अभ्यासक्रमात हार्ट अटॅक व स्ट्रोक संबंधित संपूर्ण माहिती द्यायला पाहिजे.
@sumitsarode753Күн бұрын
खूप पगार आहे शिक्षक लोकांना, आधी खाजगी अनुदानित शाळेचे अधिकार सरकारने घ्यवे, व क्वालिटी टीचर भरावे, सगळे जवळचे सोयरे भरती करतात, त्यना काहिच येतं नाही , त्यांच्या पगारात 3 जन क्वालिटी वाले काम करू शकतात
@Dashrath0510Күн бұрын
आतापर्यंत 150 उपक्रम घेतले जातात अजून 100 वाढतील व मुलांना शिकवायला वेळ पुरणार नाही आणि सुविधा एकदम खालच्या स्तरावरच्या।
@rameshshinde846120 минут бұрын
शिक्षकांना फक्त ज्ञान देण्याचेच कामं द्यावे.. इतर कामे बंद केली तर जि प चे विद्यार्थी खूप हुशार होतील
@VaishaliShinde-z4uКүн бұрын
सरकारने कितीही शैक्षणिक धोरण बदलले तरी पण शिक्षक पण तसेच पाहिजेत कंत्राटी नाही. शिक्षक पण अभियोग्यता असलेले पाहिजे.
@user-re5de2jc4nКүн бұрын
आमच्या tet, TAIT घेतल्या जातात आणीत कॉन्ट्रॅक्ट भरती मध्ये kashe ही चालतात हा कुठला न्याय आहे.
@vinayakbhusara7830Күн бұрын
कंत्राटी बंद करा ना... कशाला मूल cbsc कडे जातील... RTE नुसार करा ना
@vandnabangar48212 күн бұрын
सरकारी बालवाडी मध्ये शिकवत नाहीत मॅडम म्हणून लोक इंग्लिश स्कूल मध्ये मुलांना टाकतात. त्यांनी बालवाडी साठीपन ज्युनिअर सिनियर केजी मुलांना असतो तसा अभ्यास टाकावा व त्यावर लक्ष देणे
@GreatWebSeries119 сағат бұрын
Bahut mulatach private school ka benefit honyasathi kg chi system private madhye ahe 😂😂
@PrriyankaLokhande-p2m2 күн бұрын
sarkari adhikari chi mul sarkari school madhe taklich pahijet....Saglynchi muli mg appoap sarkari school la jatil
@sharadpawar62192 сағат бұрын
काही सरकारी शाळेमध्ये एका एका वर्गात 90 विद्यार्थी असतात. विद्यार्थी संख्या वर सुद्धा मर्यादा असायला हवी.
@VinodBobade-j1b4 сағат бұрын
परीक्षा घेताना conducter फौजी असावा देशातील चांगले विद्यार्थी चे नुकसान होणार नाही काफी होणार नाही
@yemalatalamte143Күн бұрын
Saraswati nirmit khub changla hai class Madhya CBSE pattern lagu karna right parantu CBSE pattern Kavita mulancha best complete hone ka Tarika
@riteshkarle54722 күн бұрын
Sir PYQ Series Chalu kra na Saralseva exam Sathi ❤
@VaishaliShinde-z4uКүн бұрын
संस्थेच्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्युशन ची गरज असते.पण सरकारी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्युशन ची गरज नसते . कारण संस्थेमध्ये अभियोग्यता बघत नाही तर पैसा बघितला जातो.
@arungosavi818831 минут бұрын
Incorrect, even jr, kg child requires a tuition, I have seen, From Sinnar (Nasik
@MohindarGaikwad-qs9oiКүн бұрын
👍👍👍
@priyankapriya9089Күн бұрын
प्रशयकिय अधिकारी व मंत्री याचे पण मुल सरकारी शाळेत च घालायला पाहिजे असा gr काढावा
@vijaykumargavali38362 күн бұрын
असे सर्व बदल झाले तर आमच्या सारखे नवीन अभियोग्यता धारकच शिक्षक होतील सर
@VJ_ArtisticPalette0717 сағат бұрын
सर कला आणि क्रीडा या विषयी पण आपण सांगावं
@teacherbychoice79042 күн бұрын
government job हवा असेल तर त्यांचा विद्यार्थी सरकारी शाळेत शिकला पाहिजे
@aswinipharande48912 күн бұрын
Bharati krte ka sarkar
@ravindrayermalwar76645 сағат бұрын
Nice information
@ignitempscsaralseva5 сағат бұрын
Thank you 😊🙏 Keep watching
@arunakharade72682 күн бұрын
विदर्भात ऊन खूप असते 1 एप्रिल पासून शाळा सुरू करणे शक्य नाही.
@GreatWebSeries119 сағат бұрын
Delhi Punjab up madhye paus 1 July la teto mahnun tikde June madhye sutti ani April la school chalu thevtat. Aplya kade 1 June pasun atmosphere thand hote pan April la khup hot aste. Pan he lakshat ghetay kon
@asnewtrend252Күн бұрын
Thanks sir most important information
@ignitempscsaralsevaКүн бұрын
Most Welcome 😊
@user-re5de2jc4nКүн бұрын
Cbsc la first and fourth Saturday la sutti aste tr ashi sutti state la pn asel ka
@yemalatalamte143Күн бұрын
Sir ji government school me convent suru hone chahiye
@pratikshakanthe-ot2xz2 күн бұрын
Shikshakon bharti yogya havi 🙏
@AshwiniBoralakar2 күн бұрын
सर तुम्ही मुख्यमंत्री युवा कौशल मदें लागलेले पर्मनंट होणार का ? यावर व्हिडिओ बनवा