अप्रतिम गुरूदेव कुलदैवत असूनही आयुष्यात आजपर्यंत अशी पुजा, त्या मागचे शास्त्र आणि तळी आरती चे खरे शब्द कधीच बघितले, ऐकले नव्हते.खरंच गुरुदेव तुमचे ज्ञान अगाध आणि अथांग आहे.अशा गुरुदेवां चरणी शतशः प्रणाम!!!🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@surekhakamthe271926 күн бұрын
अतिशय सुंदर आणि सविस्तर माहिती सर्व सामान्यांना समजेल अशी
@surekhasonawane195126 күн бұрын
खूपच छान वमहत्वाची माहिती सांगीतली,अशा व्हीडीओची खूपच गरज होती,खूप खूप धन्यवाद,यळकोट यळकोट जय मल्हार
@ankushgoremehkar27 күн бұрын
जय महाकाली भाऊ 🔱🚩🚩 अतिशय दुर्मिळ आणि एकदम अचूक व व्यवस्थित माहिती दिलीत आपण.
@tejaszambare89127 күн бұрын
जय गुरुदेव जय जगदंब.सादर चरणस्पर्श,,🙏🙏🙏
@yamunalohar54027 күн бұрын
बरं झालं तुम्ही सांगितले विधवा बाई खंडेरायाची तळी उचलून शकते खूप छान सांगितले दादा 🙏 जय सद्गुरु 🙏 जय खंडेराया येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏🌺🌺🙏
@bapuwagh519427 күн бұрын
आवडला तळीचा व्हिडीओ याची गरज होती सर पाया पडतो जय मल्हार 🙏
@Mahimagholap26 күн бұрын
सर मला तुमच कौतुक वटत स्त्रिया साठी तुम्ही जे बोललात तुमचे धन्यवाद 👐
@shardagodblessyoushipalkar422825 күн бұрын
Khupach Chhan mahiti sangitali thank you sir
@sp_king27 күн бұрын
जय मल्हार गुरूजी खुप छान माफीती दिली धन्यवाद 🎉🎉
@dineshgurav198427 күн бұрын
जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏🙏 खुप छान माहिती प्रात्यक्षिक सहीत व त्यामागील शास्र ही समजावून सांगितले. खुप खुप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती. किती सोप्या पद्धतीने दिली त्याबद्दल धन्यवाद.
@dipeekakhot437027 күн бұрын
जय जगदंब, भाऊ कोटी, कोटी प्रणाम छान माहिती दिलीत.
@aishwaryadalvi496827 күн бұрын
जय मल्हार गुरुजी खूपच छान मार्गदर्शन केले धन्यवाद गुरुजी आणि शतशः प्रणाम
@Darekar-w3n27 күн бұрын
जय जगंदब गुरुमाऊली चरणस्पर्श खुप छान माहिती सांगितली ओम काळेश्वरी🙏🙏
@ashokkamble449927 күн бұрын
जय जगदंब नमो आदेश भाऊ अतिशय सुंदर माहिती दिलीत आपण .
@jyotsnajadhav768127 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद.
@nirmalawaghmare30626 күн бұрын
फार सुंदर अप्रतिम माहिती आम्हाला मिळाली त्याबद्दल मंनापूर्वक धन्यवाद
@sunitapawar263327 күн бұрын
जय मल्हार गुरुजी खुप छान माहिती सागंता तुम्ही 🙏
@savitapotnis937825 күн бұрын
धन्यवाद गुरुजी , खूप छान माहिती सांगितली .
@varsharaut6627 күн бұрын
Khupch sundar mahiti dilit guruji
@priyankaadmane248526 күн бұрын
खूप सुंदर माहिती समजावून सांगितली 🙏🏻💐👏🙌
@mangalnalawade168225 күн бұрын
खुपच छान माहिती सांगितली
@vidyarajput297227 күн бұрын
गुरूजी खुप खुप छान सुदंर अप्रतिम आध्यात्मिक ज्ञान देतात आपण पूजा बघुन मन भरून आल आराम पन करायचा गूरूजी तुम्ही तबेत ही छान असानी 🙏🏻⚛️❣️
@yogeshshevte798227 күн бұрын
अप्रतिम छान माहिती दिली दादा. आणि शेवटी तर एक चपराक पण दिलीत. मस्त..
@pratibhamahindalekar491526 күн бұрын
गुरुजी नमस्ते खूप छान माहिती दिली बा ऱ्याच गोष्टी ची माहिती दिली धन्यवाद सर
@mrdaivdeep335826 күн бұрын
🙏 श्री गुरुदेव माऊली 🙏 खरोखर खूप छान माहिती सांगितली आम्ही फक्त खंडेरायाची आरती करतो आणि तळी भरतो ही पूजा वगैरे आम्ही काही मांडत नाही तरीसुद्धा छान पद्धतीने भरलेली दाखवली खूप खूप आभारी
@pushpamahajan891826 күн бұрын
फार छान माहिती दिली आपले आभारी आहोत 💐💐🙏🙏
@vaishalipalkar872426 күн бұрын
किती सुंदर पध्दतीने माहिती सांगितली बद्दल धन्यवाद
@hustlechallenge430026 күн бұрын
खूप छान माहिती.🎉
@marathishow826027 күн бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार 💛🙏 सदा नंदाचा येळकोट 💛 निमगाव च्या राजाच्या नावानं चांगभलं 💛🙏
@swatiphapale121026 күн бұрын
खूप छान माहितीपूर्ण video
@sumanshinde498226 күн бұрын
Khup chhan mahiti sangitali
@anjanapatil207426 күн бұрын
खूपच छान माहिती दिलीत जय मल्हार
@anupamajagade458927 күн бұрын
Chan mahiti sangitali dhanyawad
@anjalimore660526 күн бұрын
खूप छान माहीत दिली धन्यवाद
@reenahonkamble589127 күн бұрын
Jai jagadamba Guruji 🙏🏻🙏🏻
@umeshpatil350227 күн бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट खुप छान माहिती दिली धन्यवाद
@gitanjalikhatake298826 күн бұрын
👍👍🚩💯 खूप आनंद होतो गुरुजी तळी हे स्त्रिया उचलू शकतात. माझ्या लहानपणापासून मी व माझी मोठी बहीण आम्ही खंडोबाची तळी उचलायची. आत्ता माझी मुलगी ही मुलांच्या बरोबरीने खंडोबाची तळी उचलते. हा व्हिडीओ जास्तीत जास्त संख्येने समजा पर्यंत पोहचवा.👍🚩💯🫶🎇🎆
@umamore650627 күн бұрын
Kuhp chan mahiti dili ahe sir jay jagdamb 🙏
@komalbhange863627 күн бұрын
जय मल्हार माहिती खूप help full ठरली
@specialharshada341926 күн бұрын
Khup chhan
@indumatijadhav164126 күн бұрын
Khup chan gurujii🎉❤🎉
@SP-gj9wr27 күн бұрын
खुप छान माहिती दिली गुरुजी जय मल्हार
@deepakavare7627 күн бұрын
खुपच छान माहिती दिली दादा 🙏
@SunitaKhandalkar-q8k26 күн бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली गुरुजी तुम्ही येळकोट येळकोट जय मल्हार
@hendrejayashree652226 күн бұрын
भाऊ तुम्ही तळे बद्दल एवढी सुंदर माहिती सांगितली आतापर्यंत कोणी सांगितले नव्हते आम्ही आपले अनंत ऋणी आहोत येळकोट येळकोट जय मल्हार❤
बोल सदानंदाचा एक तोल हर हर महादेव चिंतामण मोऱ्याचा एक कोल आशिही काहीतरी म्हणतांत आमच्या घरी अमाचे आजोबा म्हणत आसातात ते काय आहे पूर्ण मला येत नाही कृपया या अर्तीचा एक व्हिडियो बनवा . खूप छान माहिती दिलीत रामकृष्ण हरी ❤❤❤
@smitashinde936318 күн бұрын
Namaste 🙏 guruji 🙏
@sampatchothave18226 күн бұрын
Chhaya Chothave 🌷 🙏 🌹 🌷 🙏 🌹 🌷 🙏 🌹 🌷
@hariharthakur730526 күн бұрын
जय गुरुदेवदत्त .❤
@amrutagumate892927 күн бұрын
सर मी तुमचे व्हिडिओ पाहत असते.. खूप सुंदर विश्लेषण करून सांगता तुम्ही त्याबद्दल धन्यवाद सर...सर आता श्री दत्त जयंती येत आहे त्यानिमित्त गुरुचरित्र पारायण कसे करावे याबद्दल माहितीपूर्ण व्हिडिओ करावा ही विनंती
@charupuro682026 күн бұрын
Khup Chan mahiti
@bachpanaplayschooldaycare419426 күн бұрын
Khup chaan guruji
@poojagupte530227 күн бұрын
Kharach khupch chan mahiti dili namskar guruji
@kirteemhatre37526 күн бұрын
खुपच छान माही ती
@vasantibadve650826 күн бұрын
सदानंदाचा यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🌼🌼🙏
@Karpemangesh325527 күн бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट खंडेराव महाराज की जय 🙏🙏🙏
@PrakashMore-l5n27 күн бұрын
जय जगदंबा गुरुजी खूप सुंदर माहिती दिली
@A1User_100926 күн бұрын
खूप छान सात्विक माहिती, येळकोट येळकोट जय मल्हार
@godawarideshmukh-tn3qw26 күн бұрын
सर आपण खुप छान माहिती दिली आहे 🙏🏻🚩🙏🏻 धन्यवाद
@rekhatikhe884426 күн бұрын
Maskar guruji ,Khup chan mahiti sangitli guruji tumhi .mala ekvicharch hot ki maA aangat shree tujabhavani ani kalubaich var ahe pan mala te gharat var yet nahi gharat vargas gheiach guruji mazi genial pan zaliahe maza guruni he nay sangitle plsgurujitimhisangu sakalka
@nandinibhujbal770627 күн бұрын
गुरूजी खूप छान माहिती दिली
@gajajoshi126 күн бұрын
🎉🎉🎉 धन्यवाद
@hemabhandare345526 күн бұрын
खूप छान भाऊ खूप छान बरं वाटलं समाधान वाटलं तुमचं हे सगळं ऐकून आम्हाला
@rashminagwekar743527 күн бұрын
Jai jagadamba bhau Khup chan Paran pujya Gurudev येवडी सविस्तर माहिती साड्या कोणी गुरू देत नाही आणि ती पान फुकट जगदंबा तुमहला दीर्घ आयुष देवू तब्बेतीची काळजी घ्या
Guruji ,it's very good and courageous approach to go against the Guru Vidya with such logic . Our Hindu region is open for this . We have a Gram devat ,Bhairav temple . In gabhara , we have both the deities Bhairav and Jogeshwari mata . However, we have bad ritual not allowing the women to enter inside saying deities inside is Bhairav. We need such open approach . All have rights for pray. My daughter shut my mouth by giving some explanation. When my 8 year daughter can understand this, why oldies are stuck with some nonsense reason .
@DilipRahinj27 күн бұрын
ओम जय जगदंब ओम नमो आदेश ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम नमो आदेश
@उतरेश्वर.खाडे27 күн бұрын
जय जगदंब भाऊ,
@vidyarajput297227 күн бұрын
एवढी राञ झाली पन गुरुजी चा कार्यक्रम प्रस्तुत झाला काय बोलाव भक्ती भाव ने मन भरून येत 🙏🏻❤️❤️🙏
@anitamalbari172826 күн бұрын
जय मल्हार खूप उपयोगी माहीती मिळाली धन्यवाद
@SunitaKhandalkar-q8k26 күн бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबांचे चांग भलं
@sunandanigade12227 күн бұрын
Yelkot yelkot Jay malhar🙏🙏🌻🌻🍁🍁
@SupriyaShinde-jt4uo27 күн бұрын
Jay jagdamb bhau 🌺🌺
@pratibhamahindalekar491526 күн бұрын
गुरुजी नमस्ते खूपच छान माहिती सांगितली बऱ्यशा गोष्टी माहिती झाल्या धन्यवाद
@sangitagaykwad733025 күн бұрын
Jay Malhar🙏🙏🙏🙏🙏
@11111sadhana27 күн бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🏻🙏🏻🙏🏻सदानंद चा येळकोट चांगभले
@ArunaShelke-vi7vy25 күн бұрын
मला पण खुप दिवसापासुन हा प्रश्न होता आज ऊत्तर मिळाल बायकांनी पण तळी भरली तरी चालते खुप खुप धन्यवाद
@balajishinde81827 күн бұрын
जय जगदंब 🙏नमो आदेश 🙏जय मल्हार 🙏
@RasikaGaikwad12327 күн бұрын
जय जगदंब भाऊ🙏🙏
@vilaskokane980326 күн бұрын
sir aplyal aarti mahit ahe ka naldurge avtar swami khanderaya navra