धन्यवाद महाराज पूर्व जन्माची पुण्याई म्हणुन आपल्या अमृत वाणीने आमच्या वडिलांच्या प्रथम पुण्य स्मरण निमित्त भागवत कथा Andersul येथे श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर तपोभूमी ह्या पावित्र ठिकाणी अतिशय भव्य दिव्य असा पार पडला हजारोंच्या संख्येने भाविकांना आपण भागवत कथा आजच्या काळात जीवनात किती उपयोगि मार्गदर्शन करू शकते हे तरुण पिढीला समजून सांगितले महाराज Andersul येथे झालेल्या कथा वैशिष्टय़ हे की सर्व तरुण वर्ग उच्च शिक्षित श्रोता वर्ग अध्यात्मा कडे वळला पुनश्च एकदा धन्यवाद आयोजक गाडे परिवार Atul vilas gade Gade
@anilwalte5459 Жыл бұрын
खुपच छान कार्यक्रम चालू आहे महाराज अमृततुल्य रसाळ वाणीने कथा सर्वानी कथेचा आनंद श्रवण जीवनात नक्कीच बदल झाल्याशिवाय राहणार नाही आमचे मित्र अतुलशेठ गाडे राहूलशेठ गाडे यांचे द्वारा अंदरसुलकराना आनंद मिळत आहे
@atulgade9533 Жыл бұрын
अत्यंत सुंदर धन्य झालो महाराज
@MangalaGade-kf5ki Жыл бұрын
सर्वांग सुंदर अतिशय मनोहर रसाळ वाणीने मन तृप्त करणारे सुंदर विवेचन आणि तृप्त झालेली अंदरसुल नगरी