मी राजसाहेब सोडुन कुणाच्याच मुलाखती 1 सेकंद सुद्धा पुढे न करता बघितल्या नाही. आज पहिल्यांदा तुमची मुलाखत ऐकत राहावंसं वाटलं......🙌👏 MNS च आणि महाराष्ट्रच भविष्य सुरक्षित हातात आहे निश्चित.🙌
@vikassakpal753610 минут бұрын
Me pan bhava
@PratikHinge-d2fСағат бұрын
गडकिल्ले यांवर काय व्हिजन आहे... बापरे 😮.. लोकांनी इमॅजिन पण केलं नसेल... तुमच्या विचारांना खरंच सलाम आहे...❤❤ तुमची गरज आहे महाराष्ट्राला...😢 साहेबांची सावली नक्की पडली आहे..📈📈📈
@akashborhade17932 сағат бұрын
मुलाखती मधे मला भावलेला क्षण मला गड किल्ले संवर्धन करायचं आहे आमचे राजे कोण होते हे जगाला दाखवायचं आहे
@Manasvidancer753Сағат бұрын
हाहाहा
@Chhaya757Сағат бұрын
बरोबर आहे दादा तुमचं जय शिवराय जय मनसे🚩🚩🚩
@prathameshsonar9435Сағат бұрын
काय हाहाहा ? यात हसण्या सारखं काय ?@@Manasvidancer753
@vishalsontakke57672 сағат бұрын
खरंच संस्कार आणि जीवनमूल्ये...ऐकतच राहण्यासारखं❤
@viralvideo220302 сағат бұрын
खरंच अभ्यासू माणुसच विकास करू शकतो
@Saksha_15552 сағат бұрын
याला म्हणतात मुलाखत कुणावर टीका नाही किंवा टोमणे नाहीत सरळ लोकांच्या प्रश्नांसाठी काम करणार अस म्हणणारा सुसंस्कृत तरुण ❤
@Rs-vi6uhСағат бұрын
सगळे सुरवात अशीच करतात.
@vinayakjadhav7426 минут бұрын
👌 लोकशाहीस पूरक विचार..... छान !💐💐
@user-om62749 минут бұрын
❤❤
@Govardhanraje2 сағат бұрын
Khup chan interview ❤❤❤
@piyushpardeshi35382 сағат бұрын
राज साहेब ठाकरे सुपुत्र अमित राज ठाकरे 🚨💯🔥
@krushnamore14752 сағат бұрын
Nice personality Mr. Amit raj thackeray giving very positive vibes he going to win in mahim assembly definitely. Congratulations 🎉🎉🎉
राजसाहेब म्हणजे माणसाने जगावं कसं ह्याचं मुर्तिमंत उदाहरण… तत्त्वनिष्ठ, अभ्यासू, कर्तव्यनिष्ठ असे कितीतरी गुणसंपन्न आहेत साहेब !!!!
@Youtube_institution7824 минут бұрын
Superb interview very nice ❤🎉
@AniketPawar-ln9tk27 минут бұрын
खूप छान मुलाखत
@NatureExpoСағат бұрын
One of the best interview driven by aashish jadhav 🎉🎉🎉
@vijaysuryawanshi8481Сағат бұрын
अमित साहेब यांचे खूप अभ्यास पूर्ण विश्लेषण.
@kalurammore222845 минут бұрын
खूपच.....छान.......
@yadavyogi4367Сағат бұрын
1 number amit saheb❤🔥
@KunalKanade-q9g51 минут бұрын
खरच खूप सुंदर विचार आहेत अमित साहेबांचे
@rahulkhare6799Сағат бұрын
संस्कार दिसुन येत आहेत❤️
@pareshpukale8341Сағат бұрын
Ekdum mast Amit Saheb
@VikasAwale39 минут бұрын
Very calm, patient and visionary ❤
@sagarkantekure527519 минут бұрын
Saheb ❤❤
@IamzaynnuСағат бұрын
VIJAY AAPLYA AMIT SAHEBA CHA 🚩JAI MNS🚩✌️✌️
@roshanmandavkar455028 минут бұрын
एकदम तलागलातल्या समस्या टिपून त्यावर काय करता येईल हा तुमचा अभ्यास खरंच खूप अप्रतिम आहे. अन्यथा एकीकडे टो पेंग्विन 5 वर्ष निवडून येऊन सुद्धा गेली 5 वर्षा पासून एकाच मुद्द्यावर मतं मागत फिरतोय. रोजगार रोजगार.
@maheshmule8662Сағат бұрын
Great visions Amit sir
@govindkunjir121356 минут бұрын
खपू छान विचार आहे साहेबानचे आणि पुढचे प्लॅन पण खूप प्राऊंड अप आहे
@nikhilsutar9656Сағат бұрын
❤👌
@chandrakantbolaye621539 минут бұрын
छान बोलले अमित साहेब
@shashikantgawade4249Сағат бұрын
Amit Abhinandan❤❤❤
@rushikeshghatage7331Сағат бұрын
Ground to earth gentleman
@prathamambre476918 минут бұрын
What an interview...mann jinkalas
@govardhanjoshi976641 минут бұрын
महाराष्ट्रातील ही परिस्थिती म्हणजे चिखल व खिचडी झाली आहे. याला मतदार जबाबदार आहेत. कारण राजकारण्यांची समज झाला आहे. वेळेवर चिरीमिरीत मतदार पटवता येतो. शेवटी सर्व मतदावर अवलंबून आहे. त्याचे भविष्य तेच ठरवतील. धन्यवाद.
@PrakashGaikwad0929Сағат бұрын
Khup changale vichar ahet
@tansss57407 минут бұрын
Ek no..❤❤❤❤
@nikhiltambat8648Сағат бұрын
अप्रतिम विचार अमित ठाकरे 🚩🚩🚩
@maheshhajare647620 минут бұрын
❤❤❤❤❤raj saheb ❤❤❤❤
@userunfound_41 минут бұрын
Most handsome man in Maharashtra politics 😅❤
@prasadlad255921 минут бұрын
Fix Amdaar ❤
@miteshpalande8750Сағат бұрын
Ek number interview hoti
@RajVinherkarСағат бұрын
Only mns
@commonman943555 минут бұрын
मनसे 🚩🚩
@ajitmore-xb8mm15 минут бұрын
खूप छान मुलाखत उज्वल भविष्य आहे माहीम दादर करानी अमित यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे ही ईश्वर वर चरणी प्रार्थना
@ArchanaGurukule2 сағат бұрын
Manse,🚩
@faradmodi919717 минут бұрын
Good upbringing, culture, humble, etiquette and an open but soft speaker..Welcome to poltics Amit...listen to all // at your level and a Thackeray so you will always need to be on guard and always always read between the lines of the feedback and advice others as well as your own MNS colleagues give you / and take your call...God Bless you Amit and best of luck....Maharashtra politics presently sucks and Maharashtra always need the THACKERAY's and make an effort to get Uddhav and Raj together.. 🙏🙏
@VineetSharma97974 минут бұрын
Amit al the best. Good to hear u nd ur views. God bless u🙏
@vishalyele41412 сағат бұрын
✌✌
@omkaradarkar298452 минут бұрын
VR cha topic khupach mast aahe! Technology mixed with emotions generate wealth for an economy for good.
@xyz.521Сағат бұрын
विजयी भवः ❤
@yadavyogi4367Сағат бұрын
only Raj Thackare❤
@rajeshchaudhari872037 минут бұрын
अप्रतिम मुलाखत अमित जी आज मनमोकळ्या पणाने ज्या पद्धतीने तुम्ही उत्तर दिली आहेत ती राज साहेबांच्या विचाराशी आणि वारसा म्हणून तुम्ही सिद्ध होत आहात खुप छान best of luck 👍🎉
@ajitpatil221015 минут бұрын
सलाम साहेब महाराष्ट्राचा बुलंद आवाज व्हाल या बद्दल शंखा नाही आम्ही तुमच्या सोबत आहोत सत्येत आपला पक्ष नक्की असणार
@S.agalweСағат бұрын
खरं आहे छान.शिदेसाहेबानी.जपली.शिवसेना.ऊधव.मजे.नया.बाळासाहेब.ठाकरे❤