अप्रतिम ❤ जुनं ते सोन , खान्देश म्हणा महान ❤❤ साधू संतांच्या ओव्या , विठ्ठल रुक्मिणी, माता शबरी ज्यांच्या ओठी ❤❤ खरंच खूप छान
@vinodkashinathkumbharkumbh7579Ай бұрын
जय कानबाई माता की जय
@ajittambe4881 Жыл бұрын
बासरी अतिशय सुंदर वाजवली 👌🏼👌🏼❤️
@gokulbhosale1063 Жыл бұрын
दादु भगत महाराज तुमचा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे.तुमची कला आणि तुमचे वाजवणारे सर्व कलाकार अतिशय सुंदर आणि एका लेवल मध्ये वाजवतात.
@yogeshbirari3000 Жыл бұрын
भाऊनो जपा आपल्या संस्कुतीला एकच नंबर❤❤❤❤❤❤❤❤❤मायबोली मनी खान्देशनी एकच नंबर❤❤❤❤❤❤❤😊
@latamali68813 ай бұрын
खरंच दादू भगतला दैवी शक्ती आहे
@yogeshbirari3000 Жыл бұрын
एकच नंबर ❤❤❤❤❤जय खान्देश❤❤❤❤❤❤कडक कार्यक्रम झाला,वाजंत्री एकच नंबर महाराज❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤माझ्या मायबोलीला व फक्त मराठीलाच लाईक करा मित्रांनो.MH41❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ashapatil2128 Жыл бұрын
लहानपणीचे आठवण, आम्ही लहान होतो तेव्हा असे कार्यक्रम पाहायचं 😊
@chandrkantbaviskar51859 ай бұрын
Jai mata di dada
@gokulbhosale66263 жыл бұрын
Dadu thumi tar kamalch keli akdam bhari nurty kartay rao thumi dadu bhagat maharaj amalnerkar apratim nurty aahe aaple