दादा, खुप छान व्हिडिओ. मी डिसेंबर महिन्यात कुणकेश्वरला येणार आहे तर मला नांदगाव रोड ला जर रेल्वेने आलो तर बस किंवा शेयर रिक्षाची काही सोय आहे का? आणि किती वेळात असतात सारख्या चालू असतात का देवगड ला जायला? कि कणकवलीला जाणे सोइस्कर पडेल? प्लीज लवकर रिप्लाय द्या मला उद्या रेल्वेचे तिकीट बुक करायचा आहे डिसेंबर महिन्याच.
@LastMomentPlan4 ай бұрын
@@amolakankar9593 Gavi share rikshaw nastat.. tumhala buses miltil devgad la yayala but distance bharpur ahe … direct rikshaw mahag padel .. rent var bike ghya swastat hoil and baki spots pn firta yetil 👍🏼
@amolakankar95934 ай бұрын
@@LastMomentPlan Ok. Mahiti dilyabaddal khup khup dhanyawad.🙏🙏
@LastMomentPlan4 ай бұрын
@@amolakankar9593 Welcome .. pls Subscribe the channel & Share with your friends 🙏🏼