Рет қаралды 465
नमस्कार मंडळी
आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत श्री एकमेव दहीकाला पथक अंधेरी पूर्व गुंडवली यांच्या संपूर्ण दहीहंडी उत्सवाचा हा एक स्पेशल ब्लॉग ज्यामध्ये पोरांची जिद्द मेहनत चिकाटी आणि दहीहंडी मागचा उत्साह आपल्याला दिसून येतो ☺️
तसंच आपण एखादी गोष्ट जर जिद्दीने केली तर ती नक्की पूर्ण होते याचा विश्वास ठेवून या पथकातल्या प्रत्येकानेच यावर्षी आठ थर लावण्याचा प्रयत्न केला परंतु अपयश ही यशाची पहिली पायरी असते त्याचप्रमाणे आज जरी हे लोक यशस्वी नसतील झाले तरी येणाऱ्या पुढच्या वर्षी आठ थर लावून त्यांच्या पथकाचे अंधेरीचे आणि गुंदवली चे नाव ही मुलं नक्कीच मोठं करतील . 🔥
तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका 🤩👍
Follow Us On Instagram ⬇️
www.instagram....
#dahihandi #thabe #mumbai #dahihandispecial #dahihandimumbai #shreekishrna #maharatra #janmashtami2024 #ashwinivlogs
dahi handi
mumbai dahi handi
dahi handi festival in mumbai 2024
maharashtra politics
manse dahi handi 2024
manse dahi handi thane
manse dahi handi
manse dahi handi 2024 thane
thane dahi handi 2024
thane dahi handi
thane dahi handi 2024 live
thane dahi handi live
thane dahi handi 2024 location
thane dahi handi 2024 timings
thane dahi handi price
thane dahi handi address
thane dahi handi 2023
thane dahi handi price 2024