Рет қаралды 1,114
सुधारित शेतीचे तंत्रज्ञान शेती जास्त उत्पन्न 🌱🕵️
राजमा व इतर पिकावर योग्य अशा फवारणीचे नियोजन केल्यामुळे होणारे फायदे ज्यामुळे आपला उत्पादन खर्च कमी होईल उत्पन्न जास्त म्हणजे याविषयी सविस्तर अशी माहिती सादर व्हिडिओ मध्ये दिलेली आहे 🌱🎯🎯🤹