!! श्री राम जय राम जय जय राम!!
@vrishalganpatye30432 күн бұрын
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ दादा खूप खूप धन्यवाद
@anjalibhavthankar64153 күн бұрын
आदरणीय आशा ताई व आदरणीय विनीत दादा व समस्त श्रीराम भक्त यांना सस्नेह नमस्कार!जय श्रीराम!श्रीसद्गुरूनाथ महाराज की जय!सर्व संत महात्मे यांना त्रिवार वंदन!खुप छान!श्रीस्वामी समर्थ महाराज की जय!जय जय रघुवीर समर्थ!🌹🙏👌
@arunakanitkar39583 күн бұрын
खूप छान निरूपणातुन नामा ची साधना खरच मनापासून केल्यास स्वतःच प्रपंचातील आपली आवड व आसक्ती अनपेक्षितच कमी होत आहे.हेपण जाणवत असून मनात साशंक भावच अपोआपच नष्ट होत गेला.आपणावर असाच सद्गुरुंची कृपा राहोत
@dhondibakesarkar11443 күн бұрын
श्री गुरुवर्य विनीत दादा आपणास साष्टांग नमस्कार
@sukanyagadre18409 сағат бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹😢😢😢
@surekhakale38753 күн бұрын
🙏🙏 आपल्या निरुपणातून नामाची आवड, आणि प्रपंचात आलेल्या अडचणी व संकटे यांची काळजी न करता आपल्या सद्गुरुंवर श्रद्धा ठेऊन नामस्मरणांत रहाण्याचा उपदेश व त्यामुळे मिळणारे समाधान उपभाेगणे साेपे जात आहे. अन्यथा मी सतत काळजी करत बसत असे. भगवंताचे नामात चिंता कमी वाटते . सगळं त्याच्यावर साेडलं आहे असे वाटू लागले आहे. जय श्रीराम. भगवंतासाठी नाम घेण्याचा सराव करत आहे. पण ही जी माया आहे ना ती जखडुन ठेवते त्यात आई आहे म्हणुन अवघड जात आहे. आपले पुढे आपल्या निरुपणाची वाट पाहु. 🙏🙏🙏
@sandhyaranisawle96023 күн бұрын
॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥
@prashantranmore793 күн бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@neetachavan50623 күн бұрын
खूप खूप धन्यवाद दादा. असेच आमच्याकडून तुम्ही सांगितलेल्या ज्ञाना प्रमाणे वागता येऊ द्या अशी महाराज चरणी प्रार्थना कृतज्ञता. पुढील उपक्रमासाठी आम्ही उत्सुक आहोत 🙏
@kantilaljagtap26683 күн бұрын
🌷🙏श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम श्री आमचे गुरु विनीत दादा यांना माझा साष्टांग दंडवत नमस्कार हे असंच मार्गदर्शन करत जावे आम्हाला🙏🌷
@jyotichaudhari47983 күн бұрын
आम्ही तुमच्या पुढील व्हीडिओ चि आतुरतेने वाट पाहत आहे खूप सुंदर 🙏
@sandhyajadhav84933 күн бұрын
Shri Swami Samarth 🙏 Khup Khup Abhar Dada 🙏
@SuchetaKhade3 күн бұрын
जय श्रीराम खूप श्रवणीय व प्रेरणादायक प्रवचने ऐकून जप करण्यास प्रेरणा मीळाली खूप खूप धन्यवाद व नमस्कार 🙏🙏💐💐
@vrushalimajagaonkar5563 күн бұрын
नवीन उपक्रम विषय ऐकून खूप समाधान वाटले वाट पाहत आहोत श्रीराम
@SuneetaChande3 күн бұрын
तुम्ही केलेले प्रत्येक निरूपण हे अतिशय सोप्या भाषेत, डोळ्यात अंजन घालणारे व मनाला शिस्त लावणारे आहे .प्रत्येक वेळी ऐकताना नवीन अर्थ लागत होता व स्वतः त बदल घडवण्याची इच्छा प्रबळ होत आहे. महाराजांच्या कृपेने आमचे नामस्मरण सुरु राहावे तसेच आपल्या विवेचनाचा प्रसाद मिळत राहवा. जय श्रीराम.
@vinayakpatki81033 күн бұрын
Ii श्री सद्गुरू समर्थ ll Il श्रीराम जय राम जय जय राम ll
@smitajoglekar66433 күн бұрын
मी रोज मनाचे 20 श्लोक म्हणते,परंतु अर्थ जाणून घ्यावा अशी फार इच्छा होती,ती इच्छा महाराजांनी पूर्ण केली,आनंद व्यक्त करायला शब्दच नाहीत श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏
@sanjaygogate19473 күн бұрын
श्रीराम जयराम जय जय राम
@anjalibhavthankar64153 күн бұрын
जय श्रीराम!जय जय राम कृष्ण हरि!🌹🙏🌹
@omkarnimbalkar21282 күн бұрын
sree ram jay ram jay jay ram
@Tanee1214 сағат бұрын
तिन्ही मान्यवरांना मनापासून आभार 🙏 मी या channel वरचा एकही video कधी miss केला नाही. खूप काही शिकायला मिळाले, मला येत असलेल्या आध्यात्मिक अनुभुती विषयी अनेक प्रश्न पडत होते, त्यांची उत्तरे यातून मिळाली. असे उपक्रम तुमच्या कडून नेहमी घडो ही माझ्या गुरू चरणी प्रार्थना. अरविंद काका आठल्ये यांच्या channel वर एकदा विनीत दादांना ऐकल, आणि त्यांच्या मुखातून सदैव असे आध्यात्मिक प्रवचने ऐकायला मिळावे असे मनोमन वाटले. या channel मुळे ती इच्छा पूर्ण झाली. श्री स्वामी समर्थ 🙏
@udaymodak3 күн бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
@snehakhisti55633 күн бұрын
🙏🏻♥️मनःपूर्वक नमन व आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
@nitakoturwar103 күн бұрын
जय जय राम कृष्ण साई 🙏जय श्री राम दादा मी राम कृष्ण साई नामाचा जप करते🙏🌹
@vidyasutar13993 күн бұрын
Dhanyawad dada 🙏🙏🙏🙏🙏🌹 shree ram jai ram jai jai ram 🙏🙏😊
Ya nirupanacha khoop upyog zala Mala. mi waat pahaychi ki navin bhag kadhi yeto tyachi. Asech anakhin margadarshan par nirupan maharajanchya krupene yet raho ani tumcha guidance milat raho hi sadguru charani prarthana 🙏🏼 Mazi naamachi baithak ya upakramane suru zali. Shatshaha pranam 🙏🏼 Dhanyawad 🙏🏼
@ashwinibhagwate49003 күн бұрын
Shri Ram jay Ram jay Jay Ram
@pkate77983 күн бұрын
जय श्रीराम
@surekhajadhav61043 күн бұрын
🙏🙏🙏
@kalpanaf6439Күн бұрын
Tai Ani vineet dada kharokharach ya upakramatun mala khup margadarshan milale maje khup prashna manat yet hote tech dada samjun sangaiche janu kahi Maharaj mala margdarshan kartat ahe
@vrushalimajagaonkar5563 күн бұрын
पुढे सुद्धा एखादा उपक्रम चालू करावा नम्र विनंती जय श्रीराम
@sujatakasbekar19492 күн бұрын
जयश्रीराम आशाताई चे घर चा पत्ता सांगावा
@archanasonawane18403 күн бұрын
॥ श्रीराम जय राम जय जय राम॥ नमस्कार दादा, तुम्ही जे प्रवचन सांगितले, ते महाराजांची सेवा कशा प्रकारे करायची, त्यांच्याशी कसे बोलायचे, आपले मन कशाप्रकारे त्यांच्याजवळ व्यक्त करायचे हे त्या प्रवचनातून शिकायला मिळाले. दादा, तुम्ही ज्या वेळेस बोलायला सुरुवात करतात, त्यावेळेस प्रत्यक्ष महाराज आपल्याला समजावून सांगत आहे असे वाटत असते. प्रत्येक प्रवचनातून प्रत्येक वेळा तुमच्याकडून नवीन नवीन प्रेरणा मिळत असते. दादा, प्रत्येक प्रवचन हे पाच, सात, आठ वेळा जरी ऐकले तरी त्यातून नवीन काहीतरी मिळत असते. महाराजांची भक्ती आणखी दृढ होत जाते. दादा, तुम्ही प्रत्येक प्रवचनात महाराजांची सेवा कशी करायची, सगुण उपासना कशी करायची, तसेच मानस पूजा कशी करायची, उपासना कशा प्रकारे करायचे हे सर्व तुम्ही अगदी सोप्या भाषेत करून सांगितले आहे. त्यामुळे सर्व साधारण माणसाला ते अगदी सहज समजेल. दादा, तुम्ही हा उपक्रम आजच्या प्रवचनात सांगितला, की हा असा चालू राहील. त्यामुळे फार आनंद झाला. तुम्ही असे उपक्रम चालू ठेवा, जेणेकरून आमच्यासारख्या सर्वसाधारण माणसांना उपासना मार्ग दाखवत रहा. त्यामुळे महाराजांवरची निष्ठा अजून दृढ होईल. दादा, या प्रवचनामुळे आयुष्य जगण्याला प्रेरणा मिळाली, दुःखातून सावरण्याला फार मदत झाली. या दुःखातून कशाप्रकारे सामोरे जायचे, त्यातून पण महाराज आपल्या सोबत आहे असे ठाम पटवून देणारे, सदैव आपल्या सोबत असतात. तू घाबरू नकोस, मी तुझ्या जवळ आहे, तू ठामपणे दुखाला सामोरे जा. अशा प्रकारे प्रेरणा तुमच्या प्रवचनातून मिळत असते. दादा, नमस्कार! असाच उपक्रम चालू ठेवा. ॥ श्रीराम जय राम जय जय राम॥
@kavitasoman767122 сағат бұрын
कोणता विकार प्रबळ हे कसे ओळखायचे त्यावर काम कसे करायचे हे कृपया आम्हाला शिकवा,दादा.
@pratibhagawali6480Күн бұрын
Nasmaran satat ghadho
@waghganesh11252 күн бұрын
Shri ram jai ram jai jai ram
@ujwalakulkarni75583 күн бұрын
जय श्रीराम.श्रीराम जय राम जय जय राम
@vidyasutar13993 күн бұрын
Dhanyawad dada 🙏🙏🙏🙏🙏🌹 shree ram jai ram jai jai ram 🙏🙏😊