अरे बाबा नांदेड जिल्ह्याचा अजून सुद्धा वाटप चालू झालं नाही काय सांगतोय
@NishaJadhav-k7y6 күн бұрын
भाऊ तुम्ही कर्ज माफी होणार आहे म्हणुन सांगत आहे अंगत नागोराव जाधव रा कामठवाडा ता कारंजा जिल्हा वाशिम ❤
@BalajiYerme-z3v15 күн бұрын
3lakhachya varche kay
@dineshdhenge18 күн бұрын
दादा माझं 2023 कर्ज माफ होईल काय
@ahirelokesh362417 күн бұрын
जर तीन लाखाच्या वर दहा विस हजार कर्ज राहील तर माफ होईल का
@akshaykulkarni122217 күн бұрын
तीन लाखांच्या वरची रक्कम बाकी राहणार कर्जमाफी झाली तर
@surendramahalle528917 күн бұрын
2015-16 काय होणार 🙏
@sanjaynangre435218 күн бұрын
अरे भाऊ तु ह्या खोट्या बातम्या देन बंद कर , कुणाचे कर्ज माफ होणार हे तुला कुणी सांगितलं , अजुन निवडणूक चालू आहे आणि कर्ज माफीचे आश्वासन दिले आहे माफ केलं नाही