होमगार्ड साठी देव माणूस माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब❤
@yogeshthosar7350 Жыл бұрын
आदरणीय सर आपण 180 दिवसा ऐवजी 11 महिने काम दिले तर खूप खूप होमगार्ड वर उपकार होतील
@ganeshrawool8107 Жыл бұрын
आपण घेतलेल्या निर्णयाबद्दल फडणवीस साहेब खूप खूप आभार .... फक्त मागे आपण GR काढून देखील होमगार्ड यांना १८० दिवस दिलेलं काम स्थगित करण्यात आलं तसं पुन्हा होऊ नये याची पूर्ण उपाय योजना करा अशी मी आपल्याला विनंती करतो..बाकी तुम्ही आमच्यावर केलेल्या उपकारांची आम्हाला नेहमी जाणीव राहील ...
@अण्णाभाऊसाठे-प6थ Жыл бұрын
मागच्या जीआर हा राष्ट्रवादी चा जयंत्या ने कार्यमुक्त करून होमगार्ड दैनंदिन बंदोबस्त बंद केला होता
@Rahul_obc Жыл бұрын
होमगार्ड ला किती रूपये रोज असतो... प्लीज सांगा दादा...🙏
@ganeshrawool8107 Жыл бұрын
@@Rahul_obc sddhya 670 rs aahet
@Rahul_obc Жыл бұрын
@@ganeshrawool8107 ok Thanks❤🙏
@kaustubhsangale9027Ай бұрын
1283
@rameshkshirsagar352 Жыл бұрын
साहेब होमगार्ड साठी काही 🙏🙏🙏🙏🙏 केले पाहिजे आपण आपल्या कडून खुप अपेक्षा आहे
@vinudada2439 Жыл бұрын
देवा भाऊ तुम्ही खरेच देव आहात. Good Decision ❤
@Rahul_obc Жыл бұрын
होमगार्ड ला किती रूपये रोज असतो... प्लीज सांगा दादा...🙏
@shaileshchavhan8122 Жыл бұрын
670 rs
@Rahul_obc Жыл бұрын
@@shaileshchavhan8122 Thanks❤🙏
@kaustubhsangale9027Ай бұрын
1283
@vineshpatil1677 Жыл бұрын
जय हिंद साहेब सुरक्षा रक्षक बोर्ड हे सर्व जील्हे येकत्री करण करा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जय हिंद
@nitinhatkar341 Жыл бұрын
थैंक यू सर
@Rahul_obc Жыл бұрын
होमगार्ड ला किती रूपये रोज असतो... प्लीज सांगा दादा...🙏
@madhukarparihar8421 Жыл бұрын
670रु भत्ता
@Rahul_obc Жыл бұрын
@@madhukarparihar8421 Thanks🌹🙏
@abhayphotographyumred58046 ай бұрын
साहेब आपले मनःपूर्वक आभार...
@mahendradarekar6969 Жыл бұрын
Very nice devedra jji
@Rahul_obc Жыл бұрын
होमगार्ड ला किती रूपये रोज असतो... प्लीज सांगा दादा...🙏
@mahendradarekar6969 Жыл бұрын
670 rupees per day
@Rahul_obc Жыл бұрын
@@mahendradarekar6969 thanks ❤🙏
@santoshchavan376 Жыл бұрын
मी तुमचा आभारी आहे.. साहेब 🙏🙏🙏पण to बॉम्म ऍक्ट.1947-चा अन्याय कारक.. ऍक्ट बद्दल लवकर करावा......आणि 365. दिवस काम दया 💂♂️💂♂️💂♂️जय हिंद साहेब 💂♂️💂♂️💂♂️
@RoshanHiwarkar Жыл бұрын
Thank you very much sir
@rahuljoshi37925 ай бұрын
Thanks❤
@vishalaburake5170 Жыл бұрын
🙏🙏
@Rahul_obc Жыл бұрын
होमगार्ड ला किती रूपये रोज असतो... प्लीज सांगा दादा...🙏
@sadashivdhakne-m6z Жыл бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब खरोखर देव माणूस आहात तुम्ही❤❤ उद्धव ठाकरेंनी आम्हाला 45000 होमगार्ड जवानांना दहा हजार रिश्वत मागितली होती आम्ही ती न दिल्यामुळे आमचा जीआर रद्द केला तुम्ही मंजूर केलेला
@MangeshMore-mz9zg Жыл бұрын
साहेब १८० दिवस जावद्या त्यांला कायम सोरोपी ड्युटी द्यावी १९४६ पासून ते जवान देश सेवा करतात .तेंचा विचार पहिला करावा ही सरकारला विनंती ...
@MatkaGame93 Жыл бұрын
Nice 👍
@NehaDinesh-zp5mt Жыл бұрын
या तो होम गार्ड विभाग बन्द कर दो क्योंकि एक देश में दो तरह के कानून कैसे हो सकता है होम गार्ड विभाग में एक नियमित है और एक बन्धुवा मजदूर ऐसा क्यूं इससे अच्छा ये विभाग ही बन्द कर दो
@pavitramarathi7 ай бұрын
बाकीच्या राज्यात कायम स्वरुपी आहे आपला महाराष्ट्र राज्य मागे आहे ...75 वर्ष झाले या लढाई ला ...होमगार्ड लोकांना कमीत कमी 11 महिने कायम स्वरुपी काम द्यावे ...
@gunjal4014 Жыл бұрын
365 दिवस फक्त 🙏🙏🙏🙏🙏
@narayankapse4663 Жыл бұрын
होमगार्ड ना ११ महिने काम दिले तरी चालेल.... पोलीसांना मदत कार्यात पुढे कायम असतात......
@shivajimane1228 Жыл бұрын
धन्यवाद साहेब
@Rahul_obc Жыл бұрын
होमगार्ड ला किती रूपये रोज असतो... प्लीज सांगा दादा...🙏
@ShivajiYerpurwad-xo4zt Жыл бұрын
Jay hind sar
@jayeshbadgujar8733 Жыл бұрын
या मागाईच्या दुनियेत 180 दिवस ड्युटी असेल तर परिवार कसे चालणार साहेब ड्युटी केल्या नंतर त्यांना पगार सुद्धा 3ते4 महिने मिळत नाही.म्हणून या होमगार्ड यांना 11 महिने तरी काम दिले पाहिजे जेणे करून त्यांचे घर चालेल आणि पोलीसांना मदत पण होईल
@netaadmane5086 Жыл бұрын
धन्यवाद फडणवीस साहेब... 🙏🙏🙏🙏
@Rahul_obc Жыл бұрын
होमगार्ड ला किती रूपये रोज असतो... प्लीज सांगा दादा...🙏
@netaadmane5086 Жыл бұрын
@@Rahul_obc650rs
@sharadbarde51735 ай бұрын
साहेब कुठ काय बदल झाला आहे १८०दिवस काय पण नाही,पनरनोंदणी, भत्ता वाढ काहीच नाही फक्त काम पडलं तेंव्हाच बोलावतात नका दिशा भूल करु माझ्या गरीब होमगार्ड ची काही देत नाही तुम्ही होमगार्ड ला फक्त तुच्छ वागणुक मिळते सामाजा मध्ये होमगार्ड ला😢🙏🙏🙏
@mokshyutub155011 ай бұрын
मसब ला कायम ड्युटी द्या साहेब कारण होमगार्ड संस्था आताची आहे.निवड राजकारण करता तुम्ही लोक
@Nishabdk76 ай бұрын
Home guard varshychya 6महिने berojgar ठेवणे योग्य नाही साहेब, दररोजच काम द्या होम गार्डला आणि पोलिस भरतीत होम गार्ड चि वयोमर्यादा 45 वर्ष करावी, काही home गार्ड तरी चांगले जीवन जगू शकतील.....
@parmeshwarkadam324 Жыл бұрын
हेवि लायसन्स असणार्या ड्रायव्हर साठी काहितरी योजना आणा साहेब 🙏
@mokshyutub155011 ай бұрын
देवेंद्र जी तुम्ही मग देशसेवा करताय तर तुम्हाला पगार कशासाठी पाहिजे पेन्शन कशासाठी पाहिजे
@Dharkri-2132 Жыл бұрын
🚩🙏🏻
@rahuljoshi37925 ай бұрын
Jay shree ram 🚩🚩🚩❤️😗😗❤️
@spathan32906 ай бұрын
Sir duty kiti days aaste
@RajeshPatil-e7e5 ай бұрын
Thanku, sir🎉🎉❤
@RahulPatil-vd3he11 ай бұрын
साहेब बोलुन करुन दाखवा ओ खुप लोकांच्या चुली आहेत साहेब जीआर काढावा
@NehaDinesh-zp5mt Жыл бұрын
नियमित कब होंगे इसमें अधिकारी सब नियमित है होम गार्ड कब नियमित होंगे
@vandugavit56065 ай бұрын
👍👍👍👍
@biznessideasmarketamol1305 Жыл бұрын
महोदय उर्वरित दिवस काम काय करणार हे सुद्धा सांगा महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ 365 दिवस काम दिले जाते मग इंग्रज काळातील कायदे बदला आता 365 दिवस काम हवंय यापेक्षा काय नाहीं तर महाराष्ट्र सरकारने होमगार्ड ला आज पर्यंतच्या सर्व सरकार ने काही दिलं नाही मिडिया ला विनंती आमचा आंदोलनं आझाद मैदानावर चालु आहे आपण कवर करावे. व सपोट करावा
@user-l5gc2kiii6 Жыл бұрын
साहेब होमगार्ड यांना ३६५ दिवस काम देणेबाबत , १) होमगार्ड ला पोलिसांबरोबर बंदोबस्त कामी १:३ प्रमाणात १ पोलिस व ३ होमगार्ड काम द्या. २) पोलिस वाहनचालकाचे काम द्यावे. ३) ट्रॅफिक पोलिसांच्या च्या समवेत १ पोलिस व १ होमगार्ड असे १:१ प्रमाणात काम द्यावे. ४) पोलिस उप आयुक्तालयात/ ठाण्यात संगणक व टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम द्यावे. त्याच बरोबरीने दर पाचवर्षांनी त्याच्या सेवेनुसार रँक वाढवावा व त्याप्रमाणे भत्ता देखील वाढवल्यास राज्याच्या तिजोरीवर येणारा अतिरिक्त ताण कमी होईल व आपल्या राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील व मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल.
@sumitmahalle9032 Жыл бұрын
Tu एकटाच होमगार्ड आहे का दादा
@Rahul_obc Жыл бұрын
होमगार्ड ला किती रूपये रोज असतो... प्लीज सांगा दादा...🙏
@sarnathmore8051Ай бұрын
ह्या न्युज ला एक वर्ष पूर्ण झालं राव आणखी काही 180 दिवस काम मिळालं नाही 23-12-2024 चा दिवस उजाडला
@RoyalEnfield307 Жыл бұрын
साहेब homeguard आरक्षण 5% वरून 10 % करा फक्त ❤❤❤❤
@Rahul_obc Жыл бұрын
होमगार्ड ला किती रूपये रोज असतो... प्लीज सांगा दादा...🙏
@RoyalEnfield307 Жыл бұрын
@@Rahul_obc 670 ru divsala
@savitamore9738 Жыл бұрын
670 /-
@Rahul_obc Жыл бұрын
@@savitamore9738 Thanks❤🙏
@VishalKamble-ov6bw6 ай бұрын
वयाची आठ 18 ते 50 ठेवली होती की
@rahuljoshi37926 ай бұрын
Thanks sir 🥺🙏🇮🇳🙏
@tanuuju55543 ай бұрын
आतापर्यंतअंमलबजावणी झाली नाही
@maheshsawsakade75736 ай бұрын
दुसरी पंचवार्षिक आली तरी laduch वाटत आहे 180 दिवसाचं 350 कोटी कुठ गेले........
@shubhangisuryawanshi15645 ай бұрын
6 mahine Kam nhi del ka government ne homeguard la
@shashishukla1725 Жыл бұрын
Lokpriy neta hain Devendraji
@sachinnikam80466 ай бұрын
काम नाही दिलं तरी चालेल पण homegard ला तीन वर्ष पूर्ण झाली की त्या सर्टिफिकेट वर महाराष्ट्र पोलिस मध्ये लेखी माफ करून राखीव जागा भरल्या पाहिजेत जश्या की ncc केल्यावर army भरती मध्ये लेखी माफ असते तशी करावी ही विनंती आज खूप त्रास सहन करावा लागत आहे homegard जवानांना जय हिंद जय महाराष्ट्र
Tv actors la Karode rupaye vatta tech jara Ya homeguards javanana ३६५ दिवसाचे काम द्या तसे वेतन ही द्या 🙏
@patil1897 Жыл бұрын
🙏🙏 फडणवीस सरकार
@PravinSatav7 ай бұрын
केव्हा लागू होइल पन
@AnjuZoreАй бұрын
होमगार्ड खाते बंद करण्यात यावे
@hulramkolnure8750 Жыл бұрын
180दिवस नको 365दिवस काम द्यावे हामाला
@Rahul_obc Жыл бұрын
होमगार्ड ला किती रूपये रोज असतो... प्लीज सांगा दादा...🙏
@abhijitnarwade72056 ай бұрын
Forest kadhi yeil
@AnjuZoreАй бұрын
काम दिले तर 365 दिवस द्या नाहीतर होमगार्ड खाते बंद करून टाका घर का ना घटका बिच में आटका
@yogeshthosar7350 Жыл бұрын
आदरणीय सर तुम्ही घेतलेल्या निर्णयाबद्दल खूप खूप धन्यवाद❤ सर आपण 2019 मध्ये 180 दिवस कामाचा निर्णय घेतला होता पण म वी आ सरकारच्या काळात सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार पडतो म्हणून 180 दिवसाचा जीआर रद्द केला होता सर असे परत नको व्हायला तुम्ही होमगार्ड साठी देव आहात
@Rahul_obc Жыл бұрын
होमगार्ड ला किती रूपये रोज असतो... प्लीज सांगा दादा...🙏
@angaddodke676 Жыл бұрын
Nice jay hind
@Rahul_obc Жыл бұрын
होमगार्ड ला किती रूपये रोज असतो... प्लीज सांगा दादा...🙏
@ravindraRagawrgur Жыл бұрын
राजकिय लोक सत्तेत असलेले खुप चाटा मारतात
@Prakash750MH-356 ай бұрын
Gondia jilha cha nav nahi aahe
@hanumanlandge6759 Жыл бұрын
एमएसएफ पेक्षा आमची होमगार्डची संघटना 1947 ची फार जुनी आहे आधी आमचा विचार करण्यात यावा चार महिन्यापूर्वी घेतलेला निर्णय आणखीनही लागू झालेला नाही
@kaustubhsangale9027Ай бұрын
Msf वाले माजलेत
@nitinhatkar341 Жыл бұрын
365 divasa kam daay Ho Saheb
@dnyaneshwarkhade2316 Жыл бұрын
आदरणीय गृहमंत्री साहेब नवीन पोलीस भरती केव्हा होणार
@NursingNayak-f1sАй бұрын
Yah mere pass last post malone MP Maharashtra ka
@amolprakashraopatilamolpra85543 ай бұрын
Amol
@priyankashinde234 Жыл бұрын
Khup chan saheb....😊
@promodrohankar8109 Жыл бұрын
साहेब वदे मातरम
@marotichaudhari3864 Жыл бұрын
Amlat kenva yenar homeguard meleyvar ka saheb ...
@ravindraRagawrgur Жыл бұрын
6 महिने बोलले साहेब पंरतु लागु कधी होईल निवडणु झाल्या वर का
@Mohan-or2kt10 ай бұрын
मोदीपरमोनटकरे
@patil1897 Жыл бұрын
11महिने काम दया...इतर महिने त्यांनी काई करायच
@sampadasawant81623 ай бұрын
365 divas kara He
@kayyumshaikh7897 Жыл бұрын
आदरणीय साहेब आपल्या कार्याचे खूप आभार आहेत आपण होमगार्ड साठी 180 दिवस ऐवजी 365 दिवस दिले तर सर्व होमगार्ड ताठ मानेने जीवन जगेल त्यांचा संसार सुखी चालेल ही आपणास विनंती
@ashagaikwad20235 ай бұрын
365 daily work pahejhe homeguard ko police facility payment and facility chaye and comfort type uniform cyahe lagu hoghe toh aur Ek bar Shinde sarkar aagayhe
@ashagaikwad20235 ай бұрын
Zharkhand homeguard ko sab milha raha Ha police facility payment and 365 days work he homguard salary 32000he toh Maharashtra me Bhi karho devandra sarkar kargoh toh phir Ek bar aagayhe Shinde sarkar
@NursingNayak-f1sАй бұрын
Mera Aadhar card pan card Se Tumko Kaun Jugaad link Laga rahe hain
@surajgaikwad6580 Жыл бұрын
होमगार्ड साठी कामगार कायदे पण लागू करा .
@pradipsaindane__jp1137 Жыл бұрын
Bolun nka dakhu krun dakhva
@PankajSharma-zp1lu11 ай бұрын
Permanent hona chahiye homeguards ko ek vibhag h to niyamawali bhi ek honi chahiye
@prashantshende5077 Жыл бұрын
Saheb ..365 day job dya
@Rahul_obc Жыл бұрын
होमगार्ड ला किती रूपये रोज असतो... प्लीज सांगा दादा...🙏
@prashantshende5077 Жыл бұрын
@@Rahul_obc 670
@NursingNayak-f1sАй бұрын
Itna din se mareli sambhal ke liye Aata
@ashishramteke36762 ай бұрын
Aplala 365 divas kam midel pan devendr fadnvisla la satetun hatva lagel to manus nahi kart parmant
@pradipjagtap3799 Жыл бұрын
महावितरण कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार का फक्त आश्वासन द्यायचे 🙏
@सत्यकेसाथ-ड8भ6 ай бұрын
Fadvanis saheb 6 mahine tari kam dya❤
@MohsinKhan-yn2ty Жыл бұрын
Sar homeguard ko jald se jald 180 Divas kamdev sar plz Jo suvidha vah bhi vah bhi chalu, karo,,
@prashantpatil9166 Жыл бұрын
साहेब पोलीस पाटील यांचे मानधन लवकर वाढवणार का
@अण्णाभाऊसाठे-प6थ Жыл бұрын
दोन नंबरच्या धंदे बंद करणार का... मग विचार करतो... फुकट फौजदार 😂
@ramkharat5925 Жыл бұрын
Home gard lavakar chalu Kara sarakar bjp Maharashtra India 😢
@abhijitnarwade72056 ай бұрын
Police bharti la 2 Cm chi sut dya please
@tusharpawar7604 Жыл бұрын
होमगार्ड लोकांना 365 ड्युटी द्यायला पाहिजे
@abhijitnarwade72056 ай бұрын
1000 Rupaye Roj Dya
@shriramnabar3308 Жыл бұрын
Maharashtra surksha bal ❤chi aapeksha aapanach purn karnar..nakkich 100%
@NehaDinesh-zp5mt Жыл бұрын
Home guard niyamitikarn kab honge
@ujwalayendhe5634 Жыл бұрын
त्यांना दुसरीकडे काम तर करता आले पाहिजेना माणूस काय एकाच दगडावर दोन पाय कसे ठेवन काय पण बोलतात मुख्य मंत्रीत्याना कोण कामतर दिले पाहिजे आणि कवायत करायला कुठे काम करण जाईल कसा बिचारा होमगार्ड विचार करून बोलावे
@satishbatule7135 Жыл бұрын
हे फक्त गाजर आहे 180 नाही होनार......
@santoshgore8087 Жыл бұрын
होमगार्ड भरती कधिनि घेल
@शेतीविषयमाहिती-ख4व Жыл бұрын
म सु ब ला मग तोपर्यंत cm तसेच मंत्रिमंडळ त घ्या
@subhash9523 Жыл бұрын
मुंबई पोलीस ची 8 तास नोकरी करा
@अण्णाभाऊसाठे-प6थ Жыл бұрын
आराम करा या गावी इथेपण मजुर भेटेना😊
@bhaskaringole6872 Жыл бұрын
Homegard DG ni fakt 16000 javanasathi cha prastav Kela an to magchya fadvnis sarkarne pass Kela pan Baki lokanche kay ? Upashi melyavar .