Рет қаралды 4,226
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती मंचाच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत प्रमुख वक्ता म्हणून प्रा.प्रशांत ठाकरे यांनी संघटनेसाठी आवश्यक असणाऱ्या बाबींवर प्रकाश टाकला.
प्रस्तुत भाषणामध्ये संघन कौशल्य,विरोध होत असेल तर त्याचा समाना कसा करायचा आणि ध्येयधोरणाच्या अनुषंगाने अनेक मुद्द्यांचा उहापोह केलेला आहे.
नक्की ऐका .
धन्यवाद.!
@PrashantThakare
#tukdojimaharajbhajan
#संततुकडोजीमहाराज
#ग्रामगीता
#marathispeech
#व्याख्यान
#vyakhyan
#marathiviralvideos
#mrathimotivationalspeech